आजम शेख

796 posts

आजम शेख

आजम शेख

@AJAM_18

MH22, साधा भोळा माणूस🤗

Parbhani,Maharashtra, India Katılım Ekim 2015
59 Takip Edilen2.5K Takipçiler
आजम शेख
मा. @mpsc_office @bhimanwar गट क संयुक्त पूर्व परीक्षा 2025 निकाल अजून जाहीर नाही परीक्षेला 44 दिवस शिल्लक अभ्यास कोणी करायचा मुख्य परीक्षेचा आणि कोणी पुढील परीक्षा तयारी करायची कस कळणार? जरा जास्तच संथ कारभार झाला आयोगाचा अस नाही का वाटत? @MahaDGIPR @lokmat @SakalMediaNews @pudharionline @LoksattaLive
MR
20
158
150
1.6K
आजम शेख
मा.@CMOMaharashtra लघुलेखक पद अचानक रद्द करण्याचा निर्णय घेत आहात असे ऐकण्यात आलं आहे.... त्यापदासाठी तयारी करणारे उमेदवार चिंतेत आहेत....असा काही निर्णय केला असेल तर तत्काळ रद्द करावा आणि भरती प्रक्रिया सुरू करून जाहिराती प्रसिद्ध करा. #स्टेनोग्राफर @MahaDGIPR
MR
16
162
117
2.1K
आजम शेख
मा.@mpsc_office मा.@bhimanwar लिपिक टंकलेखक पदासाठी घेण्यात येणारी कौशल्य चाचणी ही केवळ 63% उमेदवारांसाठी आहे 37% उमेदवारांसाठी यातून सूट आहे... जी कौशल्य चाचणी सर्वांसाठी नाही ती चाचणी गुणवत्ता साठी वापरणे चुकीचे आहे. 2021 , 2022 मध्ये हा नियम लक्षात ठेवला परंतु 2023 पासून त्यात बदल होऊन 63% जनतेवर अन्याय झाला त्यामुळे कौशल्य चाचणी मधून साध्य काहीच होत नाही उलट नुकसान होत आहे. 100 % जागा न भरल्या जाता 70% जागा फक्त भरल्या जात आहेत 2023 च्या अनुभवातून, आता तर पुन्हा मेगा भरती होणार आहे अस आपण म्हणत आहात तर मग रोजगार मिळाला पाहिजे अशी परीक्षा योजना असावी . कौशल्य चाचणी बाबत 2023 मधील हाल पाहता त्या वेळी आयोगातील वरिष्ठ लोकांना कळण्याचा प्रयत्न केला परंतु काही उपयोग झाला नाही 2024 आणि 2025 मध्ये त्यात बदल नाही झाला, परंतु आपण नवीन आहात आणि आपल्याकडे सुद्धा हा विषय मांडण्याचा प्रयत्न अपेक्षा चांगल्या निर्णयाची ...ज्यातून मिळेल समान संधी आणि रोजगार.....धन्यवाद 🙏 @MahaDGIPR @lokmat @SakalMediaNews @pudharionline @avchite_amol
MR
4
184
131
4.1K
आजम शेख
आजम शेख@AJAM_18·
एक उमेदवार किती आरक्षणाचा लाभ घेऊ शकतो? आधी OBC NTB DTA SBC मध्ये असणारे उमेदवार आता EWS कटऑफ पाहून EWS मध्ये येत आहेत हे उचित आहे का? शासनाने यावर उत्तर दिले पाहिजे. अन्य जात प्रमाणपत्र धारक लोकांना EWS कस मिळत आहे याच उत्तर प्रमाणपत्र देणारे अधिकारी देऊ शकतात. @CMOMaharashtra
आजम शेख tweet media
MR
8
119
131
4.8K
आजम शेख
आजम शेख@AJAM_18·
मा.@mpsc_office जे news letter आज अपलोड केलं आहे त्याची तारीख 4 डिसेंबर 2025 का दाखवत आहात उशिरा केलेलं काम लवकर दाखवण्यापेक्षा काम लवकर करायची सवय ठेवा की का शिळ्या बातम्या देऊन स्वतःची अभ्रू काढून घेता. @CMOMaharashtra @MahaDGIPR #कामचुकार #निर्लज्ज
आजम शेख tweet media
MR
2
41
82
2.1K
आजम शेख
आजम शेख@AJAM_18·
मा. @mpsc_office @CMOMaharashtra @MahaDGIPR @Dev_Fadnavis महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला पुढील अध्यक्ष तरी किमान कार्यक्षमता असलेला निर्णय क्षमता असलेला द्या....नुसते बुजगावणे या स्वायत्त संस्थेवर बसवू नका आणून . टीप: बरंच काही लिहायचं बाकी ठेवलं आहे ते नंतर कधीतरी...
आजम शेख tweet mediaआजम शेख tweet media
MR
17
193
270
8.2K
आजम शेख retweetledi
Harshwardhan Sapkal
Harshwardhan Sapkal@INCHarshsapkal·
महायुती सरकारला एक वर्ष पूर्ण झाले या आनंदात इतके सर्व्हे करून घेतले आहेत, मुख्यमंत्री किती बेस्ट आहेत हे ओरडून ओरडून सांगावं लागत आहेत. स्वतःची गेलेली इभ्रत वाचवण्यासाठी मुख्यमंत्र्यांना किती धडपड करावी लागत आहे. पण खरंच महाराष्ट्राच्या जनतेला अस वाटत का? त्यांच्या आयुष्यात फरक पडला का? सत्य परिस्थिती वेगळी आहे. कारण प्रेम मिळते ते जनतेसाठी निःस्वार्थपणे काम केल्याने…लाडक्या उद्योगपती, बिल्डर आणि कंत्राटदारांसाठी राबणाऱ्या मुख्यमंत्र्यांना हे कळणार नाही! महाराष्ट्राचे राजकारण द्वेषपूर्ण करण्याचे श्रेय मात्र याच मुख्यमंत्र्यांना जाते. @CMOMaharashtra @Dev_Fadnavis
MR
10
30
148
5.8K
आजम शेख
आजम शेख@AJAM_18·
महाराष्ट्र मध्ये दिव्यांग बोगस प्रमाणपत्र सुळसुळाट काय कमी होत का आता अजून नवीन EWS बोगस प्रमाणपत्र सुळसुळाट सुरू...2023 पूर्वी जे लोक OBC DT A NTB SBC आरक्षण लाभ घेत होते त्या लोकांनी अचानक EWS लाभ सुरू केला....यंत्रणा विक्रीला असल्यावर यात काही नवल नाही म्हणा @CMOMaharashtra
MR
10
98
189
7.3K
आजम शेख
आजम शेख@AJAM_18·
@sawarkar_priyal @mpsc_office प्रत्येक ऑप्शन FINE असला पाहिजे SYSTEM मध्ये दिलेला कोणी कोणता वापरला तरी पेमेंट झालं पाहिजे
MR
1
0
3
151
Priyal Sawarkar
Priyal Sawarkar@sawarkar_priyal·
@AJAM_18 @mpsc_office @AJAM_18 Ajam Sir 1. SBI 'Internet Banking' is working fine for fees payment. 2. This time 'Fee Receipt' option is NOT available so no recoverable 'Transaction ID' unless fetched from Bank Statement from Bank's Official Website for further remedy.
English
2
0
1
218
आजम शेख
आजम शेख@AJAM_18·
मा.@mpsc_office गोर गरीब उमेदवारांना किती लुटणार ? एकाच परीक्षेसाठी 5 - 5 वेळा पेमेंट कराव लागत असेल तर उमेदवारांनी काय करायचं ? तुमच्या वेबसाइट चा प्रॉब्लेम सुरू आहे तर तस प्रसिद्धीपत्रक टाकायचं एवढ कळत नाही का ? डुप्लिकेट पेमेंट पैसे लगेच परत पाठवा. अर्ज करण्यासाठी तारीख वाढवा.
आजम शेख tweet media
MR
4
54
67
3K
आजम शेख
आजम शेख@AJAM_18·
या सरकारला लिपिक टंकलेखक उमेदवारांना नियुक्ती पत्र देण्यासाठी इव्हेंट करायचा आहे,त्याचा मुहूर्त 3 वेळा टाळला आहे आता नवीन मुहूर्त कधी ते अजून माहिती नाही ? नियुक्त तत्काळ द्यावी अन्यथा या नुसत्या दिखावा करणाऱ्या सरकारला पदवीधर उमेदवार योग्य वेळी जागा दाखवतील @CMOMaharashtra
MR
20
436
253
3.1K
आजम शेख
आजम शेख@AJAM_18·
मा. @mpsc_office जाहिराती मध्ये अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 3 जून तर संकेतस्थळावर 9 जून अर्ज करण्याचा अंतिम दिनांक दाखवत आहे......9 जून अंतिम दिनांक समजून काही उमेदवारांनी अर्ज अजून भरलेला नाही...त्यांना आलेल्या या समस्याचे निराकरण करून त्यांचे अर्ज भरून घ्यावे. #COMBINEAMINS24
आजम शेख tweet media
MR
5
102
79
2.8K
Suraj
Suraj@thakursuraj1506·
@AJAM_18 @mpsc_office जागा वाढ मुद्द कुठ गेला सर अंदोलन करण्या साठी combain चे मुल दिसतात mpsc पुढे गेली तर कंबाईन जागा वाढ चर्चा च बंद झाली
MR
2
0
1
104
आजम शेख
आजम शेख@AJAM_18·
मा. @mpsc_office 4 मार्च 2025 रोजी जा.क्र. 048/2024 - महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा, संयुक्त (पूर्व) परीक्षा-2024 - अंतिम उत्तरतालिका आली, पण अजून पर्यंत तरी 60 दिवस उलटून गेले तरी निकाल जाहीर नाही. काम होत नाहीयेत की करावं वाटत नाहीयेत आयोगाने सांगावे ? #COMBINE24PRERESULT
MR
27
603
336
5.7K
आजम शेख
आजम शेख@AJAM_18·
@ImPatil94 @mpsc_office AM030065 GAWANDE MOHIT ASHOKRAO 239.50 4.15.3 - OBC - General - 1 माझ्या नादाला लागण्या आधी तुझ्या माय बापाला सांग तस नाहीतर पुन्हा रडत बसशील
MR
0
0
0
64
mohit gawande
mohit gawande@ImPatil94·
@AJAM_18 @mpsc_office ते काही करा पण result late लागण्यात काळया नका करू, तू तसा आग लावे पणा जास्त करतो, जय श्रीराम
MR
1
0
0
62
आजम शेख
आजम शेख@AJAM_18·
मा. @mpsc_office लिपिक टंकलेखक OPTING OUT लिंक रविवार पर्यंत सुरू ठेवावी जे काही इच्छुक असतील शेवटच्या दिवसापर्यंत विचार करणारे OPTING OUT बाबत चा ते बाहेर पडतील,आणि अस पण शनिवार रविवार तुम्हाला सुट्टीच असते मग काय समस्या तर नाही रविवार पर्यंत लिंक सुरू ठेवायला . #OPTआऊट23लिपिक
MR
24
507
279
3.9K