Legal Egle

1.7K posts

Legal Egle

Legal Egle

@AdvSuhhas

Criminal Lawyer.. Follow-Back After Get Verified.😇 likes & re-tweets are not endorsements...

Katılım Ocak 2019
118 Takip Edilen60 Takipçiler
Legal Egle
Legal Egle@AdvSuhhas·
@Core_punekar स्वतः ला अतिशहाणा समजल की आपण सोशल मिडियावर काय काय घाण करुन ठेवली ते लक्षातच राहत नाही.
Legal Egle tweet media
MR
7
20
106
2.9K
मी भारतीय
मी भारतीय@Core_punekar·
जून अखेरीस माझा वाढदिवस आहे. मी मालदीव इथे वॉटर विला मध्ये चील मारायला चाललो आहे. माझ्या हितचिंतकांना विनंती... भर उन्हात झाडे लावा झाडे जगवा... तोवर मी येतोच परत
MR
21
4
164
9.3K
Legal Egle
Legal Egle@AdvSuhhas·
गाढव भक्तांनो, अमेरिका इराण युद्धात, अमेरिकेने तरुण हिंदुचा बळी घेतला! ट्रम्प ची अजुन किती चाटणार?
MR
0
0
0
13
Legal Egle
Legal Egle@AdvSuhhas·
@shubham_9909 भाजपने सायनी घोष ला मुद्दाम TMC मध्ये पाठवल असं म्हणायचय का?
MR
0
0
0
84
शुभम कराड
शुभम कराड@shubham_9909·
सायनी घोष हिची वाटचाल बघता सुषमा अंधारे यांना भाजपने उद्धव ठाकरे कडे पाठवले आहे असा संशय तयार होत आहे. सायनी घोष ने ते गाणे म्हणले आणि पश्चिम बंगालमध्ये वातावरण बदलले. जसा सयानी घोष ने पक्षाला लावला तसा सुषमा अंधारे सगळे उध्वस्त केल्याशिवाय थांबणार नाही. सुषमा ताई तुम्ही लढा आणि उद्धव ठाकरेंच्या पक्षाला मातीत घाला.
शुभम कराड tweet media
MR
13
7
81
6K
𝐇𝐚𝐫𝐬𝐡 𝐊𝐮𝐦𝐚𝐫
दिल्ली में एक चर्चा जोरदार चल रही है। बीजेपी एक सीएम बदल रही है और एक केंद्रीय मंत्री को उसकी जगह भेज रही है। जरा अनुमान लगाइये?
हिन्दी
199
79
1.6K
211.4K
Legal Egle
Legal Egle@AdvSuhhas·
@waglenikhil तुम्ही स्वतः का पुढाकार घेत नाही?
MR
0
0
1
194
nikhil wagle
nikhil wagle@waglenikhil·
कुणी तरी अंजना आणि इंडिया टुडेवर पत्रकारितेला बदनाम केल्याचा खटला घातला पाहिजे.
Live Law@LiveLawIndia

#BREAKING Journalist Anjana Om Kashyap and TV Today Network file defamation suit in the Delhi High Court against Khan Sir for his allegedly defamatory comments such as "bikau partaker", chatukar", "dalaali', "fake news dukaan" etc in reference to her coverage on "star teachers". HC to hear tomorrow. #KhanSir #AnjanaOmKashyap

MR
99
84
559
20.1K
Legal Egle
Legal Egle@AdvSuhhas·
@waglenikhil वागळे साहेब आता एक झोपेची गोळी खाऊन शांत झोपा म्हणजे बरं वाटल.‌‌ दिवसभर कॉंग्रेस कॉंग्रेस करून दमला असणार...
MR
0
1
22
580
nikhil wagle
nikhil wagle@waglenikhil·
चला, कॅांग्रेसला कुणाचीही गरज नाही. राहुल एकट्याच्या बळावर मोदींना घालवू शकतात! बरं झालं, २०२९ पर्यंत आराम! #Congress
MR
85
14
193
17.7K
nikhil wagle
nikhil wagle@waglenikhil·
महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या ७ उमेदवारांनी विधानपरिषद निवडणुकीत माघार घेतली. भाजपशी लढायचा गनिमी कावा दिसतोय! 😜 #Congress #BJP
MR
17
22
438
13.2K
nikhil wagle
nikhil wagle@waglenikhil·
एक निक्षून सांगतो. निखिल वागळे कोण आहे, त्याच्या भूमिका काय आहेत हे माझ्या वाचक/ प्रेक्षकांना १९८० पासून ठाऊक आहे. भाजप आणि कॅाग्रेसवाल्यांनी कितीही ट्रोलिंग केलं तरी मला फरक पडत नाही. लगे रहो! #Modi #Rahul
MR
64
19
261
10.5K
nikhil wagle
nikhil wagle@waglenikhil·
कॅांग्रेसचा आम आदमी पार्टी, केजरीवाल, अण्णा हजारे यांच्यावरचा राग समजू शकतो. शेवटी त्यांचं सत्तेचं कुरण केजरीवाल- अण्णांनी घालवलं. अण्णांच्या आंदोलनाला कॅांग्रेसच्या एका गटाचा छुपा पाठींबा होता. म्हणून विलासराव चेन्नईला निघून गेले. अण्णा घसरले २०१४ नंतर. त्यांना भाजपने खिशात घातलं. सत्ताधाऱ्यांच्या देणग्यांवर त्यांचा ग्रामविकास चालला. #Truthbehindthecurtain
MR
51
26
417
40.5K
Legal Egle
Legal Egle@AdvSuhhas·
@dpradhanbjp @narendramodi सर आपने राजीनामा देके अपने गाव मे अपनेही खेती मे बहुत सारे पेड़ लगायेंगे तो पेडों की संख्या भी बढे़गी और CBSC की बच्चों की जाने भी बच जायेंगी.
हिन्दी
0
0
0
44
Dharmendra Pradhan
Dharmendra Pradhan@dpradhanbjp·
माननीय प्रधानमंत्री श्री @NarendraModi जी के आह्वान से प्रारंभ हुआ ‘एक पेड़ माँ के नाम’ अभियान आज जन-आंदोलन का रूप लेकर पर्यावरण संरक्षण और भावनात्मक जुड़ाव का प्रेरक प्रतीक बन चुका है। इसी प्रेरणा से आज आवास पर अपनी माँ के साथ उनके सम्मान में पौधा लगाया। यह क्षण केवल वृक्षारोपण नहीं, माँ के प्रति कृतज्ञता और प्रकृति के प्रति हमारी साझा जिम्मेदारी का सुंदर संगम है। आइए, हम सभी इस पावन अभियान से जुड़कर माँ के नाम एक पेड़ अवश्य लगाएँ और धरती माँ को समृद्ध बनाने में अपना योगदान दें। #NowForClimate #EkPedMaaKeNaam
Dharmendra Pradhan tweet mediaDharmendra Pradhan tweet mediaDharmendra Pradhan tweet media
हिन्दी
3.8K
142
1.1K
521.4K
Legal Egle
Legal Egle@AdvSuhhas·
@gajabhauX व्होले व्होले सगळ्यांना जेलात टाकणार का?
MR
0
0
3
363
गजाभाऊ
गजाभाऊ@gajabhauX·
कोण आहे उचलण्यासाठी धमकी देणारी व्यक्ती?? RW ट्विटर अकाऊंट घरच्या नोकरा प्रमाणे वाटते का? माझे आणि अपार चे वैचारिक मतभेद होते पण कधी एवढ्या खालच्या पातळीला कोणी गेल नाही खोट्या गुन्ह्यात फसवून अडकवणे?? कोण अडकवले?? इथे एक कॉलेज च्या पोराचं अकाउंट होत त्याला पण खूप त्रास दिला गेलाय कोण होते त्रास देणारे? RW वाले पक्षाची आणि एका नेत्याची तळी उचलतात आणि त्या नेत्याच्या जीवावर ही व्यक्ती तुम्हाला धमक्या देते उचलते?? कोण आहे ती व्यक्ती? @Dev_Fadnavis
OMII ⛳@Hindutva_Omii

१५ दिवसांनी मला उचलणार , माझा गेम करणार अशी via via धमकी देण्यात आली आहे. माझ्या विरूद्ध कायदेशीर कारवाई होईल असं मी कधी वागलो नाही. त्यामुळे उचला उचली करण्याचा प्लॅन ठरला आहे. पण नेमकं कशासाठी उचलणार हे मला पण माहीत नाही. कृपया नोंद घ्यावी @Dev_Fadnavis , @mieknathshinde

MR
2
3
85
10.3K
Legal Egle
Legal Egle@AdvSuhhas·
@KirenRijiju I m very proud to live in India but I am ashamed of those selfish ministers who have no morals, who every thing linked and connected with terrorist, maoists & anti-India which question/problems asked by peoples of India and opposition.
English
0
0
0
17
Kiren Rijiju
Kiren Rijiju@KirenRijiju·
I'm very proud to live in India but I am ashamed of those selfish people who have no morals, who run after money only and defend terrorists, maoists & anti-India gangs and criminals!
English
2.2K
2.5K
13.2K
1.1M
Legal Egle
Legal Egle@AdvSuhhas·
@CommonBS786OM एक दिन पहले मैंने भी ऐसेही बात बोली थी! x.com/AdvSuhhas/stat…
Legal Egle@AdvSuhhas

@RahulGandhi Rahul Sir, Why you don't take it personally. Not For You But indirectly It's baseless attack on LOP... So your legal team can file defamation or whatever criminal remedy available must file against this raskal person. Legally and As LOP you should not spare him.

हिन्दी
0
0
1
23
BITTU SHARMA- ‏بٹو شرما
BITTU SHARMA- ‏بٹو شرما@CommonBS786OM·
अपनी गोबर दिमाग बातों के लिए मशहूर मनोज तिवारी को ये बयान भारी पड़ सकता है राहुल गाँधी के लिए.. मनोज - राहुल गाँधी एक देशद्रोही व्यक्ति हैँ. रिपोर्टर - लेकिन वो तो LOP है लोकसभा में मनोज - उनका सम्बन्ध देशद्रोही लोगों और ऐसी विचारधारा वाले व्यक्तियो से है. उनपर बहुत केस भी चल रहे हैँ रिपोर्टर - लेकिन देशद्रोह का केस तो नहीं चल रहा ना? फिर आप इतनी बात कैसे बोल गए नचनिया से नेता बने ऐसे लोगो को राहुल देशद्रोही नज़र आ रहा है जिनको इकॉनमी और जीडीपी का फर्क तक नहीं पता. अगर कांग्रेस में दम होगा तो इसके खिलाफ मानहानि का दावा किया जायेगा और सबूत मांगे जायेंगे. मैं @RahulGandhi @SupriyaShrinate @Pawankhera @INCIndia से आग्रह करता हूं नींद को त्याग कर ऐसे थर्ड क्लास बयानों पर थोड़ा गौर कीजियेगा. वीडियो कमेंट में 👇
BITTU SHARMA- ‏بٹو شرما tweet mediaBITTU SHARMA- ‏بٹو شرما tweet media
हिन्दी
94
288
811
29.3K
Legal Egle
Legal Egle@AdvSuhhas·
@PrasadVKathe प्रसाद, गोकुळला बदनाम करायचे पुर्व नियोजित आहे का? x.com/AdvSuhhas/stat…
Legal Egle@AdvSuhhas

@RRPSpeaks चितळे ला मागे टाकून गोकुळ दुधांनी पुणे मार्केट capture केलय म्हणून कदाचित गोकुळ मोडीत काढतील..लय आतल्या गाठीची आहेत. ब-याच सोसायटी मधील दुकानदारांनी चितळे दुध कमी करुन गोकुळ दुधाचा मागणीनुसार पुरवठा वाढवला आहे.

MR
0
0
0
38
Prasad Kathe
Prasad Kathe@PrasadVKathe·
महाराष्ट्राला दूध आणि दुग्धजन्य पदार्थ पुरत नसताना मुसळमानांच्या देशात गोकुळला आपले उत्पादन निर्यात करायची घाई का ?
MR
25
21
173
7K
Legal Egle
Legal Egle@AdvSuhhas·
पार्थ पवारांनी आताच कणखर भूमिका घेऊन संबंधित वृतपत्राला व पत्रकाराला समज दिली पाहिजे तर राजकारणात टिकुन रहाल नाहीत हे लोक तुमची राजकीय बदनामी अशाच प्रकारे करत राहणार. @MumbaiNCP
MR
0
0
0
28
Legal Egle
Legal Egle@AdvSuhhas·
संघी मिडिया व संघी पत्रकार पवार घराण्याला बदनाम करण्याची व त्यांच्या विषयी संभ्रमीत बातम्या देऊन नकारात्मक वातावरण करण्याची एकही संधी सोडत नाहीत. रोटेशन पद्धतीने व ठरलेल्या कालावधी मध्ये दुध संघाच्या चेअरमननी राजीनामा दिला पण बातमी कशी लावली पहा! @parthajitpawar @SunetraA_Pawar
Legal Egle tweet media
MR
1
0
0
33
Legal Egle
Legal Egle@AdvSuhhas·
@BhatkhalkarA विरोधी पक्षात असताना बकरी ईदच्या दिवशी कुर्बानीला परवानगीच देऊ नये म्हणणारा भातखळकर व भाजप, आज भाजप सरकारने ७० ठिकाणी कुर्बानीची सोय केल्याचे सांगत आहे. निर्लज्ज सरकार...
MR
0
0
1
51
Atul Bhatkhalkar
Atul Bhatkhalkar@BhatkhalkarA·
ईद निमित्त कुर्बानी देण्यासाठी महापालिकेने ७० ठिकाणी व्यवस्था केलेली आहे. याव्यतिरिक्त कोणत्याही गृहनिर्माण सोसायटीत, चाळीत, संकुलात बकऱ्याची कुर्बानी देण्यात येणार नाही याची खातरजमा सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी करावी.
Atul Bhatkhalkar tweet media
MR
18
46
187
4.4K