Netra Shirke
263 posts

Netra Shirke
@NetraShirke
Corporator, Panel 25C, Navi Mumbai Municipal Corporation. Ex-General Secretary - BJP, Navi Mumbai District Ex. Standing Committee Chairperson NNMC
Entrou em Aralık 2011
95 Seguindo214 Seguidores

बारावी(HSC) परीक्षेचा निकाल महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनींचे हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा !
#HSC #Result #Congratulations #NetraShirke

MR

मराठी म्हणजे केवळ भाषा नाही, तर ती आपली संस्कृती आणि अस्मिता आहे. चला, आपल्या भाषेचा अभिमान बाळगूया आणि तिला जागतिक स्तरावर नेऊया.
मराठी राजभाषा दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!
#MarathiRajbhashaDin

MR

जगाला सत्य, अहिंसा आणि करुणेची शिकवण देणारे तथागत गौतम बुद्ध यांना विनम्र अभिवादन !
भगवान गौतम बुद्ध पोर्णिमा निमित्त सर्वाना मंगलमय शुभेच्छा.
#Salutations #BuddhaPurnima #GutamBuddha

MR

॥ जय महाराष्ट्र ॥
निळ्या नभाखाली, सह्याद्रीच्या कुशीत, जन्मलो आम्ही या मराठी मातीत!
१०७ हुतात्म्यांच्या बलिदानातून साकारलेल्या महाराष्ट्र दिनाच्या आणि राष्ट्राचा कणा असलेल्या कामगार दिनाच्या सर्वांना कोटी कोटी शुभेच्छा!
#NaviMumbaiPride #MaharashtraDay #महाराष्ट्रदिन #कामगारदिन

MR

"गाव हा विश्वाचा नकाशा, गावावरून देशाची परीक्षा" अशा शब्दांत ग्रामविकासाचे महत्त्व सांगणाऱ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना जयंतीनिमित्त त्रिवार वंदन!
#राष्ट्रसंत_तुकडोजी_महाराज #ग्रामगीता #समाजसुधारक #TukdojiMaharaj

MR

"भगवान श्री विष्णू यांचा अवतार, पराक्रमाची आणि भक्तीची आराध्य देवता आणि भक्त प्रल्हाद यांचे आराध्य दैवत भगवान श्री नृसिंह यांना जयंतीदिनी कोटी कोटी वंदन !
#NarsimhaJayanti #JaiSriNarasimha

MR

संख्याशास्त्रातील अद्वितीय प्रतिभावंत गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांना पुण्यतिथी निमित्त शतशः नमन.
#श्रीनिवास_रामानुजन #SrinivasaRamanujan

MR

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने ज्यांच्या विचारांवरती एक व्यापक स्वरूप धारण केले असे प्रत्येक विद्यार्थी कार्यकर्त्यांचे वंदनीय आदर्श, प्रेरणास्थान स्व.प्रा. यशवंतराव केळकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..!
#यशवंतराव_केळकर #YashwantraoKelkar

MR

"वाचाल तर वाचाल!" 📚
जागतिक पुस्तक दिनाच्या सर्व वाचकप्रेमींना हार्दिक शुभेच्छा. पुस्तकांशी मैत्री करा, विचारांचे क्षितिज रुंदावा.
#WorldBookDay2026 #जागतिक_पुस्तक_दिन #Books #Marathi

MR

मागील वर्षी पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात अनेक निष्पाप नागरिकांनी आपले प्राण गमावले. त्यांच्या स्मृतीस भावपूर्ण श्रद्धांजली!
#Pahalgam #TerrorAttack #tribute

MR

जागतिक वसुंधरा दिन .!
“संकल्प नको, कृती करूया…
वसुंधरा संरक्षणासाठी कटिबद्ध होऊया!”
जागतिक वसुंधरा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
#जागतिकवसुंधरादिन #EarthDay #NetraShirke

MR

📍महासभा बैठक : घणसोली येथील बेघर निवारा केंद्राच्या प्रस्तावावर बोलताना, केवळ खर्चाला विरोध न करता त्यामागील प्रशासकीय धोरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
📌 नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय, नवी मुंबई
══════════════════
#NetraShirke #NMMC #GeneralBodyMeeting
MR

📍महासभा बैठक : "गटई कामगारांना व्यवसायासाठी जागा देण्याबाबतचा प्रस्ताव "
📌 नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय, नवी मुंबई
══════════════════
#NetraShirke #GeneralBodyMeeting #UrbanPlanning #NMMC @Dev_Fadnavis @RaviDadaChavan @BJP4Maharashtra @NMMConline
MR








