एस.पी.(स्वराज्य प्रेरित मराठी संघटना)- महाराष्ट्र

3K posts

एस.पी.(स्वराज्य प्रेरित मराठी संघटना)- महाराष्ट्र banner
एस.पी.(स्वराज्य प्रेरित मराठी संघटना)- महाराष्ट्र

एस.पी.(स्वराज्य प्रेरित मराठी संघटना)- महाराष्ट्र

@spmsmarathi

संस्थापक / अध्यक्ष: श्री. संतोष तात्याबासाहेब फडतरे सामाजिक कार्यकर्ता - महाराष्ट्र राज्य ९८७०८११९३१फॉलो करा फेसबुक व इन्स्टाग्रामवर! जय मराठी महाराष्ट्र फ़क्त

Maharashtra, India 가입일 Şubat 2021
4.4K 팔로잉884 팔로워
एस.पी.(स्वराज्य प्रेरित मराठी संघटना)- महाराष्ट्र 리트윗함
जय शिवराय🚩❤🙏
असे स्टिकर सर्व रिक्षांवर लावले पाहिजे 👌🏻🚩🧡 "आपली भाषा आपला अभिमान" #मराठी
जय शिवराय🚩❤🙏 tweet media
MR
17
138
1.2K
11K
एस.पी.(स्वराज्य प्रेरित मराठी संघटना)- महाराष्ट्र 리트윗함
विजय
विजय@maratha5250·
सद्याचे सर्व परवाने रद्द करून,नूतनीकरण करा. ज्यांना मराठी येत नाही,ज्यांच्याकडे अधिवास दाखला नाही,त्यांच्या परवान्यांचे नूतनीकरण करु नका.दलालांना बाहेर ठेवा.कोणी भ्रष्ट अधिकारी सापडला तर सरळ घरी बसवा.मराठी सर्वतोपरी असली पाहिजे. @PratapSarnaik #स्वायत्त_महाराष्ट्र_संघर्ष_समिती
विजय tweet media
MR
4
117
386
2.2K
एस.पी.(स्वराज्य प्रेरित मराठी संघटना)- महाराष्ट्र 리트윗함
Shashank Raut
Shashank Raut@shashankraut005·
कदाचित पहिल्यांदाच घडत आहे महाराष्ट्रात मराठीच्या विरोधात मोर्चा काढला जात आहे. तामिळनाडूमध्ये कधीही तमिळविरोधात,बंगालमध्ये बंगालीच्या विरोधात तसेच कर्नाटकात कन्नडविरोधात कधीच मोर्चा निघाला नाही आणि पुढेही निघणार नाही. मात्र मराठीविरोधी मोर्चांना परवानगी देणे योग्य नाही.
MR
15
226
1.1K
12.8K
एस.पी.(स्वराज्य प्रेरित मराठी संघटना)- महाराष्ट्र 리트윗함
आनंद
आनंद@mum_anand·
देव करो आणि मराठी विरोधी या संपाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील ही गर्दी कमी हो! 😡😡 #लोंढेपळवामहाराष्ट्रवाचवा #भूमीपुत्रांचीव्यथा #परप्रांतीयहाकलामहाराष्ट्रवाचवा #हाकलाअमराठी
MR
1
37
157
1.5K
एस.पी.(स्वराज्य प्रेरित मराठी संघटना)- महाराष्ट्र 리트윗함
Hemant Dhome । हेमंत ढोमे
१५ लाख आहेत म्हणजे… मोठा आकडा आहे आणि या पंधरा लाखांना मराठी नकोय? एक काम करा म्हणावं… जिथे जमणार आहात तिथुन तसेच आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा! तिथे कमवा आणि खा! महाराष्ट्रात मराठी बोला! शिका, प्रयत्न करा!
Maharashtra Times@mataonline

मराठी सक्तीच्या विरोधात ४ मे पासून १५ लाख रिक्षाचालक संपावर जाणार ! #pratapsarnaik #Marathi #RikshaDriver #MarathiNews #news

MR
122
696
3K
49.6K
एस.पी.(स्वराज्य प्रेरित मराठी संघटना)- महाराष्ट्र 리트윗함
Paigambar Shaikh - पै. शे.
मराठी भाषिक रिक्षाचालकांनी आपल्या रिक्षावर 'महाराष्ट्रात मराठी प्रथम' लिहून घ्यावे. महाराष्ट्रात फक्त मराठी चालेल हा संदेश आंदोलनकर्त्या रिक्षाचालकांना द्यावा.
Paigambar Shaikh - पै. शे. tweet media
MR
40
222
1.1K
10.1K
एस.पी.(स्वराज्य प्रेरित मराठी संघटना)- महाराष्ट्र 리트윗함
एस.पी.(स्वराज्य प्रेरित मराठी संघटना)- महाराष्ट्र 리트윗함
TUSHAR NARVEKAR MNS
TUSHAR NARVEKAR MNS@TusharNarvekarr·
या बिमारू परप्रांतीयांचे आंदोलन चुकून जर झाले तर आंदोलनात सहभागी झालेल्या त्या टॅक्सी आणि रिक्षा चालकांचे मराठी माणसाने चेहरे नीट पाहावे आणि कधीही त्यांच्या रिक्षा आणि टॅक्सीत मराठी माणसाने बसू नये 💯👋🏻 @mnsadhikrut @Marathiwarrior7 @VoMaharashtraa @marathi_bola @ekikaranmarathi
TUSHAR NARVEKAR MNS tweet media
MR
7
30
88
1.8K
एस.पी.(स्वराज्य प्रेरित मराठी संघटना)- महाराष्ट्र 리트윗함
सुशांत पाटील | SUSHANT PATIL
ठाणे येथील "टिकुजी-नी-वाडी" जलक्रीडा उद्यान आणि मनोरंजन येथे thane#एकही_मराठी_नामनिर्देशन_फलक नाहीये. यावर #कारवाई_करण्यात_यावी आणि #फलकावर_मराठी_भाषा_सर्वप्रथम लिहावी. #TikujiNiWadi @TMCaTweetAway @ThaneCityPolice #मराठीफलक #महाराष्ट्रातमराठीच #मराठीअस्मिता #म #राजभाषामराठी
सुशांत पाटील | SUSHANT PATIL tweet mediaसुशांत पाटील | SUSHANT PATIL tweet mediaसुशांत पाटील | SUSHANT PATIL tweet media
MR
8
65
172
2.7K
एस.पी.(स्वराज्य प्रेरित मराठी संघटना)- महाराष्ट्र 리트윗함
Ashish
Ashish@error040290·
म्हणणं तर बरोबर आहे 🙌
Ashish tweet media
MR
30
522
2.5K
27.6K
एस.पी.(स्वराज्य प्रेरित मराठी संघटना)- महाराष्ट्र 리트윗함
नॉन आयटी गाय
तिरुपती कुरियर सेवा महाराष्ट्रात व्यवसाय करून, सूचना मराठीत नाहीत तर गुजराती भाषेत आहेत. स्पष्टीकरण द्या, आणि तत्काळ सूचनेची भाषा मराठीत करण्याची व्यवस्था करा. @tirupaticourier @tirupati_ltd @Marathi_Mavla @marathiRT_ @mee__marathi
नॉन आयटी गाय tweet mediaनॉन आयटी गाय tweet media
MR
11
87
274
6.8K
एस.पी.(स्वराज्य प्रेरित मराठी संघटना)- महाराष्ट्र 리트윗함
आनंद
आनंद@mum_anand·
सर्व परप्रांतीयांनी आणि मराठी भैय्यांनी याचे उत्तर द्यावे! #लोंढेपळवामहाराष्ट्रवाचवा #भूमीपुत्रांचीव्यथा #हाकलाअमराठीवाचवामराठी #हाकलापरप्रांतीयवाचवामहाराष्ट्रीय
MR
4
79
184
2.1K
एस.पी.(स्वराज्य प्रेरित मराठी संघटना)- महाराष्ट्र 리트윗함
MadhavVarun
MadhavVarun@MadhavVaruna·
तो काय म्हणतोय नीट ऐका. मातृभाषा आणि इंग्लिश या दोन भाषा पुरेशा आहेत संवादासाठी. जर दिल्ली, उत्तर भारतात जाऊन राहावं लागलं तर हिंदी शिकणार पण शाळेपासून नाही. हीच मानसिकता मराठी माणसाने आत्मसात केली पाहिजे. We want unity in diversity not in uniformity. x.com/WeDravidians/s…
MR
4
63
267
4.5K
एस.पी.(स्वराज्य प्रेरित मराठी संघटना)- महाराष्ट्र 리트윗함
Ankush Chavhan
Ankush Chavhan@AnkushC43447360·
बाकी काही अपेक्षा नाही. किमान कणा शाबूत असलेल्या शिक्षकांनी एखादा दिवस आपल्या स्टेटसवर हा फोटो ठेवायला हरकत नाही.
Ankush Chavhan tweet media
MR
65
447
2.5K
26K
एस.पी.(स्वराज्य प्रेरित मराठी संघटना)- महाराष्ट्र 리트윗함
शुभांगी - मी मराठी ❤️
अजून परप्रांतीयांचे लोंढे वाढवा... खूपच कमी गर्दी दिसत आहे. जोपर्यंत एल्फिन्स्टन सारखी परिस्थिती निर्माण होत नाही तोपर्यंत थांबू नका. @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde
MR
9
94
349
5.7K
एस.पी.(स्वराज्य प्रेरित मराठी संघटना)- महाराष्ट्र 리트윗함
राष्ट्रभाषा | National Language
देवेंद्र फडणवीस सारखा बिनडोक मुख्यमंत्री महाराष्ट्राला यापूर्वी कधीच मिळाला नसेल. मुंबई शहराची क्षमता किती, त्यात लोकसंख्या किती, आधीच जे मुंबईत आहे त्यांचे हाल होत आहेत त्यात स्थानिक मराठी माणूस भरडला जात असताना हा माणूस महाराष्ट्राचा धर्मशाळा म्हणून वापर करत आहे.
राष्ट्रभाषा | National Language tweet media
MR
20
119
470
5.3K
एस.पी.(स्वराज्य प्रेरित मराठी संघटना)- महाराष्ट्र 리트윗함
मराठीराष्ट्रवाद
मराठी माणूस मार खात आहेत ही तर सुरवात आहे... लक्षात घ्या, हा निव्वळ संख्याबळाचा खेळ आहे..जस जशी भैय्याची संख्या महाराष्ट्रमध्ये वाढत जाणार..#मराठी माणसाला ते घरात घुसून मारतील,..मराठी लोकानी सगळे मतभेद विसरून एकी करून प्रतिकार नाही केला तर सर्वनाश अटळ आहे
मराठीराष्ट्रवाद tweet media
MR
7
104
247
2.5K
एस.पी.(स्वराज्य प्रेरित मराठी संघटना)- महाराष्ट्र 리트윗함
𑘦𑘨𑘰𑘙𑘲 𑘧𑘻𑘟𑘿𑘠𑘰 / मराठी योद्धा 🚩🧡🌟✨
पुणे-पाबे घाट रस्त्यावर कोंडगाव येथे राज्यमार्गावर ही पाटी लागलेली आहे,हा कोणता राष्ट्रीय महामार्ग नाहीये साधा राज्यमार्ग आहे तरीसुद्धा इथे मराठीला डावलून हिंदी व इंग्रजीत सुचना दिलेल्या आहेत, इथे मराठीत का नाही लिहीलं गेलंय @nitin_gadkari, आम्हाला आता ब्लॅक स्प्रे घ्यावाच लागेल.
𑘦𑘨𑘰𑘙𑘲 𑘧𑘻𑘟𑘿𑘠𑘰 / मराठी योद्धा 🚩🧡🌟✨ tweet media
MR
19
114
362
4.4K