@AmeetSatam@BJP4Mumbai Get Well Soon Mamu!!
लोखंडवाला (Lokhandwala) वर्सोवा विधानसभे मध्येच आहे, आणि आमचे साहेनद हारून खान जी वर्सोवा विधानसभेचे आमदार आहेत. आपण आपली हद्द वाढवली आहे का? 😄
अंधेरी पश्चिम येथील सातबंगला येथे तुकाराम महाराज बीजनिमित्त श्रीसंत ज्ञानेश्वर मंडळातर्फे आयोजित अखंड हरिनाम सप्ताहास युवासेनाप्रमुख शिवसेना नेते आमदार श्री. आदित्य ठाकरे यांच्या समवेत सहभागी होऊन ह. भ. प. ज्ञानेश्वर महाराज वाबळे ह्यांच्या सुस्वर भजनाचा आस्वाद घेतला. ह्यावेळी शिवसेना उपनेते आमदार श्री. सचिन अहिर, उपनेते श्री. अमोल कीर्तिकर, सचिव श्री. सुरज चव्हाण, स्थानिक आमदार हारुन खान स्थानिक पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.
#शिवसेनाउद्धवबाळासाहेबठाकरे #ShivsenaUddhavBalasahebThackeray#Andheri#ShivsenaUBT#AnilParab
मुंबईतील नायजेरीयन नागरिकांच्या वस्त्यांमध्ये वाढता ड्रग्सचा व्यापार तरुण पिढीला धोक्यात टाकत आहे. या टोळ्यांवर तातडीने कठोर कारवाई करणे आवश्यक आहे.
#अर्थसंकल्पीयअधिवेशन #ShivsenaUBT#mumbai#maharashtra#budgetsession#anilparab
श्री साई भक्त मंडळ वरळी गाव संस्थेमार्फत आयोजित करण्यात आलेल्या वरळी ते शिर्डी पालखी सोहळ्यास उपस्थित राहून साईंचे दर्शन घेतले. तसेच सर्वांना गुढी पाडवा आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या!
मुंबई पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज शिवालय येथे महत्त्वपूर्ण पत्रकार परिषद पार पडली. याप्रसंगी विविध विषयांवर आपली भूमिका मांडण्यात आली. तसेच मुंबई पदवीधर निवडणुकीत काही मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत यावर सुद्धा भूमिका मांडण्यात आली. याप्रसंगी इंडिया महाविकास आघाडी - शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार श्री. अनिल जी परब, माजी आमदार श्री. विलास जी पोतनीस, विभाग प्रमुख श्री. संतोष शिंदे उपस्थित होते.
#शिवसेनाउद्धवबाळासाहेबठाकरे #ShivsenaUddhavBalasahebThackeray #मुंबईपदवीधर #ShivsenaUBT #शिवसेनेचीमशाल #IndiaAlliance#MVA#southcentralmumbai #महाविकासआघाडी #AnilDesai
Still No Actions ? Illegal Construction, Enchroachment & Destruction of Mangroves. @MumbaiPolice, @mybmc@LavekarBharati@mybmcwardKW Kindly Take Strict Action
Address शास्त्रीनगर वेलफेअर असोसिएशन नियर गुलमोहर गार्डन गंगा जमुना बिल्डिंग समोर सेजरी सपना आकार यारी रोड वर्सोवा
It's this Way @MMRDAOfficial Your Profesional Contractors Work, after finishing footpath work whol mess on road not bothered to clean
Location : Near DN Metro Station From Star Bazaar to RTO Signal Andheri West @mybmcwardKW pls Take Action on this @MumbaiPolice@mybmc
@mybmcwardKW@mybmcwardKW how rampant the gr floor residents & landlord of Abubakar Mahal Kwest-ward-67, nxt to Mao Restaurant (owner landlord Mohammad Ali) the residents have encroached more than 50% of the footpath, causing grave inconvenience to students and senior citizen
@mybmc@mybmcwardKW please take Action this Hotel The Rajkumar, Mao Restaurant, have Encroached Foothpaths Where do We Walk ? How Can the encroach public property ? Location: Ward67. NEAR AZAD NAGAR Metro Station. Kindly take Strict Action Against this Nuisance.
@mybmcwardKW@mybmc Pls Take Action Against this Massive Footpath encroachment of #Mao_Restaurant in J P Road, at Azad Nagar Metro station, #MyBmc
All Residents Have Trust on BMC, Pls Help.