Shiva Shetty ( Modi Ka Parivar )
5.2K posts

Shiva Shetty ( Modi Ka Parivar )
@ShivanShetty
Ex.Corporator, Gorai Ward : 9
Gorai, Mumbai شامل ہوئے Kasım 2012
434 فالونگ1.4K فالوورز

महाराष्ट्र राज्याचे विद्यमान महसूल मंत्री माननीय श्री. @ckbawankule जी यांच्या निवासस्थानी आमदार संजय उपाध्याय यांच्यासोबत सदिच्छा भेट दिली.
यावेळी ‘श्री गणेश ग्रामस्थ सेवा मंडळ, वझीरा’ देवस्थानचे विश्वस्त, बोरीवली चे मंडळ समन्वयक दिनेश झाला जी, उपस्थित होते.
#shivashetty
MR

बोरिवली साईबाबा नगर येथे श्री गुरु नानक दरबार गुरुद्वारा येथे आमदार संजय उपाध्याय यांचा सोबत पवित्र दर्शन घेतले.
सेवा, श्रद्धा आणि एकात्मतेचा संदेश देणाऱ्या या पवित्र स्थळी कीर्तनाचा आनंद घेतला.
#shivashetty #Borivali #Gurudwara #ShriGuruNanak



MR

विश्वरत्न, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५व्या जयंतीनिमित्त बोरिवलीतील विविध ठिकाणी आयोजित कार्यक्रमांमध्ये आमदार संजय उपाध्याय यांच्या सोबत मी व माझी बहीण विजयलक्ष्मी शेट्टी उपस्थित राहून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन केले.
#shivashetty #Borivali
MR

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! 🙏
समता, न्याय आणि बंधुतेचा मार्ग दाखवणाऱ्या या महान व्यक्तिमत्त्वाच्या कार्याला कोटी कोटी प्रणाम.
#AmbedkarJayanti

MR

या प्रसंगी महापालिकेचे सहाय्यक आयुक्त श्री. प्रफुल्ल तांबे, श्री. मच्छिंद्रनाथ मोहिते, श्री. वाघमारे, श्री. शुभ्रांशू दीक्षित, श्री. हनुमंत मेकला, लीबॉय तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
#shivashetty #Borivali #BJP #Swachhata #DrainCleaning #MonsoonPreparedness
MR

या प्रसंगी गुजरातचे मंत्री मा. श्री. कनुभाई देसाई, जिल्हा मंत्री सुरेंद्र गुप्ता, संयोजक दिनेश झाला, अमित व्यास तसेच स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
#shivashetty #Borivali #MedicalSupport #SocialWork #Anavil #Gujarat #BJP
MR

बोरिवली गोराई-१ (आरएससी-१६, प्लॉट क्र. १०१, आकांक्षा सोसायटी परिसर) येथे पोस्ट ऑफिसची जागा अनधिकृत पार्किंग व असामाजिक कृत्यांसाठी वापरली जात असून नागरिकांमध्ये असुरक्षितता वाढली आहे. 🚨
सदर जागा तात्काळ सील करून कारवाई करावी, ही मागणी.
@mybmc @MumbaiPolice @IndiaPostOffice




MR

बोरिवली गोराई-१ (आरएससी-१६, प्लॉट क्र. १०१, आकांक्षा सोसायटी परिसर) येथे अनधिकृत पार्किंग व असामाजिक कृत्यांमुळे नागरिकांमध्ये असुरक्षितता वाढली आहे. 🚨
सदर जागा तात्काळ सील (Seal) करून अशा प्रकारांना आळा घालावा, ही मागणी.
@IndiaPostOffice @mybmc @mybmcWardRC @MumbaiPolice




MR

घटनेची माहिती मिळताच मी तात्काळ घटनास्थळी पोहोचलो. त्यानंतर बोरिवली पोलीस स्टेशनचे पी.आय. नागपुरे साहेब यांना संपूर्ण घटना कळवली. तेही तात्काळ घटनास्थळी दाखल झाले व पुढील आवश्यक ती कारवाई सुरू करण्यात आली.
#shivashetty #शिवाशेट्टी #shivashettyofficial #Borivali #BJPWard09
MR

महाराष्ट्र राज्याचे विद्यमान महसूल मंत्री माननीय श्री @cbawankule जी यांच्या निवासस्थानी आमदार संजय उपाध्याय यांच्यासोबत सदिच्छा भेट दिली.
यावेळी 'श्री गणेश ग्रामस्थ सेवा मंडळ, वझीरा' देवस्थानचे विश्वस्त, बोरीवली चे मंडळ समन्वयक दिनेश झाला जी, उपस्थित होते.

MR









