Avinash talware

50 posts

Avinash talware

Avinash talware

@avinashtalware2

⏰Nationalist Congress party⏰ (Magathane Vidhansabha Youth President )

เข้าร่วม Ocak 2022
51 กำลังติดตาม7 ผู้ติดตาม
Avinash talware
Avinash talware@avinashtalware2·
प्रभाग क्र-26 भीमनगर इंद्रजित मार्कट लोखंडवाला रोड कांदिवली(पू) येथील रोड वर नाल्यातील चेंबर मधून सांडपाणी रोडवर वाहत आहे.नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतं आहे.तातडीची उपाययोजना करण्यात यावी. @mybmc @mybmcWardRS
MR
1
0
0
40

Avinash talware tweet media
MR
0
0
0
19
Avinash talware
Avinash talware@avinashtalware2·
महिला मेडिकल च्या कट्टया वरून चालताना पाय सटकून पडत आहे.कृपया करून आपणास विनंती आहे कि मेडिकल च्या येथील नालायचं काम चालू करावे.. कारण मुख्य रस्ता आहे हा रोजच लोक पाणी जमा होत असल्यामुळे स्थानिक नागरिक पडत आहे.. 🙏 @mybmc @mybmcWardRS
Avinash talware tweet media
MR
1
0
1
40
Avinash talware
Avinash talware@avinashtalware2·
बी.एम.सी. कर्मचारी कढून नाले सफाई करून सुद्धा नालायाचे पाणी तुंबत आहे.तरी स्थानिक नागरिकांची मागणी आहे कि लवकरात-लवकर आर/दक्षिण विभाग कांदिवली(पश्चिम)-67 यांनी लक्ष घालून नागरिकांना होणाऱ्या त्रासापासून मुक्त करावे..@mybmc @mybmcWardRS
Avinash talware tweet media
MR
0
0
0
38
Avinash talware
Avinash talware@avinashtalware2·
प्रभाग क्र-२६नालंदा बुद्ध विहार च्या गेट च्या बाजूला पाण्याची पाईपलाईन तुटून अतिप्रमाणात पाणी वाहत आहे.कृपया करून लवकरात-लवकर दुरूस्ती करण्यात यावी. @mybmcWardRS @mybmc
Avinash talware tweet media
MR
1
0
0
50

47
Avinash talware
Avinash talware@avinashtalware2·
प्रभाग क्र-२६ मध्ये मोठी वातानूकुलित बस क्र-२८२/२८९ राष्ट्रवादी युवक कॉग्रेस मागाठाणे विधानसभा तर्फे सुरू करण्यात आली आहे.🎉🎊 @AjitPawarSpeaks @MHWadiAjitDada @TeamAjitPawar @AjitPawar_Army @Ajit_Pawar_DaDa @SunilTatkare @dhananjay_munde @sunilgirincp @Triveshsilam
MR
0
0
0
29

21
Avinash talware
Avinash talware@avinashtalware2·
कांदिवली पुर्व फाउंटेन हाईट इमारत समोरिल माधवराव सिंधिया उद्यानातील शौचाल्यातील दरवाजा तुटलेल्या अवस्थेत आहे.नागरिकांना होणाऱ्या त्रासाला समोरे जावे लागत असून तातडीची उपाययोजना करावी. @mybmcWardRS @mybmc
Avinash talware tweet media
Kandivali East, Mumbai 🇮🇳 MR
0
0
0
49
Avinash talware
Avinash talware@avinashtalware2·
कांदिवली पुर्व लोखंडवाला महिंन्द्रा कंपनी समोरिल साहित्य सम्राट #अण्णाभाऊ_साठे उद्यान च्या गेटवरिल सम्राट हे नाव निघल्यामुळे व गेटवरिल काही शब्द व मात्रा निघल्यामूळे आपणांस विनंती आहे.कि आपण ते लवकरात लवकर नाव दुरूस्ती करावे.नाहीतर नवीन गेट च निर्माण करावे. @mybmcWardRS @mybmc
Avinash talware tweet media
MR
0
0
0
46
Avinash talware
Avinash talware@avinashtalware2·
प्रभाग क्र.२६ दामुनगर महिंन्द्रा कम्पाऊंड समोरिल रस्त्यावर BMC ची पाईपलाईन फुटल्यामुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासाला समोरे जावे लागत असून तातडीची उपाययोजना करावी. @mybmcWardRS @mybmc
Mumbai, India 🇮🇳 MR

Avinash talware tweet mediaAvinash talware tweet media
Kandivali East, Mumbai 🇮🇳 MR
2
1
1
0
Avinash talware
Avinash talware@avinashtalware2·
प्रभाग क्र.२६ अमरज्योत विकास मंडळ भिमनगर कांदिवली (पूर्व) येथिल गल्लीतल्या नाल्यातील चेंबर तुटलेल्या अवस्थेत आहे.नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असून तातडिची उपाययोजना करण्यात यावी. @mybmcWardRS @mybmc
Avinash talware tweet media
Mumbai, India 🇮🇳 MR
0
1
0
0
Avinash talware รีทวีตแล้ว
Avinash talware
Avinash talware@avinashtalware2·
प्रभाग क्र.२७ दामुनगर-भिमनगर रिक्षा स्टॕड येथे अति प्रमाणात पाऊस पडल्यामुळे संपुर्ण रस्त्यावर अशाच प्रकारे खड्डे पडले आहेत.अपघात होण्याची वाट न बघता तातडीने डांबरीकरण करण्यात यावे. @mybmcWardRS @mybmc
Avinash talware tweet media
Mumbai, India 🇮🇳 MR
2
1
1
0