Zilla Parishad Nanded

392 posts

Zilla Parishad Nanded

Zilla Parishad Nanded

@CeoNanded

Official Twitter Handle of Zilla Parishad Nanded, Maharashtra

Nanded เข้าร่วม Ağustos 2019
43 กำลังติดตาม803 ผู้ติดตาม
ทวีตที่ปักหมุด
Zilla Parishad Nanded
Zilla Parishad Nanded@CeoNanded·
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी @Minal_IAS यांनी त्यांच्या स्वागतासाठी प्रथागत पद्धतींमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, बुके, हार, आणि शाल देण्याऐवजी शालेय साहित्य दिले जावे,ज्याचा उपयोग गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी होईल.
Minal Karanwal@Minal_IAS

First day of ‘No bouquet, but please get registers/copies/pen/pencils/geometry box/sketchpen/colour pencils instead’! All this will then continue to go to children in ZP schools! Reforming gift giving a little in Nanded ZP.

MR
0
3
27
3.3K
Zilla Parishad Nanded
Zilla Parishad Nanded@CeoNanded·
अतिवृष्टीचा आढावा घेण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली मॅडम यांनी लोहा तालुक्यात व किर्‍होडा सिंचन तलाव येथे पाहणी करून आवश्यक सूचना दिल्या. CEOZP reviewed flood situation in Loha and Kirhoda tank, gave instructions.
Zilla Parishad Nanded tweet media
Zilla Parishad Nanded tweet mediaZilla Parishad Nanded tweet media
MR
0
1
4
196
Zilla Parishad Nanded รีทวีตแล้ว
District Information Office, Nanded
नागरिकांना सुलभ, पारदर्शक जलद सेवा प्राधान्याने देण्यासाठी @CeoNanded ने “जिल्हा परिषद #नांदेड डिजिटल मित्र पोर्टल” सेवा विकसित केली आहे. या तंत्रज्ञानाच्या मदतीने नागरिकांना पारदर्शक #सेवा उपलब्ध करुन दिल्या असल्याचे मत पालकमंत्री @save_atul यांनी व्यक्त केले. @MahaDGIPR
District Information Office, Nanded tweet mediaDistrict Information Office, Nanded tweet mediaDistrict Information Office, Nanded tweet media
MR
0
1
4
364
Zilla Parishad Nanded
Zilla Parishad Nanded@CeoNanded·
प्रधानमंत्री धरती आबा जनजाती ग्राम उत्कर्ष अभियानांतर्गत प.स. किनवट येथे कार्यशाळा संपन्न! मा. मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय व तहसीलस्तरीय अधिकाऱ्यांना आदिवासी बांधवांच्या विकासासाठी प्रशिक्षण देण्यात आले. #PMDAJGUA
Zilla Parishad Nanded tweet mediaZilla Parishad Nanded tweet mediaZilla Parishad Nanded tweet mediaZilla Parishad Nanded tweet media
MR
0
0
5
309
Zilla Parishad Nanded
Zilla Parishad Nanded@CeoNanded·
प्रधानमंत्री जनजातीय धरती आबा उत्कर्ष अभियान अंतर्गत किनवट तालुक्यातील विविध ठिकाणी विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरांमध्ये आधार कार्ड नोंदणी, आरोग्य तपासणी, आयुष्मान भारत कार्ड वाटप तसेच कृषी विभागामार्फत महाबीजचे बियाणे वाटप अशा उपयुक्त सेवा पुरविण्यात येत आहेत.
Zilla Parishad Nanded tweet mediaZilla Parishad Nanded tweet mediaZilla Parishad Nanded tweet mediaZilla Parishad Nanded tweet media
MR
0
1
11
420
Zilla Parishad Nanded
Zilla Parishad Nanded@CeoNanded·
प्रधानमंत्री जनजातीय आबा उत्कर्ष योजनेच्या अभियानाबाबत: मा. जिल्हाधिकारी यांचे आवाहन #PMDAJGUA👆
MR
0
1
9
284
Zilla Parishad Nanded รีทวีตแล้ว
District Information Office, Nanded
छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोककल्याणकारी स्वराज्याच्या प्रेरणेचा स्मृतीदिन म्हणजे #शिवस्वराज्यदिन आज #नांदेड जिल्हा परिषदेच्या प्रांगणात अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. @save_atul @MahaDGIPR @CMOMaharashtra @rahul_kardile2 @CeoNanded @InfoMarathwada @InfoDivLatur @DDSahyadri
MR
1
2
5
273
Zilla Parishad Nanded
Zilla Parishad Nanded@CeoNanded·
प्रधानमंत्री आवास योजना - ग्रामीण 2025 सेल्फ सर्वे | PMAY-G ऑनलाइन अर्ज कसा करायचा? youtu.be/nZEE_ciO5Mw?si… Step-by-Step 👆 #PMAYG #Survey 2025 जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा जिल्हा परिषद, नांदेड
YouTube video
YouTube
Zilla Parishad Nanded tweet media
MR
0
2
15
475
Zilla Parishad Nanded
Zilla Parishad Nanded@CeoNanded·
प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सुरू असलेल्या सर्वेक्षणाची पाहणी करण्यासाठी CEOZP यांनी आज ग्रामपंचायत पासदगाव येथे आकस्मिक भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी सर्वेक्षणाच्या प्रगतीचा आढावा घेतला तसेच ग्रामस्थांशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी, समस्या व अपेक्षांची माहिती घेतली.
Zilla Parishad Nanded tweet mediaZilla Parishad Nanded tweet mediaZilla Parishad Nanded tweet mediaZilla Parishad Nanded tweet media
MR
0
1
10
344
Zilla Parishad Nanded
Zilla Parishad Nanded@CeoNanded·
नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक @Minal_IAS यांनी 22 कोटींचा अर्थसंकल्प सादर केला आहे. या अर्थसंकल्पात नाविन्यपूर्ण योजना समाविष्ट असून, शिक्षण, आरोग्य आणि स्वच्छतेवर विशेष भर देण्यात आला आहे.
Zilla Parishad Nanded tweet mediaZilla Parishad Nanded tweet mediaZilla Parishad Nanded tweet mediaZilla Parishad Nanded tweet media
MR
2
4
53
3.1K
Zilla Parishad Nanded
Zilla Parishad Nanded@CeoNanded·
नांदेड जिल्हा परिषदेने ‘बालिका पंचायत 2.0’ या उपक्रमाचा दुसरा टप्पा जागतिक महिला दिनानिमित्त 8 मार्च 2025 रोजी सुरू केला.या टप्प्यात राहिलेल्या गावांमध्ये हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. Nanded ZPCEO @Minal_IAS ,Launches 'Balika Panchayat 2.0’For Girl Child Development.#mopr
Zilla Parishad Nanded tweet mediaZilla Parishad Nanded tweet mediaZilla Parishad Nanded tweet mediaZilla Parishad Nanded tweet media
MR
0
2
18
2.8K
Zilla Parishad Nanded
Zilla Parishad Nanded@CeoNanded·
On International Women’s Day, the second phase of the Balika Panchayat program launched & promoting women’s empowerment. CEO Minal Karnawal emphasized the need for women to support each other to bring social change.
English
0
0
1
308
Zilla Parishad Nanded
Zilla Parishad Nanded@CeoNanded·
आज जागतिक महिला दिनानिमित्त बालिका पंचायत टप्पा 2 कार्यक्रम संपन्न झाला. जिल्ह्यात 211 गावांमध्ये हा उपक्रम राबवला जात असून, तो महिलांच्या सबलीकरणासाठी महत्त्वपूर्ण ठरत आहे. महिलांनी एकमेकींना साथ दिल्यास समाजाची मानसिकता बदलू शकते, असे CEOZP @Minal_IAS यांनी सांगितले. #WomensDay
Zilla Parishad Nanded tweet mediaZilla Parishad Nanded tweet mediaZilla Parishad Nanded tweet mediaZilla Parishad Nanded tweet media
MR
1
3
32
2.7K
Zilla Parishad Nanded
Zilla Parishad Nanded@CeoNanded·
जिल्हास्तरीय अंमलबजावणी DA-JGUA आणि PM-JANMAN बाबत मा. मुख्य कार्यकारी अधिकारी @Minal_IAS यांनी आढावा बैठक घेतली. या बैठकीत सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प किनवट, सर्व विभाग प्रमुख आणि सर्व गट विकास अधिकारी उपस्थित होते.
Zilla Parishad Nanded tweet mediaZilla Parishad Nanded tweet media
MR
0
2
31
2.4K
Zilla Parishad Nanded
Zilla Parishad Nanded@CeoNanded·
प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा २ अंतर्गत नांदेड जिल्ह्यातील १ लक्ष २० हजार लाभार्थीना पाहिला हप्ता वितरण व पुणे येथील राज्यस्तरीय कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण! घरकुलांचे बांधकाम गतीने होण्यासाठी प्रयत्न करणार : मुख्य कार्यकारी अधिकारी @Minal_IAS
Zilla Parishad Nanded tweet mediaZilla Parishad Nanded tweet mediaZilla Parishad Nanded tweet mediaZilla Parishad Nanded tweet media
MR
0
0
1
293
Zilla Parishad Nanded
Zilla Parishad Nanded@CeoNanded·
नांदेड जिल्हा परिषदेत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या प्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी @Minal_IAS , सर्व विभागप्रमुख तसेच जिल्हा परिषदेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. @InfoNanded
Zilla Parishad Nanded tweet mediaZilla Parishad Nanded tweet mediaZilla Parishad Nanded tweet mediaZilla Parishad Nanded tweet media
MR
0
1
40
2.4K
Zilla Parishad Nanded
Zilla Parishad Nanded@CeoNanded·
या सोहळ्यात एकूण 23 टॅब, 10 अलेक्सा, 3 स्मार्ट टीव्ही आणि 3 सीएस कीट्स वाटप करण्यात आल्या. विशेष म्हणजे यावेळी जि.प. प्राथमिक शाळा खुटाळा शाळेची राज्यस्तरीय हॅकेथॉन स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
MR
0
0
0
168
Zilla Parishad Nanded
Zilla Parishad Nanded@CeoNanded·
CEOZP @Minal_IAS यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यात कॉम्प्युटर सायन्स हॅकेथॉन स्पर्धा व शिक्षक गौरव सोहळा उत्साहात संपन्न! या स्पर्धेत जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी स्क्रॅच प्लॅटफॉर्म वापरून गेम,ऍनिमेशन आणि अॅप्लिकेशन स्वरूपात विविध समस्या सोडवण्यासाठी प्रकल्प तयार केले.
Zilla Parishad Nanded tweet mediaZilla Parishad Nanded tweet media
MR
3
4
42
2.7K
Zilla Parishad Nanded
Zilla Parishad Nanded@CeoNanded·
स्पर्धेतील पहिल्या तीन विजेत्या शाळांना 43 इंची एलईडी टीव्ही, टॅब, अलेक्सा, फिजिकल कम्प्युटिंग कीट आणि विद्यार्थी-शिक्षकांसाठी उपयुक्त पुस्तके बक्षीस म्हणून देण्यात आली. तसेच इतर 7 शाळांना 2 टॅब, अलेक्सा, सहायक पुस्तके बक्षिसे प्रदान करण्यात आली.
MR
0
0
0
154
Zilla Parishad Nanded
Zilla Parishad Nanded@CeoNanded·
इयत्ता बारावीच्या परीक्षेच्या पारदर्शकतेसाठी सुरू असलेल्या कॉपीमुक्त अभियानाअंतर्गत, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी @Minal_IAS यांनी आज विविध परीक्षा केंद्रांना अचानक भेटी देऊन पाहणी केली. परीक्षेच्या प्रक्रियेत कोणतीही गैरप्रकार घडू नयेत यासाठी प्रशासन सतर्क आहे.@InfoNanded
Zilla Parishad Nanded tweet mediaZilla Parishad Nanded tweet mediaZilla Parishad Nanded tweet mediaZilla Parishad Nanded tweet media
MR
0
1
26
667
Zilla Parishad Nanded รีทวีตแล้ว
District Information Office, Nanded
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा नगर विकास, गृहनिर्माण, सार्वजनिक बांधकाम मंत्री @mieknathshinde पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांचे एक दिवसाच्या दौऱ्यासाठी #नांदेड येथे आगमन झाले. जिल्हाधिकारी @rahul_kardile2 यांच्यासह मान्यवरांनी त्यांचे स्वागत केले. @MahaDGIPR
District Information Office, Nanded tweet mediaDistrict Information Office, Nanded tweet mediaDistrict Information Office, Nanded tweet mediaDistrict Information Office, Nanded tweet media
MR
0
2
11
672