ajay suryawanshi

30 posts

ajay suryawanshi banner
ajay suryawanshi

ajay suryawanshi

@ajaysury2898

가입일 Temmuz 2016
175 팔로잉45 팔로워
ajay suryawanshi 리트윗함
AMRUT KUMBHAR
AMRUT KUMBHAR@AMRUTKUMBHAR2·
@degree_holders @cbawankule @Dev_Fadnavis @CMOMaharashtra @BJP4Maharashtra @cbawankule कंत्राटी भरती रद्द केली असताना तुम्ही भूकरमापक कंत्राटी कसे काय भरले. खासगी भूकरमापक ला ३५००० पगार आणि सरकारी भूकरमापक ला २७००० पगार हा कुठला न्याय आहे... आम्ही आमच्या हक्काची नोकरी मागतोय दिवसरात्र असल्यास करुन परिक्षा देऊन कागदपत्रे सादर करुन आम्हाला का डावलतायं...
MR
1
20
13
226
ajay suryawanshi 리트윗함
Engineers Association Official
भूमापक परीक्षा होऊन कागदपत्र पडताळणी झाले असून सर्व उमेदवार नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत तर इतर कर्मचाऱ्यांवर अधिक भार पडत आहे यास्तव @cbawankule साहेब आपण तातडीने नियुक्तीचे आदेश द्यावेत ही नम्र विनंती @Dev_Fadnavis @CMOMaharashtra @BJP4Maharashtra
MR
34
265
188
1.5K
ajay suryawanshi 리트윗함
Engineers Association Official
भूमी अभिलेख मध्ये पदभरती राबवून देखील अनेक पदे रिक्त आहेत आणि भूकरमापक हा संवर्ग देखील मृत केलेला असल्यामुळे याबाबत जागांच्या संख्येत वाढ करून प्रतीक्षा यादीमधील उमेदवारांना सामावून घेण्यात यावे ही नम्र विनंती. @maharevenue @cbawankule @Aaple_Sarkarr @CMOMaharashtra
Engineers Association Official tweet media
MR
25
282
189
1.5K
ajay suryawanshi 리트윗함
Sourabh Bele
Sourabh Bele@SourabhBel6767·
ZXX
5
33
25
118
ajay suryawanshi
ajay suryawanshi@ajaysury2898·
@degree_holders @cbawankule भूमी अभिलेख कार्यालयात रिक्त पदांची संख्या मोठया प्रमाणात आहे याबाबत जमाबंदी आयुक्त कार्यालयाने उमेदवारांच्या मागणीची दखल घेऊन जागा वाढ करावी ही नम्र विनंती. @cbawankule
MR
0
14
8
111
ajay suryawanshi 리트윗함
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
भूमी अभिलेख कार्यालयात रिक्त पदांची संख्या मोठया प्रमाणात आहे याबाबत जमाबंदी आयुक्त कार्यालयाने उमेदवारांच्या मागणीची दखल घेऊन जागा वाढ करावी ही नम्र विनंती. @cbawankule
MR
33
362
238
2.1K
ajay suryawanshi 리트윗함
Akshay Kulkarni (AK Sir)
Akshay Kulkarni (AK Sir)@AK_Sir_Official·
मंत्रालयातील पुणे भूमीअभिलेख आयुक्तांकडून रिक्त जागांची उमेदवारांना संधी देण्याबाबतची फाईल लवकर मंजूर करून न्याय द्यावा. कृपया सकारात्मक निर्णय घ्यावा.@cbawankule @Dev_Fadnavis @mieknathshinde @ABPNews @Tukaram_IndIAS @Aaple_Sarkarr @SunetraA_Pawar @vikas_kharge @GajareVikas
MR
19
203
139
1.8K
ajay suryawanshi 리트윗함
Prabhas Baikare🇮🇳
Prabhas Baikare🇮🇳@Prabhasb3·
@degree_holders @cbawankule @Dev_Fadnavis @mieknathshinde @ABPNews @Tukaram_IndIAS @Aaple_Sarkarr @SunetraA_Pawar @vikas_kharge @GajareVikas भूमिअभिलेख भुकरमापाक 2025 - मंत्रालयामधे असेलेली रिक्त जागेची फाईल लवकरात लवकर मंजूर व्हावी, ही विनंती !! @cbawankule @Dev_Fadnavis
MR
0
27
13
421
ajay suryawanshi 리트윗함
Rutuja Gunjal
Rutuja Gunjal@RutujaGunjal2·
@degree_holders @cbawankule @Dev_Fadnavis @mieknathshinde @ABPNews @Tukaram_IndIAS @Aaple_Sarkarr @SunetraA_Pawar @vikas_kharge @GajareVikas मंत्रालयातील पुणे भूमीअभिलेख आयुक्तांकडून रिक्त जागांची उमेदवारांना संधी देण्याबाबतची फाईल लवकर मंजूर करून न्याय द्यावा. कृपया सकारात्मक निर्णय घ्यावा.@cbawankule @Dev_Fadnavis @mieknathshinde @ABPNews @Tukaram_IndIAS @Aaple_Sarkarr @SunetraA_Pawar @vikas_kharge @GajareVikas
MR
0
31
23
491
ajay suryawanshi 리트윗함
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
मंत्रालयातील पुणे भूमीअभिलेख आयुक्तांकडून रिक्त जागांची उमेदवारांना संधी देण्याबाबतची फाईल लवकर मंजूर करून न्याय द्यावा. कृपया सकारात्मक निर्णय घ्यावा.@cbawankule @Dev_Fadnavis @mieknathshinde @ABPNews @Tukaram_IndIAS @Aaple_Sarkarr @SunetraA_Pawar @vikas_kharge @GajareVikas
MR
71
421
271
2.3K
ajay suryawanshi 리트윗함
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
भूमीअभिलेख भूकरमापक 2025 भरती- सर्व रिक्त जागा त्वरीत भरा. प्रतिक्षायादी व DV झालेल्या उमेदवारांना नियुक्ती द्या #भूकरमापक जागावाढ#मुलांना न्याय द्या#clear Waiting list @cbawankule @Dev_Fadnavis @CMOMaharashtra @mieknathshinde @Mahabhumi_SCDLR @vikaskharage @Tukaram_IndIAS
Engineers Association Official tweet media
MR
91
384
246
2.6K
ajay suryawanshi 리트윗함
Vivek
Vivek@VVJ_123·
@cbawankule @Dev_Fadnavis @vikaskharage @TV9Marathi @abpmajhatv @degree_holders @saamTVnews @eknat साहेब आमच्या हक्काची जागा आहे ही...मेहनत करून इथपर्यंत पोहचलो आहे..जागा वाढ करून प्रतिक्षा यादी मधील उमेदवारांना संधी द्यावी साहेब ही विनंती 🙏🏻
Vivek tweet media
MR
3
38
24
88
ajay suryawanshi 리트윗함
AMOL DESHMUKH
AMOL DESHMUKH@ADeshmukh6593·
@Dev_Fadnavis @cbawankule @TV9Marathi @abpmajhatv @LokshahiMarathi 4-5 वर्षे मेहनत करून परीक्षा उत्तीर्ण करून कागदपत्रे पडताळणी झालेली असून सुद्धा हातात नोकरी नाही. खाजगी भूकरमापक भरती करून आमच्या तोंडचा घास नका हिसकावून घेऊ साहेब ही कळकळीची विनंती. जागावाढ करून न्याय द्या.
AMOL DESHMUKH tweet media
MR
3
43
28
106
ajay suryawanshi 리트윗함
Patil
Patil@Patil1862013·
भूमीअभिलेख भूकरमापक 2025 भरती- रिक्त जागा भरा. प्रतिक्षायादी व DV झालेल्या गुणवत्ताधारक पात्र उमेदवारांना संधी द्या,@cbawankule @Dev_Fadnavis @mieknathshinde @ABPNews @pudharionline @vikaskharage @SakalMediaNews @Lokshahimarathi @lokmat @marathiDivya @TV9Marathi @loksattalive
MR
12
124
77
405
ajay suryawanshi 리트윗함
Vivek
Vivek@VVJ_123·
@Dev_Fadnavis @cbawankule @abpmajhatv @TV9Marathi @LoksattaLive@saamTVnews साहेब विद्यार्थ्यांच्या तोंडा जवळ आलेलं घास हिसकाविन्या सारखं होईल हे.. जागा वाढ करा साहेब विनंती आहे ..तुमच्या एका निर्णयामुळे अनेक घरात त्यांच्या हकाची चूल पेटेल..विद्यार्थी आस लावून बसला आहे साहेब.
Vivek tweet media
MR
22
165
99
517
ajay suryawanshi 리트윗함
Shreyash Nimbalkar
Shreyash Nimbalkar@ShreyashNimbal3·
@OmRajenimbalkr भूकरमापक पदासाठी रिक्त जागा वाढवून प्रतीक्षायादीतील उमेदवारांना तातडीने नियुक्ती द्यावी, ही विनंती. @cbawankule @CMOMaharashtra @Dev_Fadnavis
Shreyash Nimbalkar tweet media
MR
1
55
29
635
ajay suryawanshi 리트윗함
Rutuja Gunjal
Rutuja Gunjal@RutujaGunjal2·
@cbawankule @vikaskharage @BJP4India @narendramodi @NitinNabin @BJP4Maharashtra @Dev_Fadnavis भूकरमापक पदा च्या रिक्त जागा वाढवून 2025 च्या प्रतिक्षायादीतील उमेदवारांना तातडीने नियुक्ती द्यावी, ही विनंती. @cbawankule @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @navneetravirana @SMungantiwar @Tukaram_IndIAS @mieknathshinde @SunetraA_Pawar @OmRajenimbalkr @vikaskharage @Mahabhumi_SCDLR
MR
3
74
46
218
ajay suryawanshi 리트윗함
Omprakash Rajenimbalkar
Omprakash Rajenimbalkar@OmRajenimbalkr·
भूकरमापक भरतीत प्रतीक्षायादीतील उमेदवारांना न्याय द्यावा भूकरमापक भरती 2025 मध्ये मोठी तफावत समोर आली आहे. एकूण 1179 रिक्त पदांपैकी केवळ 903 पदे भरली गेली, तर 276 पदे रिक्त ठेवण्यात आली. त्यातच नवीन आकृतीबंधानुसार 70 पदांची भर पडून सध्या तब्बल 346 पदे रिक्त आहेत. सदर भरतीसाठी उमेदवारांची कागदपत्र पडताळणी पूर्ण झालेली असताना नवीन भरती प्रक्रिया राबविण्यापेक्षा प्रतीक्षायादीतील पात्र उमेदवारांना संधी देणे योग्य ठरेल. म्हणून भूकरमापक पदासाठी रिक्त जागा वाढवून प्रतीक्षायादीतील उमेदवारांना तातडीने नियुक्ती द्यावी, ही विनंती. #भूकरमापक_भरती #महाराष्ट्र #सरकारीनोकरी @cbawankule
Omprakash Rajenimbalkar tweet media
MR
48
455
328
4.4K