भारतीय पुणेकर

35K posts

भारतीय पुणेकर

भारतीय पुणेकर

@CommonSense___

Common man hoping to see my India progress! Software Professional | Fintech

Pune, India 加入时间 Mayıs 2012
86 关注459 粉丝
भारतीय पुणेकर
@AdityaRajKaul Iran’s demands: 1. End to all US/Israeli aggression & strikes. 2. Concrete security guarantees against future attacks. 3. Payment of war reparations & compensation. 4. Comprehensive ceasefire on all fronts (incl. proxies). 5. Recognition of Iran's sovereignty over the strait.
English
0
0
0
166
Aditya Raj Kaul
Aditya Raj Kaul@AdityaRajKaul·
Trump’s fresh warning to Iran: “Open the Fuckin’ Strait, you crazy bastards, or you’ll be living in hell - JUST WATCH! Praise be to Allah”. This is the most aggressive language used by Trump in last 37 days of the war in West Asia. Trump seems quite frustrated.
Aditya Raj Kaul tweet media
English
145
401
2.9K
66.1K
ओंकार
ओंकार@Rokhthok_Onkar·
हल्ली प्रिया बापटच्या समोर नट उमेश कामतच घ्यावा‌ लागतो का?
MR
24
2
161
19.1K
मी भारतीय
मी भारतीय@Core_punekar·
अशा गाड्या पुण्यातही काही वेळा रस्त्यावर दिसतात. पण एक प्रश्न पडतो. ६८ वर्षे जुनी गाडी RTO पास करते?
Dilip Walse Patil@Dwalsepatil

काल मुंबईतील जिमखान्यात व्यायामासाठी गेलो असताना चालता चालता उभ्या असलेल्या एका जुन्या Fiat गाडीवर माझं लक्ष गेलं. बारकाईने पाहिलं असता कळलं की ती गाडी 1958 साली बनवलेली आहे… आणि आजही, तब्बल 68 वर्षांनंतर, ती अत्यंत उत्तम स्थितीत सेवेत आहे! एखादी गोष्ट योग्य प्रकारे जपली, व्यवस्थित मेंटेन ठेवली, तर ती कित्येक वर्ष उत्तम चालू राहू शकते, याचं हे जिवंत उदाहरण आहे. त्या गाडीच्या मालकाने केलेली जपणूक आणि काळजी खरंच प्रेरणादायी आहे. हाच विचार राजकारण आणि समाजकारणालाही लागू होतो. जसं 68 वर्षं जुनी गाडी आजही सक्षमपणे चालू राहू शकते, तसंच एखादी व्यक्ती जर आपल्या विचारांची, मूल्यांची आणि कामाची जपणूक करत राहिली, तर वय काहीही असो, ती व्यक्ती तितक्याच जोमाने, आत्मीयतेने आणि ताकदीने समाजासाठी काम करत राहू शकते. कारण सातत्य, शिस्त आणि जपलेली मूल्यं यांवरच दीर्घकाळ टिकणारं आणि प्रभावी कार्य उभं राहतं.

MR
5
1
36
6.5K
भारतीय पुणेकर
@smitadeshmukh Raut/UBT modus operandi. Claim something that’s not verifiable and do propaganda over it. Like behind the door discussions with Amit Shah in 2019. And now show closeness to Ajit Pawar who is no more.
English
0
0
0
68
Smita Deshmukh🇮🇳
Smita Deshmukh🇮🇳@smitadeshmukh·
Get up the morning. Talk trash. Get reported in the national media. Today is another day. Life of a UBT 🤡
Smita Deshmukh🇮🇳 tweet media
English
5
18
90
1.8K
भारतीय पुणेकर
@mayurjoshi999 हमजा आणि इकबाल यांची मारामारी अनावश्यक लांबवलेली आहे. भारतीय लष्कर प्रशिक्षित हमजा ने त्यात बऱ्यापैकी मार खाल्ला हे पचत नाही. गुप्तहेर एवढा वेळ फाईट करत नाही.
MR
0
0
3
277
mayurjoshiphotos
mayurjoshiphotos@mayurjoshi999·
काल, फायनली बघितला धुरंधर 2. माझी प्रामाणिक समीक्षा. पहिल्या उणिवा सांगतो: 1. हा काही सर्वदोष विरहित चित्रपट नाही. 2. अनेक दृश्य टाळून कदाचित लांबी कमी करता आली असती. उदाहरणार्थ एकमेकांचा पाठलाग करत धावत जाणारी, chasing करणारी दृश्य. पूर्वीच्या सिनेमात जसे की फास्ट अँड फ्युरियस, टॉम क्रूज चे मूवी किंवा बॉण्ड चे मूवी यातील धावत पाठलाग करणारे ठराविक दृश्य आता तितकी जास्त थरारक वाटत नाहीत. किमान मलातरी.🙏 3. खूप लांबलेली मारामारी आता या काळात बरी आणि खरी नाही वाटत. लोक पूर्वीसारखे सेन्सिटिव्ह राहिलेले नाहीत "अरे बापरे, माझ्या अमिताभला किती मारत आहेत हे" असा विचार आताच्या प्रेक्षकाच्या मनात येत नाही. उलट " इतके मारले तर माणूस उठेल काय?" असा विचारच हल्लीच्या genz मध्ये येऊ शकतो. अगदी trained MMA फायटर देखील एका बरोबर मारलेल्या बुक्की मध्ये किंवा किक मध्ये आडवे होतात. परंतु मसाला भरण्यासाठी अशा गोष्टी करण्याची गरज असतेच असे वाटत नाही. 4. संजय दत्त ची भूमिका , तो दिसायला नक्कीच तिकडचा जो ACP होता त्याच्या सारखा दिसतो. पण त्याला जरा उर्दू किंवा तिकडच्या बोलीभाषेचे धडे दिले असते तर बरे झाले असते. मुंबईच्या टपोरी हिंदी भाषेत तो बोलतो. 5. शेवटी ट्रेनमधील रिक्षामधील लांबवलेले भावनिक क्षण प्रेक्षक थोडक्यात समजू शकला असता. तो हा प्रवास टाळून डायरेक्ट त्याच्या घराच्या darar उभा आहे हे दाखवू शकले असते. अर्थात मी जरा कमी भवनप्रधान असल्यामुळे माझे हे मत आहे. बाकी लोकांना वेगळे वाटू शकते. या गोष्टी सोडून मला काहीही उणीव दिसली नाही. आता जमेच्या बाजू. 1. वरील सांगितलेल्या उणिवा केवळ 5 ते 10 टक्के सिनेमा मध्ये आहेत उर्वरित 90 टक्के.सिनेमा अत्यंत उत्तम आहे. 2. Spy चे खरे आयुष्य कसे असू शकते हे उत्तम बेमालूम दाखवले आहे. त्याचे वास्तव, त्याला दिलेले कामगिरी आणि तो तेथे जगत असणाऱ्या आयुष्य हे किती गुंतागुंतीचे असू शकते हे परफेक्ट दाखवले आहे. 3. भारतीय मुस्लिम समाजाला वाईट दाखवलेले आहे हा निव्वळ आणि निव्वळ प्रोपोगंडा आहे. एकही वाक्य अथवा सीन असा दाखवलेला नाही. पाकिस्तानी आणि त्यांची मानसिकता असलेले टेररिस्ट भारतीयांबद्दल काय विचार करतात ते त्यात दाखवलेले आहे. तिकडच्या बऱ्याच टेररिस्ट ना हे सांगूनच ब्रेनवॉश केले जाते की भारतामध्ये कसे मुस्लिमांना अत्यंत वाईट आणि हालाखीची वागणूक मिळते आणि त्यांना अत्यंत अन्यायपूर्ण जीवन जगावे लागते आणि त्यासाठी भारतातील मेजॉरिटी म्हणजे हिंदू जबाबदार आहेत. ही त्यांची तिकडची शिकवण आहे. त्यामुळे पाकिस्तानी ISI किंवा वरिष्ठ अधिकारी यांना हिंदूंबद्दल असलेला द्वेष त्यामध्ये आहे. हे पहेलगाम हल्ल्यामध्ये सर्वांनी बघितलेले आहे. 4. बऱ्याच सत्य घटना आणि त्याभोवती गुंफलेली कल्पना आणि बरेचसे वास्तव अत्यंत सुंदर दाखवलेले आहे. 5. TENET या सिनेमा मधील म्युझिक किंवा साऊंड चे जे स्कोर आहेत त्या पद्धतीचे स्कोर येथे बऱ्याच दृश्यांना दिलेले आहेत ते प्रचंड भारी वाटतात. खूप ठिकाणी तसे स्कोअर वापरलेले आहेत. 6. बाजीराव या सिनेमांमध्ये अत्यंत केलेला रणवीर सिंग याने या भूमिकेमध्ये मात्र खरोखर अफाट काम केलेले आहे. यात वाद नाही. त्याच्या भूमिकेला खरच मानले पाहिजे. 7. संजय दत्त सोडून बाकी प्रत्येक माणसाने त्यांची भूमिका सुंदरपणे निभावलेली आहे. 8. या सिनेमांमध्ये खास करून शेवटच्या अर्ध्या पाऊण तासात असणारे ट्विस्ट प्रेक्षकांना शेवटपर्यंत कंटाळून देत नाही. सारांश: हा सिनेमा आहे छानच. सगळे लोकं खूप जास्त बोलत होते म्हणून मी थेटरला जाऊन बघितला. परंतु तो घरी देखील OTT वर बघून मला तितकेच समाधान मिळाले असते. आता येथे कदाचित मी फार भावनाप्रधान नाही त्यामुळे माझे मत असे असू शकते. माझ्यासारख्या व्यक्तीला Interstellar किंवा ग्रॅव्हिटी किंवा inception, TENET अशा दर्जाचे भव्य आणि दिव्य दृश्य दिसणारे सिनेमे थेटर मध्ये जाऊन बघायला आवडते. बहुतांश भारतातील बनवले जाणारे सिनेमे खास करून बॉलीवूडमधील सिनेमे हे थेटर मध्ये जाऊन बघण्याइतके काही फार भव्य दिव्य असतात असे माझे मत नाही. त्यामुळे बहुतांश बॉलिवूड सिनेमे जास्तीत जास्त NETFLIX किंवा Z-cinema यावर बघितले तरी तसेच वाटतात. याबाबत प्रत्येकाचे मत वेगवेगळे असू शकते त्याचा मी आदर करतो. कारण ही पर्सनल चॉईस आहे. परंतु या सिनेमाला भारतीय लोकांनी आक्षेप घेण्यासारखे यात काहीच नाही. जवान आणि एक था टायगर वगैरे मी टीव्हीवर बघायचा प्रयत्न केला होता. पण माझ्या दृष्टीने ते अत्यंत थिल्लर या कॅटेगरी मध्ये जमा झाले. त्यामुळे या धरतीचा एखादा वास्तववादी पण योग्य कल्पना गुंफलेला सिनेमा आपल्या बॉलिवूडमध्ये कोणी तयार करत आहे याबद्दल @AdityaDharFilms यांचे कौतुक. #धुरंधर #Dhurandhar2‌TheRevenge
MR
15
4
76
15.7K
भारतीय पुणेकर
@Liberal_India1 ओ साहेब एक मन बनवा. तुमचे समर्थक इंदिरा गांधींनी धुरंधर पाकिस्तान मध्ये पाठवले याचे कौतुक करतात आणि तुम्ही त्याला खोटे ठरवताय. काँग्रेस एवढी कन्फ्यूज्ड पार्टी का आहे? कसला धसका घेतला आहे?
MR
1
0
0
120
Pratik S Patil
Pratik S Patil@Liberal_India1·
विद्यार्थ्यांना खरे आणि वास्तव सांगणारे नितू मॅडम सारखे शिक्षक या देशाला हवेत 👏🏻
MR
8
132
635
9.2K
भारतीय पुणेकर
@BhatkhalkarA बुरख्यात राहतील, मागास राहतील तरच एकगठ्ठा राहतील. हे असेच चालू रहावे यासाठी सेक्युलर आणि लिबरल (😳) सतत प्रयत्नशील असतात.
MR
0
0
0
18
Atul Bhatkhalkar
Atul Bhatkhalkar@BhatkhalkarA·
युनायटेड अरब अमिरातच्या मंत्री रीम अल हाश्मी यांनी आपले परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर यांची भेट घेतली. ना बुरखा ना हिजाब. तरीसुद्धा या मुस्लिम आहेत. भारतातील मुस्लिमांनी यातून धडा घ्यायला हरकत नाही.
Atul Bhatkhalkar tweet media
MR
5
2
54
1.1K
भारतीय पुणेकर
@abpmajhatv जमाना UPI वापरतो. राऊत नोटा वापरत आहे. नोटा कुठून आल्या याचा ट्रॅक लागत नसतो.
MR
0
0
2
218
ABP माझा
ABP माझा@abpmajhatv·
Sanjay Raut Bailjodi Jalgaon : राऊतांनी 500 चा बंडल काढला,8 हजार रुपयांत 'बैलगाडी' खरेदी #SanjayRaut #jalgaon
MR
22
93
1.3K
54K
Simple Man साधा माणूस
@mabend2 So surprising... they fail to understand the engagement farming angle in the tweet... People respond as if it is an important tweet that needs an immediate reply.. I have seen some handles posting brinjal, cucumber, mango, watermelon, muskmelon pix & asking "usko kya kehte hai?"
English
3
0
1
42
Manda Bendre 🇮🇳
Tumhare shahar mein golgappa aur samosa kitne ka milta hai uss se humko kya lena dena. Kounsa udhar aakar khana hai humko 🤷‍♀️
हिन्दी
43
20
103
2.9K
Matt Wallace
Matt Wallace@MattWallace888·
The glowing antenna on his oxygen tank is freaking me out a bit! What is that @grok???
English
165
70
641
620.2K
Namrata
Namrata@kaleshikudi·
This scene is pure acting at its peak. 🔥🔥
English
88
1.5K
12.7K
312.8K
भारतीय पुणेकर
@ameytirodkar नेहरुंनी भारतात खणलेल्या तेलविहीरी मोदीने बंद केल्याने गॅस टंचाई होत आहे. जगभरात हॉर्मुझ स्ट्रेटमुळे इंधन टंचाई आहे हा गोदी मीडियाचा प्रोपगंडा आहे.
MR
0
0
0
32
Amey Tirodkar
Amey Tirodkar@ameytirodkar·
वाढलेल्या उन्हाळ्यामुळे लोकांना भूक लागणं बंद झालं आहे. त्यामुळे लोकं हॉटेले, खानावळ इथे जाऊन जेवत नाहीयेत. म्हणून ती बंद आहेत. गॅस टंचाईमुळे ती बंद आहेत असं वाटत असेल तर ते चूक आहे. हवं तर आपल्या केंद्र आणि राज्य सरकारला विचारा.
Amey Tirodkar tweet media
MR
2
36
143
2.9K
भारतीय पुणेकर
@SadhaMaanus 25 वर्ष भाजपबरोबर राहिले आणि आता देशहितासाठी भाजप विरोध कायम असेल! भाजप बरोबर वैर यांच्या मालकाने खुर्चीसाठी घेतले. मालकाने वैर घेतले म्हणून शेणक्यांनी घेतले. आता मालकाला भोकात घालताय मग भाजपला विरोध कशासाठी? शेवटी गुढघ्यात मेंदू.
MR
0
1
2
43
Simple Man साधा माणूस
ठाकरे समर्थकांना आता शीळा वडापाव पण नकोसा झालाय... आता अश्लील कट्टर कडवट ठाकरे समर्थक उद्धव, राज, आदित्य आणि अमित ठाकरे ला तोंडावर हे बोलताहेत 👇 "जा भोकात अन् रहा सुखात.........." Just see how the tables have turned... 😂
Simple Man साधा माणूस tweet media
MR
4
4
12
362
भारतीय पुणेकर
@MhatreFrmAlibag @Riteishd Acting मधे black or white नसते. 19/20 असते. पण तेवढेच हिट किंवा फ्लॉप ठरण्यासाठी पुरेसे असते. कृपया विशिष्ट घटक वगैरे कॉमेंट नको.
MR
0
0
2
249
R.R.Mhatre
R.R.Mhatre@MhatreFrmAlibag·
येवढी लोक बोलताहेत की रितेश महाराजांच्या भूमिकेत शोभत नाही… त्यावरून मला तर एवढं नाही वाटत…. व्यवस्थित तर दिसतोय रितेश…. समाजातील विशिष्ट घटकांच्या आयटीसेल ने त्या टीजर खाली बल्क quantity मधे रितेश शोभत नाही अशा निगेटिव्ह कमेंट टाकून लोकांच्या तेच डोक्यात घालत आहेत…
R.R.Mhatre tweet media
MR
75
97
838
31.2K
भारतीय पुणेकर
@Core_punekar सत्य हे आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा उपयोग बॉलिवूडवाले पैसा छापण्यासाठी करून घेत आहेत. महाराजांची स्टोरी बॉलिवूडने पुन्हा सांगण्याची गरज नव्हती.
MR
0
1
14
479
मी भारतीय
मी भारतीय@Core_punekar·
धुरंधर बद्दल पूर्ण शांतता राखणारे बॉलीवूड आणि मराठी फिल्म इंडस्ट्री आता अचानक वाचा फुटल्यासारखे रितेश देशमुख कसे भारी, सिनेमा कसा लै भारी, जेनेलिया किती शोभून दिसतात, स्टारकास्ट कशी तगडी असे बोलायला लागलेत... महाराजांच्या चरणी मानाचा मुजरा...पण सिनेमावाल्यांना महाराजांचे नाही तर रितेश देशमुख यांचे कौतुक आहे हे लक्षात घ्या...
MR
36
61
519
13.7K
आवाज मराठीचा
@SilentEyes0106 प्रत्येकाचे मत वेगवेगळे आपल्याला आवडले नाही आपण व्यक्त झालो देवेंद्र गेले अजूनही बरेच गेले आमंत्रण असूनही उद्धव साहेब गेले नाहीत म्हणून बेनेफिट ऑफ़ डाउट आदित्यला संधी देऊया
MR
1
0
2
171
Archana Pawar 🇮🇳
Archana Pawar 🇮🇳@SilentEyes0106·
आदित्य ठाकरे यांना आता unfollow करू का, की थोडं थांबु? असा मूर्खपणा अजिबात सहन होत नाही… कृपया सल्ला द्या…
MR
76
15
179
5.8K
भारतीय पुणेकर
@yadujavalkar महत्त्वाचा मुद्दा मांडलात. या मॅडम त्या 58 मधे आहेत असा प्रचार सुरू आहे. हीन पातळीवर चर्चा होते आहे. महाराष्ट्रीय म्हणून वेदनादायक.
MR
0
0
3
1.4K
यदुनाथ जवळकर🔥
...फोटो काळजीपूर्वक पाहा... या मॅडम मी चूक केलेली असू द्या...त्याची शिक्षा त्यांना मिळेल देखील... पण हे उत्तर भारतीय हॅण्डल नॉर्मल फोटो न एडिट करून काहीही करत आहेत... अजून देखील आहेत पण इथे टाकू शकत नाही..मलाच लाज वाटते. View मिळवायला काहीपण कराल का भो सडी च्यांनो?? तुमच्या आता बहिणींचे फोटो पण असेच एडिट करून आकर्षक बनवून सोशल मिडिया वर टाकता काय?? या गोष्टीत सगळ्यांनी एकत्र यायला पाहिजे...पक्ष वैगेरे विसरून..कारण ही विकृती आहे.
Arun Yadav Kosli@ArunKoslii

आज की यूवा लड़कियों को अपने से बड़ी उम्र के शादीशुदा पुरुष पसंद इसलिए आ रहे हैं क्यूंकि इन जैसी आंटियां रिटायर नहीं हो रही । युवा लड़को की फैंटसी में ऐसी महिलाएं ही फिट बैठती है। इससे घंटा विकास होगा देश का , मोई जी इस्टोपा दो

MR
19
17
165
23.4K