मराठी विश्वपैलू

115.6K posts

मराठी विश्वपैलू banner
मराठी विश्वपैलू

मराठी विश्वपैलू

@MarathiBrain

महाराष्ट्र, मराठी संस्कृती, #मराठीउद्योजक, #मराठीGK, #नेटकौल, #ट्विटरकट्टा मनोरंजन, संगीत, साहित्य, शेती, राजकारण #माझाक्लिक #मराठीमाणूसजोडाअभियान

Se unió Kasım 2014
3K Siguiendo72.2K Seguidores
Tweet fijado
मराठी विश्वपैलू
राजभाषा मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळणे हा प्रत्येक मराठी माणसासाठी अभिमानास्पद क्षण आहे..❤️🙏🏻 #अभिजातमराठी #मायमराठी
मराठी विश्वपैलू tweet media
MR
3
27
106
4.6K
मराठी विश्वपैलू
महाराष्ट्र केसरी २०२६ अपडेट.. माती विभाग फायनल: सिकंदर शेख विरुद्ध महेंद्र गायकवाड गादी विभाग फायनल: हर्षवर्धन सदगीर विरुद्ध जय पाटील या ४ जणांपैकी एकजण होणार महाराष्ट्र केसरी.. कोण होईल विजेता..? #pune #महाराष्ट्रकेसरी
MR
0
0
2
278
मराठी विश्वपैलू
मराठी राजभाषा दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.. #मराठीदिन
MR
0
0
5
302
मराठी विश्वपैलू retuiteado
Narendra Modi
Narendra Modi@narendramodi·
महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून कार्यकाळ सुरू करणाऱ्या सुनेत्रा पवार जी यांना शुभेच्छा. मला विश्वास आहे की त्या राज्यातील जनतेच्या कल्याणासाठी अथक परिश्रम करतील आणि दिवंगत अजितदादा पवार यांचे स्वप्न पुढे नेतील. @SunetraA_Pawar
MR
631
2.9K
22.6K
7.7M
मराठी विश्वपैलू
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली..
मराठी विश्वपैलू tweet media
MR
0
1
6
619
मराठी विश्वपैलू retuiteado
Sampat More I संपत मोरे
या वर्षातील सगळ्यांत आवडलेला फोटो.. IPS बिरदेव डोणे..
Sampat More I संपत मोरे tweet media
MR
8
145
2.7K
35K
मराठी विश्वपैलू retuiteado
Trupti😇
Trupti😇@Trup_DP25·
नाशिक जिल्हा , कायद्याचा बालेकिल्ला. We Support Nashik Police. ✨पाडवा मिरवणूक✨ #म #मराठी #दिवाळी #पाडवा @nashikpolice @DGPMaharashtra @NashikNews_ @TOINashikNews @DhanuKothule
MR
0
2
7
738
मराठी विश्वपैलू retuiteado
Sandeep Shyamrao Pathak / संदीप पाठक
आषाढी एकादशी च्या सर्व भाविकांना मनापासून शुभेच्छा 🚩 गोपाळराव तुम्ही ही अप्रतिम Reel करून दिली त्याबद्दल आभार @madanegopal ♥️ #आषाढीएकादशी #पांडुरंग #anandwari #sandeeppathak
MR
0
10
101
2.4K
मराठी विश्वपैलू retuiteado
Sandeep Shyamrao Pathak / संदीप पाठक
म- मराठीचा म- महाराष्ट्राचा आपल्या महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये जी मुलं मुली शिकतात त्यांना “मराठी” भाषा लिहीता, वाचता, बोलता आली पाहिजे. हिंदी लादण्याची किंवा तिला अवास्तव महत्व देण्याची गरज नाही. हिंदी राष्ट्रभाषा नव्हे परंतु मराठी महाराष्ट्र भाषा आहे. #मराठी #म #संदीपपाठक #महाराष्ट्रात_मराठीच
Sandeep Shyamrao Pathak / संदीप पाठक tweet media
MR
8
37
205
4.6K
मराठी विश्वपैलू retuiteado
Sandeep Shyamrao Pathak / संदीप पाठक
आज १ मे “महाराष्ट्र दिन” तुम्हाला महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा 🚩 #महाराष्ट्रदिन #१मे #मराठी #जयमहाराष्ट्र
MR
1
19
186
3.3K
मराठी विश्वपैलू retuiteado
Prashant Nanaware | प्रशांत ननावरे
हा तरूण वेगळा आहे. असा विचार करणारा अधिकारी देशाला मिळाला ही आपल्यासाठी चांगली गोष्ट आहे. समाज म्हणूनही आपली जबाबदारी वाढवणारे आहे. #वाचन #पुस्तके
Prashant Nanaware | प्रशांत ननावरे tweet media
MR
3
17
198
5.7K
मराठी विश्वपैलू retuiteado
Raj Thackeray
Raj Thackeray@RajThackeray·
राज्य शालेय अभ्यासक्रम आराखडा २०२४ नुसार महाराष्ट्रात पहिलीपासूनच हिंदी ही भाषा अनिवार्य करण्यात आली आहे. मी स्वच्छ शब्दांत सांगतो की ही सक्ती महाराष्ट्र नवनिर्माण सेना खपवून घेणार नाही. केंद्र सरकारचं सध्या जे सर्वत्र 'हिंदीकरण' करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, ते या राज्यात आम्ही यशस्वी होऊ देणार नाही. हिंदी ही काही राष्ट्रभाषा नाही. ती देशातील इतर भाषांसारखी एक राज्यभाषा आहे. ती महाराष्ट्रात का म्हणून पहिलीपासून शिकायची ? तुमचं त्रिभाषेचं सूत्र जे काही आहे ते सरकारी व्यवहारांपुरतंच मर्यादित ठेवा, त्याला शिक्षणापर्यंत आणू नका. या देशात भाषावार प्रांतरचना झाली, आणि ती इतकी वर्ष टिकली. पण आत्ताच ही दुसऱ्या प्रांताची भाषा इथे महाराष्ट्रावर लादण्याचे प्रकार का सुरु झालेत? भाषावार प्रांतरचनेच्या तत्वालाच हरताळ फासला जात आहे. प्रत्येक भाषा ही सुंदरच असते आणि तिच्या जडण्याघडण्याच्या मागे एक दीर्घ इतिहास असतो, परंपरा असते. आणि ती ज्या राज्याची भाषा असते, त्या राज्यात तिचा सन्मान राखलाच गेला पाहिजे. महाराष्ट्रात जसा मराठीचा सन्मान इतर भाषिकांकडून राखला गेला पाहिजे, तसा सन्मान इतर राज्यात त्या भाषेचा सर्व भाषिकांकडून राखला गेला पाहिजे. अगदी इतर राज्यात राहणाऱ्या मराठी जनांनी त्या राज्याची भाषा आपली मानली पाहिजे हा आमचा आग्रहच आहे. पण हे सोडून या देशाची भाषिक परंपराच खिळखिळी करणार असाल तर ते आम्हाला मान्य नाही. आम्ही हिंदू आहोत पण हिंदी नाही आहोत ! महाराष्ट्रावर हिंदीकरणाचा मुलामा द्यायचा प्रयत्न कराल तर महाराष्ट्रात संघर्ष अटळ आहे. या सगळ्याकडे पाहिलं तर लक्षात येतं की सरकार हा संघर्ष मुद्दामून घडवत आहे. येणाऱ्या आगामी निवडणुकांमध्ये मराठी विरुद्द मराठीतर असा संघर्ष घडवून स्वतःचा फायदा काढून घेण्यासाठी हा सगळा अट्टाहास सुरु आहे? या राज्यातील मराठीतर भाषिकांनी पण सरकारचा हा डाव समजून घ्यावा. त्यांना तुमच्या भाषेबद्दल विशेष प्रेम आहे असं काही नाही. त्यांना तुमची माथी भडकवून स्वतःची राजकीय पोळी भाजून घ्यायची आहे. आज राज्याची आर्थिक अवस्था बिकट आहे, सरकारकडे योजनांसाठी पैसाच शिल्लक नाही. मराठी तरुण-तरुणी नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत. कर्जमाफी करू असं निवडणुकीच्या आधी सांगितलं, पण पुढे ती केलीच नाही. त्यामुळे कर्जमाफीच्या आशेवर असलेला शेतकरी निराश आहे. आणि उद्योग जगताने महाराष्ट्राकडे पाठ फिरवल्यासारखी परिस्थिती आहे. जेंव्हा सांगण्यासारखं किंवा ठोस दाखवण्यासारखं काहीच नसतं, तेंव्हा फोडा आणि राज्य करा हा ब्रिटिशांचा मंत्र इथे वापरला जातोय, अशी शंका यावी अशीच पाऊलं सरकारकडून उचलली जात आहेत. बरं हिंदी भाषेची सक्ती महाराष्ट्रातच का ? ही अशी हिंदीची सक्ती दक्षिणेच्या राज्यात कराल का ? आणि करून तर बघा, तिथली सरकारंच पेटून उठतील. इथलं राज्यातील सरकार आणि त्यातील घटक पक्ष निमूटपणे हे सगळं खपवून घेतात म्हणून इथे ही सक्ती केली जात आहे. बाकीच्यांचं आम्हाला माहीत नाही आणि आम्हाला देणंघेणं पण नाही, पण महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे खपवून घेणार नाही. महाराष्ट्रात पहिलीपासून हिंदी भाषा शिकण्याची सक्ती इथे खपवून घेतली जाणार नाही. शालेय अभ्यासक्रमातील हिंदीची पुस्तकं दुकानांमध्ये विकू दिली जाणार नाहीत आणि शाळांना देखील ती पुस्तकं विद्यार्थ्यांना वाटू दिली जाणार नाहीत, याची नोंद शाळा प्रशासनाने घ्यावी. प्रत्येक राज्यात फक्त त्यांच्या राजभाषेचाच मान राखला गेला पाहीजे ! उद्या सर्व राज्यांमध्ये मराठी भाषा पहिली पासून शिकवाल का ? नाही ना ? मग ही जबरदस्ती इथेच का ? हा मुद्दा ताणू नये असं माझं सरकारला आवाहन आहे. पण या आवाहनाला आव्हान देणार असाल आणि हिंदी लादणार असाल तर मात्र संघर्ष अटळ आहे आणि ज्याला फक्त सरकारच जबाबदार राहील. त्यामुळे सरकारने लोकभावनेचा आदर करत हा निर्णय मागे तात्काळ घेण्याचे आदेश द्यावेत. माझ्या महाराष्ट्रातील तमाम मराठी मातांना, भगिनींना आणि बांधवांना तसेच माझ्या मराठी वर्तमानपत्रात आणि मराठी वृत्तवाहिन्यांमध्ये काम करणाऱ्या सर्व बांधवांना आणि भगिनींना देखील विनंती आहे की यात कोणताही वादविवाद न करता याचा निषेध आणि विरोध करावा ! आणि हो महाराष्ट्रातील इतर राजकीय पक्षांना जर थोडं जरी मराठी भाषेबद्दल प्रेम असेल तर ते देखील याला विरोध करतील. आज भाषा सक्ती करत आहेत, उद्या इतर सक्तीचे फतवे काढतील. म्हातारी मेल्याचे दुःख नाही पण काळ सोकावतो ! आपला नम्र राज ठाकरे ।
MR
1.2K
1.7K
6.6K
551.6K
मराठी विश्वपैलू
गुढीपाडवा व मराठी नववर्षाच्या आपणांस हार्दिक शुभेच्छा..💫
मराठी विश्वपैलू tweet media
MR
0
1
15
1K
मराठी विश्वपैलू
कुस्ती: महेंद्र गायकवाडचा २-१ असा पराभव करत पृथ्वीराज मोहोळ ठरला २०२५ चा महाराष्ट्र केसरी..
MR
0
0
1
351
मराठी विश्वपैलू
कुस्ती: महेंद्र गायकवाडचा २-१ असा पराभव करत पृथ्वीराज मोहोळ ठरला २०२५ चा महाराष्ट्र केसरी.. #marathibrain
मराठी विश्वपैलू tweet media
MR
1
2
7
836
Sandeep Shyamrao Pathak / संदीप पाठक
माझी “आई” पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहिली आणि “श्यामची आई” या चित्रपटासाठी मला आर्यन्स सन्मान लक्षवेधी अभिनेता हा पुरस्कार मिळाला. पुरस्कार आई ने स्वीकारावा ही माझी इच्छा पूर्ण झाली. अजून काय हवं…….. #आई #sandeeppathak #award #aryansanman
MR
23
29
547
26.2K