India

601 posts

India banner
India

India

@preeteshl

Bharat Beigetreten Temmuz 2009
119 Folgt36 Follower
Legal Egle
Legal Egle@AdvSuhhas·
@Core_punekar स्वतः ला अतिशहाणा समजल की आपण सोशल मिडियावर काय काय घाण करुन ठेवली ते लक्षातच राहत नाही.
Legal Egle tweet media
MR
7
20
106
2.9K
मी भारतीय
मी भारतीय@Core_punekar·
जून अखेरीस माझा वाढदिवस आहे. मी मालदीव इथे वॉटर विला मध्ये चील मारायला चाललो आहे. माझ्या हितचिंतकांना विनंती... भर उन्हात झाडे लावा झाडे जगवा... तोवर मी येतोच परत
MR
21
4
164
9.3K
India retweetet
Hitesh Mishra
Hitesh Mishra@iamhiteshmishra·
सर्वप्रथम, मी तुम्हाला सांगू इच्छितो की मी कोणत्याही राजकीय पक्षाला समर्थन देत नाही. भाजपला गायींची कत्तल थांबवता आली नाही त्यांच्या या अपयशाबद्दल मी त्यांची कठोर निंदा करतो. ‘मराठीत बोल रे’ सारख्या रस्त्यावरील भांडणांऐवजी, तुम्ही मराठी लोकांना कोणती कौशल्ये शिकवत आहात, ते मला सांगा?
MR
1
1
4
114
Kishor bhanudas shinde
Kishor bhanudas shinde@KishorShinde984·
मनसे नें चुकीच्या मुद्याला पाठिंबा देऊन एकसंघ अश्या समाजाच्यां मतांशी फारकत घेतली असं मला वाटतं, जीं थोडीफार मत मिळत होती ती पण आता मिळायची नाहीत, ज्याच्यासाठी पाठिंबा दिलाय तो पांचा सुद्धा मत देईल कि नाही ही शंका आहे🤣
Hitesh Mishra@iamhiteshmishra

@Core_punekar त्याला राज ठाकरे आणि पक्षाकडून मान्यता हवी होती, आणि ती त्याला मिळाली. त्याचे लेटेस्ट ट्विट्स एकदा बघा. अटेन्शन हंग्री माणूस आहे तो.

MR
5
2
25
635
India retweetet
Vedvrat
Vedvrat@I_am_Vedvrat·
Idiots like these are the reason the entire Jain community will face flack. I live in a society that has a good mix of jain-marwadi-gujarati-marathi, and we've never had any such issues. Most Jains here are sane and respect society and local rules (e.g. they stopped feeding pigeons after the dictat and understood how it becomes a social hazard in cities). They even are part of the Ganpati procession in the society and will participate in all events. Extremist buffoons like this one will be the reason we stoke a Marathi vs Jain war when the real enemy is lurking in the background.
श्रमण@shramn_

We Jains must build Exclusive JAIN SOCIETIES in Mumbai & must not allow any Marathi in those Societies. We should show them bloody we Rule the City, we should become the SHOT CALLER. All JAIN Builders from Digambar Shevtambers should start this building & strech in every city.

English
25
44
249
18K
India retweetet
मूकनायक
मूकनायक@Muk_Nayak·
मोठे-मोठे बॉम्ब टाकायची भाषा करायची आणि स्वतः मात्र कमेंट बॉक्सला कुलूप लावून बसायचं? एवढी कशाची भीती? 😂🔒 #वीकेंडचे 🍿🍿🍿
मूकनायक tweet media
गजाभाऊ@gajabhauX

या वीकेंडला अजून एक विडिओ .. पुराव्यासहित ...  SRA चा खेळ समजेल ... SRA CEO कल्याणकर ची  सही आहे त्या डॉक्युमेंट वर आहे कंबोज च्या कान पांड्या खाऊन सही करतोय ऐकले आहे

MR
0
5
19
232
India retweetet
NK Gupta *️⃣ 🇮🇳
@NatashaASpeaks Suddenly there are huge anti-Jain massages are flooding on X, why? This seems a well planned deep conspiracy by some. Will someone throw some light on this?
English
0
1
1
113
𑘦𑘮𑘰𑘨𑘰𑘬𑘿𑘘𑘿𑘨𑘰𑘝𑘦𑘨𑘰𑘙𑘲𑘓𑘮𑘪𑘲
गुजराती आणि जैन लोक नेहमीच बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) स्थापन केल्याचा उर बडवून अभिमान मिरवत असतात, पण नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) का आणि कोणी स्थापन केले, यावर मात्र ते सोयीस्करपणे गप्प बसतात. आज सत्य मांडण्याची गरज आहे: मराठी सुपुत्र आणि दूरदृष्टी असलेले आर. एच. पाटील यांनी NSE ची स्थापना केली, ती केवळ आणि केवळ या गुजराती-जैन दलालांच्या भ्रष्ट टोळ्यांचा पाडाव करण्यासाठी! या लोकांनी BSE ला आपल्या भ्रष्टाचाराचे कुरण बनवले होते आणि याच भ्रष्ट व्यवस्थेचा कळस म्हणजे हर्षद मेहता घोटाळा होता. दलालांची ही मक्तेदारी मोडून काढण्यासाठी आणि सामान्य गुंतवणूकदारांना लुटणाऱ्या या टोळीचा अहंकार चिरडण्यासाठी, आर. एच. पाटील यांनी NSE सारख्या पारदर्शक व्यवस्थेचा कणखर पाया रचला. x.com/i/status/20653…
𑘦𑘮𑘰𑘨𑘰𑘬𑘿𑘘𑘿𑘨𑘰𑘝𑘦𑘨𑘰𑘙𑘲𑘓𑘮𑘪𑘲 tweet media
BULL@ASagotia

And who established BSE?? From where did you buy these shares??

MR
19
91
415
20.4K
India retweetet
MNS Adhikrut - मनसे अधिकृत
पुणे येथील कोंढवा बुद्रुक परिसरातील प्रभांगण या गृहनिर्माण प्रकल्पामध्ये मराठी भाषिक नागरिकांना सदनिका विक्री करताना भेदभाव होत असल्याच्या तक्रारींची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने गंभीर दखल घेतली आहे. या पार्श्वभूमीवर आज मनसेच्या वतीने संबंधित विकसकाची भेट घेऊन त्यांना जाब विचारण्यात आला तसेच यासंदर्भात निवेदनही देण्यात आले. महाराष्ट्रात राहणाऱ्या मराठी माणसाला त्याच्या स्वतःच्या राज्यात दुय्यम वागणूक देण्याचा कोणताही प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही, असा स्पष्ट इशारा यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने देण्यात आला. मराठी भाषिक नागरिकांवर अन्याय करणाऱ्यांविरोधात मनसे ठामपणे उभी राहील आणि आवश्यक ते सर्व आंदोलनात्मक मार्ग अवलंबेल, अशी भूमिका देखील यावेळी मांडण्यात आली. #MNSAdhikrut
MNS Adhikrut - मनसे अधिकृत tweet mediaMNS Adhikrut - मनसे अधिकृत tweet mediaMNS Adhikrut - मनसे अधिकृत tweet media
MR
3
12
95
1.7K
India
India@preeteshl·
@mnsadhikrut Ajun amhi blue print chi vaat pahtoy
Suomi
0
0
0
10
MNS Adhikrut - मनसे अधिकृत
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातील सर्वाधिक काळ पंतप्रधानपद भूषवणाऱ्या जवाहरलाल नेहरू यांचा विक्रम मागे टाकल्याच्या निमित्ताने भाजप कार्यकर्त्यांकडून देशभरातील अनेक मंदिरांमध्ये पूजा-अर्चना केली जात आहे. मात्र, हा एकमेव विक्रम नसून पेट्रोलच्या विक्रमी दरवाढीपासून ते रुपयाच्या डॉलरच्या तुलनेतील घसरण, वाढती बेरोजगारी अशा अनेक विक्रमांची नोंदही त्यांच्या कार्यकाळात झाली. याच पार्श्वभूमीवर आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते श्री. संदीप देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली अनेक सहकाऱ्यांनी मुंबई येथील सिद्धिविनायक मंदिरात पूजा केली आणि गणपती बाप्पाला साकडं घातलं की सध्या या सरकारच्या कृपेने देशासमोर बेरोजगारी, महागाई अशी अनेक संकटं उभी ठाकली आहेत त्याचं निराकरण कर. #MNSAdhikrut
MR
25
109
556
17.2K
India retweetet
India
India@preeteshl·
@mataonline Amhi ajun blueprint chi vat baghtoy
Română
0
0
1
22
Maharashtra Times
Maharashtra Times@mataonline·
"बाबूमोशाय जिंदगी बडी होनी चाहिये लंबी नही" कुठल्या व्यक्तीने कुठल्या पदावर किती वर्ष काम केलं या पेक्षा किती चांगलं काम केलं हे महत्वाचं, नाही का ? - संदीप देशपांडे #SandeepDeshpande #NarendraModi #MNS #MarathiNews #News
Maharashtra Times tweet media
MR
35
43
381
7K
India
India@preeteshl·
@abpmajhatv Abp majha is really enjoying the conflict
English
0
0
0
18
ABP माझा
ABP माझा@abpmajhatv·
#PrasadVedpathak बिल्डिंगमधील जैनांशी पंगा, पांढरी पट्टी हटवणं प्रसाद वेदपाठकला महागात पडलं; आधी इन्स्टा अकाऊंट सस्पेंड आता भाजप नगरसेवकांनी घेरलं, म्हणाले, 'हिंदूविरोधी...' #Mumbai marathi.abplive.com/entertainment/…
MR
80
51
267
80.8K
India
India@preeteshl·
@garg_trupti This picture is of 2 desperates one desperate political party to stay relevant and second desperate youtuber to stay relevant... when desperation peaks the line between right and wrong fades...
English
0
0
0
206
Trupti Garg
Trupti Garg@garg_trupti·
थोड बैकग्राउंड तर बघत जा रे त्याला डोक्यावर बसवायच्या आधी 🤦🏻‍♀️
Trupti Garg tweet media
MR
44
37
419
41.7K
India
India@preeteshl·
@pbhushan1 Sir please kissi ache doctor ki Salah le
HT
0
0
0
4
OpIndia.com
OpIndia.com@OpIndia_com·
Who is Prasad Vedpathak? A Dhruv Rathee admirer, a beef enthusiast, and struggling influencer who saw no need to confront the jihadist ideology behind the Pahalgam massacre but found “Jain Jihad” in a harmless tradition rooted in ahimsa. His latest controversy wasn’t about a white pathway; it was an attempt to pit Hindus against Jains and manufacture outrage for clicks, relevance, and engagement. Read more: opindia.com/2026/06/prasad…
OpIndia.com tweet media
English
141
1.8K
4.9K
118.3K
India
India@preeteshl·
@OpIndia_com May be just a conspiracy theory he wants Jains who possibly could possibly be contributing to economic wellness of bjp to become anti hindu in turn anti bjp...
English
0
0
1
370
India
India@preeteshl·
@JinDharmaChakra @jainiklegalcell he is fit to be booked for communal hatred. He termed Jain Religion as जिहादी.. That itself is sufficient to file criminal case against him. @advpyog sir has same opinion.
English
0
0
0
13