고정된 트윗
💥 देवा भाऊ मुंबई वाले 💥
17K posts

💥 देवा भाऊ मुंबई वाले 💥
@DevaBhauReturn
जय शिवराय🚩 जय जिजाऊ🚩 Video Reals Editing !! Political MeMe Graphic !! All Social Media Platforms !! #हर_हर_महादेव 🚩
मुंबई आपली आहे आपली 가입일 Eylül 2022
1.1K 팔로잉1.1K 팔로워

@rautsanjay61 आयुष्य भर हेच राज कारण करत बसा.... जनतेच्या कामा चं... विकास कामाचं हे तुम्ही कधी बोलू किंवा करू नका
MR

काय सुरू आहे महाराष्ट्रात?
शिवरायांचे राज्य इतके नपुसंक का झाले आहे?
एक जैन मुनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समोर सांगतात की महाराणी ताराराणी जैन धर्मीय होत्या!
औरंगजेबाशी झुंज देणाऱ्या वीरांगना ताराराणींचे धर्मांतर करण्याचा अधिकार याना दिला कोणी?
ताराराणी शिवरायांचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या कन्या होत्या
छत्रपती शिवाजी महाराजांच्या धाकल्या सुनबाई म्हणजे छत्रपती राजाराम महाराजांच्या धर्मपत्नी होत्या!
ताराराणीचे असे धर्मांतर सुरू असताना मरहट्टे म्हणून मिरवणारे सत्ताधारी गप्प बसले आहेत,
का?कशासाठी?
उद्या हे सांगतील आमच्या मुंबई महाराष्ट्रासाठी मेलेले १०६ हुतात्मे सुद्धा जैन होते!
यावर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री टाळ्या वाजवतील!
@Dev_Fadnavis
@mieknathshinde
@TawdeVinod
@ShelarAshish
@manojjarange
@RajThackeray
@BJP4Mumbai
@VijayWadettiwar

MR
💥 देवा भाऊ मुंबई वाले 💥 리트윗함

Deva Bhau Knows how to put someone in place... who just want to seek publicity.
ABP माझा@abpmajhatv
अजितदादांचा अपघात हा जर घातपात असेल तर कोणाचाही बाप असू दे, खोदून काढू, सोडणार नाही. कदाचित तुमच्यापेक्षा माझी तीव्रता कमी असू शकते, पण इतकी बोथट नाही की अजितदादांच्या केसमध्ये कोणी कॉन्स्परिन्सी करेल, तर आम्ही द्याला सोडून देऊ, त्याचा मुडदाही खोदून काढू. - देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री #DevendraFadnavis #AjitPawar #RohitPawar #Baramati #LatestNews (Devendra Fadnavis, Ajit Pawar, Rohit Pawar, Baramati, Maharashtra)
English
💥 देवा भाऊ मुंबई वाले 💥 리트윗함

DevaBhau Got No Chill 😅
जादू टोणा करून जर समस्या संपल्या असत्या तर या भोंदूखरातला आपण ट्रमपचा एडवायजर नेमला असता.
मग युद्ध जे आहे ते आपण ड्रोन ऐवजी लिंबू मिरचीने लढलो असतो.
@Dev_Fadnavis 🔥💥
MR

@SunainaHoley @kelkaravadhut @Dev_Fadnavis @nashikpolice लय बेकार तोडलंय दिसतंय 🤣😂
.
.
.
परत कुठल्या बाईला नजर वर करून बघणार नाही चॅप्टर पायलेट 🤣😂
MR
💥 देवा भाऊ मुंबई वाले 💥 리트윗함

देवाभाऊंच्या राज्यात कायद्यात राहाल तर फायद्यात रहाल..
नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला 🔥
खरातला माहीती नव्हतं की भविष्यात त्याची पोलिसांकडून गान तुडवली जाईल आणि तो मोठमोठ्यांना त्यांचं भविष्य सांगत होता आणि ते YZ लोकं त्याला गुरु मानत होतेत 🤣
@Dev_Fadnavis @nashikpolice ❤️🔥💥
MR
💥 देवा भाऊ मुंबई वाले 💥 리트윗함

श्री काशी विश्वनाथ मंदिर घाट पर गंगा आरती देखने उमड़ा भक्तों का जनसैलाब
#banaras #kashivishwanath #shivbhakt #sanatandharma



हिन्दी
💥 देवा भाऊ मुंबई वाले 💥 리트윗함
💥 देवा भाऊ मुंबई वाले 💥 리트윗함
💥 देवा भाऊ मुंबई वाले 💥 리트윗함

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाई 🎂💥
#हेपायबीर्थडे 🎂

भारद्वाज जी@Nvnbhardwaj52
आज मेरा जन्मदिन है 🎂 तो बोलो सारे हैपी बर्थडे मुझे 😁
MR
💥 देवा भाऊ मुंबई वाले 💥 리트윗함

@SunainaHoley एक्सपोज अशा ठिकाणी कर ताई तिथे याच दुकान चालणार नाही... गिराइक नसतील 🤣
MR

नक्की वाचा:
बाबा बुआ ॐ फट स्वाहा: पुणे स्पेशल:
ज्योतिषी ज्यांना स्वतःचं भविष्य माहिती नाही ते ज्योतिष शास्त्राला धंदा बनवणारे भामटे..
या खरात सारखाच एक भोंदू बाबा पुण्यात आहे.. तडीपार केलाय त्याला पुण्यातून एका मोठ्या केस मधे म्हणून गिरनारला असतो आता.. पुण्यात येतो अधून मधून..
पण हा स्वयंघोषित गुरुजी असंच भविष्यवाणी सांगतो मोठमोठ्या व्यावसायिकांना, नेत्यांना, काळी पूजा करतो वगैरे वगैरे..
या हरामखोराच्या सांगण्यावरून एका राजकारणी घराण्यातल्या मुलाने एका आमदाराच्या मुलीचा लग्नानंतर छळ केला.. काय तर पांढऱ्या पायाची आहे म्हणे बायको.. ही जिवंत राहिली तर हे नुकसान होईल ते नुकसान होईल म्हणून कट रचले..
सिगारेटचे चटके, मारहाण, हुंडा प्रेशर, अगदी मरायला सोडलं.. पण नशीब की मुलगी अतिशय स्ट्राँग आहे म्हणून त्या वाहियात नवरा, सासरा, सासू, नणंद आणि हा बाबा बुआ या सगळ्यांना जेल मधे टाकलं.. अजूनही खंबीरपणे लढतेय..
म्हणजे या हरामखोराच्या म्हणण्यावरून अगदी सख्ख्यांना सुद्धा त्रास देतात याचे भक्त.. तो म्हणेल तसं.. आणि हो घरच्यांनी त्याला गुरुजीच म्हणायचं अशी जबरदस्ती असते.. गुरुजी म्हणजे दैवत.. त्याच्या विरुद्ध बोललं तर आकांत तांडव करायचा.. आई वडिलांना उलट सुलट बोलायचं..
असा लिमिटच्या बाहेर पागल करतो तो लोकांना.. की त्यांचं अस्तित्व त्या गुरुजी शिवाय शून्य होतं.. इतकं डिपेंडेंट बनवून टाकतात हे भामटे.. खोटे स्वप्न दाखवतात, खोटी तारीफ करतात.. इतकं की तुम्हाला तुमचा परिवार तुमचा दुश्मन वाटायला लागतो आणि गुरुजी सर्वस्वं बनतो.. Full surrender..
या भामट्याकडे कोण कोण नेते मंडळी जातात आणि मूर्खासारखं तो म्हणेल तसं करतात याची अख्खी कुंडली आहे..
त्याला अटक होऊ नये म्हणून कोण त्याला दरवेळी वाचवतं हे ही माहितीये.. पण अश्या लोकांना एक्सपोज़ करायला पाहिजे नाही का?
करूयात लवकरंच..
शेवटी कर्म तर इथेच भोगावे लागतात..
तळतळाट तर लागतोच ज्यांना त्रास दिलाय त्यांचा..
MR

गुढीपाडव्याच्या आणि हिंदू नववर्षाच्या
तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा ❤️
#नववर्ष #Gudipadava
MR

@gajabhauX @garg_trupti @PuneCityPolice @MumbaiPolice भावा जास्त काही नको फक्त गाणं कोणाचं आहे तेच सांग.... बाकी तूझ्या कडून दुसरी कुठली अपेक्षा नाही... मुळात तुला तृप्ती ताईची ट्विट कळली नाही.... तू पण न्याय मागतोय आणि ती पण न्यायचं मागतेय... मग अक्कल वैगेरे कशाला काढतोय भाई
MR

@garg_trupti @PuneCityPolice @MumbaiPolice ही रेल्वे पोलीस आहे .. त्यामुळे जास्त अक्कल पाजळू नका
अजून वीडियो आणी लॉकेशन डीटेल
आनो डांसर ची माहिती देवू शकतो
MR

हा व्हिडिओ कुठला आहे माहिती आहे का?
" पुण्याचा आहे"
पुण्यात अशा पद्धतीने रेल्वे अधिकारी आणि पोलिस अधिकाऱ्यांच्या पार्ट्या चालतात का?
या संदर्भात अतिशय गलिच्छ व्हिडिओ समोर आले आहेत. पुण्याला आधीच ड्रग सिटी अशी ओळख मिळत चालली आहे.
कृपया त्याला अजून गलिच्छ शहर बनवू नका.
उत्तर भारतीयांचे असे कार्यक्रम रोज सुरू आहेत.
MR
💥 देवा भाऊ मुंबई वाले 💥 리트윗함

@gajabhauX अरे भाई भैया जरी असला तरी आपल्या देवांची पूजा प्रामाणिक पणी करतोय ना बाई.... सॉरी भाई....तुला नक्की राग कसला आहे हे तू सोताला विचार आधी
MR











