Sharad Pawar For New India

38 posts

Sharad Pawar For New India banner
Sharad Pawar For New India

Sharad Pawar For New India

@PawarForIndia

President’s Of Nationlist Congress Party - SharadChandra Ji Pawar || Fan Account || @SharadPawar_NCP || @NCP_Party1 || Latest information’s & update’s ||

New Delhi,India เข้าร่วม Aralık 2023
139 กำลังติดตาม243 ผู้ติดตาม
ทวีตที่ปักหมุด
Sharad Pawar For New India
Sharad Pawar For New India@PawarForIndia·
आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा..!!🎂..!❤️💐🔥🎂 @SharadPawar_NCP @SPawarOfficeBMT @PawarTrends @TeamPawar_Speak @PawarSpeaks @SharadpawarArmy @SharadPawarFC @PawarFoundtion #BeLatedHappyBirthdayWishes2023 #HBDSharadPawarSaheb
MR
0
1
19
677
Sharad Pawar For New India รีทวีตแล้ว
Team Yugendra Pawar ™️
Team Yugendra Pawar ™️@YSPOfficialTeam·
📍 गोविंद बाग, बारामती मा. केंद्रीय कृषिमंत्री आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब & आदरणीय युगेंद्रदादा पवार ❤️ @YSPawarSpeaks @BeingPawarSpeak
Team Yugendra Pawar ™️ tweet media
हिन्दी
0
20
72
3.9K
Sharad Pawar For New India รีทวีตแล้ว
The Baramati News
The Baramati News@The12MatiNews·
आदरणीय श्री शरदचंद्रजी पवारसाहेब ..👏 यांची नविन वर्षाची सुरवात शेतकऱ्यांच्या बांधावरून...! Indapur,Baramati @ISupportedPawar @SPawarOfficeBMT @Sharmila_Pawar1 @TeamSupriyaSule
MR
1
25
104
3.9K
Sharad Pawar For New India รีทวีตแล้ว
Yugendra Pawar’s Foundation
Yugendra Pawar’s Foundation@YSP_Foundation·
युवा नेते युगेंद्रदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मा.कृषी मंत्री आशास्थान श्री शरद पवार साहेब यांच्या 83 वाढदिवसानिमित्त काल शारदा प्रांगण,बारामती येथे पार पडली..!! #kustidangal #SharadPawar #yugendrapawar #Baramati @YSPawarSpeaks @supriya_sule @SPFoundationBMT @PawarFCMH42
Yugendra Pawar’s Foundation tweet media
MR
0
5
26
347
Sharad Pawar For New India รีทวีตแล้ว
Yugendra Pawar’s Foundation
Yugendra Pawar’s Foundation@YSP_Foundation·
युवा नेते युगेंद्रदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मा.कृषी मंत्री आशास्थान श्री.शरद पवार साहेब यांच्या 83 वाढदिवसानिमित्त काल शारदा प्रांगण,बारामती येथे पार पडली..!! #kustidangal #SharadPawar #yugendrapawar #Baramati @YSPawarSpeaks @SupriyaSule_ @SPFoundationBMT @PawarFCMH42
MR
0
14
38
716
Sharad Pawar For New India รีทวีตแล้ว
Supriya Sule - ताई आमचा हक्काची
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या राष्ट्रीय नेत्या व बारामती लोकसभा मतदार संघाच्या लोकप्रिय खासदार,भावी मुख्यमंत्री, संसद रत्न ,खासदार सुप्रियाताई सुळे बारामती .. @SupriyaSuleArmy @SupriyaSule_ @SupriyaUpdates @MPSupriya_Sule @MP_Supriya_Sule @SupriyaSuleFans @SupriyaSule_NCP ❤️🚩
Hindustan Times@htTweets

#HTTheInterview | @supriya_sule speaks to HT's @kumkumchadha reveals 'reasons' behind Ajit Pawar-led #NCP rebellion Watch the full interview on Sunday at 11 am

MR
0
11
27
583
Sharad Pawar For New India รีทวีตแล้ว
Supriya Sule
Supriya Sule@supriya_sule·
डिसेंबर महिन्यात लागोपाठचे हे दोन दिवस मोठे आनंदाचे असतात.‌ बाबांचा काल वाढदिवस झाला त्यानंतर आज आईचा वाढदिवस आहे. आई बाबांपेक्षा खंबीर आहे. त्यांच्या संघर्षात ती पाठीशी ठामपणे उभी असते. बाबा आपल्या आयुष्यात राजकारण व समाजकारणातील एक एक पदे चढत राहिले पण आईने आम्हाला नेहमीच जमीनीवर रहायला शिकवले. आम्हाला आई म्हणून तिने काहीही कमी पडू दिले नाही.आईने दिलेले हे साधेपणाचे संस्कार खुप मोलाचे आहेत. आई, तु आम्हा सर्वांसाठी 'पॉवरहाऊस' आहेस. तुला वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा.
Supriya Sule tweet mediaSupriya Sule tweet media
MR
61
96
1.7K
42.3K
Sharad Pawar For New India รีทวีตแล้ว
Being Sharad Pawar Fan Club
Being Sharad Pawar Fan Club@SharadPawar_FC·
आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा..!!🎂..!❤️💐🔥🎂 @SPawarOfficeBMT @TeamPawar_Speak @pawarforIndia @SharadPawarFC @PawarSpeks_1 @SharadpawarArmy @SharadPawar_NCP #BeLatedHappyBirthdayWishes2023 #HBDSharadPawar
Being Sharad Pawar Fan Club tweet media
MR
0
2
13
356
Sharad Pawar For New India รีทวีตแล้ว
Sharad Pawar Speaks ™️
Sharad Pawar Speaks ™️@BeingPawarSpeak·
पद्मविभुषण, माजी केंद्रीय कृषिमंत्री, संरक्षणमंत्री, आदरणीय श्री.शरदचंद्रजी पवार साहेब यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! 🎂❤️💐@PawarSpeaks @SharadPawar_NCP @PawarTrends @SPawarOfficeBMT @Sarangsspeaks @NCP_Party1 #BeLatedHappyBirthdaySaheb
MR
0
16
41
1.6K
Sharad Pawar For New India รีทวีตแล้ว
Supriya Sule
Supriya Sule@supriya_sule·
आम्ही पवार कुटुंबिय बारामती लोकसभा मतदारसंघातील जनतेचे देणे लागतो. कारण या जनतेने पवार कुटुंबियांवर खुप प्रेम केले आहे. या प्रेमाबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत.🙏
MR
31
71
784
24.6K
Sharad Pawar For New India รีทวีตแล้ว
Team Supriya Pawar Sule ™️🇮🇳
आदरणीय सौ.प्रतिभाकाकी शरदचंद्रजी पवार यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. #Happybirthday 13/12/2023 @SharadPawar_NCP 🎂💐
Team Supriya Pawar Sule ™️🇮🇳 tweet media
MR
0
5
25
427
Sharad Pawar For New India รีทวีตแล้ว
I Supported Sharad Pawar 🇮🇳
I Supported Sharad Pawar 🇮🇳@ISupportedPawar·
पद्मविभुषण, माजी केंद्रीय कृषिमंत्री, संरक्षणमंत्री, आदरणीय श्री.शरदचंद्रजी पवार साहेब यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! 🎂❤️💐@PawarSpeaks @SharadPawar_NCP @PawarTrends @SPawarOfficeBMT @NCP_Party1 @BeingPawarSpeak #BeLatedHappyBirthdaySaheb
MR
0
8
23
723
Sharad Pawar For New India รีทวีตแล้ว
Team Supriya Pawar Sule ™️🇮🇳
आदरणीय सौ.प्रतिभाकाकी शरदचंद्रजी पवार यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. #Happybirthday 13/12/2023 @SharadPawar_NCP 🎂💐❤️
Team Supriya Pawar Sule ™️🇮🇳 tweet media
MR
1
3
15
273
Sharad Pawar For New India รีทวีตแล้ว
Being Sharad Pawar Fan Club
Being Sharad Pawar Fan Club@SharadPawar_FC·
आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा..!!🎂..!❤️💐🔥🎂 @SharadPawar_NCP @SPawarOfficeBMT @PawarTrends @TeamPawar_Speak @PawarSpeaks @SharadpawarArmy @SharadPawarFC @PawarFoundtion #BeLatedHappyBirthdayWishes2023 #HBDSharadPawarSaheb
MR
0
2
7
90
Sharad Pawar For New India รีทวีตแล้ว
Sharad Pawar
Sharad Pawar@PawarSpeaks·
युवा संघर्ष यात्रेची सांगता सभा नागपुरात आयोजित केली होती तिथे उपस्थित तरुण आणि शेतकरी, सर्वसामान्य जनता यांना मार्गदर्शन केले. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये ज्याची नोंद होईल अशी या ठिकाणी आयोजित केलेली युवा संघर्ष यात्रा, हजारोंच्या संख्येने त्याला शक्ती आणि प्रोत्साहन देणारे संघटनेचे सगळे सहकारी आणि उपस्थित बंधू भगिनींनो..! एक अत्यंत महत्त्वाचा कार्यक्रम रोहित आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आयोजित केला. ८०० किलोमीटरचा हा प्रवास, ३२ दिवसांचा हा कालावधी, १० जिल्हे, २० तालुके, ४०० गावं आणि रोजच्या रोज जवळपास २५ किलोमीटरचा हा प्रवास आणि २ लाखांपेक्षा अधिक सामान्य लोकांशी थेट संवाद अशा प्रकारचे काम यात्रेच्या माध्यमातून झाले. दिग्विजय सिंह यांनी आता बोलत असताना सांगितले की, सबंध देशाचा इतिहास जर बघितला तर, दोन लोकांनी असा कार्यक्रम घेतला आणि राबवला; एक राष्ट्रनेता महात्मा गांधी आणि दोन चंद्रशेखर एकेकाळचे देशातले प्रधानमंत्री आणि या राजकीय नेत्यांसाठी त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन आज हा यात्रेचा कार्यक्रम तरुणांनी आयोजित केला, कशासाठी केला ? तरुणांचे काही प्रश्न मांडले, मग ते पद भरतीचे असतील किंवा कंत्राटी कामगारांचे असतील तसेच रिक्त जागा भरण्यासंदर्भातले असतील असे अनेक प्रश्न आज तरुण पिढीच्या समोर आव आणून बसलेत आणि त्यांच्या जीवनामध्ये एक प्रकारची प्रेरणा आणण्यासाठी ही संघर्ष यात्रा इथपर्यंत आली. हे सगळं करत असताना महाराष्ट्र, तालुक्याचा जिल्ह्याचा, राज्याचा विकास आणि त्यासाठी गुंतवणूक याही गोष्टीकडे लक्ष दिले पाहिजे आणि या देशामध्ये काळ्या आईची इमान राखणारा हा जो शेतकरी आहे आणि त्याची शेती, आज त्यामधली संकटे यातून त्याचे सुटका करण्यासाठी अनेक कार्यक्रम हातामध्ये या संघर्ष यात्रेच्या माध्यमातून घेतले. शिक्षणाकडे लक्ष आहे, कायदा सुव्यवस्था याकडे लक्ष आहे, सामाजिक आणि क्रीडा या क्षेत्राकडे लक्ष आहे. अलीकडच्या काळामध्ये आरक्षणाचा जो प्रश्न गंभीर झाला मग ते मराठा आरक्षण असेल, धनगर आरक्षण असेल, लिंगायतन आरक्षण असेल, मुस्लिम समाजाला असलेले आरक्षण असेल या सर्वांच्या संबंधित नव्या पिढीला एक प्रकारचा आशावाद देण्याची जबाबदारी राज्य सरकारची आणि केंद्र सरकारची आहे आणि ती ते पार पाडत नसतील तर त्यांना जागं करणे आणि त्यासाठी ही संघर्ष यात्रा आहे आणि म्हणून मी या सगळ्या तरुणांना मनापासून धन्यवाद देतो की, तुम्ही हा जो कार्यक्रम घेतलाय या कार्यक्रमातून जे चित्र तयार होणार आहे ते महाराष्ट्राला आणि देशाला योग्य रस्त्यामध्ये नेण्याबद्दलची काळजी करणार आहे, ही यात्रा अत्यंत महत्त्वाची आहे. मी एक वेळा यात्रा काढली होती, जळगावपासून नागपूरपर्यंत आणि मला आठवतंय की, शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी केली होती. अनेक लोक त्यामध्ये होते, हर्षवर्धन देशमुख या ठिकाणी आहेत तेही त्या ठिकाणी होते, पण त्यातले एक ऐतिहासिक काम काय झाले तर ते असे की, देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी प्रचंड कष्ट केले आणि महाराष्ट्र राज्य झाल्यानंतर राज्याचे पहिले मुख्यमंत्री म्हणून ज्यांनी नेतृत्व केले ते यशवंतराव चव्हाण आणि मी स्वतः आणि अनेक सहकारी मला लाभले; मला आठवतंय आम्ही निघालो जळगाव वरून आणि यायचं होतं नागपूरला पण, अमरावती जिल्ह्यामध्ये चांदुर आणि पोरं या गावांदरम्यान चव्हाण साहेबांना आणि मला अटक केली अटक करून एसटीत बसवलं आणि आम्हाला भंडाऱ्याला नेऊन तिथल्या जेलमध्ये ठेवले, मी चव्हाण साहेबांना प्रश्न विचारला की, तुम्ही संरक्षण मंत्री, परराष्ट्र मंत्री, अर्थमंत्री, मुख्यमंत्री होता तुम्ही एसटीत कधी बसलाय का ? त्यांनी सांगितलं की, राज्यात जेव्हा एसटीची स्थापना झाली, पहिल्या बसचे उद्घाटन झाले, त्या उद्घाटनाच्या कार्यक्रमांमध्ये मी एसटीत बसलो आणि त्यानंतर मला पोलिसांनी आता एसटीत बसवलेले आहे. सांगायचे तात्पर्य असे की, या यात्रा इतिहास घडवत असतात त्या वेळेची आम्ही काढलेली यात्रा ही कापसाला चांगली किंमत मिळावी, शेतीमालाच्या किंमतीसाठी होती आणि त्या वेळेचे राज्यकर्ते या गोष्टीकडे लक्ष देत नव्हते आणि म्हणून ही दिंडी काढली आणि त्या दिंडीचा परिणाम याच नागपूर शहरांमध्ये हजारोंच्या संख्येने कष्टकरी लोक तेव्हा जमले आणि त्या सामुदायिक शक्तीच्या समोर राज्याच्या मुख्यमंत्र्यांना बाजूला व्हावे लागले आणि हे प्रश्न सोडवावे लागले आज तरुणांनी हा कार्यक्रम हातामध्ये घेतला त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून एक इशारा त्यांनी दिलाय की, बाबांनो या मागण्या आम्ही केल्यात यात स्वतःचा सार्थ नाही, यात शेतकऱ्यांचे हित आहे, तरुणांचे भवितव्य आहे आणि त्यासाठी तुम्ही सहकार्य करा आम्ही या ठिकाणी सामंजस्यपणे सहकार्य करायला तयार आहोत पण, सामंजस्य आणि सहकार्य या दोन्ही गोष्टी दाखवल्यानंतर जर तुम्ही या कामांकडे ढुंकून बघत नसाल तर ही युवाशक्ती जबरदस्त आहे आणि यासाठी काय करू शकते हा इतिहास या ठिकाणी निर्माण केल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही; हा कार्यक्रम या ठिकाणी त्यासाठीच घेतलेला आहे आणि म्हणून या सगळ्या तरुणांचे मी अभिनंदन करू इच्छितो, मला माहिती आहे इतक्या दिवसाचा प्रवास; पाय कसे दुखतात, पायाला फोड कसे येतात या सगळ्या गोष्टी आम्ही अनुभवल्यात पण, आनंद हा आहे की, सहभागातून हे या सर्वांचे दुःख लपून गेले आणि जिद्दीने हा घेतलेला कार्यक्रम रोहितच्या नेतृत्वाखाली आम्ही पूर्ण करणार, ही एक नवी दिशा तुम्ही दाखवली त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मी अभिनंदन करतो जो कार्यक्रम तुम्ही घेतलाय त्यात तुम्हाला साथ मिळाली नाही तर आमचे अनेक संसदेतले सहकारी या ठिकाणी आहेत, आम्ही देशाच्या पार्लमेंटमध्ये तुम्हा लोकांचे दुःख त्या ठिकाणी मांडू याची काळजी तातडीने घेऊन, एवढेच या ठिकाणी सांगतो आणि पुन्हा एकदा तुम्हाला शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो.
Sharad Pawar tweet mediaSharad Pawar tweet mediaSharad Pawar tweet mediaSharad Pawar tweet media
MR
33
149
1.4K
54.2K
Sharad Pawar For New India รีทวีตแล้ว
Sharad Pawar
Sharad Pawar@PawarSpeaks·
With my old friend and colleague Dr Farooq Abdullah who called on me to wish me.
Sharad Pawar tweet media
English
29
78
1.7K
53.8K
Sharad Pawar For New India รีทวีตแล้ว
NCP-SP in Parliament
NCP-SP in Parliament@NCP_Parliament·
During the discussion in the winter session of the parliament in Lok Sabha, Hon'ble MP Supriya Tai Sule raised the issue of problems faced by farmers in Maharashtra.
English
0
13
33
2.1K