DIVISIONAL INFORMATION OFFICE, KOLHAPUR
33.8K posts

DIVISIONAL INFORMATION OFFICE, KOLHAPUR
@InfoDivKolhapur
Official Twitter account of Divisional Information Office,#KOLHAPUR, Directorate General of Information & Public Relations, Government of Maharashtra @MAHADGIPR
Kolhapur, India Sumali Temmuz 2016
167 Sinusundan10.5K Mga Tagasunod

महिला सक्षमीकरणासाठी केंद्र सरकारच्या विविध योजनांमुळे महिलांच्या जीवनात सकारात्मक बदल घडत आहेत.मुलींच्या शिक्षणापासून आर्थिक स्वावलंबनापर्यंत,तसेच आरोग्य, पोषण व स्वच्छ ऊर्जा उपलब्धतेपर्यंत सर्व क्षेत्रांत महिलांना सक्षम करण्यासाठी या योजना प्रभावी ठरत आहेत.#NariShaktiVandan

MR
DIVISIONAL INFORMATION OFFICE, KOLHAPUR nag-retweet

सांगली येथील स्वाती गिड्डे यांनी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाकडील वैयक्तीक कर्ज व्याज परतावा योजनेतून 10 लाख रूपये कर्ज घेतले. यामुळे व्यवसाय वाढीतून चांगला फायदा झाल्याबद्दल त्यांनी शासनाचे मानले आभार
#NariShaktiVandan #NariShakti #EmpoweringWomen
MR
DIVISIONAL INFORMATION OFFICE, KOLHAPUR nag-retweet

महिला व बालविकास विभागाच्या योजनांतून महिलांना मिळतोय मदतीचा आधार
#NariShaktiVandan #NariShakti #EmpoweringWomen

MR
DIVISIONAL INFORMATION OFFICE, KOLHAPUR nag-retweet

उमेद अभियानातून महिला सक्षमीकरणाचा नवा टप्पा! केंद्र व राज्य सरकारच्या मदतीने खानापूर तालुक्यातील जखीनवाडी येथील तब्बल १२६ महिला 'लखपती दीदी' झाल्या आहेत.स्वतःचा उद्योग सुरू करून या महिला आज स्वावलंबी झाल्या आहेत.याबाबत वैशाली शिंदे यांचे मनोगत
#NariShaktiVandan #NariShakti
MR
DIVISIONAL INFORMATION OFFICE, KOLHAPUR nag-retweet

‘सुदर्शन न्यूज’ या वृत्तवाहिनीवरील ‘बदलता महाराष्ट्र’ हा कार्यक्रम…
#साप्ताहिकमहाराष्ट्र
#MaharashtraThisWeek
#DGIPR
MR
DIVISIONAL INFORMATION OFFICE, KOLHAPUR nag-retweet

‘साम टीव्ही’ या वृत्तवाहिनीवरील ‘महाराष्ट्र देशा’ कार्यक्रम…
#साप्ताहिकमहाराष्ट्र
#MaharashtraThisWeek
#DGIPR
MR

स्त्री शक्ती सक्षमीकरणाच्या दिशेने देशात नव्या पर्वाची सुरुवात होत आहे. महिलांच्या शिक्षण, आरोग्य, आर्थिक स्वावलंबन व राजकीय सहभागाला बळ देत समाजात त्यांची भूमिका अधिक सक्षम व निर्णायक बनत आहे. #NariShaktiVandan, #NariShakti, #EmpoweringWomen

MR

नारी शक्ती वंदन :महाराष्ट्र अग्रेसर
केंद्र सरकारच्या लखपती दीदी योजना,महिला हाट,राज्य सरकारची लाडकी बहीण याद्वारे महिलांना स्वरोजगारासाठी आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्यात येत आहे #NariShaktiVandan #NariShakti #EmpoweringWomen

MR

📌#सिंधुदुर्ग: कर्तृत्वाचा महामेरू: नारायण राणे म्हणजे धडाडीचे नेतृत्व आणि मार्गदर्शक दीपस्तंभ - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस*
*अमृत महोत्सवी वर्ष पदार्पण सोहळ्यात मुख्यमंत्र्यांनी जागवल्या ऋणानुबंधाच्या आठवणी;दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत लोकनेत्याचा गौरव* @MahaDGIPR




MR
DIVISIONAL INFORMATION OFFICE, KOLHAPUR nag-retweet

मुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांच्या हस्ते खासदार @MeNarayanRane यांच्या जीवनपटावर आधारित 'तुफान' या #कॉफीटेबल बुकचे प्रकाशन
@InfoDivKolhapur
MR
DIVISIONAL INFORMATION OFFICE, KOLHAPUR nag-retweet

मुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांच्या प्रमुख उपस्थितीत माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार @MeNarayanRane यांचा अमृत महोत्सवी वर्ष पदार्पण सोहळा कणकवली येथे पार पडला.

MR
DIVISIONAL INFORMATION OFFICE, KOLHAPUR nag-retweet

यावेळी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री @nitin_gadkari सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री @NiteshNRane जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार, उद्योग व मराठी भाषा विभागाचे मंत्री डॉ उदय सामंत, खासदार सुनील तटकरे,आमदार दीपक केसरकर उपस्थित
MR
DIVISIONAL INFORMATION OFFICE, KOLHAPUR nag-retweet

‘TV 9 भारतवर्ष’ या वृत्तवाहिनीवरील ‘महाराष्ट्र के महानिर्णय’ हा कार्यक्रम…
#साप्ताहिकमहाराष्ट्र
#MaharashtraThisWeek
#DGIPR
MR
DIVISIONAL INFORMATION OFFICE, KOLHAPUR nag-retweet

‘न्यूज 24’ या वृत्तवाहिनीवरील ‘प्रगतिशील महाराष्ट्र’ कार्यक्रम…
#साप्ताहिकमहाराष्ट्र
#MaharashtraThisWeek
#DGIPR
MR
DIVISIONAL INFORMATION OFFICE, KOLHAPUR nag-retweet

‘न्यूज 18 मराठी’ या वृत्तवाहिनीवरील ‘महाराष्ट्र विशेष’ कार्यक्रम…
#साप्ताहिकमहाराष्ट्र
#MaharashtraThisWeek
#DGIPR
MR

नारी शक्ती वंदन अधिनियम
या अधिनियमामुळे संसद तसेच राज्य विधानसभेत महिलांससाठी ३३ टक्के जागा आरक्षित करण्याचा ऐतिहासिक कायदा नारी शक्ती वंदन अधिनियमामुळे अस्तित्वात आला आहे. #NariShaktiVandan #NariShakti #EmpoweringWomen

MR
DIVISIONAL INFORMATION OFFICE, KOLHAPUR nag-retweet

व्हॉट्स ॲपवर mParivahan या अॅपच्या नावाने येणारा ₹ २,०००/- दंडाचा संदेश खोटा आणि नागरिकांची दिशाभूल करणारा आहे. अधिकृत लिंक असल्याचे भासवनू त्या लिंकवर क्लिक करुन तपशील पाहण्यास सांगितले जात आहे. शासनाच्या मोटार वाहन विभागाकडून वाहतूक दंडासंदर्भातील संदेश व्हॉट्सॲप लिंकद्वारे पाठविले जात नाहीत. त्यामुळे, नागरिकांनी अशा संदेशांवर विश्वास ठेवू नये आणि कोणत्याही संशयास्पद लिंकवर क्लिक करणे टाळावे.
#FactCheck
#DGIPRFactCheck

MR
DIVISIONAL INFORMATION OFFICE, KOLHAPUR nag-retweet

‘झी न्यूज’ या वृत्तवाहिनीवरील ‘महाराष्ट्र एक कदम आगे’ हा कार्यक्रम…
#साप्ताहिकमहाराष्ट्र
#MaharashtraThisWeek
#DGIPR
MR

