Arvind Atale
26.5K posts

Arvind Atale ретвитнул
Arvind Atale ретвитнул

@HansrajMeena @Resham96509808 अन्ना जैसे देश के गद्दारों की बदौलत देश में ऐसी नस्लें पनप रही है 👇#HansrajMeena Ji
लो अब इनसे मिलों?

हिन्दी

@ManojSr60583090 😛😛लगता है की मोदी के असलीयत पता चल गया!😛😛😛
जब भी मोदी संकट में आते है भक्तो को कांग्रेस याद आती है!😛😛
हिन्दी

@abpmajhatv काय नग शोधला देवा भाऊंनी!😛😛😛 अगदी भाजपच्या परंपरेला शोभेल असा!
MR

अशोक खरात आजपर्यंत जिवंत कसा आहे? हाच प्रश्न आहे. अशोक खरातला टोचून मारलं पाहिजे. -रितू तावडे, महापौर, मुंबई महानगरपालिका
#RituTawade #AshokKharat #Controversy #BJP #Maharashtra
(Ritu Tawade, Ashok Kharat, Controversy, BJP, Mumbai)

MR

@VishalSJoshi2 @NakasheVijay 😛😛😛 अभ्यास केलाच पाहिजे परंतु व्हाॅटस् ऍप युनिव्हर्सिटीतून नव्हे तर मुळ फांदीवरून!
MR

@ArvindAtale @NakasheVijay वाचली गेलीच पाहिजे तेव्हाच तर काँग्रेस समर्थकांना कळेल नेमके कोणाबद्दल लिहिले काय आहे त्यात. फक्त नाव आले नाव आले असे ओरडून काय उपयोग? नक्की कशासाठी आले ते अभ्यास केल्यावरच समजदार लोकांनाच समजते😂🤣
MR
Arvind Atale ретвитнул

@HiramanGaikwa11 @abpmajhatv उद्या खरातकडे आपले भविष्य बघायला जाणार! काही तोडगे करणार!😛😛😛😛😛
MR
Arvind Atale ретвитнул

@abpmajhatv यांनी खरं तर खरात कडे जायला पाहिजे होत.. इन्स्टंट फरक पडला असता😂😂😂
MR

गेल्या दीड ते दोन वर्षांपासून मला घशाची समस्या होती. मी जैनमुनी गुरुदेवजींना सांगितले की, आवाजाची समस्या आहे. मी औषधं घेत आहे. परंतु काहीही फरक पडत नाही. यानंतर गुरुदेवजींनी मला आशीर्वाद दिला आणि आज मी स्पष्ट बोलत आहे. हा मोठा चमत्कार आहे. -रितू तावडे, महापौर, मुंबई महानगरपालिका
#ritutawade #mumbaimayour #maharashtra #MarathiNews

MR

@abpmajhatv हे आपले महापौर.....ह्यापुढे असलेच नमुने बघायला मिळणार...
उद्या रुग्णालये बंद करतील ही मंडळी... सर्दी खोकला झाला, आशीर्वाद घ्या... ताप पडस आलं आशीर्वाद घ्या...बाबा चमत्कारी तर गल्लोगल्ली आहेतच...
MR

@abpmajhatv @CARaman1 तर मग मुंबईतील सगळी हाॅस्पिटल बंद करा आणि ठिकठिकाणी जैन मुनींचे आणि बाबा लोकांचे आशीर्वाद केंद्र उभारा !
सारा देश सुदृढ आणि तंदुरुस्त होईल!😛😛😛
भारताला पुन्हा १४-१५ शतकाकडे नेणार!
MR

@NakasheVijay नव्या पिढीला भारताचा स्वातंत्र्यपुर्व आणि स्वातंत्र्या नंतरचा इतिहास माहीत नसल्याने तसेच व्हाॅटस् ऍप युनिव्हर्सिटीत शिकल्याने अंधभक्तांना सध्या तरी तुमचं म्हणणे पचनी पडणार नाही! जेंव्हा एपस्टीन फाईल चे घरोघरी वाचन होईल तेंव्हा त्यांचे मत बदलू शकेल!
MR

@VishalSJoshi2 @NakasheVijay मग घरोघरी एपस्टीन फाईल वाचल्या जातील!😛😛
MR

@NakasheVijay दिवसा स्वप्नं बघू नये काका. काँग्रेस सारख्या third class पक्षाचे समर्थक असण्यापेक्षा BJP चे समर्थक असणे कधीही चांगलेच.
MR

@Rahuljainumbai @IndiaAllliance महाराष्ट्र में भाजप का राज है!प्युअर दुध की किंमत 80-90 रूपये प्रति लिटर है!😛
हिन्दी

@5abbb79fff1e4c8 @IndiaAllliance सच्चायी बताने से फटकारा जाता है और चापलुसी करने पर खुर्सी मिलती है ! उदाहरण के तौर पर संदिप पात्रा!
हिन्दी


@AlkaAgrawal_ef बेटा धर्मांध हिंदू देश और समाज के लिये खतरे से कम नहीं!बेटी भी सुरक्षित नहीं है ! एपस्टीन फाईल से पता चलता है!
हिन्दी

@REAL___HINDUVT कांग्रेस के किसी भी नेता का नाम यौन शोषण करनेवाले एपस्टीन फाईल में नहीं आया!
हिन्दी


















