Prashant pradhan

105 posts

Prashant pradhan

Prashant pradhan

@pradprash

가입일 Şubat 2025
16 팔로잉2 팔로워
Prashant pradhan
Prashant pradhan@pradprash·
@Core_punekar थोडक्यात मला काही माहिती नाही पण मी उगाच काहीतरी बडबडणार!
MR
0
1
0
38
Devashish Kulkarni
Devashish Kulkarni@AjaatShatrruu·
@TheAnilkumarG94 ती कुलकर्णीचं खूळकळणी केलंस. मी गितेचं काय करीन मग रडू नकोस बरं का😂 बाकी काय रे चोम्या, आरोप करता तर पुरावा देताना हातभर का फाटते तुमची🤷🏻‍♂️
MR
2
9
51
791
Anilkumar Gitte-INC
Anilkumar Gitte-INC@TheAnilkumarG94·
#रामदास_इतिहास आणि #वास्तव! #वाचा_शेयर_करा 🚩 ​अनेक वर्षे आपल्याला खोटा इतिहास सांगून दिशाभूल केली गेली. पण ऐतिहासिक पुरावे आणि मूळ दस्तऐवज काय सांगतात हे आपण वाचायला हवे. सोबत जोडलेला फोटो भारत इतिहास संशोधक मंडळ, पुणे (Vol. 61, No. 1, July 1982) च्या त्रैमासिकातील आहे. ही आहे 'रामदासाची आदिलशहास अर्जी'! ​यात रामदासाने स्वतःच्या हस्ताक्षरात आदिलशहाला काय विनंती केली आहे, त्या ओळी बघा: ​"पायाचा मी दास । शाह अर्जी ऐकावी ।। सिवाजीच्या राज्याची । धुळधान व्हावी ।। दासाचाही दास आपूल्या । मी रामदासी ।। दरबार आपूला आदिलशाही । हीच माझी कासी ।।" ​यावरून हे स्पष्ट होते की, हा रामदास ठोसर याचा शिवरायांशी संबंध नाहीच, उलट तो आदिलशाहीवर इमान कायम ठेवणारा होता! ज्या माणसाला आदिलशाही दरबार हीच आपली 'काशी' (पवित्र स्थान) वाटते आणि जो 'शिवाजी महाराजांच्या राज्याची धुळधान व्हावी' अशी मागणी आदिलशहाकडे करतो, तो स्वराज्याचा हितचिंतक कसा असू शकतो? ​खरा इतिहास वाचा, सत्य समजून घ्या आणि खोटा प्रचार थांबवा. ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ही पोस्ट शेअर करा. 👇
Anilkumar Gitte-INC tweet media
MR
87
147
494
29.3K
Prashant pradhan
Prashant pradhan@pradprash·
@Core_punekar याच्या बोलण्याला काय महत्व देताय!
MR
0
0
1
16
मी भारतीय
मी भारतीय@Core_punekar·
महाराष्ट्रात राहायचे तर मराठी आलीच पाहिजे याच्याशी सहमत आहे पण साऊथला कोणीही हिंदी बोलत नाहीत हे सत्य नाही. केरळ आंध्र मध्ये हिंदी अभ्यासक्रमात आहे, कर्नाटकात गरज पडल्यास हिंदी बोलतात, तेलंगणात हिंदी बोलतात, तमिळनाडू मधेही हिंदी शिकणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे
ABP माझा@abpmajhatv

महाराष्ट्रात राहायचे तर मराठी आलीच पाहिजे, साऊथला कोणीही हिंदी बोलत नाहीत. अनेक पक्षांनी मराठीचे क्लास सुरू केले आहेत. निर्णय 2019 साली घेण्यात आला होता, मी योग्य ती अंमलबजावणी करतो आहे. गुणरत्न सदावर्ते यांचा एसटी बँक निवडणुकीत आमच्या अडसूळ यांनी पराभव केला, त्यामुळे ते तिकडचा राग इथे काढत आहेत. - प्रताप सरनाईक, परिवहन मंत्री #pratpsarnaik #maharashtra #marathi #LatestNews

MR
7
6
33
1.3K
Prashant pradhan
Prashant pradhan@pradprash·
@yadujavalkar पहिल्या मजल्यावरचे रहस्य पण असेल का?
MR
0
0
1
85
Sanjay Raut
Sanjay Raut@rautsanjay61·
राहुल गांधींनी लोकसभेत १६ आकड्याचे कोडे घातले, व ते निघून गेले! संपूर्ण भाजपा कोडे सोडवीत बसली असेल! या कोड्याचा थोडा भाग सांगतो: १६ Epstein फाइल्स US DOJ वेबसाइटवरून (डिसेंबर २०२५ च्या बॅचमध्ये) गायब झाल्या. त्या फाईल्स मध्ये काय आहे? Adani SEC US फ्रॉड केसची तक्रार: पेज १६ ऑफ ३९ मध्ये Sagar Adani चे नाव स्पष्टपणे घेतले आहे आणि सोलर ब्रायबरी स्कीम चा तपशील दिला आहे (नोव्हेंबर २०२४ मध्ये दाखल). Adani इंडिक्टमेंट टाइमलाइन: मुख्य भ्रष्टाचाराची घटना १६ डिसेंबर २०२१ रोजीची (Gautam Adani आणि Sagar Adani विरुद्ध US चार्जेस). १६ मार्च २०१७ Epstein मेसेजेस (Ambani-Epstein फाइल्स): Anil Ambani ने Epstein ला Trump टीम (Kushner/Bannon) सोबत संपर्क साधण्यासाठी मदत मागितली होती, मोदींच्या US भेटीसाठी. Trump कथितरित्या Epstein फाइल्स + Adani US केसचा वापर Modi वर ट्रेड डील साठी दबाव म्हणून करत आहे; आता “१६” हे या लपवलेल्या फाइल्स/केसेसचे कोड असल्याची चर्चा आहे. (या शिवाय या १६ फाईल्स मध्ये बरीच रहस्य आहेत)
MR
154
1.5K
7.2K
223.6K
Engineer
Engineer@Engg_suraj3·
बातमी: साहेबांनी हिंदीतून शपथ घेतली आता @RajThackeray साहेबांनी मोठ्या साहेबांना फोन करून समज द्यावी...की पुढच्या वेळेला तरी कमीत कमी साहेबांनी मराठीतून शपथ घ्यायला हवी...
Engineer tweet media
MR
11
11
58
1.7K
Priyanka Chaturvedi🇮🇳
Priyanka Chaturvedi🇮🇳@priyankac19·
She fights for her people in the state She fights for her people on the streets She fights for her people in the courts That’s how a leader, leads! @MamataOfficial 👏🏼👏🏼
English
1.4K
3.4K
17.1K
245.1K
Prashant pradhan
Prashant pradhan@pradprash·
@Core_punekar व्हाने काय असतं? 😂 मराठी -मराठी करायचं आणि मराठीवर असे अत्याचार करायचे.
MR
0
0
0
66
मी भारतीय
मी भारतीय@Core_punekar·
ही अशी भाषा वापरतात म्हणूनच मनसेला कुणीही मते देत नाही. वैचारिक विरोध समजू शकतो, टीका समजू शकतो पण ही भाषा? आणि ठाकरेंना विरोध म्हणजे महाराष्ट्रद्रोह काय? ठाकरे म्हणजे महाराष्ट्र नव्हे
शुभांगी - मी मराठी ❤️@ShubhangiUmaria

पायातल्या व्हानेच्या लायकीच्या या #महाराष्ट्रद्रोही थेरड्याला पद्मभूषण...!? सत्ता आहे म्हणुन काहीही करत सुटलेत...

MR
30
15
168
5.6K
Prashant pradhan
Prashant pradhan@pradprash·
@yadujavalkar माणसाला समजावा हो, बैलाला कुठे शिकवताय?
MR
0
0
1
63
यदुनाथ जवळकर🔥
तो गावात देखील नक्कीच विकू शकला असता... पण मोठ्या बाजारात गेल्याने त्यांचा व्यवहार इतर अनोळखी माणसांनी देखील पाहिला.. आणि ते अनोळखी लोक.."तुमच्याकडे अजून एक असाच बैल आहे का हो? "...असे म्हणत येतील...आणि त्या माणसाचे इतर बैल देखील विकले जातील.. एवढं सोप्प आहे ते.
विजय गिते@kingsmanT11

गावातला एक दीडशहाणा माणूस बैल विकायला जिल्ह्याच्या मोठ्या बाजारात गेला आणि तो बैल गावातल्या माणसाना विकून आला; आणि गावात चावडीवर येऊन म्हटला बघा मी किती मोठा सौदा करून आलोय..😂 #दाओस #MOU

MR
35
28
251
16.5K
Sunaina Holey
Sunaina Holey@SunainaHoley·
@rautsanjay61 दावोसला दरवर्षी जातात.. इतर राज्याचे मुख्यमंत्री पण असतात तिथे.. तू खरच YZ आहेस संज्या आणि अत्यंत रिकामचोट आहेस 🤣
MR
33
47
810
34.7K
Sanjay Raut
Sanjay Raut@rautsanjay61·
पंतप्रधान मोदी यांचे परदेशात स्वागत होते अगदी तसेच स्वागत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे झुरिच येथे करण्यात आले ही प्रत्येक मराठी माणसाला सुखावणारी गोष्ट आहे, महापालिका निवडणुकीत भरघोस विजय प्राप्त केल्यानंतर फडणवीस यांचा प्रवास दिल्लीतील सर्वोच्च पदासाठी सुरू झालेला दिसतोय!
Sanjay Raut tweet media
MR
449
244
4.2K
277.7K
Prashant pradhan
Prashant pradhan@pradprash·
@SadhaMaanus असतो काही लोकांचा प्रॉब्लेम… जिथून पडायला हवी तिथून न पडता तोंडातून बाहेर पडते घाण.
MR
0
0
2
65
Prashant pradhan
Prashant pradhan@pradprash·
@Champ_BJ @KasarPatil96 पक्ष सोडून आणि फोडून बाहेर पडले होते ना ते निष्ठावंत? आणि त्यांच्याकडे पाहून तरी मराठीत टाईप कर. 😂
MR
1
0
1
32
Ek Bhartiya
Ek Bhartiya@Champ_BJ·
@KasarPatil96 Are chomya, te tumchyasarkhe paksha fodun nahi jinklet. Nishta ahe. Ani jinklet mhnun anand ahe. Tumhi kasla anand sajra kartay.UBT cha paksha fodla tumhi tri tumhi marliy tyani aaj. Tumchyavr hasayla hava kharatr. Nirlajj kuthche.
हिन्दी
2
1
11
776
Heramb Kasarpatil
Heramb Kasarpatil@KasarPatil96·
मनसेचे कार्यकर्ते डोक्यात बाद झालेत का काय 😹 यांचे 227 पैकी 6 नगरसेवक निवडून आले आहेत आणि हे बँड बाजा वाजवत गुलाल उधळत राज ठाकरेंना भेटायला गेलेत..!🤦😹
MR
101
91
799
41.5K
Truth Defenders
Truth Defenders@TruthDefenders_·
@neekhil2292 @mumbaitak @AnujaDhakras21 तुच जन्मतः मुर्ख दिसतोस.. पूर्ण वाच.. तिथे गेल्यावर तुमचा फोटो सुद्धा चेक करतात..
MR
2
1
6
308
Truth Defenders
Truth Defenders@TruthDefenders_·
" @mumbaitak वर मविआची प्रवक्ता @AnujaDhakras21 मतदारांची शाई पुसून पुन्हा मतदान करता येते असा खोटा दावा करून जनतेत जाणीवपूर्वक संभ्रम पसरवत आहे. ही थेट निवडणूक प्रक्रियेवर अविश्वास निर्माण करण्याची घृणास्पद कृती आहे. मतदान केंद्रावर मतदार यादीत नाव तपासून सही घेतली जाते, पक्षांचे अधिकृत प्रतिनिधी उपस्थित असतात त्यामुळे दुसऱ्यांदा मतदान होणे अशक्य आहे. @ECISVEEP यांनी तात्काळ दखल घेऊन चॅनेल व या प्रवक्त्यावर कठोर कारवाई करावी, गुन्हा दाखल करून अटक करण्यात यावी. लोकशाहीशी खेळ करणाऱ्यांना माफी नाही.
MR
47
143
437
12.1K
nikhil wagle
nikhil wagle@waglenikhil·
फडणवीस, शिंदे, अजित पवार हे दरोडेखोर आहेत. दरोडेखोरांना मतं देऊ नका! #DevendraFadnavis #EknathShinde #AjitPawar
MR
155
191
1.4K
26.9K
Raju Parulekar
Raju Parulekar@rajuparulekar·
Boycott the elections!
Raju Parulekar tweet media
English
58
441
1.8K
24.8K