भारतीय पुणेकर

35K posts

भारतीय पुणेकर

भारतीय पुणेकर

@CommonSense___

Common man hoping to see my India progress! Software Professional | Fintech

Pune, India शामिल हुए Mayıs 2012
86 फ़ॉलोइंग458 फ़ॉलोवर्स
Simple Man साधा माणूस
@Nikbss157404 @MeghUpdates A legendary Judge who ordered X India to immediately restore anti-national Prateek Sharma's (@DrNimoYadav) abusive twitter handle. A handle that is continuously engaged in spreading fake news and defaming the government, BJP, RSS and the Hindu community at large. अन'मोल' है 👌
Simple Man साधा माणूस tweet media
English
1
0
1
30
Megh Updates 🚨™
Megh Updates 🚨™@MeghUpdates·
🚨 Just IN 🚨 Delhi High Court orders restoration of X accounts “Dr Nimo Yadav” and “Nehr Who”, while stating that specific tweets mentioned in the blocking order will continue to remain withheld for now.
English
18
34
195
20.2K
भारतीय पुणेकर
@vaibhavsanap713 मुळात सरकारी गोपनीय डेटा AI वर टाकणे हा गुन्हा आहे. हा डेटा अमेरिकेकडे गेला आहे. दमानिया विरोधात गुन्हा दाखल होऊ शकतो.
MR
1
0
1
158
Vaibhav Sanap
Vaibhav Sanap@vaibhavsanap713·
मला CDR एका प्रायव्हेट डिटेक्टीव्ह ने दिले होते, मी AI अॅपवर टाकले आणि मला खात्री पटली ते खरे आहेत - अंजली दमानिया. तुम्हाला खात्री पटली म्हणजे काय? तुम्ही कोण आहात? तुम्हाला खात्री पटली म्हणजे तुम्ही मिडिया ट्रायल करणार का? कोणी अधिकार दिला तुम्हाला? महाराष्ट्राची कायदा आणि सु्व्यवस्था तुमच्या दिलेल्या जजमेंटवर चालते की न्यायालयाच्या? ज्या एक्सेल शीट बद्दल तुम्ही बोलताय आणि त्यात विशिष्ट लोकांची नावं नाही असं तुम्ही म्हणताय.. तो सीडीआर मला पाठवा.. त्यात मी माझं, तुमचं आणि तुम्ही म्हणाल त्या व्यक्तीचं नाव अॅड करुन तुम्हाला पाठवतो.. करा सर्वांनाच दोषी घोषित न्यायमूर्ती दमानिया मॅडम. आणि हे सगळं करुन महाराष्ट्रावर उपकार करत असल्याच्या अविर्भावात वागणं सोडून द्या.. तुम्हाला कोणी आग्रह नाही केला न्यायाधीश बनण्याचा.
MR
15
48
299
16.2K
भारतीय पुणेकर
@INCHarshsapkal पवन खेराच्या सगळ्या बनावट कारनाम्याचा पंचनामा कालच झाला आणि त्याच्याविरुद्ध FIR सुद्धा दाखल झाली आहे. UAE सरकारने हा पासपोर्ट बनावट असल्याचा खुलासा केला. तरी हा टिपू तेच खोटे दावे आज नव्याने करत आहे! किती निर्ढावलेले झालेत हे काँग्रेसवाले. खोटे बोलून निवडणुका जिंकणे शक्य नसते!
MR
0
0
2
99
Harshwardhan Sapkal
Harshwardhan Sapkal@INCHarshsapkal·
हिमंता बिस्वा व त्यांच्या कुटूंबीयांची गृहमंत्री अमित शाह चौकशी करणार का ?
Harshwardhan Sapkal tweet media
MR
15
16
94
1.8K
भारतीय पुणेकर
@yadujavalkar पटेल, तटकरे यासारख्या सीनियर नेत्यांविरोधात कटकारस्थान करण्याची आपली योग्यता आहे काय हे नातवाला कळत नाही.
MR
0
0
8
692
यदुनाथ जवळकर🔥
ऐंशी नव्वदीच्या दशकात फक्त वर्तमान पत्रे असायची... तेव्हा आजोबा.. संपादकांना हाताशी धरून अफवा पेरायचा...तेव्हा चालून गेलं... आता "राजीव गांधी" यांच्यामुळे आलेले आय टी युग आहे... दुसऱ्या मिनिटाला कळते हे कुणी लावले असेल... नातवाला वाटते लोके अजूनही चाळीस वर्षांपूर्वीची भोळी भाबडी आहेत... लोक आता ले चतुर झालेली आहेत..
यदुनाथ जवळकर🔥 tweet media
MR
9
20
226
8.8K
Sumit
Sumit@sumitsaurabh·
Which one is your favourite punch line from Dhurandhar 1 & 2 ! 1. Bachcha hai tu mera 2. Ghar ki yaad nahi aayi tujhe, Jassi? 3. Hindustaniyon ka sabse bada dushman Hindustani hi hai… Pakistan toh doosre number pe aata hai. 4. Ghayal hoon isliye ghatak hoon 5. Rehman Dakait ki di hui maut, badi kasainuma hoti hai. 6. Hum mard hai Jaskirat; paida hone se marne tak hamara farz hai ladhna 7. Pakistan ka mustakbil ab Hindustan tay karega. 8. Honsla eendhan badla
हिन्दी
189
56
428
31.4K
ॐ महाकाल ही सत्य है 🔱
@ANI Biswa जी, हर बार वही पुराना खेल? जब खुद सवालों में घिरते हैं तो तुरंत पाकिस्तान का राग शुरू! लेकिन असली सवालों से कब भागेंगे? दुबई में महल किसके हैं? जाली पासपोर्ट कैसे बने? जनता अब समझ चुकी है — मुद्दों से ध्यान भटकाने की राजनीति ज्यादा दिन नहीं चलेगी। जवाब देना ही पड़ेगा!
हिन्दी
2
0
1
532
ANI
ANI@ANI·
#WATCH | Guwahati: Assam CM Himanta Biswa Sarma says, "...Anyone can register a company by paying USD 199. After yesterday's press conference, they created another company in the name of Riniki...Congress used images of passports and documents procured from a Pakistani Social Media Group. Gaurav Gogoi was helped by a Pakistani social media group...How Pakistan is trying to influence Assam election, this is very important."
ANI@ANI

#WATCH | Guwahati: Assam CM Himanta Biswa Sarma says, "Yesterday, Pawan Khera and Gaurav Gogoi did two press conferences, one in Delhi, one in Guwahati...During our research, we found that the entire material of the press conference, which took place yesterday, was supplied by a Pakistani social media group. In the last 10 days, Pakistan channel has done at least 11 talk shows regarding the election in Assam, which never happened earlier. And in every talk show, the conclusion is that Congress should win. Pakistan's link to yesterday's press conference has also now become very, very apparent. I am sure that this will be taken into consideration by the law enforcement agency." "...Normally, when you raise a certain issue before the public with fraudulent documents, it attracts 420 and 468 of the IPC. Of course, there is a correspondence provision in new BNS. When you use these allegations with fabricated documents to influence a result or outcome of an election, then it attracts higher penalty provisions, and the punishment for that is life imprisonment. Yesterday, my wife filed an FIR, and I am sure that the police will register the case in the appropriate section of law and take necessary action."

English
91
1K
3.1K
251.2K
भारतीय पुणेकर
@AdityaRajKaul Iran’s demands: 1. End to all US/Israeli aggression & strikes. 2. Concrete security guarantees against future attacks. 3. Payment of war reparations & compensation. 4. Comprehensive ceasefire on all fronts (incl. proxies). 5. Recognition of Iran's sovereignty over the strait.
English
0
0
0
173
Aditya Raj Kaul
Aditya Raj Kaul@AdityaRajKaul·
Trump’s fresh warning to Iran: “Open the Fuckin’ Strait, you crazy bastards, or you’ll be living in hell - JUST WATCH! Praise be to Allah”. This is the most aggressive language used by Trump in last 37 days of the war in West Asia. Trump seems quite frustrated.
Aditya Raj Kaul tweet media
English
150
427
3K
71.5K
ओंकार
ओंकार@Rokhthok_Onkar·
हल्ली प्रिया बापटच्या समोर नट उमेश कामतच घ्यावा‌ लागतो का?
MR
28
3
208
25.1K
मी भारतीय
मी भारतीय@Core_punekar·
अशा गाड्या पुण्यातही काही वेळा रस्त्यावर दिसतात. पण एक प्रश्न पडतो. ६८ वर्षे जुनी गाडी RTO पास करते?
Dilip Walse Patil@Dwalsepatil

काल मुंबईतील जिमखान्यात व्यायामासाठी गेलो असताना चालता चालता उभ्या असलेल्या एका जुन्या Fiat गाडीवर माझं लक्ष गेलं. बारकाईने पाहिलं असता कळलं की ती गाडी 1958 साली बनवलेली आहे… आणि आजही, तब्बल 68 वर्षांनंतर, ती अत्यंत उत्तम स्थितीत सेवेत आहे! एखादी गोष्ट योग्य प्रकारे जपली, व्यवस्थित मेंटेन ठेवली, तर ती कित्येक वर्ष उत्तम चालू राहू शकते, याचं हे जिवंत उदाहरण आहे. त्या गाडीच्या मालकाने केलेली जपणूक आणि काळजी खरंच प्रेरणादायी आहे. हाच विचार राजकारण आणि समाजकारणालाही लागू होतो. जसं 68 वर्षं जुनी गाडी आजही सक्षमपणे चालू राहू शकते, तसंच एखादी व्यक्ती जर आपल्या विचारांची, मूल्यांची आणि कामाची जपणूक करत राहिली, तर वय काहीही असो, ती व्यक्ती तितक्याच जोमाने, आत्मीयतेने आणि ताकदीने समाजासाठी काम करत राहू शकते. कारण सातत्य, शिस्त आणि जपलेली मूल्यं यांवरच दीर्घकाळ टिकणारं आणि प्रभावी कार्य उभं राहतं.

MR
6
2
45
8.2K
Kevin Pietersen🦏
Every hotel around the world, towels are white. Why?
English
1.3K
213
10.9K
1.6M
भारतीय पुणेकर
@smitadeshmukh Raut/UBT modus operandi. Claim something that’s not verifiable and do propaganda over it. Like behind the door discussions with Amit Shah in 2019. And now show closeness to Ajit Pawar who is no more.
English
0
0
0
72
Smita Deshmukh🇮🇳
Smita Deshmukh🇮🇳@smitadeshmukh·
Get up the morning. Talk trash. Get reported in the national media. Today is another day. Life of a UBT 🤡
Smita Deshmukh🇮🇳 tweet media
English
5
19
99
1.9K
भारतीय पुणेकर
@mayurjoshi999 हमजा आणि इकबाल यांची मारामारी अनावश्यक लांबवलेली आहे. भारतीय लष्कर प्रशिक्षित हमजा ने त्यात बऱ्यापैकी मार खाल्ला हे पचत नाही. गुप्तहेर एवढा वेळ फाईट करत नाही.
MR
0
0
3
295
mayurjoshiphotos
mayurjoshiphotos@mayurjoshi999·
काल, फायनली बघितला धुरंधर 2. माझी प्रामाणिक समीक्षा. पहिल्या उणिवा सांगतो: 1. हा काही सर्वदोष विरहित चित्रपट नाही. 2. अनेक दृश्य टाळून कदाचित लांबी कमी करता आली असती. उदाहरणार्थ एकमेकांचा पाठलाग करत धावत जाणारी, chasing करणारी दृश्य. पूर्वीच्या सिनेमात जसे की फास्ट अँड फ्युरियस, टॉम क्रूज चे मूवी किंवा बॉण्ड चे मूवी यातील धावत पाठलाग करणारे ठराविक दृश्य आता तितकी जास्त थरारक वाटत नाहीत. किमान मलातरी.🙏 3. खूप लांबलेली मारामारी आता या काळात बरी आणि खरी नाही वाटत. लोक पूर्वीसारखे सेन्सिटिव्ह राहिलेले नाहीत "अरे बापरे, माझ्या अमिताभला किती मारत आहेत हे" असा विचार आताच्या प्रेक्षकाच्या मनात येत नाही. उलट " इतके मारले तर माणूस उठेल काय?" असा विचारच हल्लीच्या genz मध्ये येऊ शकतो. अगदी trained MMA फायटर देखील एका बरोबर मारलेल्या बुक्की मध्ये किंवा किक मध्ये आडवे होतात. परंतु मसाला भरण्यासाठी अशा गोष्टी करण्याची गरज असतेच असे वाटत नाही. 4. संजय दत्त ची भूमिका , तो दिसायला नक्कीच तिकडचा जो ACP होता त्याच्या सारखा दिसतो. पण त्याला जरा उर्दू किंवा तिकडच्या बोलीभाषेचे धडे दिले असते तर बरे झाले असते. मुंबईच्या टपोरी हिंदी भाषेत तो बोलतो. 5. शेवटी ट्रेनमधील रिक्षामधील लांबवलेले भावनिक क्षण प्रेक्षक थोडक्यात समजू शकला असता. तो हा प्रवास टाळून डायरेक्ट त्याच्या घराच्या darar उभा आहे हे दाखवू शकले असते. अर्थात मी जरा कमी भवनप्रधान असल्यामुळे माझे हे मत आहे. बाकी लोकांना वेगळे वाटू शकते. या गोष्टी सोडून मला काहीही उणीव दिसली नाही. आता जमेच्या बाजू. 1. वरील सांगितलेल्या उणिवा केवळ 5 ते 10 टक्के सिनेमा मध्ये आहेत उर्वरित 90 टक्के.सिनेमा अत्यंत उत्तम आहे. 2. Spy चे खरे आयुष्य कसे असू शकते हे उत्तम बेमालूम दाखवले आहे. त्याचे वास्तव, त्याला दिलेले कामगिरी आणि तो तेथे जगत असणाऱ्या आयुष्य हे किती गुंतागुंतीचे असू शकते हे परफेक्ट दाखवले आहे. 3. भारतीय मुस्लिम समाजाला वाईट दाखवलेले आहे हा निव्वळ आणि निव्वळ प्रोपोगंडा आहे. एकही वाक्य अथवा सीन असा दाखवलेला नाही. पाकिस्तानी आणि त्यांची मानसिकता असलेले टेररिस्ट भारतीयांबद्दल काय विचार करतात ते त्यात दाखवलेले आहे. तिकडच्या बऱ्याच टेररिस्ट ना हे सांगूनच ब्रेनवॉश केले जाते की भारतामध्ये कसे मुस्लिमांना अत्यंत वाईट आणि हालाखीची वागणूक मिळते आणि त्यांना अत्यंत अन्यायपूर्ण जीवन जगावे लागते आणि त्यासाठी भारतातील मेजॉरिटी म्हणजे हिंदू जबाबदार आहेत. ही त्यांची तिकडची शिकवण आहे. त्यामुळे पाकिस्तानी ISI किंवा वरिष्ठ अधिकारी यांना हिंदूंबद्दल असलेला द्वेष त्यामध्ये आहे. हे पहेलगाम हल्ल्यामध्ये सर्वांनी बघितलेले आहे. 4. बऱ्याच सत्य घटना आणि त्याभोवती गुंफलेली कल्पना आणि बरेचसे वास्तव अत्यंत सुंदर दाखवलेले आहे. 5. TENET या सिनेमा मधील म्युझिक किंवा साऊंड चे जे स्कोर आहेत त्या पद्धतीचे स्कोर येथे बऱ्याच दृश्यांना दिलेले आहेत ते प्रचंड भारी वाटतात. खूप ठिकाणी तसे स्कोअर वापरलेले आहेत. 6. बाजीराव या सिनेमांमध्ये अत्यंत केलेला रणवीर सिंग याने या भूमिकेमध्ये मात्र खरोखर अफाट काम केलेले आहे. यात वाद नाही. त्याच्या भूमिकेला खरच मानले पाहिजे. 7. संजय दत्त सोडून बाकी प्रत्येक माणसाने त्यांची भूमिका सुंदरपणे निभावलेली आहे. 8. या सिनेमांमध्ये खास करून शेवटच्या अर्ध्या पाऊण तासात असणारे ट्विस्ट प्रेक्षकांना शेवटपर्यंत कंटाळून देत नाही. सारांश: हा सिनेमा आहे छानच. सगळे लोकं खूप जास्त बोलत होते म्हणून मी थेटरला जाऊन बघितला. परंतु तो घरी देखील OTT वर बघून मला तितकेच समाधान मिळाले असते. आता येथे कदाचित मी फार भावनाप्रधान नाही त्यामुळे माझे मत असे असू शकते. माझ्यासारख्या व्यक्तीला Interstellar किंवा ग्रॅव्हिटी किंवा inception, TENET अशा दर्जाचे भव्य आणि दिव्य दृश्य दिसणारे सिनेमे थेटर मध्ये जाऊन बघायला आवडते. बहुतांश भारतातील बनवले जाणारे सिनेमे खास करून बॉलीवूडमधील सिनेमे हे थेटर मध्ये जाऊन बघण्याइतके काही फार भव्य दिव्य असतात असे माझे मत नाही. त्यामुळे बहुतांश बॉलिवूड सिनेमे जास्तीत जास्त NETFLIX किंवा Z-cinema यावर बघितले तरी तसेच वाटतात. याबाबत प्रत्येकाचे मत वेगवेगळे असू शकते त्याचा मी आदर करतो. कारण ही पर्सनल चॉईस आहे. परंतु या सिनेमाला भारतीय लोकांनी आक्षेप घेण्यासारखे यात काहीच नाही. जवान आणि एक था टायगर वगैरे मी टीव्हीवर बघायचा प्रयत्न केला होता. पण माझ्या दृष्टीने ते अत्यंत थिल्लर या कॅटेगरी मध्ये जमा झाले. त्यामुळे या धरतीचा एखादा वास्तववादी पण योग्य कल्पना गुंफलेला सिनेमा आपल्या बॉलिवूडमध्ये कोणी तयार करत आहे याबद्दल @AdityaDharFilms यांचे कौतुक. #धुरंधर #Dhurandhar2‌TheRevenge
MR
16
4
81
17.6K
भारतीय पुणेकर
@Liberal_India1 ओ साहेब एक मन बनवा. तुमचे समर्थक इंदिरा गांधींनी धुरंधर पाकिस्तान मध्ये पाठवले याचे कौतुक करतात आणि तुम्ही त्याला खोटे ठरवताय. काँग्रेस एवढी कन्फ्यूज्ड पार्टी का आहे? कसला धसका घेतला आहे?
MR
1
0
0
121
Pratik S Patil
Pratik S Patil@Liberal_India1·
विद्यार्थ्यांना खरे आणि वास्तव सांगणारे नितू मॅडम सारखे शिक्षक या देशाला हवेत 👏🏻
MR
8
133
640
9.3K
भारतीय पुणेकर
@BhatkhalkarA बुरख्यात राहतील, मागास राहतील तरच एकगठ्ठा राहतील. हे असेच चालू रहावे यासाठी सेक्युलर आणि लिबरल (😳) सतत प्रयत्नशील असतात.
MR
0
0
0
18
Atul Bhatkhalkar
Atul Bhatkhalkar@BhatkhalkarA·
युनायटेड अरब अमिरातच्या मंत्री रीम अल हाश्मी यांनी आपले परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर यांची भेट घेतली. ना बुरखा ना हिजाब. तरीसुद्धा या मुस्लिम आहेत. भारतातील मुस्लिमांनी यातून धडा घ्यायला हरकत नाही.
Atul Bhatkhalkar tweet media
MR
6
2
55
1.1K
भारतीय पुणेकर
@abpmajhatv जमाना UPI वापरतो. राऊत नोटा वापरत आहे. नोटा कुठून आल्या याचा ट्रॅक लागत नसतो.
MR
0
0
2
218
ABP माझा
ABP माझा@abpmajhatv·
Sanjay Raut Bailjodi Jalgaon : राऊतांनी 500 चा बंडल काढला,8 हजार रुपयांत 'बैलगाडी' खरेदी #SanjayRaut #jalgaon
MR
22
93
1.3K
54.3K
Simple Man साधा माणूस
@mabend2 So surprising... they fail to understand the engagement farming angle in the tweet... People respond as if it is an important tweet that needs an immediate reply.. I have seen some handles posting brinjal, cucumber, mango, watermelon, muskmelon pix & asking "usko kya kehte hai?"
English
3
0
1
42
Manda Bendre 🇮🇳
Tumhare shahar mein golgappa aur samosa kitne ka milta hai uss se humko kya lena dena. Kounsa udhar aakar khana hai humko 🤷‍♀️
हिन्दी
43
20
103
2.9K
Matt Wallace
Matt Wallace@MattWallace888·
The glowing antenna on his oxygen tank is freaking me out a bit! What is that @grok???
English
166
70
641
620.6K
Namrata
Namrata@kaleshikudi·
This scene is pure acting at its peak. 🔥🔥
English
88
1.5K
12.7K
313.1K