
साथ म्हणजे काय?
कोणीतरी प्रत्येक क्षणी आपल्यासोबत असावं, असं नाही…
तर कोणीतरी असा असावा,
जो नसतानाही आपली उर्जाच बनून जावा.
#rjdilipp #loveyouzindagi
#मैत्रीसाथ
#खरीमैत्री
#साथदोस्तीची
#मित्रांनो
instagram.com/reel/DMrzjTxoW…
MR









