Serious गाय

14.2K posts

Serious गाय banner
Serious गाय

Serious गाय

@malvanispices

lone wolf personality, google will tell more about me than I could ever

เข้าร่วม Nisan 2011
137 กำลังติดตาม1.1K ผู้ติดตาม
ทวีตที่ปักหมุด
Serious गाय
Serious गाय@malvanispices·
मुक्तपणे व्यक्त होण्याला दुधारीपणाचा शाप आहे. चांगलं काही निघतं अन् बरोबर वाईटही, जसं मंथन जरी अमृतासाठी होतं तरी त्यातून विषही निघालं होतं. #वसंततनय #मराठी #म
MR
2
36
87
0
Serious गाय
Serious गाय@malvanispices·
@see_kirti Long time. आपण मजेत असाल अशी अपेक्षा करतो.. आमच्या ट्विट्समध्ये काही नाही ठेवलंय, पण 'तिघी' नसेल बघितला तर नक्की जाऊन बघावा..
MR
1
0
0
10
Marie Curie
Marie Curie@see_kirti·
@malvanispices मी तुमचे ट्विट वाचून माझा tp करणार.. पण धुरंधर नाही बघणार ..
MR
1
0
0
12
Serious गाय
Serious गाय@malvanispices·
मराठीतच काय तर भारतीय सिनेमात #तिघी च्या तोडीचा सिनेमा (यात दिग्दर्शन, सिनेमॅटोग्राफी, कथा, संवाद, अभिनय, एडिटिंग हे सर्वच आलं) आतापर्यंत क्वचितच बनला असेल. मराठी माणसासारखी न्यूनगंडीत व कोडगी जमात पृथ्वीच्या पाठीवर इतर कुठे नसावी, हे #धुरंधर सारख्या भडव्या चित्रपटात गुंग आहेत.
MR
1
0
3
39
Serious गाय รีทวีตแล้ว
Creepy.org
Creepy.org@creepydotorg·
Man finds exact coordinates of The Lord of the Rings locations and recreates them.
Creepy.org tweet media
English
137
1.7K
57.6K
2.4M
Serious गाय รีทวีตแล้ว
Vikas Rode
Vikas Rode@Vikasmrode·
#खैरलांजी प्रकरणात स्त्रीवर बलात्कार करायला, नग्न धिंड काढायला प्रोत्साहन देणाऱ्या, आरोपी निर्दोष सुटले म्हणून आरोपींचे ओक्षण करणाऱ्या महिलांचाही एक भेसूर चेहरा जगाला दाखवणाऱ्या त्या क्रूर बायांनाही #महिला दिनाच्या शुभेच्छा. स्त्री असणे आणि स्त्रीत्वाची बाजू घेणे यात फरक असतो.💐
MR
2
63
284
3.8K
Serious गाय
Serious गाय@malvanispices·
कुलकर्णींनी शिवाजी महाराजांना देव म्हणणे हे नवीन नाही. तो २५००-३००० वर्षांचा इतिहास आहे. बहुजनांच्या प्रत्येक लोकप्रिय पुरुषाचे दैवतीकरण करून त्यांना चमत्कारिक कथा, पूजा-स्तोत्रांमार्फत धर्माला चिकटवून स्वतःच्या पोटापाण्याची सोय करून सामाजिक सत्ता उपभोगने हेच काम वैदिक करत आलेत.
Yogesh Khaire योगेश खैरे@YogeshKhaire79

छत्रपती शिवाजी महाराज शंकरांचे अवतार आहेत असं खा.मेधा कुलकर्णी म्हणत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य आपल्या अद्वितीय पराक्रमाने, अचूक रणनितीने निर्माण केलं. कुठल्याही दैवी चमत्काराने ते उभं राहिलं नाही. छत्रपती शिवाजी महाराज हे कुणी अवतार नाही तर एक माणूसचं होते. त्यांनी शून्यातून विश्व निर्माण केलं. हे करत असताना परकोटीचा त्रास त्यांनी सोसला आहे. त्यांना अवतार वगैरे म्हणून त्यांच्या अतुलनीय पराक्रमाचं अवमूल्यन करू नये.

MR
0
0
1
32
Serious गाय
Serious गाय@malvanispices·
#शतक चित्रपटाची पटकथा कमजोर असल्याचे रिव्ह्यू ज्या काही बघितलेल्या तीन चार लोकांनी दिले म्हणे.! अरे इतिहासात सांगण्यासारखी एका पानाची कथा नाही यांच्या नावावर, पटकथा बनणार कोठून? 😂😂
MR
1
0
0
54
Serious गाय
Serious गाय@malvanispices·
#ब्रेनवॉश्डअंधभक्तप्रोमॅक्सअल्ट्राएचडीएकवेळतोंडातघेऊ
Serious गाय tweet media
QME
0
0
0
23
Serious गाय
Serious गाय@malvanispices·
बावनकुळेंनीच आधी यात पडण्यापूर्वी स्वतःची उंची तपासावी. इतिहास साक्ष आहे की मोहन भागवत व त्यांची संघटना फट्टू आहेत. राष्ट्रकार्याच्या नावाखाली त्यांनी आतापर्यंत ढोंगेच केली आहेत. राज ठाकरेंना महाराष्ट्राविषयी प्रामाणिक तळमळ तरी आहे. त्यामुळे ते भागवतांपेक्षा खचितच श्रेष्ठ आहेत.
ABP माझा@abpmajhatv

राज ठाकरे माझे मित्र आहेत. पण त्यांनी स्वत:ची उंची तपासली पाहिजे. मोहन भागवत यांचं संपूर्ण आयुष्य राष्ट्रकार्य आणि समाजकार्यात गेले आहे. राज ठाकरे यांनी मोहन भागवतांना बोलणे म्हणजे सूर्याला दिवा दाखवण्यासारखे आहे. - चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री #RajThackeray #MohanBhagwat #ChandrashekharBawankule #Politics #LatestNews (Raj Thackeray, Mohan Bhagwat, Chandrashekhar Bawankule, Politics, BJP)

MR
0
0
1
47
Serious गाय
Serious गाय@malvanispices·
सुप्रिया सुळेंचा कोणत्याही व्यासपीठांवरचा वावर नाटकी वाटतो. इतर वेळीचा राजकीय कोडगेपणा म्हणून क्षम्य करता आला तरी, स्वतःच्या भावाच्या श्रद्धांजली कार्यक्रमातही अभिनय वठवणे हे अक्षम्यच म्हणावे लागेल.
MR
0
0
0
37
Serious गाय
Serious गाय@malvanispices·
हिंदुत्ववाद्यांचा काहीतरी फायदा होतोय, रविवारी माझ्या मुसलमान न्हाव्याकडे नंबर लवकर लागतोय..
MR
0
0
0
37
Serious गाय
Serious गाय@malvanispices·
अजित पवार चटका लावून अकाली गेल्याचे दुःख आज समाजमन राखणाऱ्या अगदी त्यांच्या विरोधकांसहीत प्रत्येकालाच आहे. पण या दुःखातही हसु फुटावं इतके त्यांचे हजरजबाबी रिल्स कालपासून वायरल होताहेत. माणूस लोकांना रडवताना पण हसवून गेला राव.!
MR
0
0
2
68
Serious गाय
Serious गाय@malvanispices·
काकाचं वय झालं, अजुन किती दिवस पुरायचा म्हणून पुढच्या सोयीसाठी पुर्ण पक्ष फुटून चिन्हासह पुतण्याच्या मागे गेला. पुतण्याच काकाच्या आधी गेला. कालाय तस्मै नमः
MR
0
0
1
150
Serious गाय
Serious गाय@malvanispices·
केरळमधील त्या भडव्या बाईमुळे दुर्दैवाने एका निष्पापाचा जीव गेला. आता केरळचा मर्द समाज ज्या पद्धतीने जागोजागी निषेध करतोय ते सामाजिक प्रगल्भतेचे लक्षण आहे. स्वतःवर हात उचलला जाऊन बाईवर हात उचलायचा नाही हा विचार आजच्या समानतेच्या जगात किती बुरसटलेला आहे हेच यातून अधोरेखित होते.
MR
0
0
0
27
Serious गाय
Serious गाय@malvanispices·
अर्जुन कपूरचे ट्रोल्स एका साईडला आणि बाकीचे ट्रोल्स एका साईडला.. इतकं नेक्स्ट लेवल ट्रोलिंग होतं अर्जुन कपूरवर की न हसणं नशक्य.!
MR
0
0
0
18
Serious गाय รีทวีตแล้ว
Chinmayi Sripaada
Chinmayi Sripaada@Chinmayi·
🙏🙏🙏
Chinmayi Sripaada tweet media
QME
260
4.9K
31.6K
519.9K