ATP WARRIORS

55 posts

ATP WARRIORS banner
ATP WARRIORS

ATP WARRIORS

@cEvilEngineer96

Telegram - https://t.co/wwjLlJlinC

参加日 Haziran 2022
29 フォロー中68 フォロワー
ATP WARRIORS がリツイート
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
नगरविकास विभागातील काही उच्च अधिकारी यांची लॉबिंग करून सहायक नगररचनाकार पदाची पात्रता बदल करण्याबाबत हालचाली सुरू आहेत यामध्ये अभियांत्रिकी उमेदवारांवर अन्याय होणार नाही याची काळजी घ्यावी अन्यथा आम्हाला उमेदवारांना घेऊन राज्यव्यापी आंदोलन करावे लागेल. @mieknathshinde
Engineers Association Official tweet media
MR
3
187
114
1.5K
ATP WARRIORS がリツイート
Dhruv Rathee Satire
Dhruv Rathee Satire@DhruvRathenx·
देश की हालत खराब हो चुकी है..! पूरे देश का पेट भरने वाला — अनाज उगाने वाला किसान आज 5 किलो राशन के लिए लाइन में लगा हुआ है। ~ खान सर
हिन्दी
30
802
2.8K
19.5K
ATP WARRIORS がリツイート
Rahul Gandhi
Rahul Gandhi@RahulGandhi·
भारत की तेल ख़रीद पर अब अमेरिकी निगरानी क्यों होगी? भारत किससे तेल खरीदेगा, किससे नहीं - यह हमारी ज़रूरतें तय करेंगी या अमेरिका की मर्ज़ी? भारत को मुनाफे का व्यापार करने पर रोक लगाने की हिम्मत अमेरिका को किसने दी? प्रधानमंत्री जी, भारत का हित और स्वाभिमान बेचते वक़्त ज़रा भी शर्म नहीं आई?
हिन्दी
942
11.8K
34.1K
401.7K
ATP WARRIORS がリツイート
Raghav Chadha
Raghav Chadha@raghav_chadha·
If voters can HIRE a neta, they should be able to FIRE the neta too. If Indian voters have the Right to Elect, they should have the ‘RIGHT TO RECALL’ too. Right to Recall is a mechanism that empowers voters to de-elect an elected representative, before their term ends, if they fail to discharge their duties. If we can impeach the President, the Vice President and judges, and move a no confidence motion against an elected government mid term, then why should voters be forced to tolerate a non performing MP or MLA for five full years. Five years is too long. There is no profession where you underperform for five years with zero consequences. More than 24 democracies in the world such as the United States, Switzerland etc. provide arecall or voter initiated removal mechanisms in some form. If Indian voters have the right to elect, they should have the right to recall too. However, there should be safeguards to prevent misuse: Threshold - At least 35 to 40 percent voters should back a recall trigger through a verified petition before any recall vote is held Cooling period - A minimum 18 month lock in after election so the representative has time to deliver and cannot be targeted immediately after winning Clear grounds- Recall only for proven misconduct, fraud, corruption or serious neglect of duty, not everyday political disagreements Final test- Recall succeeds only if more than 50 percent voters support removal in the recall vote This is citizen empowerment. It will push parties to field performers, reduce corruption, and bring democracy back to accountability. Voters have the right to vote someone into office and they should have the right to vote them out of office too.
English
1.5K
7.4K
25.7K
908.3K
ATP WARRIORS がリツイート
Raghav Chadha
Raghav Chadha@raghav_chadha·
Why India needs an ‘Inflation Linked Salary Revision Act’, I argue in Parliament. Between FY18 and FY26, real wages for salaried Indians fell by 16% because pay hike did not keep pace with rising inflation. That is why in Parliament I raised that a mandatory wage indexation formula is the need of the hour. Government employees get protection through Dearness Allowance and periodic Pay Commissions. But 85% of India’s formal workforce has zero statutory inflation protection. They are at the mercy of employer discretion and their own negotiation power to get a pay hike. Other economies already protect workers through automatic indexation. • The US has COLA with automatic revisions • Germany revises wages every 18–24 months • Japan follows the annual Shunto system • Belgium mandates automatic quarterly indexation India needs statutory inflation protection, a minimum wage increase linked to inflation. Inflation should not be India’s silent pay cut
English
622
4.1K
15.4K
211K
ATP WARRIORS がリツイート
Mission ATP (Official)©
Mission ATP (Official)©@missionatp·
सहाय्यक नगर रचनाकार पदासाठी चाळणी परीक्षा होऊन सात महिने उलटून गेले पण निकाल नाही. दोन वर्षातून एकदा जाहिरात प्रसिद्ध होते आणि त्यातही निकालासाठी उमेदवारांनी अजून किती प्रतिक्षा करायची ? @mpsc_office आपण लवकरात लवकर निकाल जाहीर करावा ही विनंती. @mieknathshinde #ATP #mpsc
Mission ATP (Official)© tweet mediaMission ATP (Official)© tweet media
MR
3
30
20
551
ATP WARRIORS がリツイート
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
@mpsc_office आपल्या अखत्यारीत येत असलेल्या सहाय्यक नगररचनाकार (गट ब,राजपत्रित) या पदाचे निकाल ६ महिने उलटूनही प्रलंबित आहेत तर लवकरात लवकर निकाल जाहीर करून विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा ही नम्र विनंती @CMOMaharashtra @Dev_Fadnavis
Engineers Association Official tweet mediaEngineers Association Official tweet media
MR
4
86
49
838
ATP WARRIORS がリツイート
Rohit Pawar
Rohit Pawar@RRPSpeaks·
माननीय अजितदादा गेल्यापासून अनेकजण राजकीय चर्चा करताना दिसतायत, पण आज कोणत्याही राजकीय चर्चेपेक्षा मा. अजितदादांच्या जाण्याच्या दुःखाची व्याप्ती कितीतरी पट मोठी आहे. मा. अजितदादा आपल्यात असते तर चित्र वेगळं असतं आणि दादांशिवाय कुणीही त्यावर चर्चाही केली नसती, पण आज दादाच आपल्यात नाहीत. त्यांचं जाणं हे आपल्या सर्वांवरच आभाळ कोळसल्यासारखं आहे आणि अशा वातावरणात कुणीही राजकीय चर्चा करणं योग्य वाटत नाही. त्यामुळं पवार कुटुंबातील एक सदस्य म्हणून माझी सर्वांनाच हात जोडून विनंती आहे की, दादांच्या आत्म्याला क्लेश होईल, त्यांच्या विचारांना ठेच पोचेल आणि त्यांच्या स्पष्ट व परखड स्वभावाला साजेसं वाटणार नाही असं तूर्तास तरी कुणीही न बोलणंच अधिक योग्य ठरेल. भविष्यात यथावकाश चर्चा करायला काही अडचण नाही पण त्यासाठीची योग्य वेळ आज नाही, हे सर्वांनीच लक्षात घेण्याची गरज आहे…! #AjitdadaPawar
MR
47
126
1.8K
74.6K
ATP WARRIORS
ATP WARRIORS@cEvilEngineer96·
@supriya_sule ८ डिसेंबरच्या हिवाळी अधिवेशनात महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी परीक्षा–उत्तरतालिका–निकाल–मुलाखत या टप्प्यांना स्पष्ट व बंधनकारक कालमर्यादा देणारा शासन निर्णय जाहीर व्हावा जेणेकरून विलंब थांबेल व विद्यार्थ्यांचे मौल्यवान वर्ष वाया जाणार नाही.
MR
0
0
4
111
ATP WARRIORS がリツイート
Supriya Sule
Supriya Sule@supriya_sule·
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सहायक नगररचनाकार पदाची यावर्षी 28 जून रोजी परीक्षा घेण्यात आली होती. परंतु या परीक्षेचा अद्यापही निकाल लावण्यात आलेला नाही. या परीक्षेच्या प्रक्रियेत सुरवातीपासून विलंब होत आहे असे ही परीक्षा देणाऱ्या उमेदवारांचे म्हणणे आहे. या विलंबामुळे त्यांना नाहक मानसिक तथा आर्थिक ताणाला सामोरे जावे लागत आहे. शासनाने परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करीत असतानाच निकालाची तारीख देखील जाहीर करणे गरजेचे आहे. यामुळे उमेदवारांना विनाकारण ताणतणावाचा सामना करावा लागणार नाही. तसेच निश्चित तारीख माहित असेल तर त्यांना त्याप्रमाणे नियोजन करणे सोपे जाईल. @CMOMaharashtra @mpsc_office
MR
13
163
277
10.7K
ATP WARRIORS がリツイート
nooneasked
nooneasked@noone__asked·
सहाय्यक नगररचनाकार पदाची चाळणी परीक्षा होऊन ५ महिने उलटून गेलेत परंतु अजूनही निकाल लावण्यात आलेला नाही . विद्यार्थ्यांची मानसिक आणि आर्थिक स्थिती खालावत आहे .कृपया एका आठवड्यात निकाल जाहीर करावा🙏🏻. @mpsc_office @degree_holders @FutureMpsc12 @Dhananjay4INC @CMOMaharashtra
nooneasked tweet media
MR
3
79
50
671
ATP WARRIORS がリツイート
Subhash Shelke - सुभाष शेळके
MIDC सरळसेवा भरती 2023 जाहिरात प्रसिद्ध होऊन दीड वर्ष झाले तरीही अजून परीक्षेची तारीख नाही. तातडीने परीक्षेच्या तारखा जाहीर करून परीक्षा झालीच पाहिजे. @Dev_Fadnavis @CMOMaharashtra
MR
15
246
230
5.3K
ATP WARRIORS
ATP WARRIORS@cEvilEngineer96·
@Dhananjay_AAP @AAPMaharashtra सहायक नगर रचनाकार पदाबाबत सर्व बाबींची पूर्तता झाली असून सुधारीत मागणीपत्र दिनांक १४/८/२०२४ रोजी आयोगास प्राप्त आहे. तात्काळ जाहिरात प्रसिद्ध करण्यास पाठपुरावा करावा.
MR
1
3
5
78
Dhananjay Shinde INDIA 🇮🇳
Dhananjay Shinde INDIA 🇮🇳@Dhananjay4INC·
महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि विद्यार्थ्यांचे प्रश्न! नमस्कार विद्यार्थ्यांनो, सोमवार दिनांक ३० सप्टेंबर, २०२४ रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक आयोजित केली आहे. काही विशेष मुद्दे / सूचना असल्यास कळवावे. @AAPMaharashtra
MR
259
346
361
13.2K
ATP WARRIORS
ATP WARRIORS@cEvilEngineer96·
@RRPSpeaks सुधारित मागणीपत्र १४/८/२०२४ रोजी प्राप्त झाले असून माननीय आयोगाने सकारात्मक निर्णय घेऊन सर्व बेरोजगार विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा
ATP WARRIORS tweet media
MR
0
3
2
70
ATP WARRIORS がリツイート
Rohit Pawar
Rohit Pawar@RRPSpeaks·
आज राज्यात पाणीपुरवठा व स्वच्छता विभागात स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक १२४ पदे, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) ४०२ पदे, सहाय्यक अभियंता (स्था.) श्रेणी २ ची ८२ पदे अशी एकूण ६०६ पदे रिक्त आहेत, परंतु सदरील पदांची भरती प्रक्रियेसाठी मात्र शासन टाळाटाळ करत आहे. शासनाच्या या उदासीन धोरणामुळे मोठ्या जिद्दीने अभ्यास करणाऱ्या #civil च्या विद्यार्थ्यांच्या पदरी केवळ निराशाच पडत आहे. दुसरीकडे नगरविकास खात्याच्या सहायक #नगररचनाकार साठीच्या १४८ जागांचे मागणीपत्र प्राप्त असूनही जाहिरात प्रसिद्ध झालेली नाही. #मुंबई_मनपा अभियांत्रिकी विभागाची भरती देखील झालेली नाही. शासनाने सर्व विभागांच्या रिक्त जागांचा आढावा घेऊन भरती प्रक्रिया सुरु करावी ही विद्यार्थ्यांची मागणी आहे. तरी शासनाने आता विद्यार्थ्यांना छळणे बंद करून आचारसंहिता लागण्यापूर्वी जाहिराती प्रसिद्ध कराव्यात ही विनंती. @mieknathshinde @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks #भरतीप्रक्रिया | #EngineeringJobs | #StudentDemand |
Rohit Pawar tweet mediaRohit Pawar tweet media
MR
111
709
569
9K
ATP WARRIORS がリツイート
Supriya Sule
Supriya Sule@supriya_sule·
गेले दोन वर्षांपासून सहायक नगररचनाकार या पदाची जाहिरात खोळंबली आहे. याबाबत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला मागणीपत्र पाठवून तीन महिने झाले आहेत. परंतु तरीही याबाबत कसलीही हालचाल होताना दिसत नाही असे उमेदवारांचे म्हणणे आहे. मुख्यमंत्री महोदयांनी या विषयात वैयक्तिक लक्ष घालून सदर पदाची जाहिरात काढण्याच्या सूचना देणे आवश्यक आहे. @CMOMaharashtra
MR
32
274
431
9.8K
ATP WARRIORS がリツイート
Sharad Pawar
Sharad Pawar@PawarSpeaks·
राज्यात स्पर्धा परीक्षा देणारा विद्यार्थी वर्ग हा मोठ्या प्रमाणावर आहे. स्पर्धा परीक्षेत होणारा विलंब, त्यातून विद्यार्थ्यांमध्ये झालेला असंतोष यात मार्ग काढणे अत्यावश्यक आहे. विद्यार्थ्यांमधील असंतोष आणि काही दिवसापूर्वी झालेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या रास्त मागण्या पूर्ण होण्यासाठी तसेच स्पर्धा परीक्षा लवकरात लवकर घेण्याकरिता राज्याचे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून भेटीची मागणी केली.
Sharad Pawar tweet mediaSharad Pawar tweet media
MR
324
2.3K
2.5K
72.7K
ATP WARRIORS がリツイート
Dhananjay Shinde INDIA 🇮🇳
Dhananjay Shinde INDIA 🇮🇳@Dhananjay4INC·
संदर्भ : आप महाराष्ट्र/२०२४/१६०९०३. प्रति, मा. डॉ सुवर्णा खरात, सचिव महाराष्ट्र लोकसेवा आयोग विषय - सहायक नगर रचनाकार श्रेणी १ वर्ग २ संवर्गातील १४८ पदांसाठी जाहिरात तात्काळ प्रकाशित करणेबाबत. माननीय महोदया, माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ नुसार अशी माहिती मिळाली आहे की नगर विकास विभागांतर्गत नगर रचना व मुल्यनिर्धारण संचालनालयाच्या आस्थापनेवरील सहायक नगर रचनाकार (गट-ब/राजपत्रित) संवर्गातील सरळसेवेच्या कोट्यातील एकूण १४८ रिक्त पदे भरण्याबाबत सुधारित मागणीपत्र दि. १४.०८.२०२४ रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगास प्राप्त झाले आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थी वर्ग गेल्या २ वर्षांहून अधिक काळासाठी सदर जाहिरातीच्या प्रतीक्षेत आहे. तसेच ग्रामीण भागातून शहरी भागात अभ्यासासाठी स्थलांतरित होऊन राहणाऱ्या उमेदवारांची परीक्षेस होणाऱ्या विलंबामुळे दिवसेंदिवस अनाठायी आर्थिक ओढाताण होत आहे. अशा परिस्थितीत जाहिरात तात्काळ प्रसिद्ध न झाल्यास बेरोजगार उमेदवारांना या पुढे अनेक अडचणींना सामोरे जावे लागणार आहे. या पदासाठी पात्र सर्व बेरोजगार उमेदवारांचा सांगोपांग विचार करून सदर तात्काळ प्रसिध्द केली तर तयारी करणाऱ्या उमेदवारांना दिलासा आणि अभ्यासासाठी योग्य दिशा मिळेल. कृपया या पदांसाठी जाहिरात तात्काळ प्रकाशित करण्याबाबत सकारात्मक भूमिका घेऊन विद्यार्थ्यांना न्याय द्यावा हि नम्र विनंती. धन्यवाद, @Drsuvarnas @mieknathshinde @AUThackeray
Dhananjay Shinde INDIA 🇮🇳 tweet media
MR
9
182
158
4.5K