Satej (Bunty) D. Patil
17.6K posts

Satej (Bunty) D. Patil
@satejp
MLC | Legislative Party Leader, INC Maharashtra | President, Fencing Association of India | President, Kolhapur District Congress Committee | Educationist |
Kolhapur 가입일 Mart 2010
6.5K 팔로잉113.4K 팔로워
Satej (Bunty) D. Patil 리트윗함
Satej (Bunty) D. Patil 리트윗함

कांग्रेस पार्टी महिला आरक्षण का पूरा समर्थन करती है। संसद ने 2023 में सर्वसम्मति से ये बिल पारित किया था जो अब हमारे संविधान का हिस्सा है।
सरकार अब जो प्रस्ताव ला रही है, उसका महिला आरक्षण से कोई संबंध नहीं है। वो सिर्फ़ delimitation और gerrymandering के जरिए सत्ता हथियाने का प्रयास है।
जाति जनगणना के आंकड़ों को दरकिनार कर OBC, दलित और आदिवासी समुदायों से किसी हालत में “हिस्सा चोरी” बर्दाश्त नहीं की जाएगी। हम दक्षिण, उत्तर-पूर्व, उत्तर-पश्चिम और छोटे राज्यों के साथ भी किसी कीमत पर अन्याय नहीं होने देंगे।
Rahul Gandhi@RahulGandhi
Congress party unequivocally supports Women’s Reservation. Parliament unanimously passed the bill in 2023, it is already part of our Constitution. What the government is proposing now has nothing to do with women’s reservation. This amendment is an attempted power grab using delimitation and gerrymandering. We will not allow ‘Hissa Chori’ from OBC, Dalit and Adivasi communities by ignoring the caste census data. We will also not allow Southern, North Eastern, North Western and smaller states to be treated unfairly.
हिन्दी
Satej (Bunty) D. Patil 리트윗함

LIVE || प्रदेशाध्यक्ष मा.श्री हर्षवर्धन सपकाळ यांचा माध्यमांशी संवाद.📍गांधी भवन, कुलाबा x.com/i/broadcasts/1…
MR
Satej (Bunty) D. Patil 리트윗함

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार श्री. राजू शेट्टी यांनी आज भेट घेतली. कोकणातील आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांचे झालेले नुकसान याविषयी या बैठकीत सविस्तर चर्चा झाली.
क्लायमेट चेंजचा मोठा फटका हा कोकणातील फळबागांना बसलाय, कमी उत्पन्नामुळे आंबा आणि काजू उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. आणि या स्थितीतही शासन स्तरावरून भरपाई मिळण्यासाठी कोणत्याही हालचाली दिसत नाहीत, हे दुर्दैव आहे.
यावेळी कोकणातील आंबा आणि काजू उत्पादक शेतकरी आणि पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.
#शेतकरी
@rajushetti




MR
Satej (Bunty) D. Patil 리트윗함

अमरावती जिल्ह्यात परतवाडा येथे घडलेले प्रकरण अत्यंत घृणास्पद आहे. या प्रकरणी चौकशी करण्यासाठी SIT स्थापन करण्यात यावी अशी म्गगणी आम्ही पोलिस प्रशासनाकडे केली आहे.
प्रत्येक प्रकरणात धर्म जात काढण्यापेक्षा गृहखात्याने सायबर सेलने अजून सजगपणे काम करणे गरजेचे आहे.
या ठिकाणी कारवाई करून घर तोडत आहेत, तर खरात प्रकरणात अशोक खरातचे घर का अजून तोडलेले नाही?
अशोक खरातचे घर देखील तोडले पाहिजे, खरातची पसार झालेली बायको तिला शोधून तुरुंगात डांबले पाहिजे. आणि खरातचे जे एजंट लोक आहेत त्यांच्यावर देखील कारवाई झाली पाहिजे.
MR
Satej (Bunty) D. Patil 리트윗함

अचलपूर (परतवाडा) येथील तरुणीचे लैंगिक शोषण करून तिचे आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्या नराधमांवर आणि त्यांच्या सर्व साथीदारांवर मोक्कासह कठोर कलमान्वये कारवाई करावी, या मागणीसाठी काँग्रेसच्या वतीने आज पोलीस प्रशासनाला धारेवर धरण्यात आले.
आज आमदारभाई जगताप, खासदार बळवंतभाऊ वानखडे, जिल्हाध्यक्ष बबलूभाऊ देशमुख आणि माजी मंत्री यशोमतीताई ठाकूर यांच्या नेतृत्वात काँग्रेसच्या शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षक (अमरावती ग्रामीण) व आयजी (अमरावती रेंज) यांची भेट घेतली. यावेळी या गंभीर प्रकरणाचा तपास विशेष चौकशी पथकाद्वारे (SIT) करण्याची आग्रही मागणी करण्यात आली.
या शिष्टमंडळात माजी आमदार वीरेंद्रभाऊ जगताप, माजी महापौर विलासभाऊ इंगोले, माजी महापौर मिलिंदभाऊ चिमोटे, शहराध्यक्ष बबलूभाऊ शेखावत, नगरसेवक अनिलभाऊ अग्रवाल यांच्यासह जिल्हा व शहर काँग्रेस कमिटीचे सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
"अचलपूरमधील ही घटना माणुसकीला काळीमा फासणारी आहे. केवळ मुख्य आरोपीच नाही, तर या गुन्ह्यात त्याला प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष मदत करणाऱ्या सर्व साथीदारांना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कठोर कलमान्वये गुन्हे दाखल करावेत. महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर असून प्रशासनाने या प्रकरणाचा तपास जलद गतीने करावा, अन्यथा काँग्रेसतर्फे तीव्र लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल," असा स्पष्ट इशारा उपस्थित नेत्यांनी दिला आहे.
प्रशासनाने या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून दोषींवर तात्काळ कठोर पावले उचलण्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले आहे.




MR
Satej (Bunty) D. Patil 리트윗함

शौर्य, धैर्य आणि स्वाभिमानाची गाथा!
राजा शिवाजी!
1 मे 2026 पासून चित्रपटगृहात प्रदर्शित!
@Riteishd
MR
Satej (Bunty) D. Patil 리트윗함

ऐतिहासिक बिंदु चौकामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी क्रांतीज्योती महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केले.
यावेळी माजी आमदार राजीव किसनराव आवळे, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, गटनेता इंद्रजीत बोंद्रे, नगरसेवक दुर्वास कदम, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे, डी. जी. भास्कर, सुभाष देसाई,भरत रसाळ, वैभव प्रधान यांच्यासह जिल्हाभरातील भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.




MR

Satej (Bunty) D. Patil 리트윗함
Satej (Bunty) D. Patil 리트윗함

LIVE: Public Meeting | Raiganj, West Bengal twitter.com/i/broadcasts/1…
English

माझे सन्मित्र उत्तम फराकटे यांचा साहित्यप्रवास मित्र म्हणून अभिमान वाटावा असा आहे. दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचा सन्मान लाभलेले “हिंगणमिठ्ठा” हे पुस्तक उल्लेखनीय आहेच; शिवाय त्यांच्या “अमेरिका ९ वारी” या पुस्तकाची वाढती लोकप्रियता पाहून मन आनंदित झाले. त्यांच्या लेखणीतून सामान्य माणसाच्या भावना, अनुभव आणि प्रवास जिवंतपणे उभा राहतो. त्यांच्या या साहित्यप्रवासाचे मनःपूर्वक कौतुक आणि त्यांना हार्दिक शुभेच्छा.



MR

कार्यकर्त्यांच्या जोरावर काँग्रेसला नवे बळ, जिल्ह्यात ‘संघटन सृजन अभियानाला सुरवात
काँग्रेस पक्षाकडून 13 ते 18 एप्रिल या कालावधीमध्ये ‘संघटन सृजन अभियान’ जिल्ह्याभरात राबवला जात आहे. आजच्या पहिल्या दिवशी आदरणीय खासदार @ShahuChhatrpati खासदार @PSDhanorkar केंद्रीय निरीक्षक @JSPathak_INC जी, राष्ट्रीय सचिव @sachin_inc @ruturajdyp यांच्यासह कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीमध्ये उपस्थित राहीलो.
कार्यक्रमादरम्यान संवाद सत्र आणि आढावा बैठक पार पडली. येत्या काळातील संघटनात्मक ध्येयधोरणे, आव्हाने आणि त्यावरील उपाययोजनांवर चर्चा झाली. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला.
यावळे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, विरोधी पक्षनेता राजेश लाटकर, गटनेता इंद्रजीत बोंद्रे, निरिक्षक सुनील मालके, राहुल गायकवाड, राहुल वर्धा, नंदकुमार कुंभार, नगरसेवक नगरसेवक राहुल माने, प्रवीण केसरकर, संजय मोहीते, सुभाष बुचडे, सचिन शेंडे, प्रदेश सरचिटणीस सुर्यकांत पाटील- बुद्धीहाळकर, शशांक बावचकर, अॅड. तौफिक मुल्लाणी, इचलकरंजी शहराध्यक्ष संजय कांबळे, भारती पवार, वेदवती मोहीते, विनायक घोरपडे, बाळासाहेब सरनाईक, एनएसयुआयचे अक्षय शेळके, उदय पवार यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सोमवार, 13 एप्रिल, 2026 स्थळ- काँग्रेस कमिटी, कोल्हापूर




MR

काँग्रेस पक्षाचे तडफदार नेते, विधानपरिषदेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते, माजी गृहराज्यमंत्री आमदार सतेज (बंटी) पाटील साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! @satejp

MR













