💥 देवा भाऊ मुंबई वाले 💥

17K posts

💥 देवा भाऊ मुंबई वाले 💥 banner
💥 देवा भाऊ मुंबई वाले 💥

💥 देवा भाऊ मुंबई वाले 💥

@DevaBhauReturn

जय शिवराय🚩 जय जिजाऊ🚩 Video Reals Editing !! Political MeMe Graphic !! All Social Media Platforms !! #हर_हर_महादेव 🚩

मुंबई आपली आहे आपली Katılım Eylül 2022
1.1K Takip Edilen1.1K Takipçiler
Sabitlenmiş Tweet
💥 देवा भाऊ मुंबई वाले 💥
फोन तिसऱ्यांदा वाजला होता आज रात्रीचा.. भारती ने फोन उचलला: पप्पा कशी परिस्थिती आहे तिकडे. पप्पा: मी गिरगाव चौपाटी ला नाकाबंदी ला आहे. अतिरेक्यांनी अंदाधुंद गोळीबार केला आहे सिएसटी जवळ आणि मोकाट सुटले आहेत ते. वैशाली ला सांग उद्या काॅलेज ला जायचे नाही. मी आता फोन करणार नाही.
💥 देवा भाऊ मुंबई वाले 💥 tweet media
MR
38
199
1.1K
0
💥 देवा भाऊ मुंबई वाले 💥 retweetledi
💥 देवा भाऊ मुंबई वाले 💥 retweetledi
Sunaina Holey
Sunaina Holey@SunainaHoley·
DevaBhau Got No Chill 😅 जादू टोणा करून जर समस्या संपल्या असत्या तर या भोंदूखरातला आपण ट्रमपचा एडवायजर नेमला असता. मग युद्ध जे आहे ते आपण ड्रोन ऐवजी लिंबू मिरचीने लढलो असतो. @Dev_Fadnavis 🔥💥
MR
31
174
1K
37.1K
💥 देवा भाऊ मुंबई वाले 💥 retweetledi
Sunaina Holey
Sunaina Holey@SunainaHoley·
देवाभाऊंच्या राज्यात कायद्यात राहाल तर फायद्यात रहाल.. नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला 🔥 खरातला माहीती नव्हतं की भविष्यात त्याची पोलिसांकडून गान तुडवली जाईल आणि तो मोठमोठ्यांना त्यांचं भविष्य सांगत होता आणि ते YZ लोकं त्याला गुरु मानत होतेत 🤣 @Dev_Fadnavis @nashikpolice ❤️🔥💥
MR
56
150
733
20.3K
💥 देवा भाऊ मुंबई वाले 💥 retweetledi
Sameet Thakkar (Modi Ka Parivar)
Sameet Thakkar (Modi Ka Parivar)@thakkar_sameet·
Assamese. Pakistani.
Sameet Thakkar (Modi Ka Parivar) tweet mediaSameet Thakkar (Modi Ka Parivar) tweet media
Italiano
193
816
4.6K
85.7K
💥 देवा भाऊ मुंबई वाले 💥 retweetledi
भारद्वाज जी
भारद्वाज जी@Nvnbhardwaj52·
आज मेरा जन्मदिन है 🎂 तो बोलो सारे हैपी बर्थडे मुझे 😁
भारद्वाज जी tweet media
हिन्दी
127
34
252
6K
💥 देवा भाऊ मुंबई वाले 💥 retweetledi
Sameet Thakkar (Modi Ka Parivar)
Sameet Thakkar (Modi Ka Parivar)@thakkar_sameet·
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
Sameet Thakkar (Modi Ka Parivar) tweet media
MR
171
210
1.3K
75.2K
Ms.Bhumi
Ms.Bhumi@ibmindia20·
बताइये !?
Ms.Bhumi tweet media
हिन्दी
1.2K
197
1K
26.1K
Sunaina Holey
Sunaina Holey@SunainaHoley·
नक्की वाचा: बाबा बुआ ॐ फट स्वाहा: पुणे स्पेशल: ज्योतिषी ज्यांना स्वतःचं भविष्य माहिती नाही ते ज्योतिष शास्त्राला धंदा बनवणारे भामटे.. या खरात सारखाच एक भोंदू बाबा पुण्यात आहे.. तडीपार केलाय त्याला पुण्यातून एका मोठ्या केस मधे म्हणून गिरनारला असतो आता.. पुण्यात येतो अधून मधून.. पण हा स्वयंघोषित गुरुजी असंच भविष्यवाणी सांगतो मोठमोठ्या व्यावसायिकांना, नेत्यांना, काळी पूजा करतो वगैरे वगैरे.. या हरामखोराच्या सांगण्यावरून एका राजकारणी घराण्यातल्या मुलाने एका आमदाराच्या मुलीचा लग्नानंतर छळ केला.. काय तर पांढऱ्या पायाची आहे म्हणे बायको.. ही जिवंत राहिली तर हे नुकसान होईल ते नुकसान होईल म्हणून कट रचले.. सिगारेटचे चटके, मारहाण, हुंडा प्रेशर, अगदी मरायला सोडलं.. पण नशीब की मुलगी अतिशय स्ट्राँग आहे म्हणून त्या वाहियात नवरा, सासरा, सासू, नणंद आणि हा बाबा बुआ या सगळ्यांना जेल मधे टाकलं.. अजूनही खंबीरपणे लढतेय.. म्हणजे या हरामखोराच्या म्हणण्यावरून अगदी सख्ख्यांना सुद्धा त्रास देतात याचे भक्त.. तो म्हणेल तसं.. आणि हो घरच्यांनी त्याला गुरुजीच म्हणायचं अशी जबरदस्ती असते.. गुरुजी म्हणजे दैवत.. त्याच्या विरुद्ध बोललं तर आकांत तांडव करायचा.. आई वडिलांना उलट सुलट बोलायचं.. असा लिमिटच्या बाहेर पागल करतो तो लोकांना.. की त्यांचं अस्तित्व त्या गुरुजी शिवाय शून्य होतं.. इतकं डिपेंडेंट बनवून टाकतात हे भामटे.. खोटे स्वप्न दाखवतात, खोटी तारीफ करतात.. इतकं की तुम्हाला तुमचा परिवार तुमचा दुश्मन वाटायला लागतो आणि गुरुजी सर्वस्वं बनतो.. Full surrender.. या भामट्याकडे कोण कोण नेते मंडळी जातात आणि मूर्खासारखं तो म्हणेल तसं करतात याची अख्खी कुंडली आहे.. त्याला अटक होऊ नये म्हणून कोण त्याला दरवेळी वाचवतं हे ही माहितीये.. पण अश्या लोकांना एक्सपोज़ करायला पाहिजे नाही का? करूयात लवकरंच.. शेवटी कर्म तर इथेच भोगावे लागतात.. तळतळाट तर लागतोच ज्यांना त्रास दिलाय त्यांचा..
MR
34
73
393
24.2K
💥 देवा भाऊ मुंबई वाले 💥
@gajabhauX @garg_trupti @PuneCityPolice @MumbaiPolice भावा जास्त काही नको फक्त गाणं कोणाचं आहे तेच सांग.... बाकी तूझ्या कडून दुसरी कुठली अपेक्षा नाही... मुळात तुला तृप्ती ताईची ट्विट कळली नाही.... तू पण न्याय मागतोय आणि ती पण न्यायचं मागतेय... मग अक्कल वैगेरे कशाला काढतोय भाई
MR
0
0
0
53
गजाभाऊ
गजाभाऊ@gajabhauX·
@garg_trupti @PuneCityPolice @MumbaiPolice ही रेल्वे पोलीस आहे .. त्यामुळे जास्त अक्कल पाजळू नका अजून वीडियो आणी लॉकेशन डीटेल आनो डांसर ची माहिती देवू शकतो
MR
1
1
30
807
गजाभाऊ
गजाभाऊ@gajabhauX·
हा व्हिडिओ कुठला आहे माहिती आहे का? " पुण्याचा आहे" पुण्यात अशा पद्धतीने रेल्वे अधिकारी आणि पोलिस अधिकाऱ्यांच्या पार्ट्या चालतात का? या संदर्भात अतिशय गलिच्छ व्हिडिओ समोर आले आहेत. पुण्याला आधीच ड्रग सिटी अशी ओळख मिळत चालली आहे. कृपया त्याला अजून गलिच्छ शहर बनवू नका. उत्तर भारतीयांचे असे कार्यक्रम रोज सुरू आहेत.
MR
74
277
878
31.1K
💥 देवा भाऊ मुंबई वाले 💥 retweetledi
Sameet Thakkar (Modi Ka Parivar)
Sameet Thakkar (Modi Ka Parivar)@thakkar_sameet·
So the Gossip news was true !! Raut Brothers Are Dumping Uddhav Thackeray. As Uddhav Failed To Send Priyanka Chaturvedi To Rajya Sabha, Similar Fate Might Be Of Sanjay Raut; Hence The Congress Hand.. Intresting Maharashtra Development !!
Sameet Thakkar (Modi Ka Parivar) tweet media
English
208
332
848
54.3K
💥 देवा भाऊ मुंबई वाले 💥
@gajabhauX अरे भाई भैया जरी असला तरी आपल्या देवांची पूजा प्रामाणिक पणी करतोय ना बाई.... सॉरी भाई....तुला नक्की राग कसला आहे हे तू सोताला विचार आधी
MR
0
0
0
4
गजाभाऊ
गजाभाऊ@gajabhauX·
सिद्धि विनायक मधे हा भैया दिसतो तेव्हा लाज वाटते मराठी मंदिर भैयाच्या हातात गेले आहे
गजाभाऊ tweet media
MR
177
203
1.4K
54.1K
💥 देवा भाऊ मुंबई वाले 💥
ताईंना..... Bjp कडून रोज जेवण मिळेल पण अशे बिन बुडाचे आरोप करून राजकारण करू नका रोहिणी ताई... लोकांचे प्रश्न मिठवण्यासाठी भाजपचा साथ द्या तर लोकं तुम्हाला जनतेचा कैवारी म्हणतील...
MR
0
0
0
6
💥 देवा भाऊ मुंबई वाले 💥
असल्यामुळे पुरेसा गॅस आपल्याला मिळत नाही आहे... त्याच मुळे @ChitraKWagh ताईंनी सांगितलं ऑर्डर केला की 25 दिवसाने येत आहे.... लोकं हुशार आहे....... तुम्हाला तरी खोटं वाटत असेल तर प्रत्येकाच्या घरी सर्वे करा आणि जी वैक्ती उपाशी राहिली गॅस मुळे अशा लोकांनची यादी करून द्या चित्रा
MR
1
0
0
3
💥 देवा भाऊ मुंबई वाले 💥
अवो ताई कानाचा दरवाजा खोला वो ताई @Rohini_khadse..... 100 पैकी 90 टक्के लोकांच्या घरात दोन ते तीन सिलेंडर बाटले आहेत.... एक संपायच्या आधीच दुसऱ्याची ऑर्डर करून ठेवतात म्हणजे आधी बुक केला की अवघ्या काही तासात किंवा जास्तीत जास्त दोन दिवसात घरात यायचा... पण सध्या युद्ध सुरु
Akks_ 🇮🇳@Cool_Bhakt

ओ रोहीणी काकू तुम्ही कुठून सामान्य आहे 25 दिवसात मिळते सिंलेडर, तुम्हाला स्वयंपाक करता येतोय का, काॅंग्रेसी डोकं नसल्या सारखेच बोलतात.....

MR
1
0
0
4