

Harshad Joshi
219.5K posts

@HJ91
Creator of Super Container OS and IIoT Gateway os. Open Source Supporter. The Force behind India Force Linux. #opensource #technology










Just saw the order. Be careful on what you post folks. This is going to be really nasty. Mamata’s last term = Vijay’s first term.

मैं अपनी माता के चरण स्पर्श हर दिन किया करता था और उनके न रहने पर भी हर दिन उनकी तस्वीर के सामने दीप जलाता हूँ। हमारे देश में हर दिन माताओं को समर्पित है।


श्री. विकास लवांडे यांच्यावर शाईफेक करणाऱ्या दांभिकला एक कॅबिनेट मंत्री, एक सत्ताधारी आमदार शाबासकी देतात?? महाराष्ट्रात गुंडराज सुरू आहे. राज्याला पूर्णवेळ गृहमंत्री हवा आहे. मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सेवा भावनेतून काम केले पाहिजे. महाराष्ट्राला स्वतंत्र गृहमंत्र्यांची गरज आहे. महिला अत्याचार प्रकरणावर भावनिक उत्तरे देऊ नका. शक्ती कायदा मंजुरीसाठी राष्ट्रपतींकडे पडलेला आहे, तो लागू करा. प्रत्येक गोष्टीला भावनिक आणि धार्मिक बनवून लोकांना संभ्रमात टाकने बंद झाले पाहिजे. #वारकरीसांप्रदाय #महिलासुरक्षा #congress @VikasLawande1 @INCMaharashtra @Dev_Fadnavis




