Sabitlenmiş Tweet

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, कोंकण प्रांत, वर्ष 2025-26 साठी नवर्निर्वाचित प्रांत अध्यक्ष म्हणून वैद्य कैलास सोनमनकर तर पुनर्निर्वाचित प्रांत मंत्री म्हणून राहुल राजोरिआ यांचे निर्वाचन.
नवर्निर्वाचित प्रांत अध्यक्ष व पुनर्निर्वाचित प्रांत मंत्री यांचे मनःपूर्वक अभिनंदन!!
#ABVP #ABVPKonkan #60thABVPKNConf

MR

























