कोरोना काळात (२०२०-२०२१) आणि त्यानंतरच्या काळात अनेक महत्त्वाच्या स्पर्धा परीक्षा आणि MPSCच्या जाहिराती वेळेवर न आल्यामुळे हजारो उमेदवारांचे वय वाया गेले. ही वेळ त्यांच्या शैक्षणिक व वैयक्तिक आयुष्यातील अत्यंत महत्त्वाची होती. शासनाने या उमेदवारांच्या भविष्यासाठी संवेदनशीलपणे विचार करून MPSC तसेच सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये वयोमर्यादेत वाढ करण्याचा निर्णय घ्यावा, अशी आमची नम्र मागणी आहे.
ही वाढ सरसकट ३१ डिसेंबर २०२७ पर्यंत असावी, जेणेकरून सर्व वंचित उमेदवारांना संधी मिळेल. हा निर्णय केवळ MPSC पुरता मर्यादित न राहता #सरळसेवा, पोलीस भरती व इतर स्पर्धा परीक्षांमध्ये देखील लागू करावा.
लाखो तरुणांचे स्वप्न, मेहनत आणि भविष्य लक्षात घेऊन शासनाने तातडीने निर्णय घेतल्यास राज्यातील लाखो परीक्षार्थींना न्याय मिळेल.
@INCHarshsapkal@mpsc_office@Mpsc_Andolan@degree_holders@Dev_Fadnavis#MPSC #वयोमर्यादित
@NarendraMoji Sir, Pakistan should be taught a good lesson. It is attacking our human settlements and its planes are flying over them. Beggar Pakistan is attacking us. Sir, erase their names and Take control of Pok, we are ready anytime, you raise your voice.Jai Hind
Hello, my young brothers.
Chandigarh Administration invites young citizens who are above 18 years age to join as Civil Defence Volunteers and support emergency preparedness.
जेव्हा सिनेमा आणि सृजनशीलतेचा विषय असतो, तेव्हा त्यात महाराष्ट्राची भूमिका अत्यंत मोलाची असते. महाराष्ट्राने सृजनशीलता आणि चित्रपटसृष्टीशी संबंधित अनेक पिढ्या घडवल्या आहेत. महाराष्ट्राची सांस्कृतिक समृद्धी आणि कलात्मक ऊर्जेचा मनोरंजन क्षेत्रावर कायमच सकारात्मक प्रभाव राहिला आहे. जागतिक दृकश्राव्य मनोरंजन शिखर परिषदेतील महाराष्ट्राच्या दालनाला भेट दिली.
@WAVESummitIndia
@TheOfficialSBI Loha SBI बँकेत सुविधांचा खूप अभाव आहे KYC करण्यासाठी 3दिवस झाले चक्रा मारत आहोत तरी ओळखीच्या लोकांची काम लवकर करत आहेत येथील स्टाफ. एक kyc करण्यासाठी 30 मिनिटे लागत आहेत तरी सुविधा व्यवस्थित द्याव्या ही नम्र विनंती
वीरशैव लिंगायताचे भाष्यकार, वसुंदरारत्न. याच रत्नाने वसुंधरेच ऋण फेडण्यासाठी या मातीत जन्मलेल्या प्रत्येक जीवाला धर्म, आचार, विचार, संस्कार, भक्ती, ज्ञान, विज्ञान आणि अध्यात्माची सांगड घालून समाजाला दिशा देण्याचे काम 104वर्ष आपण केले. डॉक्टर, ज्ञानतपस्वी, प्रतिभावंत, अध्यात्मिक,
@MSEDCL माननिय विद्युत पुरवठा विभाग आपणांस कळविण्यात येते की आम्ही शेती साठी विद्युत पुरवठा करण्यासाठी रीतसर कोटीशिन भरले आहे. ते भरून 1वर्ष होते आहे तरी त्यावर अजूनही कार्यवाही झाली नाही. आपल्या कार्यालयाशी मेल वरून संपर्क केला प्रत्यक्षात भेटून संपर्क केला तरी उत्तर भेटत नाही