
नॅशनल एज्युकेशन अँड ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनच्या वतीने आयोजित कार्यक्रमात, यावर्षीचा ‘रवींद्रनाथ टागोर राष्ट्रीय कला सन्मान’ पुरस्कार सौ. दीपा कुलकर्णी यांना प्रदान करण्यात आला. मनःपूर्वक अभिनंदन!
#NEHRDO #NationalEducation #HumanResourceDevelopment #ArtAndCulture




MR

































