
@hanmantmohite त्यांनी काय चुकीची माहिती पसरवली? छत्रपती शिवाजी महाराजांना सततच्या घोडदौडीमुळे गुडघे थकून जाऊन गुडघ्यांचे दुखणे सुरू झाले होते हे तर जगजाहीर आहे. फक्त रामदास स्वामींना राज्यपाल दिला वगैरे फेकाफेकी आहे. पण यात छत्रपतींचा अपमान वगैरे काही नाही.
MR
























