Yogesh Pawar - योगेश पवार 🇮🇳

4.4K posts

Yogesh Pawar - योगेश पवार 🇮🇳 banner
Yogesh Pawar - योगेश पवार 🇮🇳

Yogesh Pawar - योगेश पवार 🇮🇳

@link2yo

Nation First 🇮🇳

Kalyan Dombivali, India Joined Ekim 2015
262 Following69 Followers
Yogesh Pawar - योगेश पवार 🇮🇳
@shivsainik007 कंबोजांच्या कार्यक्रमाला छोटे जनाब गेले होते अशी बातमी आहे. गेल्या काही वर्षात जी काही चिखलफेक झाली कंबोज आणि उबाठा सेने मध्ये ती पाहता राजकारणात जनतेसमोर सगळे वैरी आणि मागे जय-विरु हा प्रकार करून स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेत आहेत हे लोक..
MR
0
0
0
300
मुंबईचा शिवसैनिक ❁
शेवटचा इशारा! शिवसेना फुटीची सहानुभूती आता लोकांमधून संपलेली आहे! कोणालाही आता त्या गद्दार खंजीर अण्णाजी पंत वेगेरे राजकारणाचा घेण देणा नाही जमत असेल तर #मैदानात पूर्ण ताकदींने या नाहीतर सोडून द्या! याच स्थतीत ठाकरे राहिले तर आता पुढे मुंबईत पण नगरसेवक आमदार येणार नाहीत!
मुंबईचा शिवसैनिक ❁ tweet media
MR
50
58
644
15.3K
Ms.Bhumi
Ms.Bhumi@ibmindia20·
एक वक्त था जब गोरे साहब आम हिन्दुस्तानियों से हाथ मिलाने के बाद हाथ धोते थे। वक्त बदला है, आदत नहीं।
हिन्दी
15
49
91
2.5K
TUSHAR KHARE 🇮🇳
TUSHAR KHARE 🇮🇳@TUSHARKHARE14·
आयपीएल २०२६ च्या शुभमुहूर्तावर #मराठी ट्विटरकरांचा महेंद्रसिंग #धोनी फॅनक्लब ग्रुप ट्विटवर काढावयाचे योजिले असून ज्या ज्या धोनीच्या चाहत्यांना या ग्रुपमध्ये यायचं आहे. त्यांनी संपर्क साधावा. तळटीप - मुंबई इंडियन्सच्या फॅन्सना नो एन्ट्री. फेक खाते उघडून येऊ नका. 😂 #IPL2026
MR
62
8
205
11K
क्रीडाजगत
क्रीडाजगत@kreedajagat·
यंदा सर्व संघांचे कर्णधार भारतीय.. तुमचे आवडते तीन कर्णधार कोण? #IPL2026 #IPL
क्रीडाजगत tweet media
MR
7
0
13
751
Sumit
Sumit@sumitsaurabh·
I can proudly say that I have seen this match live !
English
324
1.7K
19.7K
534.5K
क्रीडाजगत
क्रीडाजगत@kreedajagat·
हा खेळाडू कोण?? #ओळखापाहू #शोध_शनिवारचा
क्रीडाजगत tweet media
MR
12
0
36
3.5K
Yogesh Pawar - योगेश पवार 🇮🇳
@AmhiDombivlikar कुठे गेले लोकशाही संपली म्हणणारे विरोधी पक्ष वाले? एवढीच लोकशाही वाचवायची होतीबतर का नाही दिले त्यांनी ह्यांच्या विरोधात उमेदवार?
MR
1
0
1
24
/आम्ही डोंबिवलीकर 💕 KDMC #Dombivli
९) दिपेश म्हात्रे- २३ अ १०) जयेश म्हात्रे- २३ ड ११) हर्षदा भोईर- २३ क १२) डॉ.सुनिता पाटील- १९ ब १३) पूजा म्हात्रे- १९ अ १४) रविना माळी- ३० अ १५) मंदार हळबे- २६ ड #MissionKDMC2026 #kdmcelection #MaharashtraPolitics #Election
MR
1
0
1
315
/आम्ही डोंबिवलीकर 💕 KDMC #Dombivli
#कल्याण-#डोंबिवली महापालिकातील @KDMCOfficial भाजपाचे बिनविरोध निवडून आलेले विजयी उमेदवार १) रंजना पेणकर – २६ ब २) आसावरी नवरे – २६ क ३) मंदा पाटील- २७ अ ४) ज्योती पाटील- २४ ब ५) रेखा चौधरी- १८ अ ६) मुकंद तथा विशू पेडणेकर- २६ अ ७) महेश पाटील २७ ड ८) साई शेलार १९ क
MR
2
0
1
416
Yogesh Pawar - योगेश पवार 🇮🇳
दीड महिना झाला लेखी तक्रार देऊन तरीही KDMT ला काहीही फरक पडत नाही, या निवडणुकीच्या आधी जो पक्ष ही समस्या सोडवेल त्याला प्रभागातील लोकांची मते मिळण्याची जास्त शक्यता असेल. @shivsenakdmc @mnsKalyanShahar @BjpKalDom @mnsadhikrut
Yogesh Pawar - योगेश पवार 🇮🇳 tweet media
MR
1
0
0
71
Aviator Anil Chopra
Aviator Anil Chopra@Chopsyturvey·
That's the shot, called 'Double Jalebi'. By way of this peculiar technique Angad Bir Singh of India became an overnight sensation.🏑👍
English
44
1K
6K
141.3K
ओंकार
ओंकार@Rokhthok_Onkar·
काल मी हायवेवरून 2 Side जॅकेट विकत घेतले आहे. सुलटे घातले तर Puma आणि उलटे घातले तर Adidas. एक नंबर काम✌🏻🥲
MR
35
17
582
19.8K
Yogesh Pawar - योगेश पवार 🇮🇳
मालवण, तारकर्ली, देवबाग हे कोकणातील सर्वाधिक पसंतीचे पर्यटन स्थळे. NH६६ कसाल ते मालवण रस्त्याची परिस्थिती खूप खराब आहे आणि एकदा का मालवण मध्ये आलात तर देवबाग तारकर्ली कडे जाताना दिवसा तारे दिसतात रात्री रस्त्याला अजिबात उजेड नाही @CMOMaharashtra @maha_tourism @MeNarayanRane
MR
0
0
0
18
खुरपेंची ढांचे
ऐसी चीज़ें इंडिया में क्यों नहीं आतीं? क्या ये बहुत महंगी हैं या हमारे यहाँ जुगाड़ ही काफी है?
हिन्दी
497
114
787
269.6K
Yogesh Pawar - योगेश पवार 🇮🇳
स्टेट बँक च्या निळजे स्टेशन मार्ग, डोंबिवली पूर्व, शाखेतील ATM मध्ये मराठी भाषेचा पर्याय नाही @TheOfficialSBI @ekikaranmarathi शिपायाला विचारले तक्रार पुस्तक द्या तर वर विचारतो तुम्ही मराठी भाषा नाही तरी ATM वापरलत ना.. कशाला हवी भाषा येईल सिस्टीम अपडेट झाली की.साहेब मराठी आहेत
Yogesh Pawar - योगेश पवार 🇮🇳 tweet media
MR
1
0
0
50
`
`@wokenupkohli·
Predict Virat Kohli's runs against Australia in first ODI. Correct one will get ₹2500 paytm. [Note : Must Like, Retweet & follow me and @Atomickohli18]
` tweet media
English
4.9K
1K
15.2K
1.1M
🚨Indian Gems
🚨Indian Gems@IndianGems_·
This should be a mandatory process on Indian roads but who cares
English
465
497
5.1K
1.1M