
Manse Vision मनसे व्हिजन
6.3K posts





Aaditya Thackeray: पण आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्रात फिरलं पाहिजे; मुंबईत खासदारांच्या बैठकीत खासदारांची थेट तक्रार, बैठकीत काय काय घडलं? marathi.abplive.com/news/maharasht…










दुष्काळाने होरपळणाऱ्या मराठवाड्यासाठी राखीव असलेले पाणी नाशिक जिल्ह्यातील दारणा प्रकल्पातून भोंदू बाबा कॅप्टन अशोक खरातला देण्यात आल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या शिफारशीवरून मिरगाव (ता. सिन्नर) येथील कॅप्टन अशोक खरातच्या शिवनिका संस्थानाला दररोज ३९ लाख लिटर पाणी देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयावर ३१ जुलै २०२० रोजी मंत्रिमंडळ उपसमितीने शिक्कामोर्तब करून शासन आदेशही जारी केला होता. जायकवाडी प्रकल्पातून छत्रपती संभाजीनगरसह अनेक भागांना पाणीपुरवठा केला जातो. मात्र, कमी पावसामुळे प्रकल्प वारंवार अपुरा पडतो आणि नागरिकांना टंचाईचा सामना करावा लागतो. प्रति व्यक्ती दररोज ५५ लिटर पाण्याची गरज लक्षात घेतली, तर भोंदू बाबाला देण्यात आलेल्या ३९ लाख लिटर पाण्यातून सुमारे ७१ ते ७२ हजार नागरिकांची तहान भागू शकली असती, असे अभ्यासक सांगतात. सविस्तर बातमी lokmat.com/chhatrapati-sa… Captain Ashok Kharat allegedly diverted 3.9 million liters of Marathwada's water daily for his Mirgaon institute via a 48km pipeline, approved using political influence, depriving 72,000 people. #Lokmatnews #AshokKharat #Nashik #Crime #Marathinews




















