Vikas

514 posts

Vikas banner
Vikas

Vikas

@vikasmpsc

.

Maharashtra, India Inscrit le Haziran 2019
36 Abonnements21 Abonnés
Vikas retweeté
सौरभ
सौरभ@SaurabhBG·
@PRIYAME60820600 No patriot will speak the same language which Pakistanis speak.
English
1
2
96
2.4K
Vikas retweeté
Pradhumna_Sawane_Patil
Pradhumna_Sawane_Patil@Pradhumnasawane·
महेश 🔥 लांडगे सारखा, कट्टर दिलदार #विरोधक असावा, . . . पण मयताच्या पंगतीत #बुंदी भेटती म्हणून , गिधाडासारखे तुटून पडणारे #हरामखोर सहकारी नसावा 🙏🙏 #maharastra #politics #राष्ट्रवादी ⏰
Pradhumna_Sawane_Patil tweet mediaPradhumna_Sawane_Patil tweet media
MR
9
67
656
14K
Vikas retweeté
Anuja Dhakras
Anuja Dhakras@AnujaDhakras21·
अजित पवारांचं निधन - २८ जानेवारी अंत्यसंस्कार- २९ जानेवारी सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री होणारच्या बातम्या चालवल्या म्हणून माध्यमं ( selectively target, कारण तुम्हाला त्यांची विश्वासार्ह्यता मारायची आहे ) - २९ जानेवारी अंत्यसंस्काराच्या २४ तासात राष्ट्रवादीचे नेते मुख्यमंत्री फडणवीसांना भेटले २४ तासात सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री होणार हे निश्चित झालं ३ दिवसांचा दुखवटा सुरू असतानाच गोष्टी वेगाने पुढे सरकल्या आणि आज शपथविधीही पार पडला माध्यमांना टार्गेट करणाऱ्यांनी फडणवीसांचंच वाक्य लक्षात ठेवावं…. ‘जिनके घर शीशे के होते हैं, वो दूसरों के घर पर पत्थर नहीं फेंका करते’ अंत्यसंस्कारानंतर संध्याकाळी @sahiljoshii @omkarasks यांनी दिलेली प्रत्येक बातमी खरी ठरली! घटना घडतात तेव्हाच माध्यमं रिपोर्ट करतात….इथून पुढेही करत राहणार! बाकी, नव्या वाटचालीसाठी, जबाबदारीसाठी…आणि पहिल्या महिला उपमुख्यमंत्री झाल्यासाठी सुनेत्रा पवारांना शुभेच्छा 🙏
Anuja Dhakras tweet media
MR
278
344
3.2K
131.4K
Vikas retweeté
धनुभाऊ 𝕏
धनुभाऊ 𝕏@DhanubhauX·
महाराष्ट्राची राजकीय सद्यस्थिती
धनुभाऊ 𝕏 tweet media
MR
0
21
177
4.6K
Vikas retweeté
Shekhar Gawade
Shekhar Gawade@shekhargawade·
कोण म्हणत विलिनीकरण होणार नव्हत? आमच्या शिरूरमध्ये तुतारीचे लोक घड्याळावर लढतायेत अन त्यांची तिकीट अजितदादानी स्वतः दिलीत. अशोक पवारांच्या बायकोला, दामू अण्णा घोडेला, सुचेता सनी थिटे ह्या तुतारीवाल्याना घड्याळाचे लोकांना डावलून उमेदवाऱ्या दादानी दिल्या. आता आम्ही घड्याळ चालवतोय.
MR
6
36
542
20.6K
Vikas retweeté
Amir Sk
Amir Sk@AmirSk20feb·
@RajThackeray तटकरे, मुंडे, भुजबळ, आणि पटेल ह्यांना जनतेने धडा शिकवला पाहिजे. ... ह्यांना सत्ता हवी आहे नाही तर चक्की पिसावी लागेल. .आता पूर्ण जगाला कळलं की हे केवढे मोठे साप आहेत ते. ... अजित दादा गेले आणि ह्यांची मज्जा झाली
MR
1
6
131
5.7K
Vikas retweeté
Comrade...
Comrade...@Ni3kale·
तटकरे,पटेल,भुजबळ.हे मास लिडर नाहीत,राष्ट्रवादी पक्षात त्यांना Acceptance नाही, राष्ट्रवादी चालवण्यासाठी "पवार" च हवाय,हे भाजप चे शिर्षनेतृत्व पुरत ओळखुन आहे.त्यासाठीच हा अट्टाहास बाकी सगळ नेहमीप्रमाणे पवारांवर ढकलुन सत्तेची सुत्र स्वता कडे ठेवण्याचा भाजप चा हा केविलवाणा प्रयत्न
MR
16
44
456
13.6K
Vikas
Vikas@vikasmpsc·
@gauravsarjerao #कामाचा_माणूस Rip dada💐💐
Indonesia
0
0
0
1
Gaurav Sarjerao
Gaurav Sarjerao@gauravsarjerao·
महाराष्ट्राचा इतका मोठा नेता..जाताना प्रत्येकाच्या मनाला चटका लावून गेला..अत्यंत वाईट वाटलं..भावपूर्ण श्रद्धांजली दादा..💐
Gaurav Sarjerao tweet media
MR
17
418
3.5K
186.3K
Vikas
Vikas@vikasmpsc·
@votogram_ @AbhiPawarBJP @BJP4Maharashtra @Dev_Fadnavis Mpsc क्षेत्रातील telegram चॅनेल आणि काही विद्यार्थी नेते पेपर पुढे ढकलण्यासाठी पुढाकार घेतात.. तसा त्यांनी जागा वाढ साठी घेतला पाहिजे त्यांच्या अशा विधायक कामाला सर्वच विद्यार्थ्यांचा पाठिंबा राहील...
MR
0
3
3
99
Vikas retweeté
Votogram
Votogram@votogram_·
सर, वर्षानुवर्षे मेहनत करणाऱ्या OPEN प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी STI 2025 ची एकही जागा नसणे अत्यंत वेदनादायक आहे. आता पूर्व परीक्षा (Prelims) पूर्ण झालेली असल्याने, कृपया या STI पदसंख्येचा प्रस्ताव MPSC कडे तातडीने पाठवून OPEN प्रवर्गालाही न्याय मिळवून द्यावा, ही नम्र विनंती. सर, आजपर्यंत जसं आपण नेहमी विद्यार्थ्यांना न्याय मिळवून दिला आहे, तसाच न्याय याही वेळेस विद्यार्थ्यांना मिळेल, हीच आशा आहे. #STIForOpen2025 @AbhiPawarBJP @Dev_Fadnavis @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks
MR
2
53
20
307
Abhimanyu Pawar
Abhimanyu Pawar@AbhiPawarBJP·
STI पदसंख्या वाढीबाबत तात्काळ कार्यवाही करण्याचे मा. मुख्यमंत्री व मा. उपमुख्यमंत्री महोदयांचे निर्देश. महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट-ब परीक्षा 2025 ची जाहिरात जुलै 2025 रोजी प्रसिद्ध झाली आहे. सदरील जाहिरातीत STI च्या 279 पदांचा समावेश असून यापैकी सर्व 279 पदे ही आरक्षित प्रवर्गांसाठी राखीव आहेत. OPEN प्रवर्गासाठी एकही पद नसल्याची बाब परीक्षार्थींनी माझ्या निदर्शनास आणून दिली होती, त्यासंदर्भात आज @CMOMaharashtra मा श्री @Dev_Fadnavis जी व उपमुख्यमंत्री मा श्री @AjitPawarSpeaks दादा यांची भेट घेऊन "महाराष्ट्र अराजपत्रित सेवा परीक्षा गट-ब 2025 भरती प्रक्रियेसाठी STI पदांचे अतिरिक्त जागांचे मागणीपत्र पाठवून पदसंख्येत वाढ करावी आणि त्यात खुल्या प्रवर्गाची देखील जास्तीत जास्त पदे समाविष्ट करावीत" अशी विनंती केली. मा. मुख्यमंत्री व मा.उपमुख्यमंत्री महोदयांनी अप्पर मुख्य सचिव (सा.प्र.वि.) व (वित्त) यांना तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. #MPSC
Abhimanyu Pawar tweet mediaAbhimanyu Pawar tweet mediaAbhimanyu Pawar tweet mediaAbhimanyu Pawar tweet media
MR
274
452
663
23.7K
Vikas retweeté
Prasanna Joshi
Prasanna Joshi@PrasannJOSHI·
सध्याचं महाराष्ट्राचं राजकारण! #MaharashtraPolitics
Prasanna Joshi tweet media
MR
50
303
2.3K
75.3K
Vikas
Vikas@vikasmpsc·
@mpsc_office @mpsc_office आम्ही विद्यार्थी तुम्ही दिलेल्या वेळापत्रकानुसार अभ्यास करतो पुण्यातील postpone टोळीच्या सोयीनुसार ठरलेल्या वेळाप्रमाणे नाही कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता 4 तारखेला होणार पेपर नक्कीच होईल व आपण आपले घटनात्मक अस्तित्व दिमाखात जगाला दाखवून देताल ही अपेक्षा
MR
1
0
0
142
Maharashtra Public Service Commission
जाहिरात क्रमांक १२४/२०२५ महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ - प्रवेश प्रमाणपत्राबाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. mpsc.gov.in/announcement_a…
MR
4
2
32
6.2K
Vikas
Vikas@vikasmpsc·
@mpsc_office @mpsc_office आम्ही विद्यार्थी तुम्ही दिलेल्या वेळापत्रकानुसार अभ्यास करतो पुण्यातील postpone टोळीच्या सोयीनुसार ठरलेल्या वेळाप्रमाणे नाही कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता 4 तारखेला होणार पेपर नक्कीच होईल व आपण आपले घटनात्मक अस्तित्व दिमाखात जगाला दाखवून देताल ही अपेक्षा
MR
0
0
0
92
Maharashtra Public Service Commission
जाहिरात क्रमांक ०१२/२०२५ महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त (पूर्व) परीक्षा - २०२५ - अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. mpsc.gov.in/answer_keys_of…
MR
2
1
24
6K
Vikas
Vikas@vikasmpsc·
@mdontlod170021 अभ्यास करणाऱ्या मुलांच्या भावना समजुन घेणाऱ्या @MpscGuidance @AJAM_18 सर यांना कायम पाठिंबा राहील.. बाकी postpone gang समर्थक telegram चॅनेल चे ऐकून स्टडी सोडलेल्या मुलांवर आज आंदोलन करायची वेळ आली ही वस्तुस्थिती आहे. #MPSC करणारे कोणाला फॉलो करण्या इतपत नकीच सुज्ञ आहेत....
MR
0
0
0
5
mdontlod
mdontlod@mdontlod170021·
MPSC GUIDANCE आणि OFFICERS CLUB विद्यार्थ्यांच्या विरोधात भूमिका घेणाऱ्या CHANNEL ला विद्यार्थ्यांनी UNFOLLOW केले पाहिजे. #PSI_वयवाढ_1वर्ष_GR #PSIवयवाढ_1वर्ष_GR
MR
7
90
282
7K
Vikas
Vikas@vikasmpsc·
जर कोणाला लिहिलेली पोस्ट खोटी वाटत असेल तर त्यांनी आंदोलन ठिकाणी जाऊन तिथे असलेल्यांची date of birth चेक करावी तेथील 90 ते 95 percentage लोक असे निघतील की ज्याचे वय psi पदासाठी पात्र ठरत असेल मग हे लोक कशासाठी आंदोलनात उतरली असतील???? #mpsc
MR
0
0
0
45
Vikas
Vikas@vikasmpsc·
घटनात्मक बाणा दाखवेल ही अपेक्षा आहे...
MR
1
0
1
78
Vikas
Vikas@vikasmpsc·
Mpsc विद्यार्थी नावाखाली आंदोलन आणि सत्य परिस्थिती.. साधारण 5 महिन्या पूर्वी mpsc मार्फत संयुक्त गट ब परिक्षा साठी जाहिरात आली यात psi, STI ,aso पदे होती. जाहिरात थोडी उशीरा आल्याने psi साठी काही लोक अपात्र ठरले हे सत्य आहे मात्र psi वय मर्यादा 31 आणि 33 आहे तर इतर पदासाठी 38
MR
1
0
5
216