Nashik Parents Association

304 posts

Nashik Parents Association

Nashik Parents Association

@NashikParents

Nashik Parents Association for Students, Parents and Teachers

Nashik, India Katılım Kasım 2020
97 Takip Edilen225 Takipçiler
Nashik Parents Association
Nashik Parents Association@NashikParents·
Nashik Parents Association@NashikParents

@maha_governor @CMOMaharashtra महाराष्ट्र शासनाचा अनियंत्रित शिक्षण विभाग खाजगी शाळेत आरटीई प्रवेशास बंदी, बेकायदेशीर देणग्या व फी वसूल करणाऱ्या शाळांना अधिकाऱ्यांचे पाठबळ, बोगस मान्यता व शालार्थ देणाऱ्यांना शासनाचे अभय, भ्रष्ट अधिकाऱ्याच्या तक्रारीबाबत सचिव व आयुक्तांचे मौन!!!

QAM
0
1
1
17
Nashik Parents Association
Nashik Parents Association@NashikParents·
@maha_governor @CMOMaharashtra महाराष्ट्र शासनाचा अनियंत्रित शिक्षण विभाग खाजगी शाळेत आरटीई प्रवेशास बंदी, बेकायदेशीर देणग्या व फी वसूल करणाऱ्या शाळांना अधिकाऱ्यांचे पाठबळ, बोगस मान्यता व शालार्थ देणाऱ्यांना शासनाचे अभय, भ्रष्ट अधिकाऱ्याच्या तक्रारीबाबत सचिव व आयुक्तांचे मौन!!!
MR
0
1
2
40
Nashik Parents Association retweetledi
𝗡𝗶𝗹𝗲𝘀𝗵 𝗦 𝗦𝗮𝗹𝘂𝗻𝗸𝗵𝗲
@CMOMaharashtra @dvkesarkar @RanjitSDeol @surmayu शिक्षणमंत्री श्रद्धा सबुरीत दंग ! खुर्चीसाठी उंदरा मांजराचा खेळ सुरू ! सहसचिव तुपाशी तर अव्वरसचिव उपाशी ? सहसचिवांची नार्को टेस्ट केली तर काय काय बाहेर पडेल ?
MR
1
3
4
106
Nashik Parents Association
Nashik Parents Association@NashikParents·
@Bharat001P @NCPCR_ @KanoongoPriyank @iAditiTatkare @shahsusieben @Chaitanya_INC @jayashrispeaks @Sayali19speaks @AdvKhosre @nileshssalunkhe @msvpsm @prasadbtulaskar @NitinRDalvi1 @DeepaliSardesh1 @joinme_online @maha_scpcr वर्षभरापूर्वी नाशिक जिल्ह्यात @maha_scpcr यांनी घेतलेल्या सुनावणी प्रकरणात एकही निकाल केलेला नाही. बालहक्क संरक्षण कायद्यानुसार न्याय डावलणारे काय न्याय मिळवून देणार? @CMOMaharashtra @mieknathshinde @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks सरकारने या प्रकरणात वैयक्तिक लक्ष घालावे
MR
0
2
4
59
Nashik Parents Association retweetledi
Nashik Diary
Nashik Diary@Bharat001P·
@NCPCR_ @KanoongoPriyank @iAditiTatkare @shahsusieben @Chaitanya_INC @jayashrispeaks @Sayali19speaks @AdvKhosre @nileshssalunkhe @msvpsm @NashikParents @prasadbtulaskar @NitinRDalvi1 @DeepaliSardesh1 @joinme_online @maha_scpcr ने बालहक्क संरक्षण कायद्याची अंमलबजावणी करण्याची गरज!
Nashik Diary@Bharat001P

@maha_governor @CMOMaharashtra @mieknathshinde @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks बालहक्क संरक्षण कायद्याची अंमलबजावणीचा नारा देणाऱ्यांनी नाशिकमधून दाखल तक्रारी वर्षोनुवर्षे प्रलंबित ठेवून कसूरदारांना पाठीशी घातले आहे. @maha_scpcr यांनीच कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याची गरज!

MR
1
6
6
197
Nashik Parents Association
Nashik Parents Association@NashikParents·
@nileshssalunkhe @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @KeshavraoAnna @surmayu दलालांच्या बोगस फाईली तात्काळ मंजूर करण्यात शिक्षण विभागाला अधिकचा रस आहे. मात्र बोगस मान्यता रद्द करणे /मुजोर शाळांवर कारवाई करण्यास वेळ नाही. आता थेट लंका दहन होणार.
MR
0
1
2
46
Nashik Parents Association retweetledi
𝗡𝗶𝗹𝗲𝘀𝗵 𝗦 𝗦𝗮𝗹𝘂𝗻𝗸𝗵𝗲
@CMOMaharashtra @Dev_Fadnavis @KeshavraoAnna @surmayu आयुक्तांनी स्वीकारलेल्या बांगड्यापैकी काही बांगड्या नाशिक शिक्षण विभागात वाटप कराव्यात .दावणीला बांधलेल्या तिनपाट लोकांनी आणलेल्या फाईल सकाळी दिल्या की संध्याकाळी मार्गी लागतात .सर्वसामान्यांची कामे महिनो महिने होत नाही
𝗡𝗶𝗹𝗲𝘀𝗵 𝗦 𝗦𝗮𝗹𝘂𝗻𝗸𝗵𝗲 tweet media
MR
3
6
9
139
Nashik Parents Association retweetledi
महाराष्ट्र राज्य विद्यार्थी पालक शिक्षक महासंघ
@nileshssalunkhe @CMOMaharashtra @dvkesarkar @RanjitSDeol @surmayu नाशिक शहरातील खाजगी शाळांच्या गैर कारभाराला नाशिक शिक्षण विभागातील काही तथाकथित ईमानदार अधिकारी असल्याची माहिती ? लाखो रुपयांचा मलिदा लाटणाऱ्या शाळांच्या मागे शिक्षण विभागाच!!
MR
0
2
2
54
Nashik Parents Association retweetledi
Bharat Reshwal
Bharat Reshwal@reshwal_bharat·
विभागीय शिक्षण उपसंचालक, नाशिक कार्यालयात जळगाव जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांचे एकूण १,८१,६१,१४५/-रुपयांचे थकित वेतन देयकांबाबतचा प्रस्तावच सापडेना....! कदाचित सदर फाईल टक्केवारीसाठी हेतूपुरस्सर दाबली की काय...?
Bharat Reshwal tweet media
MR
0
2
3
49
Nashik Parents Association
Nashik Parents Association@NashikParents·
नाशिक पॅरेंटस असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष @NileshS76222460 निलेश साळुंखे यांचे संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना शिक्षण विभागात पाय न ठेवण्याचे आदेश... वेळ आल्यावर नक्कीच खेळ होणार...
MR
1
3
6
153
Nashik Parents Association retweetledi
Nashik Diary
Nashik Diary@Bharat001P·
@shahsusieben @NCPCR_ @KanoongoPriyank @msvpsm @NashikParents @SayaliPalkhedk2 @mscpcr शिक्षण क्षेत्रातील विविध समस्याबाबत विविध समित्या कार्यान्वीत असून बालकांचे हक्कभंग झाल्याची प्रकरणे फक्त बालहक्क आयोगात दाखल होतात म्हणून इतर प्रकरणात खोलवर जाण्याचा प्रश्नच नाही. मात्र न्याय देण्यात होणारी दिरंगाई "मेल्यावर औषधोपचार" याचे सुद्धा भान ठेवायला हवे.
MR
1
2
3
55
Nashik Parents Association retweetledi
Nashik Diary
Nashik Diary@Bharat001P·
@shahsusieben @NCPCR_ @KanoongoPriyank @msvpsm @NashikParents @SayaliPalkhedk2 @mscpcr शाळेच्या मनमानी धोरणाबाबत पालकाने तक्रार केली म्हणून शाळेने मुलांचे दाखले पोस्टाने घरी पाठविले. पालकाने अन्यायाविरुद्ध पुन्हा दाद मागितली पण वेळेत कारवाई न झाल्याने मुले शिक्षणापासून वंचित झालीच. मुलांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी पालकाने इतरत्र शाळेत मुलांचा प्रवेश केला.
MR
1
2
2
43
Nashik Parents Association retweetledi
Nashik Diary
Nashik Diary@Bharat001P·
@shahsusieben @NCPCR_ @KanoongoPriyank @msvpsm @NashikParents @SayaliPalkhedk2 @mscpcr आम्ही एवढे सक्षम नाही की, आमच्या नोटीस वर शिक्षणाधिकारी काहीच कार्यवाही करीत नाही. मात्र शाळेस नोटीस दिल्यावर शाळा वेळेत प्रतिसाद देत नाही उलट पालकाची बनावट सही करून बोगस दाखला मागणी अर्ज सादर करून आमची दिशाभूल करतं.
MR
1
2
2
42
Nashik Parents Association retweetledi
Nashik Diary
Nashik Diary@Bharat001P·
@NCPCR_ @KanoongoPriyank @maha_governor @CMOMaharashtra @mieknathshinde @Dev_Fadnavis @AjitPawarSpeak @nileshssalunkhe @prasadbtulaskar @NitinRDalvi1 @DeepaliSardesh1 @msvpsm @NashikParents @shahsusieben @SayaliPalkhedk2  वेळेत कार्यवाही करा... "मेल्यावर औषधोपचार" नकोच...
Nashik Diary@Bharat001P

@NCPCR_ @KanoongoPriyank @msvpsm @NashikParents @shahsusieben @SayaliPalkhedk2 राज्यात @mscpcr बालहक्क संरक्षण आयोगाकडे दाखल प्रकरणात न्यायदान प्रक्रियेतील दिरंगाईस, न्याय नाकारणे असेच म्हणणे योग्यच होईल प्रलंबित प्रकरणात चांगले निकाल होतील पण न्याय मिळाला असे म्हणता येणार नाही

MR
1
5
5
99
Nashik Parents Association retweetledi
महाराष्ट्र राज्य विद्यार्थी पालक शिक्षक महासंघ
@Bharat001P @NCPCR_ @KanoongoPriyank @NashikParents @shahsusieben @SayaliPalkhedk2 @mscpcr महाराष्ट्र राज्य विद्यार्थी पालक शिक्षक महासंघाच्या पदाधिकाऱ्यांना आवाहन करण्यात येते की वरील प्रकरणा संदर्भात आपापल्या विभागात प्रलंबित प्रकरणांचा आढावा घेवून प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी उचित पाठपुरावा करावा.
MR
0
3
5
173
Nashik Parents Association
Nashik Parents Association@NashikParents·
Nashik Diary@Bharat001P

@NCPCR_ @KanoongoPriyank @msvpsm @NashikParents @shahsusieben @SayaliPalkhedk2 राज्यात @mscpcr बालहक्क संरक्षण आयोगाकडे दाखल प्रकरणात न्यायदान प्रक्रियेतील दिरंगाईस, न्याय नाकारणे असेच म्हणणे योग्यच होईल प्रलंबित प्रकरणात चांगले निकाल होतील पण न्याय मिळाला असे म्हणता येणार नाही

QAM
0
2
1
41
Nashik Parents Association retweetledi
Nashik Diary
Nashik Diary@Bharat001P·
@NCPCR_ @KanoongoPriyank @msvpsm @NashikParents @shahsusieben @SayaliPalkhedk2 राज्यात @mscpcr बालहक्क संरक्षण आयोगाकडे दाखल प्रकरणात न्यायदान प्रक्रियेतील दिरंगाईस, न्याय नाकारणे असेच म्हणणे योग्यच होईल प्रलंबित प्रकरणात चांगले निकाल होतील पण न्याय मिळाला असे म्हणता येणार नाही
Nashik Diary tweet media
MR
6
8
12
669
Nashik Parents Association retweetledi
Nitin R Dalvi
Nitin R Dalvi@NitinRDalvi1·
@CMOMaharashtra @Dev_Fadnavis @DGPMaharashtra @CPMumbaiPolice @RanjitSDeol विद्यार्थी सुरक्षे विषयी शिक्षण उपसंचालक यांनी पण दखल घेतली, पण अजून @mybmcedu अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल नाही,विद्यार्थी सुरक्षा वाऱ्यावर @htTweets @toi @DainikBhaskar @mid_day tejnews33.blogspot.com/2023/06/blog-p…
MR
0
14
8
105