#मराठा

28.3K posts

#मराठा banner
#मराठा

#मराठा

@MarathaOrg

मराठा समाजाच्या मागण्या आणि न्याय हक्काचा लढा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी #एकमराठालाखमराठा

महाराष्ट्र, भारत Sumali Eylül 2016
14 Sinusundan16.9K Mga Tagasunod
#मराठा
#मराठा@MarathaOrg·
"वसंताची पहाट घेऊन आली, नवचैतन्याचा गोडवा.. समृद्धीची गुढी उभारू, आला चैत्र पाडवा! नव्या संकल्पांनी आणि उत्साहाने नवीन वर्षाचे स्वागत करूया. तुम्हा सर्वांना गुढीपाडवा व मराठी नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! " #GudiPadwa2026 #गुढीपाडवा
#मराठा tweet media
MR
1
0
2
77
#मराठा
#मराठा@MarathaOrg·
छत्रपती शिवरायांनी निर्माण केलेलं ‘रयतेचं राज्य’ छत्रपती संभाजी महाराजांनी प्राणपणाने जपलं. शौर्य, धैर्य, त्याग, पराक्रम आणि आपल्या बलिदानाने रयतेच्या स्वराज्याचे रक्षण करणारे ‘स्वराज्यरक्षक’ छत्रपती संभाजी महाराज यांना स्मृतिदिनी मानाचा मुजरा.
#मराठा tweet media
MR
0
2
3
87
#मराठा nag-retweet
गजाभाऊ
गजाभाऊ@gajabhauX·
जरांगे पाटील यांना यांचे क्रेडिट नक्की जाते
गजाभाऊ tweet media
MR
18
106
829
28.4K
#मराठा nag-retweet
Shivendrasinh A Bhonsle
Shivendrasinh A Bhonsle@Shivendraraje11·
#विधानभवन, मुंबई माननीय विधानसभा अध्यक्षांच्या समिती कक्षात मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक पार पडली. मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भातील सातारा गॅजेटमधील नोंदी व ऐतिहासिक संदर्भांचा यावेळी सखोल आढावा घेण्यात आला. तसेच मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भातील विविध मुद्द्यांवर सखोल चर्चा करून सकारात्मक व कायदेशीर मार्गाने निर्णय प्रक्रिया पुढे नेण्याबाबत विचारमंथन करण्यात आले. यावेळी मराठा उपसमितीचे अध्यक्ष श्री. राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री श्री. चंद्रकांत दादा पाटील, मंत्री श्री. दादा भुसे, मंत्री श्री. बाबासाहेब पाटील, मंत्री श्री. आशिष शेलार यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. #ShivendrarajeBhosale #MarathaReservation #CabinetSubCommittee #VidhanBhavan #Mumbai
Shivendrasinh A Bhonsle tweet mediaShivendrasinh A Bhonsle tweet mediaShivendrasinh A Bhonsle tweet mediaShivendrasinh A Bhonsle tweet media
MR
0
1
1
132
#मराठा nag-retweet
Kailas Patil
Kailas Patil@PatilKailasB·
छत्रपतींच्या नावाने सत्ता, पण त्यांच्या विचारांचा विश्वासघात ; चिखली तालुक्यातील लोणार येथील संतापजनक घटनेचा जाहीर निषेध.. लोणार ता. चिखली जि. बुलढाणा येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारण्यावरून घडलेली घटना अत्यंत संतापजनक, लाजिरवाणी आणि महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला काळिमा फासणारी आहे. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी “परस्त्री माते समान” हा संस्कार रुजवला, त्यांच्या नावाने स्मारक उभारत असताना माता-भगिनींच्या सन्मानाचे धिंडवडे काढले जाणे ही केवळ एक घटना नसून महाराष्ट्राच्या संस्कृतीवर झालेला आघात आहे.. ही घटना केवळ काही मोजक्या विकृत प्रवृत्तींचा परिणाम नसून, राज्यातील ढासळलेल्या कायदा-सुव्यवस्थेचे जिवंत उदाहरण आहे. आज छत्रपतींच्या महाराष्ट्रात त्यांच्या विचारांचा अवमान होत असेल आणि माता-भगिनींना अपमानित केले जात असेल, तर हे राज्यकर्त्यांच्या निष्क्रियतेचे आणि अपयशाचे स्पष्ट द्योतक आहे. शासन आणि प्रशासनाने या प्रकरणाकडे केवळ एक तक्रार म्हणून न पाहता, महाराष्ट्राच्या अस्मितेवर झालेला हल्ला म्हणून पाहणे गरजेचे आहे.. छत्रपतींचा आशीर्वाद आणि त्यांच्या नावाचा जयघोष करून सत्तेत आलेल्या या सरकारने आज त्यांच्या विचारांनाच तिलांजली दिली आहे. समाजात शांतता, एकता आणि बंधुभाव निर्माण करण्याऐवजी हे सरकार जाणीवपूर्वक जाती-जातींमध्ये भांडणे लावून समाजात तेढ निर्माण करत आहे. सामान्य नागरिक, माता-भगिनी आणि शेतकरी यांचा सन्मान राखण्यात हे सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. छत्रपतींच्या विचारांचा केवळ राजकीय वापर करून सत्ता मिळवणाऱ्यांना आज त्यांच्या सन्मानाचे रक्षण करता आले नाही, ही अत्यंत लाजिरवाणी बाब आहे.. या संपूर्ण प्रकारात छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी निर्भीडपणे उभ्या राहिलेल्या त्या भगिनीने दाखवलेले धैर्य, स्वाभिमान आणि शिवप्रेम हे संपूर्ण महाराष्ट्रासाठी प्रेरणादायी आहे. संकट आणि दबावाला न जुमानता त्यांनी शिवरायांच्या सन्मानासाठी घेतलेली भूमिका ही खऱ्या अर्थाने शिवरायांच्या विचारांची जपणूक आहे. त्या भगिनीचे आभार आणि त्यांच्या धैर्याला सलाम.. राज्यात कायदा-सुव्यवस्था अस्तित्वात आहे का, असा प्रश्न आज सर्वसामान्य जनतेला पडला आहे. गुंड आणि विकृत प्रवृत्तींचे मनोबल एवढे वाढले आहे की, त्यांना कायद्याची आणि शासनाची भीती उरलेली नाही.. या घटनेतील सर्व दोषींना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कठोर कलमांखाली गुन्हे दाखल करावेत, तसेच अशा विकृत प्रवृत्तींचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी कठोर आणि उदाहरणात्मक कारवाई करावी.. छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र हा स्त्री सन्मान, स्वाभिमान आणि न्याय यासाठी ओळखला जातो. या मूल्यांना तिलांजली देणाऱ्यांना कोणतीही दया न दाखवता कठोर शिक्षा झाली पाहिजे.. @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde @AUThackeray @OmRajenimbalkr @ShivsenaUBTComm #जाहीर_निषेध #छत्रपती_शिवाजी_महाराज #chatrapatishivajimaharaj #स्मारक #लोणार #चिखली #Chikhali #बुलढाणा #buldhana
Kailas Patil tweet media
MR
6
34
180
7.5K
#मराठा
#मराठा@MarathaOrg·
अतुलनीय शौर्य, निष्ठा आणि बलिदानाचे प्रतीक, स्वराज्याचे सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन ! #सरसेनापती #प्रतापराव_गुजर
#मराठा tweet media
MR
0
2
8
134
#मराठा
#मराठा@MarathaOrg·
स्वराज्याचे तिसरे छत्रपती, शिवपुत्र ‘छत्रपती राजाराम महाराज’ यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन...! #छत्रपती #राजाराम_महाराज
#मराठा tweet media
MR
1
0
2
103
#मराठा
#मराठा@MarathaOrg·
श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. आई तुळजाभवानी आपणास उदंड निरोगी आयुष्य देवो हीच प्रार्थना..! #UdayanrajeBhonsle
#मराठा tweet media
MR
0
3
3
90
#मराठा nag-retweet
Viinod Patiil
Viinod Patiil@vnpatilofficial·
डोळ्यांची पारणे फेडणारा, माझ्या शिवछत्रपतींचा आग्रा येथील ऐतिहासिक भव्य-दिव्य जन्मोत्सव सोहळा. संपूर्ण कार्यक्रमाची संक्षिप्त चित्रफीत, अवश्य बघा!🚩 #chhatrapatishivajimaharaj #AgraSmarak #narendramodi #devendrafadanvis #YogiAdityanath @haribhau_bagade @advocateashishshelar
MR
2
2
18
517
#मराठा
#मराठा@MarathaOrg·
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त त्रिवार मानाचा मुजरा ... तसेच समस्त शिवप्रेमींना #शिवजयंती'च्या मनःपूर्वक शुभेच्छा! जय जिजाऊ|जय शिवराय|जय शंभुराजे||
#मराठा tweet media
MR
1
2
10
1.2K
#मराठा
#मराठा@MarathaOrg·
माझा राजा जन्माला आला . . जय जिजाऊ| जय शिवराय||
#मराठा tweet media#मराठा tweet media
MR
1
1
12
257
#मराठा nag-retweet
MAHARASHTRA DGIPR
MAHARASHTRA DGIPR@MahaDGIPR·
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त #सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून ‘शिवकल्याण राजा’ या गाजलेल्या ध्वनिफितीला ५२ वर्षे पूर्ण झाल्याच्या औचित्याने विशेष गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. पंडित हृदयनाथ मंगेशकर या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. ‘शिवकल्याण राजा’ ही ध्वनिफीत शिवशाहीर दिवंगत बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतून साकारली असून, पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केली आहे. दिवंगत लता मंगेशकर यांनी गायन केलेल्या या अमर काव्यकृतीने शिवभक्तांच्या हृदयात अढळ स्थान निर्माण केले आहे. या ऐतिहासिक कलाकृतीच्या सुवर्णक्षणांचा पुनःअनुभव देण्यासाठी हा कार्यक्रम सादर होत आहे. #शिवकल्याणराजा
MAHARASHTRA DGIPR tweet media
MR
0
11
25
1.8K
#मराठा nag-retweet
Viinod Patiil
Viinod Patiil@vnpatilofficial·
आग्रा शहरात भव्य रॅली! उद्या होणाऱ्या शिवजयंती सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर जनजागृतीसाठी स्थानिक नागरिक व शिवप्रेमी बांधवांच्या वतीने आग्रा शहरात भव्य मोटारसायकल रॅली काढण्यात आली. महाराष्ट्रातून निघालेले हजारो मावळे व स्थानिक आग्रावासी यांच्या उपस्थितीत अभूतपूर्व असा शिवजन्मोत्सव साजरा होणार!
MR
1
20
114
3K
#मराठा nag-retweet
ashish jadhao
ashish jadhao@ashish_jadhao·
news @lokmat 🗞️
ashish jadhao tweet media
English
0
4
24
2.2K
#मराठा nag-retweet
Bhaiya Patil
Bhaiya Patil@BhaiyaPatil·
मराठा समाजातील सुशिक्षित माणसांनी राजेंद्र कोंढरे यांनी मुंबई तक चे अभिजित करंडे यांना दिलेली मुलाखत जरूर पहावी.. मुलाखत कॉमेंट मध्ये
MR
4
20
252
12.4K
#मराठा nag-retweet
फणसे पाटील
फणसे पाटील@Phanase_Patil·
घोटाळे, चोरी मारी करून ज्यांनी घरं भरलेत अन् नाटकं करून बाहेर आलेत, ते समाजासाठी प्रामाणिकपणे आंदोलने करतील आणि लोकं विश्वास ठेवतील? त्यासाठी खांदा निष्ठावंताचा, प्रण जीवाची बाजी लाऊन लढण्याचा अन् मनात निस्वार्थी भाव लागतो!
MR
2
17
60
864
#मराठा nag-retweet
फणसे पाटील
फणसे पाटील@Phanase_Patil·
आरक्षण उशाला न् कोरड घशाला!! असंच झाले होते पण #कुणबी नोंदी आहेत त्यांच हक्काचे आरक्षण ओबीसी मधून आहेच. बोंबाबोंब करणार्याना कोणालाच त्यास नख ही लावता येणार नाही. म्हणूनच तडफड चाललेय..!!
MR
3
23
92
1.6K
#मराठा nag-retweet
Pradhumna_Sawane_Patil
Pradhumna_Sawane_Patil@Pradhumnasawane·
वडेट्टीवार कांग्रेस संपत आली पण तुझी अकड गेली नाही अजुनही त्याच गुर्मीत जगत आहे....असो अरे भुरट्या #बोगस_ओबीसी @VijayWadettiwar तुझी आमच्या मनोज दादा वर बोलायची लायकी तरी आहे का ???? या पुढे लायकी नुसार बोलत जा🤣
MR
2
8
50
697
#मराठा nag-retweet
Umesh Sanas
Umesh Sanas@umesh_sana80455·
मराठा समाज व ओबीसी समाज यांच्यामध्ये संघर्ष निर्माण व्हावा यासाठी हेतू पुरस्कार प्रयत्न चालू आहेत. मनोज जरांगे पाटील व छगन भुजबळ यांना एकमेकांविरुद्ध बोलण्यासाठी व लढण्यासाठी उद्युक्त केले जात आहे. महाराष्ट्रात मराठा व ओबीसी संघर्ष कोणाला हवा आहे? यात कोणाचा फायदा आहे?
MR
0
2
12
219
#मराठा nag-retweet
Pradhumna_Sawane_Patil
Pradhumna_Sawane_Patil@Pradhumnasawane·
छगनसोबत काँग्रेसमधला जातीवादी ईज्या, बकुळा, बीडचा इम्रान हाश्मी आणि वडापाव हाक्या यांचीही रडरड अजूनही चालूच आहे.
MR
0
7
21
220