Deepak Lokhande

21.8K posts

Deepak Lokhande banner
Deepak Lokhande

Deepak Lokhande

@WriterDeepak

No bio. Because there’s no logic. Hence not biological. RTs/likes not necessarily endorsements.

Mumbai, India Beigetreten Şubat 2013
1.4K Folgt8.3K Follower
Angehefteter Tweet
Deepak Lokhande
Deepak Lokhande@WriterDeepak·
गेले काही आठवडे @Aakar__Patel यांच्या #priceofthemodiyears या पुस्तकातून थ्रेड केले. ते सर्व आज एकत्र करून थ्रेड करतोय. ज्यांनी आधी वाचले नसतील त्यांनी वाचा. ज्यांनी वाचले असतील त्यांनी पुन्हा पुन्हा वाचा.
MR
14
80
370
0
Deepak Lokhande
Deepak Lokhande@WriterDeepak·
@amhiraigadkar मान्य, अजयभाऊ पण हे अगदी विषाची परीक्षा घेतल्यासारखं होतंय. तुमची दुसरी पोस्टही पाहिली. सेल्फहेल्पवर बरीच चांगली पुस्तकं आहेत, फ्री कोर्सेस आहेत, इन्फ्लुएन्सर आहेत. तुमच्यासारख्या हॅन्डल्सनी पुढाकार घेऊन दिशादर्शक करायला हवं. पुस्तकांवर स्पेस चालते. अशा विषयांवर घ्या.🙏🏽
MR
0
0
0
19
Ajay
Ajay@amhiraigadkar·
#Unpopular_Opinion व्यसन ,वाईट सवयी इ मुळे घरदार देशोधडीला लावण्यापेक्षा योग्य मार्ग दाखवणारा गुरू केलेला परवडला..! त्यात सगळे गुरू भामटे असतीलच असे नाही. याउलट , आसारामसारख्या भामट्याला गुरु केल्यामुळेही कुटुंबे सुधारलेली पाहण्यात आहेत..! मग गुरु चांगला असेल तर उत्तमच..!
MR
6
0
46
1.5K
Deepak Lokhande
Deepak Lokhande@WriterDeepak·
भैयाने सांगितलेल्या गोष्टी पन्नास टक्केदेखील खऱ्या असतील तर हे सगळं फार वाईट आहे. आपण महिला धोरण आणणाऱ्या, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना आरक्षण देणाऱ्या पहिल्या राज्यांमध्ये होतो. आज शरमेने मान खाली घालावी लागावी असे प्रकार सुरू आहेत.
Bhaiya Patil@BhaiyaPatil

वर्षांपूर्वी बलात्कार चा गुन्हा दाखल झाल्यावर 170 महिलांनी कॅप्टन खरात कडून योनी शुद्धीकरण करून घेतली आहे.. या महिलात मोठमोठ्या राजकारण्याच्या घरातील मोठ्या अधिकारी उद्योजकांच्या घरातील महिला आहेत.. योनी शुद्धीकरण करणाऱ्या महिला कॅप्टन खरात जो साक्षात कृष्ण किंवा शिव असतो त्याच्या लिंगाची सेवा करून त्याच्या मुत्राचे व विर्याचे सेवन करून स्वतःच्या योनीचे शुद्धीकरण करून घेतात.. ऑफिस बॉय ने हे चित्रीकरण केल्यामुळे गल्ली पासून दिल्ली पर्यंतच्या तथाकथित भक्ताचे मुखवटे गळून पडलेत.. पुरुष भक्त सेक्स पॉवर वाढवून घेण्यासाठी खरातची भेट घेऊन त्याचे तीर्थप्राशन करायचे. हा ते तीर्थ व्हायगरा व कप सिरप व पाणी याच्यातून बनवायचा... ते तीर्थ घ्यायला राजकीय नेते गर्दी करायचे..

MR
0
0
2
72
Deepak Lokhande retweetet
INTEL-24
INTEL-24@Tracking_Live·
When you Realise that China watched every Indian Jet takeoff and informed it about Pakistani Forces during OPERATION SINDOOR🤯 That's why Pakistani DGMO told indian DGMO's that we know your ''This specific aircraft from __ AirBase is about to takeoff and perhaps its about to launch a new wave of attacks on us, we would request you to pull it back.'' (Confirmed by Lt Gen Rahul R Singh, deputy chief of army staff on 4th July 2025 during FICCI event) Chinese Provided LIVE INTELS to Pakistan!!! That's why you must have satellite like NavIC, GSAT-7/7A and RISAT (these were used extensively during Operation sindoor to conduct precision level strikes on terror camps, Air bases, and other military infra) and we need to launch more of such Into orbits, unfortunately NavIC is down to its last stage (we are cooked). This is an huge matter of concern, why aren't we talking about this? Sources used: The Hindu, The Economic Times and Mint. Video Credit: ANI
English
150
1.4K
6K
470.7K
Bhaiya Patil
Bhaiya Patil@BhaiyaPatil·
वर्षांपूर्वी बलात्कार चा गुन्हा दाखल झाल्यावर 170 महिलांनी कॅप्टन खरात कडून योनी शुद्धीकरण करून घेतली आहे.. या महिलात मोठमोठ्या राजकारण्याच्या घरातील मोठ्या अधिकारी उद्योजकांच्या घरातील महिला आहेत.. योनी शुद्धीकरण करणाऱ्या महिला कॅप्टन खरात जो साक्षात कृष्ण किंवा शिव असतो त्याच्या लिंगाची सेवा करून त्याच्या मुत्राचे व विर्याचे सेवन करून स्वतःच्या योनीचे शुद्धीकरण करून घेतात.. ऑफिस बॉय ने हे चित्रीकरण केल्यामुळे गल्ली पासून दिल्ली पर्यंतच्या तथाकथित भक्ताचे मुखवटे गळून पडलेत.. पुरुष भक्त सेक्स पॉवर वाढवून घेण्यासाठी खरातची भेट घेऊन त्याचे तीर्थप्राशन करायचे. हा ते तीर्थ व्हायगरा व कप सिरप व पाणी याच्यातून बनवायचा... ते तीर्थ घ्यायला राजकीय नेते गर्दी करायचे..
MR
7
53
229
4.6K
Deepak Lokhande retweetet
Gurdeep Singh Sappal
Gurdeep Singh Sappal@gurdeepsappal·
2014 में भारत में कुल खपत का 27% तेल का अपना उत्पादन था। मोदी सरकार के राज में ये घट कर 13% रह गया। क्यों? ONGC, जिसका काम नए तेल के कुओं की खोज करना है, उसे कंगाल बना दिया। exploration के लिए उसके पास बजट ही कम हो गया! जिस ONGC के पास 2014 में ₹ 13000 करोड़ का कैश रिजर्व था, आज वो ₹78000 करोड़ के क़र्ज़ तले है। 2017 में सरकार ने तय किया कि तेल की स्टोरेज देश में बढ़ानी है। आज तक नहीं हुआ। जबकि चीन ने 2019 में फैसला किया कि स्टोरेज 80 दिन से बढ़ा कर 120 दिन करनी है। उसने कर लिया। भारत क्यों नहीं कर पाया? 2014 से लेकर 2025 एकटक न्यूक्लियर पॉवर पर मोदी सरकार शांत रही। इन सब सवालों का जवान कौन देगा?
हिन्दी
63
1K
2.4K
53.2K
Deepak Lokhande
Deepak Lokhande@WriterDeepak·
चांद मुबारक 🌜
हिन्दी
0
0
3
152
Deepak Lokhande retweetet
Ravindra Ambekar
Ravindra Ambekar@RavindraAmbekar·
रूपाली चाकणकर यांचा राजीनामा घ्यावा यासाठी मोठा दबाव तयार करण्यात आला, अखेर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी त्यांना राजीनामा देण्याच्या सूचनाही दिल्या. आता प्रश्न असा आहे की, कॅप्टन खरात सोबत राज्यातले जे महत्वाचे वरिष्ठ मंत्री बागडत होते त्यांचे ही राजीनामे घेतले जाणार का ? की चाकणकर यांचा बळी देऊन इतरांना सेफ केलं जाणार आहे ? नैतिकतेचे मापदंड सगळ्यांना सारखेच नकोत का ? #NashikFiles
MR
12
35
395
12.9K
गजाभाऊ
गजाभाऊ@gajabhauX·
आज तुम्ही एखादी पाखंडी गोष्ट करता, आणि योगायोगाने त्यातून यश मिळालं… की तीच उद्या “परंपरा” म्हणून मिरवली जाते. Eknath Shinde यांच्या उदाहरणातही हेच दिसतं. आसाममधील कामाख्या देवीला नवस, रेडे चढवणे आणि त्यानंतर आलेलं यश. आता त्याच गोष्टींची पुनरावृत्ती, आणि इतरांनीही त्याच मार्गावर चालायला सुरुवात. ज्योतिष, नवस, अंधश्रद्धा यांना यशाची शिक्कामोर्तब मिळालं की त्या “परंपरा” बनतात. आजची पाखंडी कृती… उद्याची परंपरा बनते. 🤔 मोठ्या नेत्यांना फॉलो करण्याची चढाओढ इतकी वाढली आहे की, आता महाराष्ट्रातील काही नगरसेवकांनीही त्याच पद्धतीने Kamakhya Temple येथे नवस धरणं सुरू केलं आहे. Eknath Shinde यांच्या पावलावर पाऊल ठेवत, गोहाटीपर्यंत जाऊन नवस पूर्ण करण्याची वारी केली जाते. आणि हळूहळू ही गोष्ट राजकीय कार्यकर्त्यांमध्ये “परंपरा” बनत चालली आहे. याच प्रकरणात नाव येणाऱ्या त्या ज्योतिषाने मोठ्या राजकीय निर्णयांवर प्रभाव टाकल्याच्या चर्चा आहेत. Eknath Shinde यांना काही सल्ले दिले गेले आणि त्यावर विश्वास ठेवूनच मोठे राजकीय निर्णय झाले….अगदी पक्षफोडीसारखेही. तसंच राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्यांना यांनाही पक्षाच्या गुलाबी रंगाबाबत बदलाबाबत सल्ले दिल्याच्या चर्चा ऐकायला येतात. पुरोगामी महाराष्ट्र” ही ओळख आपण अभिमानाने मिरवतो… पण जर निर्णय अंधश्रद्धा, ज्योतिष आणि अशा गोष्टींवरच घेतले जात असतील, तर ही प्रतिमा फक्त थोतांड ठरते. #अंधश्रद्धा #परंपरा
MR
8
61
354
13.3K
Deepak Lokhande
Deepak Lokhande@WriterDeepak·
@gajabhauX महाराष्ट्र पुरोगामी राहिलेला नाही हे मी कित्येकदा बोललोय. शाहू-फुले-आंबेडकर, विठ्ठल रामजी शिंदे, अण्णाभाऊ साठे यांची परंपरा पुढे जाऊ शकली नाही तेव्हाच आपलं पुरोगामीपण संपलं. आता उरलेत ते फक्त गैरसमज.
MR
4
3
24
808
Deepak Lokhande retweetet
Dr. Deepak Pawar दीपक पवार
दादर रत्नागिरीच्या जागी येणारी दादर गोरखपूर गाडी हे रोगाचं लक्षण आहे.मूळ रोग रेल्वेत बोकाळलेले उत्तर भारतीय हे आहे.त्याचा बंदोबस्त करण्यासाठी रेल्वेविरूद्ध आंदोलन झालं पाहिजे. आमचे खासदार काय करताहेत? महाराष्ट्रातल्या प्रत्येक रेल्वे स्थानकात सर्व स्तरांवर मराठी माणूस यावा यासाठी सर्वांनी मिळून कार्यक्रम आखूया. लोक सोबत आले तरच काहीतरी होईल. लोकांची रेल्वेविरूद्ध आंदोलनाची तयारी आहे का आणि काय आंदोलन करता येईल हे कृपया ९८६००९००९४ किंवा ७२०८१ ८६३५३ या क्रमांकांवर कळवावे. इतर तपशील कळवला जाईल.
Dr. Deepak Pawar दीपक पवार tweet media
MR
20
141
460
5.7K
Deepak Lokhande retweetet
Abhishek Singhvi
Abhishek Singhvi@DrAMSinghvi·
The sweeping use of Section 69A to block critical voices on X is nothing short of digital authoritarianism. Silencing dissent is not governance, it is insecurity masquerading as power. When satire and questioning become targets, democracy is the casualty. The BJP must answer: what is it so afraid of?
English
127
901
2.6K
59.7K
Chirag
Chirag@chirag·
Y'all are too young to rememeber. There was an Iran-India-Pakistan pipeline planned. Could've meant common prosperity. Then 26/11 happened.
English
123
601
5.3K
154K
Deepak Lokhande
Deepak Lokhande@WriterDeepak·
बोलले
Sunil Tatkare@SunilTatkare

नाशिकच्या खरात प्रकरणाच्या अनुषंगाने जी काही माहिती बाहेर येते आहे, ती उद्विग्न करणारी आहे. देवाच्या आणि श्रद्धेच्या नावाने अशा काही गोष्टी होतील अशी कल्पना मी किंवा कोणीच कधीही करू शकत नाही. सार्वजनिक जीवनात वावरताना प्रत्येकाचाच अनेक व्यक्तींशी तसेच संस्थांशी संपर्क येतो. अनेकदा या संपर्काचे स्वरूप थेट स्वरूपाचे असतेच असे नाही. परंतु याचा अर्थ असा नाही की, एखादे गुन्हेगारी कृत्य करणाऱ्या व्यक्तीला पाठीशी घातले जाईल. उलट या प्रकरणातील पीडितांनी समोर येऊन पोलिसात तक्रार नोंदवावी. आमचे सरकार या प्रकरणात ठाम भूमिका घेऊन दोषींवर कठोरात कठोर कारवाई करेल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने सुद्धा या प्रकरणाच्या निष्पक्ष तपासाच्या दृष्टीने काय पावलं उचलायला हवीत ती आम्ही उचलू.

हिन्दी
0
1
23
1.6K
Deepak Lokhande retweetet
Sujit Shinde
Sujit Shinde@sshinde96·
Extremely poor support from @makemytrip, @flyspicejet & @IndiGo6E. Requested cancellation & refund for my 14 Mar Pune–Dubai flight (SpiceJet) and 30 Mar return (IndiGo) due to Middle East security concerns. Following up since 5 Mar with no resolution. Please act urgently.
English
23
90
1.2K
466.6K
Deepak Lokhande
Deepak Lokhande@WriterDeepak·
अशोक खरातचे अनेक व्हिडिओ बाहेर येत आहेत आणि काही लोक लिंकम देहि म्हणून मागणी करताहेत. हीसुद्धा विकृती आहे हे लक्षात ठेवा.
MR
9
24
285
23.9K
Deepak Lokhande
Deepak Lokhande@WriterDeepak·
@Sam_Austin22 चुकताय. नीट विचार करा. शांत डोक्याने. मग स्वतःच कमेंट डिलिट कराल.
MR
0
0
0
28