Namdev Katkar

5.5K posts

Namdev Katkar banner
Namdev Katkar

Namdev Katkar

@namdevwrites

Journalist, @BBCNewsMarathi, based at New Delhi. National Red Ink Awardee (2022). Heart belongs to Raigad, Maharashtra.

Joined Ekim 2020
1.1K Following7.9K Followers
Namdev Katkar retweeted
Sarvapriya Sangwan
Sarvapriya Sangwan@DrSarvapriya·
For the hateful ‘celebs’ fighting on social media: Humility is not proven when praise surrounds you. It is tested when you are challenged. True humility is not the mark of the powerless or the poor, but the virtue of the talented and the great. Young people are still learning, and they are bound to make mistakes. They may regret later. But if you have lived many years and seen much, you must not appear arrogant. To do so is an insult to the higher power that has blessed you with such privilege.
English
2
12
94
4.3K
Namdev Katkar retweeted
Deccani Feudalist
Deccani Feudalist@DkhniFeudalist·
A digitized copy of a letter written by Rajrshi Shahu Chhatrapati Maharaja of Kolhapur to Mr. Robertson, in which he earnestly requests assistance in securing admission for a student belonging to the socially marginalized Mahar community into the Nashik Police Training Class, reflecting his commitment to promoting educational and professional opportunities for underprivileged sections of society.
Deccani Feudalist tweet mediaDeccani Feudalist tweet media
English
0
27
153
4K
Namdev Katkar
Namdev Katkar@namdevwrites·
योगीराज बागुल यांनी बाबासाहेबांच्या दलितेतर सहकाऱ्यांवर दोन खंडात पुस्तक लिहिले आहे. खूप चांगला ऐवज आहे. त्यातले प्रोफाइल्स छोटेखानी असले तरी आणखी वाचण्यासाठी सुरुवात म्हणून आणि एकूणच डॉक्युमेंटेशन म्हणून चांगले पुस्तक आहे.
Anil Shidore अनिल शिदोरे@anilshidore

कालचा म्हणजे २० मार्च हा दिवस अर्वाचीन महाराष्ट्राच्या जडणघडणीमधला महत्वाचा दिवस आहे. ह्याच दिवशी ९९ वर्षांपूर्वी डॅा. बाबासाहेब आंबेडकरांनी महाडला केलेल्या आंदोलनामुळे सार्वजनिक पाणवठ्यावर दलितांना पाणी पिण्याचा अधिकार मिळाला. ही घटना फक्त महाराष्ट्राच्या दृष्टीनं नव्हे तर देशाच्या इतिहासातली महत्वाची घटना आहे. एका अर्थानं आधुनिक महाराष्ट्रानं देशाला दिलेली ती देणगी आहे. ह्या विषयावरील महाराष्ट्र टाईम्सच्या कालच्या लेखात दिवाकर शेजवळ ह्यांनी डॅा. बाबासाहेब आंबेडकरांच्या ह्या समतेच्या लढ्यात अग्रभागी असलेल्या काही दलितेतर मंडळींची नावं दिली आहेत. ह्यावरून हे लक्षात येतं की दलितांना अधिकार मिळवण्याची लढाई ही एक-दोन जातींपुरती मर्यादित नव्हती. ती व्यापक होती. आजच्या राजकारण, समाजकारणाच्या दृष्टीनं ही गोष्ट नोंद घेण्याजोगी आहे. त्या मंडळींची नावं, त्या लेखात दिली आहेत, पहा: रावबहादूर सी. के. बोले प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे श्रीधरपंत टिळक नारायण मल्हार जोशी देवराव विष्णू नाईक आचार्य मोरेश्वर दोंदे सुरेंद्रनाथ गोविंदराव टिपणीस गंगाधर नीलकंठ सहस्रबुध्दे अनंतराव विनायक चित्रे भास्कर रघुनाथ कद्रेकर शांताराम शंकर रेगे प्राचार्य मनोहर भिकाजी चिटणीस ॲड. चंद्रकांत पांडुरंग अधिकारी कमलाकांत विनायक चित्रे बॅरिस्टर विनायक गणपतराव राव सीताराम चिंतामणराव जोशी बॅरिस्टर मनोहर बाळकृष्ण समर्थ दत्तात्रय विठ्ठल प्रधान श्यामराव विष्णुपंत परूळेकर नारायण नागोजी पाटील रामचंद्र दादाजी कवळी प्रा. अनंत आत्माराम काणेकर महादेव सुंदरशेठ थरवळ फतेहखान देशमुख मुठवलीकर नवल भतेना चिमणलाल हरिलाल सेटलवाड सय्यद फजल उल हसन उर्फ हसरत मोहानी पांडुरंग भास्कर पालये- शास्त्री अश्वत्थामा बाळाचार्य गजेंद्रगडकर पांडुरंग जिवाजी सबनीस प्रा. रघुनाथ कंगले ॲड. मार्तंड दत्तात्रय वैद्य दगडूशेठ महादेव भिलारे ॲड. भालचंद्र विठ्ठल प्रधान गणपतराव देशमुख फक्त इतकीच मंडळी नाहीत. ही फक्त समाजात पुढारीपण करणाऱ्या काहींची नावं. ९९ वर्षांपूर्वी ही मंडळी समतेच्या लढ्यात होती. महाराष्ट्राची ही खरी ओळख. #महाराष्ट्र #पुढचामहाराष्ट्र

MR
0
7
58
2.5K
Namdev Katkar
Namdev Katkar@namdevwrites·
सुट्टी मोठी असेल तर विमानापेक्षा रेल्वेलाच मी प्राधान्य देतो. गेल्या सहा वर्षात मुंबई-दिल्ली-मुंबई प्रवास अनेकदा तेजस राजधानीनेच केला. दरवेळी साईड लोअर बर्थ मिळवतो. अंधार होईपर्यंत मागे सरकत जाणारा परिसर पहायचा आणि नंतर निवांत वाचत बसायचं. आजच्या प्रवासात हे पुस्तक आहे.
Namdev Katkar tweet media
MR
1
3
101
2K
Namdev Katkar
Namdev Katkar@namdevwrites·
जास्वंद.
Namdev Katkar tweet mediaNamdev Katkar tweet mediaNamdev Katkar tweet media
हिन्दी
0
1
61
1.3K
Namdev Katkar retweeted
Niranjan Rajadhyaksha
Niranjan Rajadhyaksha@CafeEconomics·
Today is the start of the centenary year of the Mahad Satyagraha (20/3/1927) by Dr. BR Ambedkar. चवदार तळ्याच्या काठी रोवून पाय खंबीर राहिला उभा दलितांचा सेनानी रणगंभीर ll त्या पराक्रमी भीमाने क्षणमात्र झाकले नेत्र ओंजळीत घेता पाणी हे घडले तीर्थक्षेत्र ll --वसंत बापट
MR
0
6
45
1.7K
Namdev Katkar retweeted
Prafulla Wankhede 🇮🇳
Prafulla Wankhede 🇮🇳@wankhedeprafull·
या जगात अमर्याद उर्जा आहे. आपण ती किती व कशा प्रकारे वापरतो याला मात्र नक्कीच मानवी मर्यादा आहेत.
MR
3
33
320
7K
Namdev Katkar
Namdev Katkar@namdevwrites·
@abhisanket महाराष्ट्राला खरंच व्हिजन असणारा नेता हवा का, असा प्रश्न प्रत्येक निवडणूक मिळाल्यानंतर पडतो.
MR
1
0
7
421
Abhishek Somwanshi
Abhishek Somwanshi@abhisanket·
लोक राज ठाकरेंना पुन्हा पुन्हा निवडणुकीत हरवत राहतात, तरीही तो माणूस पुन्हा पुन्हा महाराष्ट्रासाठी नवीन काहीतरी घेऊन येतो. आजही maharashtra-next.in आणलंय. ❤️ #RajThackeray
MR
9
75
567
7K
Namdev Katkar
Namdev Katkar@namdevwrites·
@KuchikR सर, तुम्हालाही गुढी पाडव्याच्या सदिच्छा🌻
MR
0
0
1
24
Namdev Katkar
Namdev Katkar@namdevwrites·
पाडव्याची खरेदी 🌻
Namdev Katkar tweet media
MR
7
5
282
5K
Namdev Katkar
Namdev Katkar@namdevwrites·
@jayesh_129 जयेश, तुला आणि कुटुंबीयांना पाडव्याच्या सदिच्छा!
MR
0
0
1
78
Jayesh V.
Jayesh V.@jayesh_129·
@namdevwrites व्वा. गुढी पाडव्याच्या शुभेच्छा.
MR
1
0
1
110
Namdev Katkar
Namdev Katkar@namdevwrites·
सिलडॅरिटी, सिम्पथी-एम्पथी वगैरे गोष्टी भांडवलदारी ट्रॅपमधील व्यक्तिकेंद्रित जगण्यानं किती दुय्यम बनवून ठेवल्यात! इराणवरील हल्ल्यांमध्ये माणसांचे जीव जातायेत, तिथल्या चिमुकल्यांचं भविष्य होरपळतंय; पण आपल्याला केवळ इराणकडून होणाऱ्या गॅस पुरवठ्याचं काय होईल, याची चिंता!
MR
2
3
37
954
Namdev Katkar
Namdev Katkar@namdevwrites·
हे सनातनी असल्याचे प्रमाणपत्र कुठे मिळते? तहसील ऑफिसला मिळते का? (जस्ट माहितीसाठी विचारतो आहे, उद्या कधी गरज भासली तर माहिती असलेले बरे)
Namdev Katkar tweet media
MR
1
4
43
904
Namdev Katkar
Namdev Katkar@namdevwrites·
आपल्या भूमिकेने किती फरक पडेल, या प्रश्नात न अडकता, आपण योग्य बाजूला उभे राहिले पाहिजे, असे वाटून भूमिका घेणारी माणसे कायम आवडतात!
Joe Kent@joekent16jan19

After much reflection, I have decided to resign from my position as Director of the National Counterterrorism Center, effective today. I cannot in good conscience support the ongoing war in Iran. Iran posed no imminent threat to our nation, and it is clear that we started this war due to pressure from Israel and its powerful American lobby. It has been an honor serving under @POTUS and @DNIGabbard and leading the professionals at NCTC. May God bless America.

MR
0
1
28
896
Namdev Katkar
Namdev Katkar@namdevwrites·
हे भारी काम केलं गेलंय. आताच वेबसाईट पाहिली. मस्त केलीय. विशेषत: व्यक्तीनिहाय इंडेक्सही दिलीय. त्यामुळे सर्चसाठी चांगलं झालंय.
Ramachandra Guha@Ram_Guha

The Selected Works of Jawaharlal Nehru are now available online in an easy-to-read format. They shall be used by scholars, students, and history buffs, though it may be too much to hope that the Congress High Command avails of them. Here is the link: nehruarchive.in/selectedworks

MR
0
1
13
1.1K
Namdev Katkar
Namdev Katkar@namdevwrites·
@Marathi_Rash मस्तच. पाहतो. शोधणारच होतो, कुठे पाहता येईल ते.
MR
0
0
1
330
Rashmi Puranik
Rashmi Puranik@Marathi_Rash·
ऑस्कर विजेते चित्रपट Sinners आणि One battle after another Jio hotstar वर उपलब्ध आहे!
3
10
216
10.1K
Namdev Katkar
Namdev Katkar@namdevwrites·
पूजा कमालीची सुंदर कलावंत आहे. बीबीसीवर फीचर झाली, याचा आनंद वाटतो. तिच्या कलेची आणखी दखल घेतली जावो, असं वाटतं. खूप सदिच्छा, मैत्रिणी. 💙 @ArtistPoojaK
BBC News Marathi@bbcnewsmarathi

पिंपळपानावर चित्रं काढणारी सिंधुदुर्गची कलाकार पूजा कदम #PoojaKadam #PeepalLeafArt #Sindhudurg #LeafPainting

MR
1
6
63
1.1K