Tweet fixado
𑘀𑘪𑘲𑘡𑘰𑘫 𑘄𑘬𑘰 𑘪𑘭𑘡𑘿𑘝 (अविनाश उषा वसंत)
12.5K posts

𑘀𑘪𑘲𑘡𑘰𑘫 𑘄𑘬𑘰 𑘪𑘭𑘡𑘿𑘝 (अविनाश उषा वसंत)
@aviuv
कवी | लेखक | स्ट्रिट फोटोग्राफर । कादंबरी : पटेली , आगामी : ठसन। कविता : कविता ह्या हिणवलेल्या । जागल्या । मुक्त पत्रकार
Mumbai, India Entrou em Nisan 2020
210 Seguindo3.9K Seguidores

रस्त्याच्या दलालीत गुंतलेले राजकारणी.
बघा.
वस्सकन् ओरडलास्की | 𑘪𑘭𑘿𑘭𑘎 𑘌𑘨𑘚𑘩𑘰𑘭𑘿𑘎𑘲@oradlaski
Dear @Central_Railway , We want all these train back. Railway needs more internal trains in Maharashtra. @RailMinIndia @ShindePraniti @supriya_sule @OmRajenimbalkr @mohol_murlidhar @mpdhairyasheel @Chh_Udayanraje @MPShrirangBarne @AGSawant @SDPatil_16 @VarshaEGaikwad
MR

@voiceofvillager @bibatrao ‘खचित’ शब्द वापरणे हे मोलाचेय.
आणि मराठीचा वापर करणे,
मराठीच्या अनुवादकांनी त्या लोकांचा आदर्श घेतला पाहिजे.
MR

@satardekar_v @amhiraigadkar @MarathiDeadpool सर्वात जास्त इंपोर्ट काय करतो तर तर क्रुड ॲाईल, आणि रिफायन करून एक्सपोर्ट पण करतो. डोमेस्टिक युज पेक्षा जास्त एक्सपोर्ट त्याचा फायदा सरकारला नाहीच.
तीन नंबरला सोन आणि इतर आभुषण.
दोन्ही मिळून वाटा ६०%
इलेक्ट्रॉनिक्सचा वाटा १० ते १२%
मग काय बंद केल पाहिजे.
MR

प बंगाल सर मुळे जवळपास ९१ लाख नाव वगळली गेली आहेत.
त्यातले ६० लाखावर हिंदू आहेत असे रिपोर्ट आहेत.
काय अर्थ काढायचे ह्यावरून.
livemint.com/elections/asse…
MR
𑘀𑘪𑘲𑘡𑘰𑘫 𑘄𑘬𑘰 𑘪𑘭𑘡𑘿𑘝 (अविनाश उषा वसंत) retweetou

विद्येविना मती गेली। मतीविना नीती गेली ॥ नीतीविना गती गेली।
गतीविना वित्त गेले ॥ वित्ताविना शुद्र खचले। इतके अनर्थ एका अविद्येने केले ।।
महात्मा जोतिबा फुले यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन 🙏
#ThanksPhuleAmbedkar
MR










