LoksattaLive

664K posts

LoksattaLive banner
LoksattaLive

LoksattaLive

@LoksattaLive

Leading International Marathi News Daily. Visit us on https://t.co/k3LDMleKel & https://t.co/AJ3R7kEukH

Mumbai เข้าร่วม Şubat 2012
881 กำลังติดตาม577.2K ผู้ติดตาม
LoksattaLive
LoksattaLive@LoksattaLive·
ना कपड्यांचा, ना हॉटेलचा…; गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मराठी अभिनेत्याने सुरू केला ‘हा’ पारंपरिक व्यवसाय, म्हणाला, “प्रत्येक घासात…” loksatta.com/manoranjan/tel… #marathiactor #newbusiness #brand #marathiactor
MR
0
0
0
206
LoksattaLive
LoksattaLive@LoksattaLive·
ना कपड्यांचा, ना हॉटेलचा…; गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मराठी अभिनेत्याने सुरू केला ‘हा’ पारंपरिक व्यवसाय, म्हणाला, “प्रत्येक घासात…” loksatta.com/manoranjan/tel… #marathiactor #newbusiness #business #मराठीअभिनेता
MR
0
0
0
179
LoksattaLive
LoksattaLive@LoksattaLive·
रितेश देशमुख सरांनी स्वत:हून फोन केला…; मराठी अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना! म्हणाला, “यापेक्षा बेस्ट काय…” loksatta.com/manoranjan/tel… #marathiactor #riteishdeshmukh #रितेशदेशमुख #मराठीअभिनेता
MR
0
0
2
251
LoksattaLive
LoksattaLive@LoksattaLive·
युद्धाच्या छायेतून शांततेच्या शोधात अमेरिकेतून तरुण थेट नागपुरात जागतिक तणावाच्या पार्श्वभूमीवर कामठीत घेतली विपश्यनेची दीक्षा loksa.in/NnL5bj< येथे वाचा सविस्तर वृत्त #Iran #Isearl #America #Vipassana #Nagpur #War #Peace
LoksattaLive tweet media
MR
0
0
0
173
LoksattaLive
LoksattaLive@LoksattaLive·
फलोत्पादनात सर्वात मोठी क्रांती शरद पवार यांनी केली. ज्यांनी बारामतीमध्ये शेतीत 'एआय' तंत्रज्ञान आणलं आणि कशा प्रकारे क्रांती केली ते तिथे जाऊन नक्कीच बघितलं पाहिजे.- राज ठाकरे loksatta.com #MaharashtraPolitics #NCP #Baramati #AI #RajThackreay #SharadPawar
LoksattaLive tweet media
MR
0
3
3
172
LoksattaLive
LoksattaLive@LoksattaLive·
जो देश (इराण) जम्मू काश्मीरच्या प्रश्नावरही भारताला पाठिंबा देत आला. त्याच्या मागे आपण अडचणीच्या काळात उभे राहिलो नाही, याचा त्रास निश्चित आपल्याला भविष्यात होणार आहे.- राज ठाकरे loksa.in/uMxJI2< येथे वाचा सविस्तर वृत्त #Maharashtra #GudiPadhawa #RajThackeray #Geopolitics #GudiPadwaMelava #Iran
LoksattaLive tweet media
MR
0
1
7
296
LoksattaLive
LoksattaLive@LoksattaLive·
उन्हाळ्याआधीच Kidney stone आणि UTI च्या रुग्ण संख्येत वाढ; लक्षणे काय आहेत? डॉक्टर काय सांगतात? loksatta.com/explained/kidn…
MR
0
0
0
142
LoksattaLive
LoksattaLive@LoksattaLive·
Periods Blood Loss: महिलांच्या शरीरात एकूण किती रक्त असतं? मासिक पाळीत फक्त २ ते ४ चमचेच रक्त जातं का? वाचा विज्ञान काय सांगतं loksatta.com/explained/how-…
MR
0
0
0
136
LoksattaLive
LoksattaLive@LoksattaLive·
Cancer Prevention Tips: वय वर्षे ५० नंतर कॅन्सरचा धोका कसा टाळायचा? प्रसिद्ध डॉक्टर स्वतःच्या आयुष्यात कोणते ८ बदल करतात? loksatta.com/explained/top-…
MR
0
0
0
171
LoksattaLive
LoksattaLive@LoksattaLive·
Kidney disease and heart attack risk: किडनी खराब झाली तर हृदय धोक्यात! डॉक्टरांचा इशारा; हार्ट अटॅकचा धोका टाळण्यासाठी ‘या’ ५ सवयी त्वरित बदलण का गरजेचं? loksatta.com/explained/why-…
MR
0
0
0
192
LoksattaLive
LoksattaLive@LoksattaLive·
वरिष्ठ नागरिकांना दरमहा १ लाख रुपये पेन्शन? या ‘तीन’ सरकारी योजनांमध्ये गुंतवणूक केल्यास कोणता फायदा मिळणार? loksatta.com/explained/seni…
MR
0
0
0
112
LoksattaLive
LoksattaLive@LoksattaLive·
Kamasutra History: कामसूत्र खरंच अश्लील ग्रंथ आहे? सुमारे २००० वर्षांपूर्वीच्या या ग्रंथाची बदनामी नेमकी कोणी केली? loksatta.com/explained/is-t…
MR
0
0
1
150
LoksattaLive
LoksattaLive@LoksattaLive·
Mongol Empire History: घोड्यांचे रक्त पिऊन साम्राज्यविस्तार करणार्‍या मंगोलांचा इतिहास काय सांगतो? loksatta.com/explained/did-…
MR
0
0
0
124
LoksattaLive
LoksattaLive@LoksattaLive·
पाडव्याच्या दिवशी साडेतीन हजार वाहनांची खरेदी, सोन्यासाठीही बाजारपेठा फुलल्या; ग्राहकांनी उभारली खरेदीची गुढी! #Maharashtra #Nagpur #Akola #GudiPadwa #Gold loksatta.com/nagpur/akola-g…
MR
0
0
0
150
LoksattaLive
LoksattaLive@LoksattaLive·
महाराष्ट्राच्या हितासाठी मी एक नम्र विनंती करतो की, पहिल्यांदा मोबाइलच्या इन्स्टाग्राममधून बाहेर या.- राज ठाकरे loksa.in/AH9iY8< येथे वाचा सविस्तर वृत्त #Maharashtra #GudiPadhawa #RajThackeray #Instgram #GudiPadwaMelava
LoksattaLive tweet media
MR
0
0
3
278
LoksattaLive
LoksattaLive@LoksattaLive·
सरकारवर अवलंबून गोष्टी होणार नाहीत, त्या गोष्टी तुम्हालाच कराव्या लागतील.- राज ठाकरे @RajThackeray loksatta.com/maharashtra/ma…
MR
0
0
0
221
LoksattaLive
LoksattaLive@LoksattaLive·
३० वर्षांनी शनीचे महागोचर! १७ मेनंतर ‘या’ ३ राशींवर पैशांचा पाऊस, नशिबाचा खेळच बदलेल loksatta.com/astrology/satu…
MR
0
0
1
186