TheReviewPicker

7.3K posts

TheReviewPicker banner
TheReviewPicker

TheReviewPicker

@TheReviewPicker

✍️ #thereviewpicker_notes | 🇺🇸 | #मराठी | Principal SW Eng | AI-ML | #लेखन | Wildlife Explorer & Enthusiast🐾 | Traveler✈️ | Photography 📸 | love to talk 🎤

เข้าร่วม Kasım 2022
403 กำลังติดตาม2.7K ผู้ติดตาม
ทวีตที่ปักหมุด
TheReviewPicker
TheReviewPicker@TheReviewPicker·
✍️#जंगल प्राणी पक्षी हे माझे जिव्हाळ्याचे विषय आहेत,मला ह्यावर चर्चा करायला बोलायला खूप आवडतं,ट्विटरवर तसे मित्रदेखील आहेत,काही नवीन भेटले,इच्छा झाली की थोडक्यात माझी ह्या क्षेत्रातील ओळख, #अनुभव,आवड ह्यावर (नेहमीचे तांत्रिक विषय सोडून) एक थोडा वेगळा🧵 #म #मराठी #भावनिक 👇
MR
4
5
46
15.1K
Dr. PM Dhakate
Dr. PM Dhakate@paragenetics·
Tigers are primarily ground hunters, but this rare footage captures a raid on a Grey Heron’s nest. This "arboreal foraging" shows a tiger navigating thin branches to reach a high-protein meal of heron chicks. While we often view tigers as stalkers of deer, this dietary plasticity proves they exploit every layer of the forest ecosystem. Most striking is the adult heron’s refusal to flee, showing the intense biological drive to guard a nest, even when facing an impossible adversary. It’s a raw look at survival and adaptation in the wild. VC: Ranthambore Tiger Safari ​#TigerBehavior #WildlifePhotography #NatureIsCruel #IndianWildlife #SurvivalOfTheFittest
English
2
23
116
7.2K
TheReviewPicker
TheReviewPicker@TheReviewPicker·
@BTechComedian खरंय, पण आपल्या क्षेत्रात विशेषतः वैयक्तिक योगदानकर्ता (IC) म्हणून पगार हा मजुराचा आणि जबाबदाऱ्या मालकाच्या येतातच.
MR
0
0
1
28
Sanket
Sanket@BTechComedian·
@TheReviewPicker फक्त पगार मजुराचा आणि जबाबदाऱ्या मालकाच्या घेण्याचा प्रयत्न व्हायला नको
MR
1
0
2
79
Sanket
Sanket@BTechComedian·
आजवर मोबाईल मध्ये Teams, Slack, Outlook टाकलेले नाही. Support बाबत एकवेळ समजू शकतो पण काहींना उगाच कामासाठी Available राहायची सवय असते, विचारल्यावर सांगतात "अरे काय चालुये माहीत पडते". मला एक कळत नाही, मजुरांना मालक बनायची का हौस असते? You get paid for work, not for availability.
MR
5
7
107
4.6K
TheReviewPicker
TheReviewPicker@TheReviewPicker·
@infinitysoot मी ॲानलाईन वाचत होतो पण इजिप्तवरील कोणत्यातरी पुस्तकात असेलच उल्लेख
MR
0
0
0
45
TheReviewPicker
TheReviewPicker@TheReviewPicker·
काहीतरी वेगळं #वाचन म्हणून,#इजिप्त बद्दल वाचलं,विषय विस्तृत आहे पण वरवर वाचताना मनोरंजक #माहिती मिळाली त्यांच्या १९व्या राजघराण्याच्या पहिल्या राजाचे मूळ नाव "परमेसू", मग राजा बनल्यावरचे नाव "रामेसेस" आणि राणीचे नाव "सीत्रे" भारतीय म्हणून ह्या नावांनी साधर्म्य जाणवते #म #मराठी
MR
5
5
99
9.7K
TheReviewPicker
TheReviewPicker@TheReviewPicker·
@ShreyasTambe1 त्याबद्दल सांगता येत नाही कारण अभ्यास नाही पण नावात साम्य दिसलं
MR
0
0
0
852
TheReviewPicker
TheReviewPicker@TheReviewPicker·
@Shreee_Amit थोडं अजून डोळे/आवाजाला न बदलता - कुठं जिभेवर साखर आणि डोक्यावर बर्फ ठेवायचं हे ठरवता आलं म्हणजे आयुष्यातील बरीचशी गणितं आपोआप सुटतात .
MR
0
0
6
163
ShreeeAmit
ShreeeAmit@Shreee_Amit·
कुठं आंधळं आणि कुठं मुकं व्हायचं हे ठरवता आलं म्हणजे आयुष्यातली बरीचशी गणितं आपोआप सुटतात! #आयुष्य
MR
1
19
138
2.1K
Batman 🦇
Batman 🦇@theWolvosaga·
नवजा धबधबा, कोयनानगर ❤️
MR
4
17
129
2.1K
TheReviewPicker
TheReviewPicker@TheReviewPicker·
@BTechComedian असं वाटतं पण नाहीये,इथेही ह्या सर्वांचा लोकांना फरक पडतो पण हा देश, लोक आणि विशेषतः मिडिया "रोटी, कपडा, मकान, वीज, रस्ते, पाणी, हवा" ह्यांच्या कधीच पुढे निघून गेलाय,इथल्या समस्या वेगळ्या तरूण बिनफिकर नक्कीच राहतो पण कधी,कोणत्या परिस्थितीत आणि गॅप नंतर त्याचे काय होते हे महत्वाचे
MR
0
0
1
175
Sanket
Sanket@BTechComedian·
अमेरिका बद्दल थोड वाचायला हवे, म्हणजे 9/11, 2008 बँकेचा कांड, Vietnam, Afgh युद्ध, Epstein Files होऊनही जसा फरक पडत नाही. Olympic ते Space Technology मध्ये समोर, नेते बदलले, पक्ष बदलले, तरी टांगे ऊपर. तिकडचा २० वर्षाचा बिनफिकर इकडे बारावी नंतर वर्षभर गॅप पडला तर कंपनी घेत नाही.
Sanket tweet media
MR
4
5
68
3.5K
TheReviewPicker
TheReviewPicker@TheReviewPicker·
@Amey_1986 हिंदीपण थोडी चवीला घातलेली दिसतीय 😅
MR
0
1
4
387
TheReviewPicker
TheReviewPicker@TheReviewPicker·
नमस्कार मंडळी 🙏 गेले काही वर्ष मी नोकरी,माहिती तंत्रज्ञान इ. विषयांवर #thereviewpicker_notes ह्या हॅशटॅगमध्ये लिखाण करतो अनेक जणांनी सुचवल्यामुळे मी त्यावर ब्लॉगपोस्ट चालू करतोय,जेणेकरून हे सर्व ट्विट एका जागी राहतील👍 thereviewpickernotes.blogspot.com #म #मराठी (१/२)
MR
6
4
69
2.5K
TheReviewPicker
TheReviewPicker@TheReviewPicker·
कालानुरूप अनेक इतर विषयांवर लिखाण/सुधारणा करणे चालू राहील. सध्या ठराविक ट्विट एकत्र केले आहेत,अजून इतर करायचे आहेत आशा करतो तुम्हाला हा प्रयत्न आवडेल,आणि ह्या लिखाणाचा फायदा होईल माझेच अनुभव एकत्र करून स्वतः लिहिल्याने लेखनात काही त्रुटी राहू शकतात त्याबद्दल आधीच दिलगिरी🙏 (२/२)
MR
1
0
6
263
TheReviewPicker
TheReviewPicker@TheReviewPicker·
@Satya_Shodhak7 @chinya_9 खरंय आता लोकं agro tourism च्या मागे लागलेत पण शेती करणं तेवढंच महत्वाचं होतं आणि राहील
MR
1
0
0
10
Unfiltered Deshbhakt 🇮🇳
@chinya_9 @TheReviewPicker शेतीला कायम underrated treat केल आहे समाजाने. त्यामुळे कोणी शेती करत नाही जे करत आहेत त्यांना परवडत नाही. जमिनीची क्षमता कमी होत चालली रासायनिक खतामुळे असा समज आहे की शेतीला शिक्षणाची गरज नसते पा ते साफ चुकीचे आहे. शिकलेला खुप चांगली शेती करू शकतो ते पण जमिनीची काळजी घेत
MR
1
0
2
27
TheReviewPicker
TheReviewPicker@TheReviewPicker·
आयटीत वाढत्या वयाबरोबर #नोकरी ची भिती न बाळगता काय केले पाहिजे ह्यावर मी कालच लिहिलं होतं x.com/thereviewpicke… आणि आज हे 👇 प्रश्न हा आहे की किती वेगाने पळायचं आणि खरंच त्याची किती गरज आहे? ह्यापुढे खालील गोष्टींचे महत्व वाढणारे १. पॅसिव्ह इनकम २. सेकंडरी इनकम #म #नोकरी
Claude@claudeai

You can now enable Claude to use your computer to complete tasks. It opens your apps, navigates your browser, fills in spreadsheets—anything you'd do sitting at your desk. Research preview in Claude Cowork and Claude Code, macOS only.

MR
2
9
106
13K
TheReviewPicker
TheReviewPicker@TheReviewPicker·
@BTechComedian Totally agree. Reality hits hard unless there's earning partner. But see it will get harder as you age. Folks doing things in 40's are easily done by folks in 25'. Either have a full dedication into implementing things or have second / third income source
English
1
0
5
378
Sanket
Sanket@BTechComedian·
@TheReviewPicker When EMIs and school fees knock on doors, the courage without a generational cushion is difficult. Or the partner should be at least taking care of the base living
English
1
0
14
743
TheReviewPicker
TheReviewPicker@TheReviewPicker·
#thereviewpicker_notes विरोधाभास आहे पण ले-ॲाफची भिती न ठेवता ४० नंतर AI/ML क्षेत्रात जर झोकून द्यायचं/नियमित जोडले जायचे असेल तर #नोकरी सोडून त्यावरच पुर्णपणे लक्ष दिले पाहिजे कारण रोज काहीतरी नवीन येते,या स्पर्धेत टीकून रहायला धडपड,शिवाय रोजची ॲाफिस/घरची कामं आहेतच🤷🏻‍♂️ (१/३) #म
TheReviewPicker@TheReviewPicker

✍️#thereviewpicker_notes ‼️आयटीमधे ३५-४० वय हा सर्वात कठीण काळ आहे,ह्या काळात जर IC(वैयक्तिक योगदानकर्ता) असाल तर वरची म्हणजे IC-५/६ पदं लांब लांब होत जातात,नंतर distinguished engineer हे किंवा काही कंपनीत fellow पद असते,जिथे पोहोचणे अतिशय कठीण राहते👇 #म #मराठी #नोकरी 🧵

MR
2
1
43
4.3K
TheReviewPicker
TheReviewPicker@TheReviewPicker·
हे नवीन लोकांसाठी नाही कारण प्रत्येकाला आपल्या आयुष्यातील पहिल्या टप्प्यात पैसा,करियर,गृहस्थी कडे लक्ष द्यावेच लागते. ४०शीच्या आसपास असलेल्या लोकांनी करियर मधे आलेला कंटाळा दूर करून नवीन क्षेत्रात यायचे असेल तर हा चांगला पर्याय होऊ शकतो,गरजेचे पैसे/गुंतवणूक बाजूला ठेऊन (३/३)
MR
1
0
9
708
TheReviewPicker
TheReviewPicker@TheReviewPicker·
ज्या झपाट्याने हे क्षेत्र Theory वरून Implementation वर सरकले आहे त्यावरून शिक्षण किंवा certificate च्या मागे न लागता,टूल्स वापरून handson अनुभव कसा घेता येईल आणि काहीतरी बनवता येईल ह्याकडे थोडं संशोधनात्मक दृष्टीने बघून वेळ खर्च केला पाहिजे जे नेहमीच्या कामाबरोबर शक्य नाही (२/३)
MR
1
0
7
796