Aasaram Chavhan VBA WARD 27

71 posts

Aasaram Chavhan VBA WARD 27 banner
Aasaram Chavhan VBA WARD 27

Aasaram Chavhan VBA WARD 27

@VBAWARD27

VBAWARDPRESIDENT

Kandivali East, Mumbai Se unió Eylül 2021
16 Siguiendo27 Seguidores
Aasaram Chavhan VBA WARD 27
Aasaram Chavhan VBA WARD 27@VBAWARD27·
सदर ठिकाणी अदानी यांनी खोदकाम करून काम अपूर्ण ठेवले आहे. आम्ही तक्रार केली असता. तक्रार नंबर 300020824 देण्यात आला आहे. सदर तक्रार 16/8/2024 रोजी करण्यात आली होती. पण अजून अदानी यांच्याकडून आम्हास कोणताच प्रतिसाद भेटला नाही@adanielectricity@Bmcrsward@vbaIndia
Aasaram Chavhan VBA WARD 27 tweet media
MR
0
0
0
7
Aasaram Chavhan VBA WARD 27
Aasaram Chavhan VBA WARD 27@VBAWARD27·
रतन टाटा सर आपण जी 1613 गाडी डंपर हे बंद केला आहे .त्यामुळे बहुतेक लोकांना काम करण्यासाठी प्रॉब्लेम होत आहे म्हणून आपण ती 1613 डंपर मार्केटमध्ये आणावी @ratantata @tatatippar @tataco @RNTata2000ceo
MR
0
0
0
14
Aasaram Chavhan VBA WARD 27
Aasaram Chavhan VBA WARD 27@VBAWARD27·
समता नगर पोलीस स्टेशन जवळ बाळ डोंगरी बस स्टॉप. सदर या ठिकाणी काही दिवसापासून दोन दगड पडून आहे येणाऱ्या जाणाऱ्या त्याचा त्रास होत आहे सदर ठिकाणी महानगरपालिकेने लक्ष घालावे @Bmcr/sward @BMCroad @in_shirsatvikas @VBAforIndia
Aasaram Chavhan VBA WARD 27 tweet media
MR
0
1
2
47
Snehal Sohani
Snehal Sohani@SnehalSohani26·
नव्या पर्वाचे,युवा शिलेदार, सुजातदादा साहेब आंबेडकर आपणास वाढदिवसाच्या मंगलमय सदिच्छा 😊💐 @Sujat_Ambedkar
Snehal Sohani tweet media
MR
2
12
222
1.6K
Aasaram Chavhan VBA WARD 27
Aasaram Chavhan VBA WARD 27@VBAWARD27·
सागर सोसायटी हनुमान नगर नियर महालक्ष्मी स्वीट्स येथे महानगरपालिकेच्या अंतर्गत रिपेरिंग चे एक महिन्यापासून काम चालू आहे .पण सध्या काम एक आठवड्यापासून बंद आहे. स्थानिक लोकांची तक्रार आहे की काम लवकरात लवकर पूर्ण करा.,@bmcwardr/s @mumbmc
Aasaram Chavhan VBA WARD 27 tweet media
MR
0
0
0
11
Aasaram Chavhan VBA WARD 27
Aasaram Chavhan VBA WARD 27@VBAWARD27·
आकुली रोडवरील या ठिकाणी चेंबर वरील ढापा तुटले आहे महानगरपालिका यांनी नोंद घ्यावी@bmcR/S@bmcward27@bmcRoad
Aasaram Chavhan VBA WARD 27 tweet media
MR
0
0
1
19
Aasaram Chavhan VBA WARD 27
Aasaram Chavhan VBA WARD 27@VBAWARD27·
आकुर्ली रोड वर महिंद्रा एलो गेट ते वडार पाडा रोड नंबर 1पर्यंत रोडच्या मधोमध डिव्हायडरचे काम झाले होते आणि काही कारणास्तव जुने डिव्हायडर उचलले गेले नाहीत याची महानगरपालिका यांनी नोंद घ्यावी@BmcR/Sward @in_shirsatvikas @
Aasaram Chavhan VBA WARD 27 tweet media
MR
1
1
1
43
Snehal Sohani
Snehal Sohani@SnehalSohani26·
वंचित बहुजन आघाडी आयोजित संविधान बचाव सभा, भांडुप ♥️✊🏻 @Prksh_Ambedkar saaheb✊🏻
Snehal Sohani tweet mediaSnehal Sohani tweet mediaSnehal Sohani tweet mediaSnehal Sohani tweet media
MR
2
13
162
1.4K
Mumbai Traffic Police
Mumbai Traffic Police@MTPHereToHelp·
@VBAWARD27 आम्ही आपली तक्रार कांदिवली वाहतूक विभागाला कळविली आहे
MR
1
0
1
48
Aasaram Chavhan VBA WARD 27
Aasaram Chavhan VBA WARD 27@VBAWARD27·
श्रीराम नवमी निमित्त आकुली रोड वर बॅनर लावण्यात आले होते ते बॅनर कालपासून रस्त्यावरती पडली आहे कृपया महानगरपालिकेने लक्ष द्यावे@mybmcwardRS@
Aasaram Chavhan VBA WARD 27 tweet media
MR
0
0
1
26