पोलीस आयुक्त - पिंपरी चिंचवड शहर

453 posts

पोलीस आयुक्त - पिंपरी चिंचवड शहर banner
पोलीस आयुक्त - पिंपरी चिंचवड शहर

पोलीस आयुक्त - पिंपरी चिंचवड शहर

@CP_PCCity

The Official Account of the Commissioner of Police, Pimpri Chinchwad City @PCcityPolice Not monitored 24/7. For any emergency, please dial 112.

Pimpri Chinchwad شامل ہوئے Nisan 2023
4 فالونگ7.8K فالوورز
पोलीस आयुक्त - पिंपरी चिंचवड शहर
डिजिटल तंत्रज्ञानामुळे तक्रार निवारण अधिक पारदर्शक आणि उत्तरदायी.. Digital Interventions are being introduced across the functioning and initiatives of the Pimpri Chinchwad Police Commissionerate @PCcityPolice to strengthen transparency and efficiency in citizen service. During yesterday's 'Meet the Police Commissioner' session, while citizens presented their grievances in person, all DCsP and above officers accompanied me in the grievance redressal process, and most importantly, all 24 Senior PIs and 6 ACsP joined VIRTUALLY. Whenever a complaint from a jurisdiction was raised, the concerned PI and ACP came on screen in real time, ensuring clear accountability and resolution. #PCCityPolice #MeetTheCP
पोलीस आयुक्त - पिंपरी चिंचवड शहर tweet media
4
1
10
920
पोलीस आयुक्त - पिंपरी चिंचवड शहर ری ٹویٹ کیا
पिंपरी चिंचवड पोलीस - Pimpri Chinchwad Police
आज दुपारी ४.०० ते ६.०० या वेळेत 'पोलीस आयुक्तांची भेट' [Meet the Police Commissioner] या उपक्रमाचा पहिला दिवस यशस्वीपणे पार पडला. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयामार्फत नागरिकांशी थेट संवाद साधण्यासाठी आणि त्यांच्या तक्रारींचे त्वरित निवारण करण्यासाठी हा विशेष उपक्रम सुरू करण्यात आला असून, यासाठी कोणत्याही पूर्वनियोजित अपॉइंटमेंटची आवश्यकता नाही. 76 groups of citizens attended and shared their grievances and suggestions directly to Police Commissioner Vinoy Kumar Choubey IPS @CP_PCCity and all senior officers, ensuring prompt attention and necessary directions for resolution. #PCCityPolice #MeetTheCP
पोलीस आयुक्त - पिंपरी चिंचवड शहर@CP_PCCity

Meet the Police Commissioner – A Special Initiative for Citizens [No Prior Appointment Required] पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयामार्फत नागरिकांशी थेट संवाद साधण्यासाठी व तक्रारींचे त्वरित निवारण करण्यासाठी विशेष उपक्रम सुरू करण्यात आला आहे. 📍 पोलीस आयुक्त कार्यालय, प्रेमलोक पार्क, चिंचवड 🗓️ दर सोमवार ⏰ दुपारी ४.०० ते सायं. ६.०० या उपक्रमादरम्यान पोलीस आयुक्त, सहपोलीस आयुक्त, सर्व अपर पोलीस आयुक्त तसेच सर्व पोलीस उपायुक्त उपस्थित राहणार आहेत. नागरिक, महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, औद्योगिक प्रतिनिधी तसेच शहरातील अभ्यागत यांनी आपल्या सूचना, तक्रारी आणि अपेक्षा थेट मांडण्यासाठी या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

MR
0
1
11
1.3K
पोलीस आयुक्त - पिंपरी चिंचवड शहर ری ٹویٹ کیا
पिंपरी चिंचवड पोलीस - Pimpri Chinchwad Police
ऑपरेशन 'मुस्कान-१४' मध्ये पिंपरी चिंचवड पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी. दि. २० जानेवारी ते २० फेब्रुवारी २०२६ दरम्यान राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत १२१ हरवलेल्या बालकांचा शोध घेऊन त्यांना सुरक्षितपणे पालकांच्या ताब्यात देण्यात आले, ज्यामध्ये २७ मुले व ९४ मुलींचा समावेश आहे. Reuniting missing children safely with their families remains our highest priority. This heartening outcome was achieved only through the tireless and coordinated efforts of our officers and personnel. #OperationMuskan #PCCityPolice
पिंपरी चिंचवड पोलीस - Pimpri Chinchwad Police tweet media
MR
0
3
13
523
पोलीस आयुक्त - पिंपरी चिंचवड शहर ری ٹویٹ کیا
पिंपरी चिंचवड पोलीस - Pimpri Chinchwad Police
पिंपरी चिंचवड वाहतूक पोलिसांनी मद्यपान करून वाहन चालवणे तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात विशेष मोहिम राबवून कडक कारवाई अधिक तीव्र केली. 🔴 १,१०० वाहनांची तपासणी 🔴 २२१ नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई 🔴 ₹१०.९८ लाख दंड वसूल In a significant judgment reinforcing zero tolerance towards drunk driving, the Motor Vehicles Court awarded 15 days imprisonment and a ₹10,000 fine to an offender, sending a strong message that reckless driving will invite strict legal consequences. #PCCityPolice #RoadSafety #DrinkAndDrive
पिंपरी चिंचवड पोलीस - Pimpri Chinchwad Police tweet media
MR
6
3
28
1.7K
पोलीस आयुक्त - पिंपरी चिंचवड शहर ری ٹویٹ کیا
पिंपरी चिंचवड पोलीस - Pimpri Chinchwad Police
देहूगाव येथे आज दिनांक ५ मार्च २०२६ रोजी संत तुकाराम महाराज यांच्या ३७८ व्या बीज सोहळ्यानिमित्त मोठ्या संख्येने भाविकांचे आगमन होत असून देहू नगरी भक्तिमय वातावरणात सजली आहे. भाविकांच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त, वाहतूक नियंत्रण, पार्किंग व्यवस्था व इतर सर्व आवश्यक नियोजन करण्यात आले आहे. या अनुषंगाने पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे @CP_PCCity, सह पोलीस आयुक्त शशिकांत महावरकर व अपर पोलीस आयुक्त बसवराज तेली यांनी देहू येथे भेट देऊन सुरक्षा व्यवस्थेची पाहणी केली व उपस्थित अधिकारी-कर्मचाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. #PCCityPolice #SantTukaramMaharaj #Dehu
पिंपरी चिंचवड पोलीस - Pimpri Chinchwad Police tweet mediaपिंपरी चिंचवड पोलीस - Pimpri Chinchwad Police tweet mediaपिंपरी चिंचवड पोलीस - Pimpri Chinchwad Police tweet mediaपिंपरी चिंचवड पोलीस - Pimpri Chinchwad Police tweet media
MR
0
3
16
1.1K
पोलीस आयुक्त - पिंपरी चिंचवड शहर
Meet the Police Commissioner – A Special Initiative for Citizens [No Prior Appointment Required] पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयामार्फत नागरिकांशी थेट संवाद साधण्यासाठी व तक्रारींचे त्वरित निवारण करण्यासाठी विशेष उपक्रम सुरू करण्यात आला आहे. 📍 पोलीस आयुक्त कार्यालय, प्रेमलोक पार्क, चिंचवड 🗓️ दर सोमवार ⏰ दुपारी ४.०० ते सायं. ६.०० या उपक्रमादरम्यान पोलीस आयुक्त, सहपोलीस आयुक्त, सर्व अपर पोलीस आयुक्त तसेच सर्व पोलीस उपायुक्त उपस्थित राहणार आहेत. नागरिक, महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, औद्योगिक प्रतिनिधी तसेच शहरातील अभ्यागत यांनी आपल्या सूचना, तक्रारी आणि अपेक्षा थेट मांडण्यासाठी या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे.
MR
9
16
59
5K
पोलीस आयुक्त - पिंपरी चिंचवड शहर
काल पुण्यातील @Zendesk च्या ग्लोबल कॅपॅबिलिटीज सेंटरचे उद्घाटन मुख्य पाहुणे म्हणून करण्याचा सन्मान मला लाभला. Proud to welcome Zendesk to our city as they begin this exciting new chapter of innovation and growth. With 400 skilled professionals coming on board, this investment adds real strength to Pune’s growing reputation as a global technology and R&D hub. Wishing the Zendesk team continued success and a positive impact in the community. We at Pimpri Chinchwad Police also look forward to collaborating with them in the near future to strengthen the safety and sustainability ecosystem across the city. #PCCityPolice
पोलीस आयुक्त - पिंपरी चिंचवड शहर tweet mediaपोलीस आयुक्त - पिंपरी चिंचवड शहर tweet mediaपोलीस आयुक्त - पिंपरी चिंचवड शहर tweet mediaपोलीस आयुक्त - पिंपरी चिंचवड शहर tweet media
1
0
6
538
पोलीस आयुक्त - पिंपरी चिंचवड शहर ری ٹویٹ کیا
पिंपरी चिंचवड पोलीस - Pimpri Chinchwad Police
पोलीस आयुक्तांकडून कार्यालयांची प्रत्यक्ष पाहणी व कार्यप्रणालीचा आढावा... Regular inspections of police offices conducted to ensure cleanliness, operational readiness, and citizen-friendly service delivery. Field review of infrastructure, records, and workflows helps us strengthen discipline, efficiency, and accountability on the ground. @CP_PCCity #PCCityPolice #CleanOffices #CitizenFirst
पिंपरी चिंचवड पोलीस - Pimpri Chinchwad Police tweet mediaपिंपरी चिंचवड पोलीस - Pimpri Chinchwad Police tweet mediaपिंपरी चिंचवड पोलीस - Pimpri Chinchwad Police tweet mediaपिंपरी चिंचवड पोलीस - Pimpri Chinchwad Police tweet media
6
1
15
1.1K
पोलीस आयुक्त - पिंपरी चिंचवड शहर ری ٹویٹ کیا
पिंपरी चिंचवड पोलीस - Pimpri Chinchwad Police
अपिल प्रक्रियेचे पालन करून आमच्या पथकांनी मैदानावर केलेल्या निराकरणाबाबत समाधान व्यक्त केल्याबद्दल सर्व उमेदवारांचे आभार. 🙏 The two-tier appeal mechanism (first & second appeal for ground test), physical measurements, and document verification at the same venue ensures fairness, transparency, and trust which is what we at Pimpri Chinchwad Police aim for. Also, heartening to see 200+ candidates avail the Stay Arrangements made by our team. Any candidate coming from outside city, who wishes to use this facility is requested to contact our teams at 90497 72437 or 73878 49002. #PCCityPolice #PoliceRecruitment2026 #Transparency
0
1
10
934
पोलीस आयुक्त - पिंपरी चिंचवड शहर ری ٹویٹ کیا
पिंपरी चिंचवड पोलीस - Pimpri Chinchwad Police
पिंपरी चिंचवड येथे सुरू असलेल्या पोलीस भरती प्रक्रियेसाठी महाराष्ट्रभरातून आलेल्या सर्व उमेदवारांचे मनःपूर्वक स्वागत आहे. सर्व चाचणी केंद्रांवर सुरळीत, सुरक्षित व सुव्यवस्थित प्रक्रिया पार पडावी यासाठी आमच्या पथकांनी सर्वसमावेशक व्यवस्था केली आहे. Additionally, to ensure candidates are well-rested and taken care of, we have made stay arrangements with RO drinking water, toilets, beds, and free transport from the stay venue to the test ground. If any candidate wishes to avail of the stay facility, please contact us at 90497 72437 or 73878 49002. 📍Stay Venue : बाल क्रीडा नगरी, गवळी माथा चौक, भोसरी maps.app.goo.gl/tnVDfTsqamFDVn… #PCCityPolice #PoliceRecruitment2026
MR
0
2
20
1.7K
पोलीस आयुक्त - पिंपरी चिंचवड शहर
आज नवीन सीपी कार्यालयाच्या उभारणीच्या ठिकाणी भेट देऊन सुरू असलेल्या कामाची पाहणी करण्यात आली. या भेटीदरम्यान अतिरिक्त पोलीस आयुक्त (गुन्हे), कार्यकारी अभियंता (पीडब्ल्यूडी), प्रोजेक्ट मॅनेजमेंट कमिटीचे प्रतिनिधी, कंत्राटदार तसेच सल्लागार उपस्थित होते. Detailed discussions were held on timelines, and it was assured that the project is progressing as per schedule and will be completed well within the stipulated timeframe. #PCCityPolice #Transformation
पोलीस आयुक्त - पिंपरी चिंचवड शहर tweet mediaपोलीस आयुक्त - पिंपरी चिंचवड शहर tweet mediaपोलीस आयुक्त - पिंपरी चिंचवड शहर tweet mediaपोलीस आयुक्त - पिंपरी चिंचवड शहर tweet media
MR
0
4
18
1.5K
पोलीस आयुक्त - पिंपरी चिंचवड शहर
राष्ट्रपती पोलीस पदक (PPM) प्रदान झाल्याबद्दल सहायक पोलीस आयुक्त विट्ठल कुबडे यांचे तसेच पोलीस शौर्य पदकाने सन्मानित झालेले पोलीस निरीक्षक अमोल फडतरे यांचे मनःपूर्वक अभिनंदन. 💐🏅 Your exemplary service, courage, and unwavering dedication have brought immense pride to Pimpri Chinchwad Police. Wishing you success as you serve and safeguard the people of our city.
पोलीस आयुक्त - पिंपरी चिंचवड शहर tweet media
MR
2
2
11
1.2K
पोलीस आयुक्त - पिंपरी चिंचवड शहर ری ٹویٹ کیا
पिंपरी चिंचवड पोलीस - Pimpri Chinchwad Police
The Final Stage 04 of #PuneGrandTour2026 concluded today. CP Pimpri Chinchwad, Vinoy Kumar Choubey, IPS @CP_PCCity, felicitated the winners on the podium, as thousands of citizens gathered to cheer and celebrate the champions. सदर स्पर्धेसाठी शहरातील विविध ठिकाणी वाहतूक वळवण्यात आली होती. या दरम्यान पिंपरी चिंचवडच्या नागरिकांनी अत्यंत संयम दाखवत पोलिसांना उत्तम सहकार्य केले. नागरिकांच्या या सकारात्मक प्रतिसादामुळे पोलिसांना अधिक नियोजनबद्ध व सुरक्षितरीत्या बंदोबस्त राबवणे शक्य झाले. यासाठी सर्व नागरिकांचे मनःपूर्वक आभार..🙏
पिंपरी चिंचवड पोलीस - Pimpri Chinchwad Police tweet media
0
4
17
1.1K
पोलीस आयुक्त - पिंपरी चिंचवड शहर ری ٹویٹ کیا
Ajit Pawar
Ajit Pawar@AjitPawarSpeaks·
‘बजाज पुणे ग्रँड टूर २०२६’ या जागतिक दर्जाच्या सायकल स्पर्धेच्या चौथ्या टप्प्याचा आज उत्साहपूर्ण वातावरणात शुभारंभ झाला. या टप्प्यात म्हाळुंगे ते जे.एम. रोड या मार्गावर स्पर्धा पार पडत असून, विविध देशांतून सहभागी झालेल्या आंतरराष्ट्रीय सायकलपटूंच्या वेग, तंत्र आणि खिलाडूवृत्तीचा थरार स्पर्धेत अनुभवायला मिळत आहे. पुण्याच्या रस्त्यांवर रंगणारी ही स्पर्धा क्रीडा, संस्कृती आणि जागतिक सहभागाचा सुंदर संगम ठरत आहे. 📍बालेवाडी, पुणे
Ajit Pawar tweet mediaAjit Pawar tweet mediaAjit Pawar tweet mediaAjit Pawar tweet media
MR
23
35
357
20.6K
पोलीस आयुक्त - पिंपरी चिंचवड शहर ری ٹویٹ کیا
Bajaj Pune Grand Tour
Bajaj Pune Grand Tour@PuneGrandTour·
💚 Luke Mudgway 💙 Harshveer Singh Sekhon 🧡 Sainbayar Jambaljamts 🤝 Li Ning Star #BajajPuneGrandTour
Eesti
2
11
33
2K
पोलीस आयुक्त - पिंपरी चिंचवड शहर ری ٹویٹ کیا
पिंपरी चिंचवड पोलीस - Pimpri Chinchwad Police
Successful Conclusion of #PuneGrandTour2026 – Stage 01 & Start of Stage 04 TODAY...🚴‍♂️ The opening stage in Pimpri Chinchwad jurisdiction concluded smoothly earlier this week with excellent coordination, disciplined riders, and enthusiastic public support. A great start to the tour ahead. स्टेज ०१ च्या विजेत्यांचे उत्कृष्ट कामगिरीबद्दल आमच्या टीमकडून मनःपूर्वक अभिनंदन. आज पुन्हा पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतून सुरू होणाऱ्या स्टेज ०४ शर्यतीसाठी सर्व रायडर्सना आणि आमच्या पथकांना मनःपूर्वक शुभेच्छा.
पिंपरी चिंचवड पोलीस - Pimpri Chinchwad Police tweet media
English
2
5
37
2K
पोलीस आयुक्त - पिंपरी चिंचवड शहर ری ٹویٹ کیا
IANS
IANS@ians_india·
Pune, Maharashtra: Commissioner of Police Vinay Kumar Choubey says, "Today is a day of joy and great importance for the city. The international-standard Pune Grand Tour cycling competition is taking place, with top cyclists from around the world participating..."
English
0
3
8
1.2K
पोलीस आयुक्त - पिंपरी चिंचवड शहर ری ٹویٹ کیا
पोलीस आयुक्त - पिंपरी चिंचवड शहर
आजपासून सुरू होत असलेल्या पुणे ग्रँड टूर सायकलिंग स्पर्धेच्या निमित्ताने नागरिकांना संदेश.. पुणे ग्रँड टूर ही केवळ सायकलिंग स्पर्धा नसून ती शिस्त, सहनशक्ती आणि निरोगी शरीराचे प्रतीक आहे. Pimpri-Chinchwad Police are fully geared to ensure smooth conduct, safe routes, and minimal inconvenience to commuters, while supporting cyclists and citizens every step of the way. #PCCityPolice #PuneGrandTour2026
MR
0
2
8
993
पोलीस आयुक्त - पिंपरी चिंचवड शहर ری ٹویٹ کیا
पिंपरी चिंचवड पोलीस - Pimpri Chinchwad Police
वाहतूक सूचना | २० जानेवारी २०२६ | मंगळवार To facilitate smooth movement and minimise public inconvenience during the Pune Grand Tour Cycling Event, we have mapped the race route, restricted stretches, and diversion points for easy reference for race areas under our jurisdiction. 🗺️ Google Map Link: google.com/maps/d/u/0/edi… ➖ Black Line: Race Route ❌ Red Cross: Restricted Area on Competition Route 🚦 Purple Signal: Diversion Points #PCCityPolice #TrafficAdvisory
English
2
5
27
9.7K
पोलीस आयुक्त - पिंपरी चिंचवड शहर ری ٹویٹ کیا
पिंपरी चिंचवड पोलीस - Pimpri Chinchwad Police
सुरू असलेल्या महानगरपालिका निवडणुकांमध्ये पिंपरी चिंचवडकर आपला लोकशाही हक्क बजावत असताना, प्रत्येक टप्प्यावर त्यांना सहाय्य करण्यासाठी पिंपरी चिंचवड पोलीस पूर्णपणे मैदानात कार्यरत आहेत. The Commissioner of Police, Pimpri Chinchwad, Vinoy Kumar Choubey IPS @CP_PCCity along with senior police officers, is personally visiting polling booths to review arrangements, monitor preparedness and ensure that all protocols are being effectively implemented. Pimpri Chinchwad Police remains fully committed to safeguarding the democratic process and ensuring free, fair, and fearless voting for every citizen. #PCCityPolice #SafePolling #DemocracyInAction

1.4K