महाराष्ट्र राज्य विद्यार्थी पालक शिक्षक महासंघ

71 posts

महाराष्ट्र राज्य विद्यार्थी पालक शिक्षक महासंघ

महाराष्ट्र राज्य विद्यार्थी पालक शिक्षक महासंघ

@msvpsm

شامل ہوئے Şubat 2022
26 فالونگ87 فالوورز
महाराष्ट्र राज्य विद्यार्थी पालक शिक्षक महासंघ ری ٹویٹ کیا
𝗡𝗶𝗹𝗲𝘀𝗵 𝗦 𝗦𝗮𝗹𝘂𝗻𝗸𝗵𝗲
@CMOMaharashtra @dvkesarkar @RanjitSDeol @surmayu नाशिकमध्ये अवतरले चक्क श्रीराम शिक्षण खात्यातील पानांची झाडाझडती नक्कीच करायला का ? मेलेल्यांच्या दबलेल्या ,गोरगरिबांच्या हक्काच्या धूळ खात पडलेल्या पानांची झाडाझडती करताना पानझडे धूळ पुसतील का ?
MR
0
2
3
49
महाराष्ट्र राज्य विद्यार्थी पालक शिक्षक महासंघ ری ٹویٹ کیا
𝗡𝗶𝗹𝗲𝘀𝗵 𝗦 𝗦𝗮𝗹𝘂𝗻𝗸𝗵𝗲
@CMOMaharashtra @dvkesarkar @RanjitSDeol @surmayu शिक्षणमंत्री श्रद्धा सबुरीत दंग ! खुर्चीसाठी उंदरा मांजराचा खेळ सुरू ! सहसचिव तुपाशी तर अव्वरसचिव उपाशी ? सहसचिवांची नार्को टेस्ट केली तर काय काय बाहेर पडेल ?
MR
1
3
4
106
महाराष्ट्र राज्य विद्यार्थी पालक शिक्षक महासंघ ری ٹویٹ کیا
मनोज दि. शिंदे
@shahsusieben @Bharat001P @NCPCR_ @KanoongoPriyank @msvpsm @NashikParents @SayaliPalkhedk2 @mscpcr A public protest against the MSCPCR, which has been backing the delinquent people by keeping complaints pending for years. @maha_governor should cancel the appointment of the existing chairman and members of the MSCPCR & appoint competent people.
English
0
2
2
62
महाराष्ट्र राज्य विद्यार्थी पालक शिक्षक महासंघ ری ٹویٹ کیا
मनोज दि. शिंदे
@shahsusieben @Bharat001P @NCPCR_ @KanoongoPriyank @msvpsm @NashikParents @SayaliPalkhedk2 @mscpcr वर्षोनुवर्षे तक्रारी प्रलंबित ठेवून कसूरदार लोकांना पाठीशी घालणाऱ्या महाराष्ट्र राज्य बाल हक्क आयोगाचा जाहीर निषेध... @maha_governor बालहक्क आयोगातील विद्यमान अध्यक्ष व सदस्यांची नियुक्ती रद्द करून सक्षम व्यक्तींची नियुक्ती करावी.
MR
0
2
2
61
महाराष्ट्र राज्य विद्यार्थी पालक शिक्षक महासंघ ری ٹویٹ کیا
Nashik Diary
Nashik Diary@Bharat001P·
@shahsusieben @NCPCR_ @KanoongoPriyank @msvpsm @NashikParents @SayaliPalkhedk2 @mscpcr @maha_governor @mieknathshinde @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @msvpsm @NashikParents @nileshssalunkhe @prasadbtulaskar @NitinRDalvi1 @DeepaliSardesh1 बालकांच्या हक्काचे संरक्षण करण्यात अपयशी ठरलेल्या महाराष्ट्र बालहक्क संरक्षण आयोगाच्या सर्व सन्माननीय सदस्यांनी राजीनामा द्यावा.
MR
0
4
4
59
महाराष्ट्र राज्य विद्यार्थी पालक शिक्षक महासंघ ری ٹویٹ کیا
Nashik Diary
Nashik Diary@Bharat001P·
@joinme_online @shahsusieben @NCPCR_ @KanoongoPriyank @msvpsm @NashikParents @SayaliPalkhedk2 @mscpcr @maha_governor @mieknathshinde @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @msvpsm @NashikParents @nileshssalunkhe @prasadbtulaskar @NitinRDalvi1 @DeepaliSardesh1 बालकांच्या हक्काचे संरक्षण करण्यात अपयशी ठरलेल्या महाराष्ट्र बालहक्क संरक्षण आयोगाच्या सर्व सन्माननीय सदस्यांनी राजीनामा द्यावा.
MR
1
4
5
131
महाराष्ट्र राज्य विद्यार्थी पालक शिक्षक महासंघ
@Bharat001P @maha_governor @CMOMaharashtra @mieknathshinde @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @maha_scpcr नाशिक पालकाने शाळेची तक्रार केली म्हणून शाळेने मुलांना शाळेतून काढून टाकले आयोगाने खुलासा मागितला असता शाळेने पालकाच्या खोट्या सहीचा दाखला मागणी अर्ज सादर केला पालकाने @maha_scpcr @nashikpolice व शिक्षण विभागास तक्रार करूनही मुलांना पुन:प्रवेश नाही व मुजोर शाळेवर कारवाई नाही
MR
1
1
2
54
Nashik Diary
Nashik Diary@Bharat001P·
@maha_governor @CMOMaharashtra @mieknathshinde @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks बालहक्क संरक्षण कायद्याची अंमलबजावणीचा नारा देणाऱ्यांनी नाशिकमधून दाखल तक्रारी वर्षोनुवर्षे प्रलंबित ठेवून कसूरदारांना पाठीशी घातले आहे. @maha_scpcr यांनीच कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याची गरज!
Nashik Diary tweet media
MR
3
2
5
257
महाराष्ट्र राज्य विद्यार्थी पालक शिक्षक महासंघ ری ٹویٹ کیا
Nashik Diary
Nashik Diary@Bharat001P·
@NCPCR_ @KanoongoPriyank @iAditiTatkare @shahsusieben @Chaitanya_INC @jayashrispeaks @Sayali19speaks @AdvKhosre @nileshssalunkhe @msvpsm @NashikParents @prasadbtulaskar @NitinRDalvi1 @DeepaliSardesh1 @joinme_online @maha_scpcr ने बालहक्क संरक्षण कायद्याची अंमलबजावणी करण्याची गरज!
Nashik Diary@Bharat001P

@maha_governor @CMOMaharashtra @mieknathshinde @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks बालहक्क संरक्षण कायद्याची अंमलबजावणीचा नारा देणाऱ्यांनी नाशिकमधून दाखल तक्रारी वर्षोनुवर्षे प्रलंबित ठेवून कसूरदारांना पाठीशी घातले आहे. @maha_scpcr यांनीच कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याची गरज!

MR
1
6
6
197
महाराष्ट्र राज्य विद्यार्थी पालक शिक्षक महासंघ ری ٹویٹ کیا
मनोज दि. शिंदे
नाशिक जिल्हा शिक्षण विभाग आपल्या भ्रष्ट अधिकाऱ्यांबाबत आधीच परिचित आहे,तक्रार दाबणे,माहिती गहाळ करणे,तक्रारदारांची माहिती शिक्षण माफियांना पुरविणे,तक्रारदारास खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी देणे,इ… नाशिक जिल्हा शिक्षण विभाग शिक्षण माफियांच्याच तालावर काम करते यात काही शंका नाही.
महाराष्ट्र राज्य विद्यार्थी पालक शिक्षक महासंघ@msvpsm

@maha_governor @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks @dvkesarkar @RanjitSDeol @surmayu @nileshssalunkhe @Bharat001P ९१८ फाईलसह नाशिक शिक्षण विभागातील ७ आजी-माजी अधिकाऱ्यांनी शासनाची लाखो-करोडो रुपयांची फसवणूक करत अपसंपदा जमविल्या प्रकरणी लवकरच ईडीकडे तक्रार दाखल करणार?- निलेश साळुंखे

MR
0
2
3
102
महाराष्ट्र राज्य विद्यार्थी पालक शिक्षक महासंघ
@maha_governor @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks @dvkesarkar @RanjitSDeol @surmayu @nileshssalunkhe @Bharat001P ९१८ फाईलसह नाशिक शिक्षण विभागातील ७ आजी-माजी अधिकाऱ्यांनी शासनाची लाखो-करोडो रुपयांची फसवणूक करत अपसंपदा जमविल्या प्रकरणी लवकरच ईडीकडे तक्रार दाखल करणार?- निलेश साळुंखे
MR
0
5
8
201
महाराष्ट्र राज्य विद्यार्थी पालक शिक्षक महासंघ ری ٹویٹ کیا
𝗡𝗶𝗹𝗲𝘀𝗵 𝗦 𝗦𝗮𝗹𝘂𝗻𝗸𝗵𝗲
@CMOMaharashtra @dvkesarkar @RanjitSDeol #EducationForAll स्वतः पदवीधर असलेला आमदार वर्ग २ अधिकाऱ्यांच्या दावणीला बांधलेल्या रासलीला करणाऱ्या पदाधिकाऱ्यांच्या अशिक्षितपणाला बळी पडतो तेव्हा सर्वसामान्यांच्या प्रश्नाला न्याय कसा देणार? थोड्याच दिवसात दिसणार बातमी मागची बातमी
MR
0
4
4
85
महाराष्ट्र राज्य विद्यार्थी पालक शिक्षक महासंघ
@nileshssalunkhe @CMOMaharashtra @dvkesarkar @RanjitSDeol @surmayu नाशिक शहरातील खाजगी शाळांच्या गैर कारभाराला नाशिक शिक्षण विभागातील काही तथाकथित ईमानदार अधिकारी असल्याची माहिती ? लाखो रुपयांचा मलिदा लाटणाऱ्या शाळांच्या मागे शिक्षण विभागाच!!
MR
0
2
2
54
महाराष्ट्र राज्य विद्यार्थी पालक शिक्षक महासंघ ری ٹویٹ کیا
Nashik Diary
Nashik Diary@Bharat001P·
@msvpsm @maha_governor @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks @dvkesarkar @RanjitSDeol @surmayu @nileshssalunkhe शिक्षक/कर्मचारी मान्यता प्रकरणात अनियमिततेची अनेक प्रकरणे दाबण्यासाठी हेतुपरस्पर दिरंगाई केली जात आहे. या प्रकरणात षडयंत्र करून दुष्ट लोकांना वाचवण्याचा काहीचा डाव.
MR
0
4
5
71
महाराष्ट्र राज्य विद्यार्थी पालक शिक्षक महासंघ
@maha_governor @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks @dvkesarkar @RanjitSDeol @surmayu @nileshssalunkhe @Bharat001P शिक्षक मान्यता रद्द करणेचे प्रकरणात सुनावणी चालू असतांना त्या शिक्षकाचे वेतन सुरू करणाऱ्या अधिकाऱ्यावर शिक्षण उपसंचालक गुन्हा दाखल करणार का?
MR
3
5
6
114
महाराष्ट्र राज्य विद्यार्थी पालक शिक्षक महासंघ ری ٹویٹ کیا
𝗡𝗶𝗹𝗲𝘀𝗵 𝗦 𝗦𝗮𝗹𝘂𝗻𝗸𝗵𝗲
@CMOMaharashtra @dvkesarkar @RanjitSDeol @surmayu सिक्रेट हार्ट शाळेची 12 ख चौकशी मागील फेब्रुवारी 2023 पासून सुरूच आहे . आरटीई 2009 च्या कायद्याचं उल्लंघन खरं तर समितीनेच केलं का ? कोण कुणाला पाठीशी घालतय स्वतःला सेटिंग बादशाह समजणाऱ्या अधिकाऱ्याची फाईल लवकरच पडद्यावर
MR
1
4
7
97
महाराष्ट्र राज्य विद्यार्थी पालक शिक्षक महासंघ ری ٹویٹ کیا
Nitin R Dalvi
Nitin R Dalvi@NitinRDalvi1·
@CMOMaharashtra @Dev_Fadnavis @dvkesarkar @RanjitSDeol @surmayu @VijayWadettiwar शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांमुळे अनाधिकृत शाळा वाढल्या, विद्यार्थी हेळसांड टाळण्यासाठी शासनाने शाळांना अनुदानित करावे, शाळा चालकांवर फौजदारी गुन्हा दाखल करुन दंड वसूल व्हायलाच पाहिजे. @AAPMumbai
Nitin R Dalvi tweet media
MR
0
16
12
135