मयुरेश मनोहर शिंदे

182 posts

मयुरेश मनोहर शिंदे banner
मयुरेश मनोहर शिंदे

मयुरेश मनोहर शिंदे

@00mayuresh

समाजसेवक मावळा प्रतिष्ठान मुंबई जिल्हा अध्यक्ष

Mulund East, Mumbai Katılım Ocak 2019
137 Takip Edilen73 Takipçiler
मयुरेश मनोहर शिंदे
मुलुंड रेल्वे स्थानक वरील प्लॅटफॉर्म क्रमांक ४ वरील पुढील बाजूनं सकाळी ८.३० च्या सुमारास शौचालय बंद असते कधी तरी चालू असले की शौचालय साठी(मुतारी) तेथील व्यक्ती प्रत्येकी व्यक्ती २ रुपये आकरतो ह्यावर लक्ष द्यावे ही विनंती @drmmumbaicr
मयुरेश मनोहर शिंदे tweet media
MR
0
1
2
18
मयुरेश मनोहर शिंदे
मुलुंड रेल्वे स्थानक वरील प्लॅटफॉर्म क्रमांक ४ वरील पुढील बाजूनं सकाळी ८.३० च्या सुमारास शौचालय बंद असते कधी तरी चालू असले की शौचालय साठी(मुतारी) तेथील व्यक्ती प्रत्येकी व्यक्ती २ रुपये आकरतो ह्यावर लक्ष द्यावे ही विनंती @RailwaySeva @Central_Railway @mihirkotecha @manoj_kotak
मयुरेश मनोहर शिंदे tweet media
MR
2
1
2
179
मयुरेश मनोहर शिंदे
आपली गुपिते उघड करण्यापूर्वी हजार वेळा विचार करा. लोकं आपलं दुःख रडून ऐकतात आणि आपली पाठ फिरताच हसून इतरांना सांगत फिरतात.
MR
0
0
1
18
मयुरेश मनोहर शिंदे retweetledi
Ameya Khopkar
Ameya Khopkar@MNSAmeyaKhopkar·
‘पावनखिंड’ सारख्या भव्य ऐतिहासिक चित्रपटापासून १०० टक्के आसनक्षमतेने चित्रपटगृहं सुरु करावीत, ही मनसे चित्रपटसेनेची आग्रही मागणी आहे.@CMOMaharashtra @AmitV_Deshmukh @mnsadhikrut @RajThackeray @AjitPawarSpeaks @PawarSpeaks @AUThackeray
Ameya Khopkar tweet media
MR
4
79
579
0
मयुरेश मनोहर शिंदे retweetledi
Dr Manisha Bombbe
Dr Manisha Bombbe@dr_bombbe·
Beti Bachao Beti Padhao online elocution competition
Dr Manisha Bombbe tweet media
Français
0
1
2
0
मयुरेश मनोहर शिंदे retweetledi
मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti
धाक... #मराठीएकीकरणसमिती सांगतेय ते योग्य सांगतेय ते कलाकार मान्य करत आहेत, पण स्वतःहून अंमलबजावणी करा.. धन्यवाद समीर चौगुले 🙏 तुम्ही जरी सर्व हसत असले तरी आमचे सांगणे योग्यच आहे. आमच्या धाकामुळे जरी बोलत असलात तरी "मराठीच" का याचे नक्की आत्मचिंतन व्हावे. जय मराठी !
MR
18
73
449
0
मयुरेश मनोहर शिंदे
◾ मयुरेश मनोहर शिंदे ◾ 9987025354 ◾एम एस प्रॉपर्टी सर्व्हिसेस ◾ सर्व प्रकारचे रजिस्ट्रेशन भाड्याचा करारनामा (ऑनलाईन, ऑफलाईन), खरेदीखत, पार्टनरशीप डिड, गिफ्ट डिड, रद्दलेख ◾ मुंबई ,ठाणे ,नवी मुंबई , रायगड जिल्हा सर्विस दिली जाईल.
मयुरेश मनोहर शिंदे tweet media
MR
0
1
2
0
मयुरेश मनोहर शिंदे
यशस्वी कोण जो योग्य मार्ग निवडतो असे नसून, तर यशस्वी कोण जो निवडलेला मार्ग योग्य ठरवून दाखवतो तो यशस्वी !!
MR
0
0
1
0
मयुरेश मनोहर शिंदे retweetledi
TV9 Marathi
TV9 Marathi@TV9Marathi·
BREAKING | अभिनेता शाहरुख खानचा मुलगा एनसीबीच्या ताब्यात, गोव्याला जाणाऱ्या क्रूझमधील रेव्ह पार्टी प्रकरणी कारवाई youtube.com/watch?v=oRRLy7…
YouTube video
YouTube
TV9 Marathi tweet media
MR
72
77
565
0
मयुरेश मनोहर शिंदे
भव्य हिमालय तुमचा अमुचा, केवळ माझा सह्यकडा, गौरीशंकर उभ्या जगाचे, मनात पूजीन रायगडा...
मयुरेश मनोहर शिंदे tweet media
MR
0
0
2
0
मयुरेश मनोहर शिंदे
माणसाचा स्वतः कडे बघण्याचा दृष्टी कोण कसा आहे. सकारात्मक आहे की नकारात्मक आहे या गोष्टी वर माणसाला मिळणारे यश अवलंबून असते.
MR
0
0
1
0
मयुरेश मनोहर शिंदे
मला माहिती मी पाण्याचा थेंब आहे, समुद्र बनु नाही शकत. मला माहिती मी पुस्तकाचे पान आहे, पुस्तक बनु नाही शकत. पण एक लक्षात ठेवा मी ती हवा आहे जी कधी थांबू नाही शकत.
MR
0
0
0
0
मयुरेश मनोहर शिंदे
आजकाल शांततेतच सारं काही सुरु असतं गोंगाटाचं बालपण हल्ली घरातच तर सरतं
MR
0
0
1
0
मयुरेश मनोहर शिंदे retweetledi
गोवर्धन लताबाई सखाराम देशमुख 🚩 Govardhan Deshmukh
३ वर्षे खूप कष्ट घ्यायला लावले पण हरकत नाही स्वागत आहे ! 💐 #महाराष्ट्रातमराठीच #माझ्याभाषेतसेवा #serveinmylanguage
Amazon News India@AmazonNews_IN

📢 Amazon.in is now available in 𝗠𝗮𝗿𝗮𝘁𝗵𝗶 & 𝗕𝗲𝗻𝗴𝗮𝗹𝗶! 🥳 With a total of 8 languages, millions of customers can now enjoy an even more convenient shopping experience, this festive season! 🎇 Read 👉🏼 amzon.ws/3lJgEUi

MR
0
21
108
0
मयुरेश मनोहर शिंदे retweetledi
मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti
यांच्या तपासण्या झाल्या का? यांची स्थलांतरित म्हणून नोंद झाली का? पोलीस ठाण्यात नोंदी आहेत का? राज्यात हे कशासाठी आले कुठे राहणार कोणाकडे याची माहिती आहे का? #स्थलांतरितकायदा१९७९ @DGPMaharashtra @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks @mrhasanmushrif @Dwalsepatil #लोंढे_आवरा
श्री कदम@tumcha_bhau

अशा सात गाड्या आहे , सर्व राजस्थान वरून. किमान शंभर लोक आहे. काय ठाऊक कशासाठी आले ? राजस्थान बिमारू राज्य मधून एक #BIMARU @RajCMO हे अतिक्रमण नाही का? मानिय @CMOMaharashtra जी आंतरराज्य परवानगी प्रणाली सुरू करा @ekikaranmarathi #Maharashtra

MR
0
22
47
0
मयुरेश मनोहर शिंदे retweetledi
मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर 'पयलं नमन' 🙏🏻 नाक दाबले की तोंड उघडते.👊🏻 #महाराष्ट्रभूमी #मराठीपरंपरा #मराठी✌🏻 महाराष्ट्राने अदानीला फक्त विमानतळ साफ सफाईला ठेवले आहे त्याने तेव्हढेच करावे. विमानतळावर गुजराती हक्क सांगू नये. #महाराष्ट्रातमराठीच #मराठीएकीकरणसमिती
MR
3
35
164
0
मयुरेश मनोहर शिंदे
youtu.be/KERJh1Lvdek मावळा प्रतिष्ठान आणि मुलुंडचा राजा यांच्या तर्फे श्रमदान (साफसफाई मोहीम) राबविण्यात आली तसेच एक मदतीचा हात म्हणून घरात वापरण्यात येणारे सामान देण्यात आले
YouTube video
YouTube
MR
0
0
1
0