amol sonule

394 posts

amol sonule

amol sonule

@amolsonule5

参加日 Aralık 2021
56 フォロー中6 フォロワー
amol sonule がリツイート
Arun chaure
Arun chaure@Arunchaure2·
@Dhananjay_AAP @AAPMaharashtra @AjitPawarSpeaks @Dev_Fadnavis @iambadasdanve @VijayWadettiwar @Mpsc_Andolan @punyachiMPSC @MPSCstudsRight @CMOMaharashtra @AtishiAAP दुसर्‍या टप्प्यात Document verification झालेले असून आता जवळपास 7 महिने होत आली तरी इतर 394 विद्यार्थ्यां वरच हा अन्याय का ??............. तरी कृपया Dvet ने याचा विचार करुन न्यायालयाच्या अधीन राहून कृपया लवकरात लवकर नियुक्तया द्याव्यात.
MR
0
20
22
327
amol sonule がリツイート
Shruti Lande
Shruti Lande@ShrutiLand51725·
@Dhananjay_AAP @AAPMaharashtra @AjitPawarSpeaks @Dev_Fadnavis @iambadasdanve @VijayWadettiwar @Mpsc_Andolan @punyachiMPSC @MPSCstudsRight @CMOMaharashtra @AtishiAAP दुसर्‍या टप्प्यात Document verification झालेले असून आता जवळपास 7 महिने होत आली तरी इतर 394 विद्यार्थ्यां वरच हा अन्याय का ??............. तरी कृपया Dvet ने याचा विचार करुन न्यायालयाच्या अधीन राहून कृपया लवकरात लवकर नियुक्तया द्याव्यात.
MR
0
11
14
148
amol sonule がリツイート
𝑬𝒓 𝙉𝙖𝙧𝙚𝙣 𝘼 𝙑𝙖𝙞𝙧𝙖𝙡
#ITI_Craft_Instructor_1457 आजच्या आंदोलनाची #आझाद मैदान उद्या साक्ष देईल. १. आश्वासन नकोय , ऑर्डर हव्यात! २. आचारसंहिता पूर्वी जॉइंनिंग ऑर्डर मिळालीच पाहिजे! @MPLodha @AjitPawarSpeaks @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde
𝑬𝒓 𝙉𝙖𝙧𝙚𝙣 𝘼 𝙑𝙖𝙞𝙧𝙖𝙡 tweet media𝑬𝒓 𝙉𝙖𝙧𝙚𝙣 𝘼 𝙑𝙖𝙞𝙧𝙖𝙡 tweet media
MR
16
69
68
1.7K
amol sonule がリツイート
Preeti thawre
Preeti thawre@PreetiT14412·
@er_vairal @MPLodha @AjitPawarSpeaks @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde गेली 7 ते 8 महिन्यांपासून आम्हाला फक्त आश्वासन मिळत आहे आता ठोस कार्यवाही झालीच पाहिजे.1063 प्रमाणे 394 उमेदवारांना joining ही आचार संहितेच्या अगोदर मिळालीच पाहिजे.आश्वासन नको ऑर्डर द्या...@MPLodha sir.. 🙏
MR
0
30
25
229
amol sonule がリツイート
SAC11M
SAC11M@SAC11MM·
@Dhananjay_AAP @AAPMaharashtra @AjitPawarSpeaks @Dev_Fadnavis @iambadasdanve @VijayWadettiwar @Mpsc_Andolan @punyachiMPSC @MPSCstudsRight @CMOMaharashtra @AtishiAAP @MPLodha @mieknathshinde सर,आम्ही दिवसरात्र अभ्यास करून मेरीट मध्ये येवून हि joining साठी खूप वाट पाहावी लागत आहे.जर भरती आचारसंहितेत फसली तर सर्व मेरीट उमेदवार व त्यांचे कुटुंब फार संकटात सापडनार. कृपया करून आम्हाला joining द्या 🙏🏼 @LoksattaLive @PSamratSakal @YogeshPayghan @harshdudhe_MT @PrasannJOSHI
SAC11M tweet mediaSAC11M tweet media
MR
3
16
14
108
amol sonule がリツイート
Dhanashree Mankar
Dhanashree Mankar@Dhanashree32366·
@SAC11MM @Dhananjay_AAP @AAPMaharashtra @AjitPawarSpeaks @Dev_Fadnavis @iambadasdanve @VijayWadettiwar @Mpsc_Andolan @punyachiMPSC @MPSCstudsRight @CMOMaharashtra @AtishiAAP @MPLodha @mieknathshinde @LoksattaLive @PSamratSakal @YogeshPayghan @harshdudhe_MT @PrasannJOSHI सर,आम्ही दिवसरात्र अभ्यास करून मेरीट मध्ये येवून हि joining साठी खूप वाट पाहावी लागत आहे.जर भरती आचारसंहितेत फसली तर सर्व मेरीट उमेदवार व त्यांचे कुटुंब फार संकटात सापडनार. कृपया करून आम्हाला joining द्या
MR
0
6
6
67
amol sonule がリツイート
SAC11M
SAC11M@SAC11MM·
@er_vairal @MPLodha @AjitPawarSpeaks @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde #ITI_Craft_Instructor_1457 1063 तुपाशी तर ३९४ का उपाशी? ज्या प्रमाणे 1063 उमेदवारांना conditional joining दिली त्याप्रमाणेच 394 मुलांनाही न्यायालय निर्णयाच्या अधिन राहून joining द्या. पहिलेच आमचे खूप आर्थिक नुकसान झाले आहे जर भरती आचारसंहितेत फसली तर आम्ही तर बर्बाद होऊ.
MR
0
14
15
89
amol sonule がリツイート
P M
P M@PrashantMo32603·
#ITI_Craft_Instructor_1457 1063 तुपाशी तर मग 394 का उपाशी ? उर्वरित 394विद्यार्थ्यांना Conditional joining मिळालीच पाहिजे . आचारसंहितेच्या पहिलं जॉइनिंग द्यावी ही विनंती . @Dhananjay_AAP @MPLodha @Dev_Fadnavis @BaliramDoleyINC @DvetMaharashtra
P M tweet mediaP M tweet media
MR
1
36
34
332
amol sonule がリツイート
Manoj Patil
Manoj Patil@manoj14617·
We want Justice
P M@PrashantMo32603

#ITI_Craft_Instructor_1457 1063 तुपाशी तर मग 394 का उपाशी ? उर्वरित 394विद्यार्थ्यांना Conditional joining मिळालीच पाहिजे . आचारसंहितेच्या पहिलं जॉइनिंग द्यावी ही विनंती . @Dhananjay_AAP @MPLodha @Dev_Fadnavis @BaliramDoleyINC @DvetMaharashtra

English
0
9
8
46
amol sonule がリツイート
Dhananjay Shinde INDIA 🇮🇳
Dhananjay Shinde INDIA 🇮🇳@Dhananjay4INC·
संदर्भ : आप महाराष्ट्र /२०२४/२००९०३ प्रति, मा. मंगलप्रभात लोढा कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग महाराष्ट्र राज्य विषय - आचारसंहितापूर्वी १४५७ पदापैकी उर्वरित ३९४ विद्यार्थ्यांना कोर्टाच्या निर्णयास अधीन राहून (Subject to outcome of court result) नियुक्ती देण्याबाबत. माननीय महोदय, आपल्या अखत्यारीतील "शिल्प निर्देशक" (ITI Instructor) च्या १४५७ पदांसाठी ऑगस्ट २०२२ मध्ये जाहिरात प्रदर्शित करण्यात आली होती. त्यानुसार सप्टेंबर २०२२ मध्ये पूर्व परीक्षा घेण्यात आली व नंतर जून २०२३ मध्ये मुख्य परीक्षा घेण्यात आली होती. मुख्य परीक्षेनंतर संपूर्ण कागदपत्र पडताळणी प्रक्रिया पूर्ण होऊन १४५७ पैकी १०६३ उमेदवारांना न्यायालयाच्या निर्णयास अधीन राहून नियुक्तीपत्रे देण्यात आली आहेत व उर्वरित ३९४ उमेदवारांना नियुक्ती देण्याच्या वेळेस काही उमेदवार न्यायालयात गेले असल्यामुळे हि भरती थांबली आहे. "कोर्टाचा जो काही निर्णय भविष्यामध्ये येईल तो आम्हा उमेदवारांना मान्य असेल" या अटीवर या ३९४ उमेदवारांची न्यायालयीन निर्णयाच्या अधीन राहून विधानसभा निवडणूक आचारसंहितेच्या अगोदर नियुक्त्या द्याव्यात हि या उमेदवारांची मागणी आहे. आपणांस विनंती करण्यात येत आहे कि वरील मागणीचा विचार करून योग्य निर्णय घेऊन विद्यार्थ्यांना न्याय द्यावा. धन्यवाद, @MPLodha @mieknathshinde
Dhananjay Shinde INDIA 🇮🇳 tweet media
MR
51
222
188
7.9K
amol sonule がリツイート
OFFICER'S CLUB
OFFICER'S CLUB@OFFICER_CLUB11·
#नियुक्या_मिळाल्याच_पाहिजेत ♦️ आरोग्य भरती गट क, गट ड मधील खूप उमेदवारांना अजूनही नियुक्ती दिल्या नाही आहेत. 👉 तसेच इतर पदांच्या परीक्षा झालेल्या आहेत त्याच्या पण नियुक्ती खूप दिवसापासून वेगवेगळ्या कारणाने लटकलेल्या आहेत. त्यावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री महोदयांनी विशेष लक्ष घालून हा प्रश्न मार्गी लावावा ही विनंती.. पुह्ना आचारसंहिता लागण्याची भीती उमेदवार मध्ये आहे.. शासनाला सर्व विध्यार्थी मार्फत नम्र विनंती हा प्रश्न मार्गी काढावा..🙏 @TanajiSawant4MH @mieknathshinde @Dev_Fadnavis 👉 आम्हाला विश्वास आहे शासनच विध्यार्थी वर्गाला न्याय देईल.. 🙏🙏 @Dev_Fadnavis @AbhiPawarBJP @mieknathshinde @Dev_Fadnavis @DrSEShinde @TanajiSawant4MH @AbhiPawarBJP @AjitPawarSpeaks @cbawankule @SMungantiwar @dhananjay_munde @ChhaganCBhujbal @SunilTatkare @girishdmahajan @atulsave_india @ChDadaPatil @Dwalsepatil @RVikhePatil @mrhasanmushrif @RajThackeray @mieknathshinde @Dev_Fadnavis @RVikhePatil @AbhiPawarBJP @PawarSpeaks @supriya_sule @uddhavthackeray @RajThackeray @AUThackeray @rautsanjay61 @ajitpawarspeaks @Chh_Udayanraje @NANA_PATOLE @bb_thorat @Jayant_R_Patil @RealBacchuKadu @TV9Marathi @abpmajhatv @ibnlokmattv1 @LoksattaLive @SakalMediaNews
MR
122
716
472
10.4K
amol sonule がリツイート
Santosh Waghmare
Santosh Waghmare@santoshpwagh·
@MPLodha @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @GoM_SEEID @MSInSociety @BJP4Maharashtra @BJP4Mumbai आदरणीय लोढा साहेब, या भरती मध्ये MAT ने सरकारची बाजू योग्य आहे ,आणि केस करणाऱ्यांचा उद्देश चांगला नाही असे म्हंटले आहे ,तरी हे लोक स्वतः लां न्यायालयाच्या वरचे समजत आहेत,1457 पद भरती लवकरात लवकर पूर्ण करावी ,दिशाभूल आणि सरकारची बदनामी करणाऱ्या वर कार्यवाही करावी ही विनंती.
MR
0
27
31
131
amol sonule がリツイート
amol giradkar
amol giradkar@amolgiradkar9·
@MPLodha @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @GoM_SEEID @MSInSociety @BJP4Maharashtra @BJP4Mumbai माननीय साहेबांनी आम्हा सर्व मेरिट मधील मुलांना subjected to court verdict चा आधार घेऊन मेरिट यादी मधील candidates conditional joining द्यावी, कारण सदरील भरती प्रक्रिया 2 वर्षा पासून कोर्ट केसेस मुळे रखडली आहें...यात केस करणारे petitioner सदरील भरती intentionally delay करत आहें.
MR
0
11
14
125
amol sonule がリツイート
Abhijeet Raut
Abhijeet Raut@AbhijeetRR89·
@MPLodha @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @GoM_SEEID @MSInSociety @BJP4Maharashtra @BJP4Mumbai आपण आमच्या व्यथा व समस्या समजाऊन घेतल्या त्याबद्दल साहेब आपले खूप खूप धन्यवाद. मेरिट मध्ये येऊन निवड झाल्येल्या उमेदवारांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा व्हवा ही आमच्या सर्व उमेदवारांची आपल्या संवेदनशील सरकार कडून एकच कळकळीची विनंती🙏🙏
MR
3
30
38
234