DIVISIONAL INFORMATION OFFICE, KOLHAPUR

33.8K posts

DIVISIONAL INFORMATION OFFICE, KOLHAPUR banner
DIVISIONAL INFORMATION OFFICE, KOLHAPUR

DIVISIONAL INFORMATION OFFICE, KOLHAPUR

@InfoDivKolhapur

Official Twitter account of Divisional Information Office,#KOLHAPUR, Directorate General of Information & Public Relations, Government of Maharashtra @MAHADGIPR

Kolhapur, India Tham gia Temmuz 2016
167 Đang theo dõi10.5K Người theo dõi
DIVISIONAL INFORMATION OFFICE, KOLHAPUR đã retweet
DISTRICT INFORMATION OFFICE, SANGLI
सांगली येथील स्वाती गिड्डे यांनी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाकडील वैयक्तीक कर्ज व्याज परतावा योजनेतून 10 लाख रूपये कर्ज घेतले. यामुळे व्यवसाय वाढीतून चांगला फायदा झाल्याबद्दल त्यांनी शासनाचे मानले आभार #NariShaktiVandan #NariShakti #EmpoweringWomen
MR
0
0
1
235
DIVISIONAL INFORMATION OFFICE, KOLHAPUR đã retweet
DISTRICT INFORMATION OFFICE, SANGLI
उमेद अभियानातून महिला सक्षमीकरणाचा नवा टप्पा! ​ केंद्र व राज्य सरकारच्या मदतीने खानापूर तालुक्यातील जखीनवाडी येथील तब्बल १२६ महिला 'लखपती दीदी' झाल्या आहेत.स्वतःचा उद्योग सुरू करून या महिला आज स्वावलंबी झाल्या आहेत.याबाबत वैशाली शिंदे यांचे मनोगत #NariShaktiVandan #NariShakti
MR
0
1
0
86
DIVISIONAL INFORMATION OFFICE, KOLHAPUR đã retweet
MAHARASHTRA DGIPR
MAHARASHTRA DGIPR@MahaDGIPR·
‘सुदर्शन न्यूज’ या वृत्तवाहिनीवरील ‘बदलता महाराष्ट्र’ हा कार्यक्रम… #साप्ताहिकमहाराष्ट्र #MaharashtraThisWeek #DGIPR
MR
0
9
4
599
DIVISIONAL INFORMATION OFFICE, KOLHAPUR đã retweet
MAHARASHTRA DGIPR
MAHARASHTRA DGIPR@MahaDGIPR·
‘साम टीव्ही’ या वृत्तवाहिनीवरील ‘महाराष्ट्र देशा’ कार्यक्रम… #साप्ताहिकमहाराष्ट्र #MaharashtraThisWeek #DGIPR
MR
0
9
3
712
DIVISIONAL INFORMATION OFFICE, KOLHAPUR
स्त्री शक्ती सक्षमीकरणाच्या दिशेने देशात नव्या पर्वाची सुरुवात होत आहे. महिलांच्या शिक्षण, आरोग्य, आर्थिक स्वावलंबन व राजकीय सहभागाला बळ देत समाजात त्यांची भूमिका अधिक सक्षम व निर्णायक बनत आहे. #NariShaktiVandan, #NariShakti, #EmpoweringWomen
DIVISIONAL INFORMATION OFFICE, KOLHAPUR tweet media
MR
0
0
0
40
DIVISIONAL INFORMATION OFFICE, KOLHAPUR
नारी शक्ती वंदन :महाराष्ट्र अग्रेसर केंद्र सरकारच्या लखपती दीदी योजना,महिला हाट,राज्य सरकारची लाडकी बहीण याद्वारे महिलांना स्वरोजगारासाठी आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्यात येत आहे #NariShaktiVandan #NariShakti #EmpoweringWomen
DIVISIONAL INFORMATION OFFICE, KOLHAPUR tweet media
MR
0
0
0
41
DIVISIONAL INFORMATION OFFICE, KOLHAPUR
📌#सिंधुदुर्ग: कर्तृत्वाचा महामेरू: नारायण राणे म्हणजे धडाडीचे नेतृत्व आणि मार्गदर्शक दीपस्तंभ - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस* *अमृत महोत्सवी वर्ष पदार्पण सोहळ्यात मुख्यमंत्र्यांनी जागवल्या ऋणानुबंधाच्या आठवणी;दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत लोकनेत्याचा गौरव* @MahaDGIPR
DIVISIONAL INFORMATION OFFICE, KOLHAPUR tweet mediaDIVISIONAL INFORMATION OFFICE, KOLHAPUR tweet mediaDIVISIONAL INFORMATION OFFICE, KOLHAPUR tweet mediaDIVISIONAL INFORMATION OFFICE, KOLHAPUR tweet media
MR
0
0
0
44
DIVISIONAL INFORMATION OFFICE, KOLHAPUR đã retweet
DISTRICT INFORMATION OFFICE, SINDHUDURG
मुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांच्या हस्ते खासदार @MeNarayanRane यांच्या जीवनपटावर आधारित 'तुफान' या #कॉफीटेबल बुकचे प्रकाशन @InfoDivKolhapur
MR
0
1
3
179
DIVISIONAL INFORMATION OFFICE, KOLHAPUR đã retweet
DISTRICT INFORMATION OFFICE, SINDHUDURG
मुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांच्या प्रमुख उपस्थितीत माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार @MeNarayanRane यांचा अमृत महोत्सवी वर्ष पदार्पण सोहळा कणकवली येथे पार पडला.
DISTRICT INFORMATION OFFICE, SINDHUDURG tweet media
MR
1
1
0
170
DIVISIONAL INFORMATION OFFICE, KOLHAPUR đã retweet
DISTRICT INFORMATION OFFICE, SINDHUDURG
यावेळी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री @nitin_gadkari सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री @NiteshNRane जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार, उद्योग व मराठी भाषा विभागाचे मंत्री डॉ उदय सामंत, खासदार सुनील तटकरे,आमदार दीपक केसरकर उपस्थित
MR
0
1
0
57
DIVISIONAL INFORMATION OFFICE, KOLHAPUR đã retweet
MAHARASHTRA DGIPR
MAHARASHTRA DGIPR@MahaDGIPR·
‘TV 9 भारतवर्ष’ या वृत्तवाहिनीवरील ‘महाराष्ट्र के महानिर्णय’ हा कार्यक्रम… #साप्ताहिकमहाराष्ट्र #MaharashtraThisWeek #DGIPR
MR
0
12
5
526
DIVISIONAL INFORMATION OFFICE, KOLHAPUR đã retweet
MAHARASHTRA DGIPR
MAHARASHTRA DGIPR@MahaDGIPR·
‘न्यूज 24’ या वृत्तवाहिनीवरील ‘प्रगतिशील महाराष्ट्र’ कार्यक्रम… #साप्ताहिकमहाराष्ट्र #MaharashtraThisWeek #DGIPR
MR
0
11
5
619
DIVISIONAL INFORMATION OFFICE, KOLHAPUR đã retweet
MAHARASHTRA DGIPR
MAHARASHTRA DGIPR@MahaDGIPR·
‘न्यूज 18 मराठी’ या वृत्तवाहिनीवरील ‘महाराष्ट्र विशेष’ कार्यक्रम… #साप्ताहिकमहाराष्ट्र #MaharashtraThisWeek #DGIPR
MR
0
12
4
477
DIVISIONAL INFORMATION OFFICE, KOLHAPUR
नारी शक्ती वंदन अधिनियम या अधिनियमामुळे संसद तसेच राज्य विधानसभेत महिलांससाठी ३३ टक्के जागा आरक्षित करण्याचा ऐतिहासिक कायदा नारी शक्ती वंदन अधिनियमामुळे अस्तित्वात आला आहे. #NariShaktiVandan #NariShakti #EmpoweringWomen
DIVISIONAL INFORMATION OFFICE, KOLHAPUR tweet media
MR
0
0
1
41
DIVISIONAL INFORMATION OFFICE, KOLHAPUR đã retweet
MAHARASHTRA DGIPR
MAHARASHTRA DGIPR@MahaDGIPR·
व्हॉट्स ॲपवर mParivahan या अ‍ॅपच्या नावाने येणारा ₹ २,०००/- दंडाचा संदेश खोटा आणि नागरिकांची दिशाभूल करणारा आहे. अधिकृत लिंक असल्याचे भासवनू त्या लिंकवर क्लिक करुन तपशील पाहण्यास सांगितले जात आहे. शासनाच्या मोटार वाहन विभागाकडून वाहतूक दंडासंदर्भातील संदेश व्हॉट्सॲप लिंकद्वारे पाठविले जात नाहीत. त्यामुळे, नागरिकांनी अशा संदेशांवर विश्वास ठेवू नये आणि कोणत्याही संशयास्पद लिंकवर क्लिक करणे टाळावे. #FactCheck #DGIPRFactCheck
MAHARASHTRA DGIPR tweet media
MR
0
19
33
3.1K
DIVISIONAL INFORMATION OFFICE, KOLHAPUR đã retweet
MAHARASHTRA DGIPR
MAHARASHTRA DGIPR@MahaDGIPR·
‘झी न्यूज’ या वृत्तवाहिनीवरील ‘महाराष्ट्र एक कदम आगे’ हा कार्यक्रम… #साप्ताहिकमहाराष्ट्र #MaharashtraThisWeek #DGIPR
MR
0
12
4
515
DIVISIONAL INFORMATION OFFICE, KOLHAPUR
दशलक्षावधीच्या संख्येने बनल्या पहिल्यांदाच उद्योजिका महिला आणि उपेक्षित घटकांना औपचारिक कर्ज व्यवस्थेत सामावून घेतले गेले आहे. #मुद्रायोजना #EmpoweringWomen #NariShaktiVandan
DIVISIONAL INFORMATION OFFICE, KOLHAPUR tweet media
MR
0
1
2
88
DIVISIONAL INFORMATION OFFICE, KOLHAPUR
भारतरत्न डॉ. #बाबासाहेबआंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राज्यस्तरीय निबंध स्पर्धा ✒️विषय : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महिलांसाठी केलेले कार्य... 🗓️स्पर्धेचा कालावधी : दि. १४ ते २० एप्रिल २०२६ अधिक माहितीसाठी सोबत दिलेला QR कोड स्कॅन करावा
DIVISIONAL INFORMATION OFFICE, KOLHAPUR tweet media
MR
0
0
1
30
DIVISIONAL INFORMATION OFFICE, KOLHAPUR đã retweet
MAHARASHTRA DGIPR
MAHARASHTRA DGIPR@MahaDGIPR·
🔔माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित #जयमहाराष्ट्र कार्यक्रमात ‘समावेशक कला कार्यशाळा विविधतेचा उत्सव’ या विशेष उपक्रमावर आधारित सर जे.जे. स्कूल ऑफ आर्ट, आर्किटेक्चर अँड डिझाईन, मुंबई येथील समन्वयक व कला शिक्षक प्रशिक्षण विभागप्रमुख प्रा. प्रकाश सोनवणे यांची विशेष मुलाखत पाहा
MR
1
11
7
662