Aakshay Bansodee

6.8K posts

Aakshay Bansodee banner
Aakshay Bansodee

Aakshay Bansodee

@Aakshay_Bansode

| State Member Yuva @VBAforIndia | | Law Student @Uni_Mumbai | Avid Reader | Anti-Caste | President Boxing Federation Of India Nanded District 🥊

Nanded-Waghala, India Katılım Ocak 2016
958 Takip Edilen5.8K Takipçiler
Sabitlenmiş Tweet
Aakshay Bansodee
Aakshay Bansodee@Aakshay_Bansode·
बोलो मोहन भागवत है हिम्मत??
हिन्दी
15
122
1K
0
Aakshay Bansodee retweetledi
Jitratn Patait
Jitratn Patait@JitratnPatait·
प्रबुद्ध भारताच्या कालच्या बातमीनंतर राज्यभर राजकीय धुराळा उडला आहे. संजय राऊत यांनी या बातमीला अप्रत्यक्ष दुजोरा दिलाय. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे की, माझी उद्धव ठाकरे यांच्या सोबत गुप्त भेट झालेली नाही. ही बातमी खोटी आहे. बातमी देणाऱ्या हँडलला नोटीस पाठवू, कारवाई करू वैगरे... मुख्यमंत्री फडणवीस महोदय, 'प्रबुद्ध भारत मीडिया हाऊस' असल्या धमक्यांना भीत नाही. आणि माफी मागायची परंपरा तुमची आहे, आमची नाही. जयभीम !!! @eprabuddhbharat , @Dev_Fadnavis #prabuddhabharat #News #prakashambedkar #उबाठा #भाजपा #Shivsena #ShivsenaUBT #DevendraFadanvis #UBT
MR
0
31
72
882
Aakshay Bansodee retweetledi
Vanchit Bahujan Aaghadi
Vanchit Bahujan Aaghadi@VBAforIndia·
अकोला शहरातील न्यु तापडिया नगर येथील रेल्वे उड्डाणपूल ९ वर्षांपासून रखडलेला होता. ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्यामुळे अकोलेकरांना अखेर न्याय मिळाला! #VBAImpact #VBAForIndia #Akola
Vanchit Bahujan Aaghadi tweet media
MR
0
35
122
1K
Aakshay Bansodee retweetledi
Vanchit Bahujan Aaghadi
Vanchit Bahujan Aaghadi@VBAforIndia·
वंचित, शोषित समाज के हक और अधिकारों के लिए बिना समझौता किए न्याय के लिए सदैव लड़ने वाले एकमेव नेता - बालासाहेब आंबेडकर ! #PrakashAmbedkar #बालासाहेब_आंबेडकर
हिन्दी
1
23
112
567
Aakshay Bansodee retweetledi
Vanchit Bahujan Aaghadi
Vanchit Bahujan Aaghadi@VBAforIndia·
आम्ही आंबेडकरवादी ! 💙 #Ambedkarite #आंबेडकरवादी
MR
1
34
163
1K
Aakshay Bansodee retweetledi
Rajendra Patode
Rajendra Patode@rajpatode101·
महामंत्री ? संत कैलास थोरात यांच्याकडून अनुसूचित जाती अबकड उपवर्गीकरण व्हावे यासाठी देवाच्या कानात फूंकून आणि साकडं घालून देवाला निवेदन देण्यात आले. आता बोला... 😂😂😂
Rajendra Patode tweet media
MR
2
14
65
1.1K
Aakshay Bansodee retweetledi
Vanchit Bahujan Aaghadi
Vanchit Bahujan Aaghadi@VBAforIndia·
राज्यात विरोधी पक्ष म्हणून फक्त वंचित बहुजन आघाडी शिल्लक आहे. : ॲड. प्रकाश आंबेडकर राष्ट्रीय अध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी #VBAForIndia #VBA #वंचित_बहुजन_आघाडी
MR
1
38
149
1.1K
Aakshay Bansodee retweetledi
Rajendra Patode
Rajendra Patode@rajpatode101·
Rajendra Patode tweet media
ZXX
0
9
25
471
Aakshay Bansodee
Aakshay Bansodee@Aakshay_Bansode·
Prabuddh Bharat@eprabuddhbharat

परभणीतील वसंतराव नाईक कृषी विद्यापीठातील अनियमिततांवर कारवाईची मागणी; वंचित बहुजन आघाडीचा आंदोलनाचा इशारा! परभणी : वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना निवेदन देत वसंतराव नाईक महाराष्ट्र कृषी विद्यापीठ, परभणी येथे सुरू असलेल्या आर्थिक व प्रशासकीय अनियमिततांबाबत तातडीने कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. वंचित बहुजन युवा आघाडी प्रदेश सदस्य अक्षय बनसोडे यांनी पत्राद्वारे हे निवेदन दिले आहे. विद्यापीठातील काही अधिकाऱ्यांच्या कार्यकाळात मोठ्या प्रमाणावर आर्थिक व प्रशासकीय गैरव्यवहार झाल्याचे वृत्त समोर आले आहे. यासंदर्भात 8 एप्रिल 2026 रोजी प्रकाशित झालेल्या वृत्ताचा तसेच शासन निर्णयांचा उल्लेख करून या प्रकरणाची गंभीर दखल घेण्याची मागणी करण्यात आली आहे. महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद (MCAER), पुणे यांनी संबंधित अनियमिततांचा अहवाल कृषी मंत्रालयाकडे सादर केला असूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली दिसून येत नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. तसेच काही अधिकाऱ्यांनी शासन निर्णयांचे उल्लंघन करून नियुक्त्या व पदवाटप केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामध्ये विशेषतः विद्यापीठातील काही पदांवर नियमबाह्य पद्धतीने नियुक्त्या करण्यात आल्याचा उल्लेख असून, संबंधित व्यक्ती या सर्व अनियमिततांमध्ये सहभागी असल्याची चर्चा कर्मचाऱ्यांमध्ये असल्याचेही नमूद करण्यात आले आहे. या सर्व प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर महाराष्ट्र सार्वजनिक सेवा नियम व इतर कायद्यांनुसार कठोर कारवाई करण्यात यावी, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणाकडे शासनाने दुर्लक्ष केल्यास 22 एप्रिल 2026 पासून मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये शेतकरी, दलित, आदिवासी संघटनांच्या वतीने जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. या निवेदनाची प्रत राज्यपाल, मुख्य सचिव, लोकायुक्त तसेच कृषी विभागाला देखील पाठविण्यात आली आहे. #Parbhani #VasantraoNaikAgriculturalUniversity #AgricultureUniversity #MaharashtraNews #VBAYuvaAghadi #VanchitBahujanAghadi #FarmerIssues #AdministrativeIrregularities #CorruptionAllegations #MCAER #AgricultureDepartment #Marathwada #StudentIssues #PublicProtest #जनआंदोलन #MaharashtraPolitics #BreakingNews #IndiaNews

QAM
0
1
5
40

3
26
Aakshay Bansodee retweetledi
Rajendra Patode
Rajendra Patode@rajpatode101·
सागर शिंदे हा संघी कार्यकर्ता 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समिती' सदस्य आहे.पुनर्गठना मध्ये समरसता मानणारे भरले आहेत.१३ एप्रिल २०२६ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला राज्य सरकारने ही समिती पुनर्गठित करण्याचा शासन निर्णय निर्गमित केला होता.मात्र, या अधिकृत शासन निर्णयात तीन ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव चुकीचे छापण्यात आले होते.ही बाब लक्षात येताच खळबळ उडाली आणि सरकारने तत्काळ तो निर्णय बदलला होता.किती उच्च कोटीचा गांजा मारून आदेश टाइप केला जात असेल ह्याची कल्पना करा. त्याचे फेसबुकवरील पोस्ट फक्त एक नमुना आहे. समिती अध्यक्ष उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील असून उपाध्यक्ष याच विभागाचे मंत्री इंद्रनील नाईक आहेत. समितीमध्ये अभ्यासक, संशोधक किंवा विचारवंतांपेक्षा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित 'सामाजिक समरसता मंच'च्या कार्यकर्त्यांचा भरणा करण्यात आल्याचे दिसून येते. डॉ. ईश्वर नंदपुरे समरसता साहित्य परिषद, नागपूर, डॉ. रमेश पांडव समरसता मंच, छत्रपती संभाजीनगर, डॉ. सुधाकर बोकेफोडे पुणे - समरसता मंचचे माजी संयोजक,डॉ. सुनील भडंगे समरसता मंचचे माजी पदाधिकारी आहेत. इतरांचे प्रोफाईल स्पष्टपणे दाखवते की ह्यांची खरी ओळख काय आहे... सागर शिंदे सारख्या संघी कार्यकर्त्यांच्या पोस्टवरून हे स्पष्ट होते की, ही समिती बाबासाहेबांचे मूळ क्रांतीकारी विचार जपण्याऐवजी संघाचा 'समरसता' अजेंडा राबवण्यासाठी बनवण्यात आली आहे. ज्या सरकारला बाबासाहेबांचे नाव नीट लिहिता येत नाही, त्यांच्याकडून चरित्र साधनांचे संवर्धन कसे होणार? अशा 'संघी' समितीला वंचित बहुजन युवा आघाडी कदापि मान्य करणार नाही. राजेंद्र पातोडे प्रदेश महासचिव वंचित बहुजन युवा आघाडी महाराष्ट्र प्रदेश ​#VBA #VanchitBahujanAghadi #RajendraPatode #DrBabasahebAmbedkar #Ambedkarite #MaharashtraGovernment #CommitteeReconstitution #RSS_Infiltration #SamrasataManch #SaffronizationOfEducation #IdeologicalAttack #ProtectHistory #WrongAppointments #PoliticalAgenda #NoToSamrasata #GR_Blunder #InsultToAmbedkar #GovernmentNegligence #NameControversy #ShameOnMaharashtraGovt #InefficientAdministration #WakeUpGovernment #वंचित_बहुजन_आघाडी #राजेंद्र_पातोडे #डॉ_बाबासाहेब_आंबेकर_चरित्र_साधने_समिती #महायुतीचे_पाप #समरसता_मंच_नको #इतिहास_बदलण्याचा_प्रयत्न #प्रशासकीय_हलगर्जीपणा #जय_भीम
Rajendra Patode tweet mediaRajendra Patode tweet mediaRajendra Patode tweet mediaRajendra Patode tweet media
MR
0
25
71
2.6K
Aakshay Bansodee retweetledi
Prasad Vedpathak
Prasad Vedpathak@prasadvedpathak·
शिक्षण हेच शस्त्र आहे, ज्याने तुम्ही तुमचं भविष्य बदलू शकता 💙
MR
1
16
178
2.8K
Aakshay Bansodee retweetledi
Prasad Vedpathak
Prasad Vedpathak@prasadvedpathak·
I know many privileged elites who won’t step down from their high horse to even say a simple “Jai Bhim.” This convenient ignorance, refusing to acknowledge the pain and struggles our fellow Indians have endured, reflects deep rooted entitlement. The best reply to such arrogance is your growth, your success, and your voice. 💙 Sarvanna krantikari Jai Bhim ✊
English
22
79
582
10.2K
Aakshay Bansodee retweetledi
Vanchit Bahujan Aaghadi
Vanchit Bahujan Aaghadi@VBAforIndia·
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ओरिजिनल हजारो फोटो उपलब्ध असतांना AI निर्मित फोटोंचा अट्टहास का? : सुजात आंबेडकर युवा नेते, वंचित बहुजन आघाडी #Bhimjayanti #BabasahebAmbedkar
Vanchit Bahujan Aaghadi tweet media
MR
4
73
327
4.8K
Aakshay Bansodee retweetledi
Sujat Ambedkar
Sujat Ambedkar@Sujat_Ambedkar·
भीम जयंती, AI चा वापर आणि धोके ! जगभरात सगळीकडे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीची जोरदार तयारी सुरू आहे. सगळेजण आपापल्या परीने जयंती साजरी करताय. या सगळ्यांमध्ये AI (Artificial intelligence) चा वापर करून मोठ्या प्रमाणावर पोस्टर्स/बॅनर वापरले जातायं, जे आपल्यासाठी, आपल्या चळवळीसाठी धोक्याची घंटा आहे. देशभरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार तोडण्याचे, ते चुकीच्या पद्धतीने मांडण्याची मोहीम सुरू आहे. एका बाजूला जातीयवादी आणि सवर्णांकडून भारतीय घटनेचे शिल्पकार हे बी.एन. राव असल्याचा खोटा आणि धादांत प्रचार सुरू आहे. तर दुसरीकडे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार हे कसे समरसतावादी होते, हा RSS चा अजेंडाही सुरू आहे. ज्या काँग्रेसी, तथाकथित पुरोगाम्यांनी बाबासाहेब आंबेडकर यांना विरोध केला, तेच त्यांचे विचार हेच बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार असल्याचा कांगावा करताय. आजच्या पिढीतील आंबेडकरी तरुण बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ विचार, त्यांनी लिहलेले Writing and Speeches मधील मूळ लेखन वाचत नाहीये. बाबासाहेबांच्या ओरिजिनल गोष्टी बाजूला ठेवून AI निर्मिती गोष्टी पुढे आणणे आणि त्याचा प्रसार, प्रचार करणे ही धोक्याची घंटा आहे. सगळीकडे एवढी मोडतोड सुरू असताना आपली जबाबदारी आहे की, बाबासाहेब आंबेडकर यांच्या ओरिजिनल गोष्टी पुढे आल्या पाहिजे. बाबासाहेब आंबेडकर यांचे ओरिजिनल हजारो फोटो उपलब्ध असतांना AI निर्मित फोटोंचा अट्टहास का? आपणच आपल्या कलाकारांच्या कलेवर आणि पोटावर लाथ मारतोय, हे आपण लक्षात घ्यावे. त्यामुळे आपण सर्वांनी बाबासाहेब आंबेडकर यांचे ओरिजिनल फोटोज वापरावेत आणि जयंती जल्लोषात साजरी करावी.
MR
35
162
542
20K
Aakshay Bansodee retweetledi
Narendra Modi
Narendra Modi@narendramodi·
संसदेच्या आवारात महात्मा फुले यांना आदरांजली वाहिली. त्यांचे आदर्श असंख्य लोकांना बळ आणि उमेद देत राहोत हीच कामना.
Narendra Modi tweet media
MR
1.4K
3.4K
34K
1.4M
Aakshay Bansodee retweetledi
Prakash Ambedkar
Prakash Ambedkar@Prksh_Ambedkar·
मानवी हक्कांचे प्रणेते, क्रांतीसूर्य महात्मा जोतिराव फुले यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्यांच्या विचारांतून विषमतेविरुद्ध लढण्याची प्रेरणा घेतली आणि ज्यांना आपल्या जीवनातील तीन गुरूंमध्ये स्थान दिले, त्या महात्मा फुले यांनी भारतीय समाजमनात समतेचे, स्वातंत्र्याचे आणि बंधुतेचे बीज पेरले. महात्मा फुले यांनी मांडलेला ‘सत्यशोधक’ विचार, शिक्षणाची क्रांतिकारी भूमिका आणि सामाजिक न्यायाची संकल्पना यांना बाबासाहेबांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून अधिक व्यापक, सशक्त आणि संस्थात्मक रूप दिले. ज्या काळात समाज अज्ञान, अंधश्रद्धा आणि विषमतेच्या अंधारात गुरफटला होता, त्या काळात महात्मा फुले यांनी ज्ञानाची ज्योत प्रज्वलित करून बहुजन समाज, शेतकरी आणि महिलांना आत्मसन्मान, स्वाभिमान आणि अधिकारांची जाणीव करून दिली. आज महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त, त्यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन समता, शिक्षण आणि न्याय या मूल्यांवर आधारित समाज उभारण्याचा दृढ संकल्प करूया! #महात्मा_फुले
Prakash Ambedkar tweet media
MR
18
173
780
6.2K
Aakshay Bansodee retweetledi
Vanchit Bahujan Aaghadi
Vanchit Bahujan Aaghadi@VBAforIndia·
शेतकऱ्यांनी भाजपला मतदान करू नये : ॲड. प्रकाश आंबेडकर राष्ट्रीय अध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी #शेतकरी #Farmer
MR
3
16
63
610