राऊ🚩🚩

77.4K posts

राऊ🚩🚩 banner
राऊ🚩🚩

राऊ🚩🚩

@AAKspeaks

आधुनिक काळात हिंदूंची मान पूर्ण क्षमते इतकी ताठ ज्याच्या नावे होऊ शकते असा हिंदूंचा एकमेव आदर्श हे छत्रपती शिवाजी महाराज आहेत. 🚩 #Team_Saffron🚩

India เข้าร่วม Mayıs 2021
1K กำลังติดตาม4.3K ผู้ติดตาม
राऊ🚩🚩 รีทวีตแล้ว
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis@Dev_Fadnavis·
Under the AVGC policy, a complete ecosystem is being created in the state through 12 hubs. AVGC च्या पॉलिसीअंतर्गत राज्यात 12 हब्सद्वारे कंप्लीट इको सिस्टम तयार केली जात आहेत (Gen O: Pixels & Play and Global Esports Games Finals Inauguration | Mumbai | 19-3-2026) @Payal_Dhaare #Maharashtra #Mumbai #EsportsIndia
4
24
30
624
राऊ🚩🚩 รีทวีตแล้ว
राम 🏹
राम 🏹@Ram9699_·
Dhurandhar 2 ने पूरे इकोसिस्टम की सुलगा रखी है...जैसे इनका बाप मर गया हो ऐसे रो रहे हैं 🤣 🤣 🤣 #DhurandharTheRampage #Dhuranandar2
हिन्दी
7
74
252
11K
राऊ🚩🚩 รีทวีตแล้ว
पाटील™
पाटील™@patilji_speaks·
आवडलेलं❤️ हिंदूंच्या नवीन पिढीचा देव धर्माकडे ओढा वाढतोय याचा अनुभव आज गिरगावात आला... सगळी तरुण पोरं आली आहेत...आज शोभायात्रेला... जय श्रीराम🚩🙏🏻
पाटील™ tweet media
MR
24
86
612
5.2K
राऊ🚩🚩 รีทวีตแล้ว
Sunaina Holey
Sunaina Holey@SunainaHoley·
जर @ChakankarSpeaks सारखी महिला, महिला आयोगाची अध्यक्ष असेल तर महाराष्ट्रातील पिडीत महिलांना न्याय मिळणं अशक्य आहे. माझी मुख्यमंत्री @Dev_Fadnavis जी व उपमुख्यमंत्री @SunetraA_Pawar वहिनी यांना विनंती आहे की रुपाली चाकणकरचा राजीनामा घ्यावा. हा विषय कुठल्याही पक्षाचा किंवा विचारधारेचा नाही.. हा विषय पिडीत महिलांना न्याय मिळण्याचा आहे आणि असले भामटे भोंदू बाबा यांना कडक शिक्षा देण्याचा आहे. माझा सरकारवर पूर्ण विश्वास आहे की ते कठोर कारवाई करतील आणि अंधश्रद्धा निर्मूलन कायद्या अंतर्गत सुध्दा गुन्हा दाखल करतील. हा कायदा आणि कठोर बनवण्याची आवश्यकता आहे.. अनेक परिवार यामुळे उध्वस्त झालेत.. कुठलाही नेता जर असल्या भामट्यांसोबत दिसला तर फटके चटके या भोंदू बाबांना व त्या नेत्यांना जनता देईल.. देव माना दैवी शक्ती माना पण माणसाला देव बनवू नका 🙏
Sunaina Holey tweet media
MR
38
163
596
17.3K
राऊ🚩🚩 รีทวีตแล้ว
🚩Sanatani🚩
🚩Sanatani🚩@Ashuu_huu·
नव्या वर्षात मुंबई नव्या रूपात झळकणार मुंबईच्या महापौर रितू @TawdeRitu ताई यांनी गुढीपाडव्याच्या निमित्ताने दिला विकासाचा ठोस शब्द....अधिक सुंदर, अधिक प्रगत मुंबईकडे वेगाने वाटचाल हिंदुत्वाची मूल्ये जपत विकासाला गती देणारे असे सक्षम नेतृत्वच मुंबईची खरी ओळख...
MR
1
13
12
99
राऊ🚩🚩 รีทวีตแล้ว
योगेश
योगेश@yogeshrdxreal·
नवीन वर्ष, नवी मुंबई! @TawdeRitu यांच्या नेतृत्वात मुंबई आता वेगळ्याच उंचीवर जाणार! हिंदुत्व आणि विकास दोन्ही एकत्र
MR
0
12
11
90
राऊ🚩🚩 รีทวีตแล้ว
राम 🏹
राम 🏹@Ram9699_·
मुंबईकरांसाठी खुशखबर... मुंबईकरांची ट्रॅफिकपासून सुटका करण्यासाठी देवाभाऊ घेऊन येत आहेत "वॉटर मेट्रो प्रकल्प" ज्यामध्ये दिवसाला २ लाख प्रवासी प्रवास करू शकणार आहेत. @Dev_Fadnavis #TeamDevendra
राम 🏹 tweet media
MR
2
25
35
232
राऊ🚩🚩 รีทวีตแล้ว
Sunaina Holey
Sunaina Holey@SunainaHoley·
He promised.. He delivered.. Devabhau made sure that Asawari Jagadale, daughter of Pahalgam terror attack victim from Pune gets a Class II Govt job in PMC.. She has received her appointment letter today. CM @Dev_Fadnavis 🫡❤️
English
8
90
371
7.6K
राऊ🚩🚩 รีทวีตแล้ว
Ayodhya Darshan
Ayodhya Darshan@ShriAyodhya_·
सभी भाई बहनों को हिंदू नववर्ष की हार्दिक शुभकमनाएं
Ayodhya Darshan tweet media
हिन्दी
88
243
2.3K
8.6K
राऊ🚩🚩 รีทวีตแล้ว
Sachin Punekar
Sachin Punekar@PunekarSays·
Just woke up and Mom gave me this Kada as a gift 🤩💓 Lagta hai maa ke pass paisa bahut hai 🥺 Maine unse kaha bhi ki maa agar sone ka hota toh aur maja aajata 🫣🤡 Fir kya hua ye na pucho 🥺🤐🤫
Sachin Punekar tweet media
हिन्दी
16
5
40
294
राऊ🚩🚩
राऊ🚩🚩@AAKspeaks·
@PunekarSays तुम्हाला सटके पाहिजेत. जास्त करताय तुम्ही.. 😂
हिन्दी
1
0
1
12
राऊ🚩🚩 รีทวีตแล้ว
सनातनी उचीहांचा इताची
महाराष्ट्रात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या विदेशी नागरिकांवर आता कठोर कारवाई होणार! व्हिसा संपल्यानंतरही राहणाऱ्यांचा शोध घेण्यासाठी 'डायनॅमिक इमिग्रेशन सिस्टम' कार्यान्वित होणार आहे. राज्याची सुरक्षा अधिक भक्कम करण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल CM @Dev_Fadnavis JI
सनातनी उचीहांचा इताची tweet media
MR
0
12
12
37
राऊ🚩🚩 รีทวีตแล้ว
सनातनी
सनातनी@SanataniYodhaa9·
राज्यातील आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी मुख्यमंत्री @Dev_Fadnavis साहेबांचा मोठा निर्णय! लवकरच १४०० डॉक्टरांची भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील रुग्णांना आता तज्ज्ञ डॉक्टरांकडून तातडीने उपचार मिळणे सोपे होईल.
सनातनी tweet media
MR
0
11
11
35
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis@Dev_Fadnavis·
अस्य श्रीरामरक्षास्त्रोतमन्त्रस्य बुधकौशिक ऋषिः । श्री सीतारामचंद्रो देवता । अनुष्टुप छंदः। सीता शक्तिः । श्रीमान हनुमान कीलकम । श्री सीतारामचंद्रप्रीत्यर्थे रामरक्षास्त्रोतजपे विनियोगः ॥🚩 आज नागपूर येथे गुढीपाडवा आणि नूतनवर्षानिमित्त आयोजित 'शोभायात्रा व रामरक्षा सामूहिक पठण'… जय श्री राम 🚩 #Maharashtra #GudiPadwa
MR
105
215
581
5.5K
राऊ🚩🚩 รีทวีตแล้ว
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis@Dev_Fadnavis·
A Century Strong: The Inspiring Journey of Dainik Tarun Bharat Attended the 'Shatabdipurti Sohala' of Dainik Tarun Bharat along with Param Pujya SarSanghChalak Dr. Mohan Bhagwat Ji and Hon Union Minister Nitin Gadkari ji in Nagpur today. Dainik Tarun Bharat was the very first newspaper I started reading. When a social movement completes 100 years, it is the strength of its ideological foundation that sustains its journey; Tarun Bharat has consistently upheld this foundation. The newspaper has steadfastly carried out the vital task of nurturing ideas and conveying them to the society. Expressed confidence that with the launch of its Pune edition, Dainik Tarun Bharat will achieve similar success there as well. Assembly Speaker Adv. Rahul Narwekar, Minister Chandrashekhar Bawankule, Minister Radhakrishna Vikhe Patil ji, Minister Dr. Ashok Uike, MP Mayatai Ivnate, Padma Shri Dr. Vilas Dangre ji and other dignitaries were present. @DrMohanBhagwat @nitin_gadkari @rahulnarwekar @cbawankule @RVikhePatil @drashokuike_mla @tarunbharatngp #Maharashtra #TarunBharat #Nagpur
CMO Maharashtra@CMOMaharashtra

🔸 SarSanghChalak Dr. Mohan Bhagwat, CM Devendra Fadnavis and Union Minister Nitin Gadkari at the Dainik Tarun Bharat's 'Shatabdipurti Sohala' Assembly Speaker Adv. Rahul Narwekar, Minister Chandrashekhar Bawankule, Minister Radhakrishna Vikhe Patil, Minister Dr. Ashok Uike, MP Maya Ivnate, Padma Shri Dr. Vilas Dangre and other dignitaries were present. 🔸 सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची दैनिक तरुण भारतचा 'शताब्दीपूर्ती सोहळा' येथे प्रमुख उपस्थिती. यावेळी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री डॉ. अशोक उईके, खासदार माया ईवनाते, पद्मश्री डॉ. विलास डांगरे व इतर मान्यवर उपस्थित होते. 🔸 सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एवं केंद्रीय मंत्री नितिन गडकरी इनकी दैनिक तरुण भारत के 'शताब्दीपूर्ती सोहळा' में प्रमुख उपस्थिति। इस अवसर पर विधानसभा अध्यक्ष एड. राहुल नार्वेकर, मंत्री चंद्रशेखर बावनकुले, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री डॉ. अशोक उईके, सांसद माया ईवनाते, पद्मश्री डॉ. विलास डांगरे एवं अन्य मान्यवर उपस्थित थे। 🕚 11am | 19-3-2026📍Nagpur | स. ११ वा. | १९-३-२०२६📍नागपूर. @Dev_Fadnavis @DrMohanBhagwat @nitin_gadkari @rahulnarwekar @cbawankule @RVikhePatil @drashokuike_mla @tarunbharatngp #Maharashtra #DevendraFadnavis #TarunBharat

हिन्दी
86
124
187
3.9K