Abed Jewale

28 posts

Abed Jewale

Abed Jewale

@JewaleAbed

가입일 Şubat 2019
6 팔로잉0 팔로워
Abed Jewale
Abed Jewale@JewaleAbed·
@mieknathshinde आदरणीय मुख्यमंत्री साहेब आपणास विनंती आहे की आपण स्वतः निर्णय घेऊन राज्यातील कर्मचाऱ्यांना हवी असलेली 1982-84 ची जुनी पेंशन योजना #OPS लागू करावी. NPS/GPS/UPS योजना आपल्या कर्मचाऱ्यांना मान्य नाही. राज्याचे प्रमुख म्हणुन OPS लागू करून द्या. @MRJPS_ #VoteforOPS
MR
0
1
0
6
Eknath Shinde - एकनाथ शिंदे
#मंत्रिमंडळ_निर्णय... ✅ राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू. मार्च २०२४ पासून अंमलबावणी. लाखो कर्मचाऱ्यांना फायदा. ✅ राज्यातील जास्तीत- जास्त शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीज देणार. योजनेची व्याप्ती वाढवली. ✅ गटप्रवर्तकांच्या मानधनात ४ हजारांची भरीव वाढ. ✅ ऑलिंपिकवीर स्व. पै.खाशाबा जाधव कुस्ती संकुलाच्या कामास वेग देणार. ✅ थकीत देण्यांसाठी महावितरण कंपनीस कर्जाकरिता शासन हमी. ✅ पर्यायी खडकवासला फुरसुंगी बोगदा काढणार. पुणे परिसरास सिंचन, पिण्यासाठी अधिक पाणी उपलब्ध होणार. ✅ नार-पार-गिरणा नदी जोड प्रकल्प. ७ हजार १५ कोटीस मान्यता. नाशिक, जळगाव जिल्ह्याला सिंचनाचा मोठा फायदा. ✅ सहकारी साखर कारखान्यांना शासन हमीवरील कर्ज परतफेडीसाठी संपूर्ण संचालक मंडळावर जबाबदारी. ✅ शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्या ३० ऑगस्टपर्यंत. ✅ ज्येष्ठ नागरिकांसाठी महामंडळ. सव्वा कोटी ज्येष्ठांना लाभ. ✅ ठाणे येथील महत्वाकांक्षी क्लस्टर योजनेसाठी #महाप्रित ५ हजार कोटी निधी उभारणार. ✅ 'बार्टी' च्या 'त्या' ७६३ विद्यार्थ्यांना अधिछात्रवृत्तीचा संपूर्ण लाभ. ✅ मुंबई महानगरात रखडलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन योजना झपाट्याने पूर्ण करणार. विविध महामंडळे प्रकल्प राबविणार. ✅ कोल्हापूरचे वारणा विद्यापीठ समूह विद्यापीठ. ✅ कळंबोली येथील पशुवैद्यकीय रुग्णालयासाठी भाडेपट्टा, सेवाशुल्क माफ. ✅ चिपळूण, रामटेक, इचलकरंजी येथील जमिनीच्या आरक्षणात फेरबदल. ✅ श्रीमंत उदयनराजे भोसले यांच्या सरंजाम जमिनींना देण्यात आलेली सूट वंशपरंपरेने त्यांच्या वारसांना. ✅ पाचोऱ्यातील सहकारी सूत गिरणीस शासन अर्थसहाय्य. ✅ सहकार भवनासाठी सायन येथील म्हाडाची जमीन. #महाराष्ट्र #Maharashtra #CabinetDecisions @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks
MR
207
163
479
236.7K
AajTak
AajTak@aajtak·
कैबिनेट बैठक में नई पेंशन स्कीम को मिली मंजूरी #BreakingNews | #Vishesh | Sayeed Ansari
हिन्दी
153
487
2.8K
298.8K
Abed Jewale
Abed Jewale@JewaleAbed·
@suvishelke @TanajiSawant4MH @TanajiSawant4MH साहेब तुम्ही 15 दिवसात निकाल व 1 महिन्यात नियुक्ती असे हिवाळी अधिवेशनात सांगितले होते तरी अजून 2 महिने होत आले अजून निवड यादी लागल्या नाहीत महत्वाचे पदांच्या लवकरात लवकर निकाल लावले पाहिजेत आरोग्य विभाग यांनी
MR
0
23
26
1.1K
Subhash Shelke - सुभाष शेळके
आरोग्य भरती २०२३ मागच्या शुक्रवारी १० पदांचे निकाल जाहीर केलेत या आठवड्यात अजून एकाही पदाचा निकाल जाहीर नाही ५४ पैकी ४४ पदांचे निकाल बाकी आयुक्तालयात फोन केले तर कोणीही दखल घेत नाही / उडवा उडवीची उत्तरे देतात फेब्रुवारी अखेर सर्वांना जॉइनिंग मिळायलाच पाहिजे @TanajiSawant4MH
MR
79
439
472
16.3K
Subhash Shelke - सुभाष शेळके
आरोग्य भरती २०२३ विभागाने तातडीने निकाल जाहीर करून कागदपत्र तपासणीसाठी बोलवावे निवडणूक आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी सर्व उमेदवार शासनसेवेत रुजू झाले पाहिजेत या आठवड्यात निकाल लागायला सुरुवात होईल अशी आशा गुणवत्ता याद्या जाहीर करायची गतिमानता निकालात पण ठेवा @TanajiSawant4MH
MR
11
109
151
6K
Subhash Shelke - सुभाष शेळके
आरोग्य भरती २०२३ या आठवड्यात निवड आणि प्रतीक्षा यादी जाहीर करावी कागदपत्र तपासणी आणि ज्या पदांसाठी स्कील टेस्ट आहे ती लवकरात लवकर घ्यावी निवडणुका अधिसूचनेच्या आधी विभागाने सर्व उमेदवारांना नियुक्त्या देण्याचे नियोजन करावे राज्याच्या रुग्णांची ती प्राथमिक गरज! @TanajiSawant4MH
MR
9
101
180
7.2K
Abed Jewale
Abed Jewale@JewaleAbed·
@abpmajhatv जिथे घोटाळा झाला आहे तेथे चौकशी करा दुसऱ्या विभागात व्यवस्थित परीक्षा चालू आहेत जे अभ्यास करून चांगले मार्क घेत आहेत त्यांच्यावर अन्याय व्हायला नको
MR
0
0
0
9
Abed Jewale
Abed Jewale@JewaleAbed·
@Mpsc_Andolan @CMOMaharashtra @AbhiPawarBJP @niranjandtweets @BJP4Maharashtra @KunalNitinRaut @Dhananjay_AAP @NANA_PATOLE @abpmajhatv @TV9Marathi @TulsidasBhoite जिथे घोटाळा झाला आहे तेथे चौकशी करा दुसऱ्या विभागात व्यवस्थित परीक्षा चालू आहेत जे अभ्यास करून चांगले मार्क घेत आहेत त्यांच्यावर अन्याय व्हायला नको
MR
0
0
1
18
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य
तलाठी भरती घोटाळ्याविरोधात नांदेडच्या विद्यार्थ्यांनी १८ जानेवारी रोजी आंदोलन आयोजित केलं आहे. स्पर्धा परीक्षा समन्वय समितीचे आंदोलनाला पूर्ण सहकार्य असणार आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात आंदोलने आयोजित असून, आंदोलनाची धग आता गावोगावी पोचत आहे. बेरोजगार स्वतःवरचा अन्याय मुळीच सहन करणार नाही. सरकारने आणि महसूल विभागाने तत्काळ निर्णय घ्यावा. @Dev_Fadnavis @RVikhePatil @RRPSpeaks @supriya_sule @VijayWadettiwar @AshokChavanINC @maharevenue .
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य tweet media
MR
15
222
381
10.3K
ASHTURKAR YOGESH
ASHTURKAR YOGESH@ASHTURKARYOGES2·
1 महिना झाला साहेब . 15 दिवसात नियुक्त्या देणार होते तुम्ही. फक्त गतिमान सरकार - गतिमान सरकार म्हणून इतकं पण गतिमान होऊ नका की आणखी महिने वाट पाहून शेवटी परीक्षा रद्द झाली हे कानावर येईल. @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @BaliramDoley @RRPSpeaks @VijayWadettiwar @TanajiSawant4MH
MR
3
23
13
123
Abed Jewale
Abed Jewale@JewaleAbed·
@Mpsc_Andolan धन्यवाद परंतु फायनल अन्सर की आणि मिरीट लिस्ट केव्हा येणार आहे ते स्पष्ट केले नाही अजून आरोग्य विभाग ने
MR
0
1
1
136
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य
आपल्या विनंती नंतर आरोग्य विभागाने आज निकाल/आक्षेपाबाबत पत्रक प्रसिद्ध करून स्पष्टीकरण दिलं आहे, त्यासाठी आरोग्य विभागाचे धन्यवाद. परंतु पहिल्या उत्तर तालिकेनंतर आता पंधरा दिवसांचा कालावधी लोटला आहे, म्हणून एक दोन-दिवसांतच फायनल रिस्पॉन्स शीट उपलब्ध करून देण्यात यावी ही नम्र विनंती. @TanajiSawant4MH @MahaHealthIEC .
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य tweet mediaस्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य tweet media
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य@Mpsc_Andolan

आरोग्य विभागाचा निकाल पंधरा दिवसांत लाऊन, महिनाभरात नियुक्त्या देऊ असे आरोग्यमंत्री म्हणाले होते. प्रश्नांवर आक्षेप घेऊन आज १४-१५ दिवस झालेत तरीही अजूनपर्यंत फायनल रिस्पॉन्स की सुध्दा आलेली नाही, तर निकाल कधी लागेल याचा विचार न केलेला बरा. तसेच मागील आरोग्य विभाग भरतीचे परीक्षा शुल्क अजूनपर्यंत माघारी देण्यात आलेलं नाही. आरोग्य विभागाला विनंती आहे कृपया निकालाची प्रक्रिया जलद करावी तसेच परीक्षा शुल्काचा परतावा तत्काळ करण्यात यावा. @TanajiSawant4MH @MahaHealthIEC .

MR
17
60
143
7.3K
Abed Jewale
Abed Jewale@JewaleAbed·
@Mpsc_Andolan @RRPSpeaks @CMOMaharashtra मा. आरोग्य मंत्री साहेब लवकर लवकर निकाल लावण्यासाठी TCS यांना आदेशित द्यावेत ही नम्र विनंती कारण परीक्षा होऊन 22 दिवस झाले आहेत अजून निकाल नाही आला आहे
MR
0
8
5
573
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य
आरोग्य विभागाचा निकाल पंधरा दिवसांत लाऊन, महिनाभरात नियुक्त्या देऊ असे आरोग्यमंत्री म्हणाले होते. प्रश्नांवर आक्षेप घेऊन आज १४-१५ दिवस झालेत तरीही अजूनपर्यंत फायनल रिस्पॉन्स की सुध्दा आलेली नाही, तर निकाल कधी लागेल याचा विचार न केलेला बरा. तसेच मागील आरोग्य विभाग भरतीचे परीक्षा शुल्क अजूनपर्यंत माघारी देण्यात आलेलं नाही. आरोग्य विभागाला विनंती आहे कृपया निकालाची प्रक्रिया जलद करावी तसेच परीक्षा शुल्काचा परतावा तत्काळ करण्यात यावा. @TanajiSawant4MH @MahaHealthIEC .
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य tweet media
MR
48
277
300
17.6K
OFFICER'S CLUB
OFFICER'S CLUB@OFFICER_CLUB11·
#तलाठी_भरती_2023 #तलाठी_निकाल_जाहीर_करा ♦️ तलाठी भरती सप्टेंबर महिन्यात पार पडली आहे. आज तब्बल 4 माहिने पूर्ण झाले असूनही आजपर्यंत निकाल लागला नाही. 👉 निकाल न लावायला पेसा क्षेत्र चे जरी कारण असले तरीही, पेसा क्षेत्र वगळता तलाठी भरती 2023 ची गुणवत्ता यादी जाहीर करण्याच्या सूचना लवकरात लवकर शासनाने देण्यात याव्यात. ही नम्र विनंती.🙏🙏 👉 मेगाभरती मधील पदासाठी चे निकाल लावून 26 जानेवारी 2024 ला नियुक्ती पत्र देणार होते असे शासनाने जाहीर केले होते, पण सध्याच्या स्थितीनुसार पाहिले असता मेगाभरती ही आचारसंहिता मध्ये अडकण्याची स्थिती उद्भवली आहे. आधीच स्पर्धा खूप वाढली आहे तेच तेच मुले परीक्षा मध्ये रिपीट होत आहेत. यावर विचार करून शासनाने कृपया तलाठी भरती निकाल जाहीर करून उमेदवारांना तत्काळ नियुक्ती द्यावी ही विध्यार्थी वर्गाच्या वतीने कळकळीची विनंती. @Dev_Fadnavis @mieknathshinde @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks @RVikhePatil @TCS @RRPSpeaks @VijayWadettiwar @AbhiPawarBJP @iambadasdanve @Awhadspeaks @AUThackeray @NANA_PATOLE @supriya_sule
OFFICER'S CLUB tweet media
MR
1K
4.8K
2.5K
42.4K
Abed Jewale
Abed Jewale@JewaleAbed·
@insightmpsc @girishdmahajan साहेब लवकर राहिल्येल्या परीक्षा घ्या व निकाल लवकर लावा कारण रिक्त पद मुळे सर्व विभाग वर रिक्त जागा यांचा बोजा येत आहे
MR
0
3
4
100
INSIGHT MIRROR
INSIGHT MIRROR@insightmpsc·
@girishdmahajan जिल्हा परिषद भरती मध्ये ग्रामसेवक आरोग्यसेवक आरोग्यसेविका पर्यवेक्षिका येवढ्या पदाच्या परीक्षा राहिल्या आहेत. बाकी सर्व परीक्षा पार पडल्या आहेत त्यांचे निकाल लावून टाका पटकन लई दिवस झाले आता निकाल आले पाहिजे. पेसा तेवढे बाजूला ठेवा बाकी निकाल लावा. #ZPRESULT
MR
62
905
444
4.3K
महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन संघटना
भारतातील मागासलेल्या राज्य छत्तिसगढ,झारखण्ड, राजस्थान,पंजाब,हिमाचल प्रदेश आणि आन्ध्र प्रदेश अशी राज्य कर्मचारी यांच्या हिताला प्राधान्य देऊन #जुनिपेन्शन लागू केली आहे, आज @mieknathshinde साहेब व @Dev_Fadnavis साहेब आपण सर्व कर्मचारी यांना #OPS लागू करण्याचा निर्णय घ्यावा.
महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन संघटना tweet media
MR
28
67
93
1.3K
Abed Jewale
Abed Jewale@JewaleAbed·
@dhavalgy सर नमस्कार रासायनिक साठी नमुना दिला होता मागे रीडिंग सर्व बरोबर आले आहेत आणि मी फिल्ड टेस्ट किट द्वारे पण तपासणी केली रीडिंग बरोबर आहेत हे सार्वजनिक पिण्याच्या पाण्याची विहीर आहे फक्त लोकांची एकच तक्रार आहे की पाणी ची चव बदलली आहे आणि पाणी हंड्या मध्ये अशी तरंग येते
MR
0
0
0
30
Dhaval Joshi
Dhaval Joshi@dhavalgy·
@JewaleAbed तरी आपण स्थानिक प्रयोगशाळेत नमुना तपासायला द्यावा हि विनंती. भूजलाच्या जिल्हा प्रयोगशाळा किंवा आपल्या जवळील उपजिल्हा रुग्णालयाच्या आवारात आपल्याला प्रयोगशाळा भेटेल. तिथे नेऊन द्यावे. ग्राम पंचायतीच्या मार्फत दिल्यास खर्च लागणार नाही. नाहीतर १५० रुपये का काहीतरी खर्च आहे.
MR
1
0
0
39
Dhaval Joshi
Dhaval Joshi@dhavalgy·
Interested in #groundwater ? Interested in #India groundwater? Interested in India’s groundwater science policy practice? Interested in groundwater in language other than English? Here is a blogsite for you: groundwaterandbeyond.in
English
3
17
25
0
Abed Jewale
Abed Jewale@JewaleAbed·
@dhavalgy सर मला मोबाईल नंबर पाठवा तुमचा मला फोन वर बोलून शंका निर्सन करायचे आहे प्लिज
MR
0
0
0
13
Dhaval Joshi
Dhaval Joshi@dhavalgy·
@JewaleAbed अनेक कारणं असू शकतात. पाणी बोरिंगचे आहे का इतर स्रोताचे? बोरिंगचे असल्यास जे न विरघळलेले क्षार आहेत ते असू शकतात. पाण्यात विरघळलेले आणि न विरघळलेले क्षार असतात. हे न विरघळेलेले असावेत असे प्रथमदर्शनी वाटते. तुरटीचा वापर करून हे काढता येतील किंवा हा पाण्याचा तवंग फेकून देणे.
MR
2
0
0
32
Abed Jewale
Abed Jewale@JewaleAbed·
@PawarSpeaks साहेब 2005 नंतर च्या कर्मचारी यांना जुनी पेन्शन लागू करा
MR
0
7
6
0
Abed Jewale 리트윗함
Sharad Pawar
Sharad Pawar@PawarSpeaks·
त्यात जुन्या पेन्शनविषयी प्रश्न जास्त असतात. पेन्शनच्या संदर्भात एका कालखंडामध्ये केंद्र सरकारने काही निर्णय घेतला आणि सरसकट राज्यांकडे सोपवला. त्यामुळेच हा पेन्शनचा प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रश्नांवर मार्ग काढण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.
MR
700
835
1.7K
0
Sharad Pawar
Sharad Pawar@PawarSpeaks·
आज अर्नाळा येथे आयोजित महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या अधिवेशनाला उपस्थित राहिलो. सणासुदीचा दिवस असूनही मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यावरून महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघटनेशी असलेली निष्ठा दिसून येते.
Sharad Pawar tweet media
MR
117
250
1.6K
0
Abed Jewale
Abed Jewale@JewaleAbed·
@PawarSpeaks जुनी पेंशन लागू करा साहेब 2005 नंतर लागलेल्या कर्मचारी यांना
MR
0
1
0
0
Sharad Pawar
Sharad Pawar@PawarSpeaks·
त्याप्रमाणेच खात्री आहे की, जुन्या पेन्शनचा प्रश्न सुद्धा आम्ही सोडवू. राज्य सरकारशी चर्चा करून ज्या काही प्रश्नांची सोडवणूक करून घ्यायची आहे त्यामध्ये जुनी पेन्शन, संगणक प्रशिक्षणाचा प्रश्न, कॅशलेस वैद्यकीय सुविधा, केंद्रप्रमुख निवड,
MR
1K
1.1K
2.3K
0