
@Adhikari_vns @CMOMaharashtra @PratapSarnaik @mieknathshinde @bhimanwar @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks महाराष्ट्र सरकारच्या RTO खात्यात AMVI 460+ पदे रिक्त असताना गेल्या 5 वर्षापासून एकही पदाची जाहिरात नाही.बेरोजगार अभियंत्यांना रोजगार उपलब्ध करा.
MPSC गट क 2025 जाहिरातीत RTO AMVI पदांना समाविष्ट करून सुधारित जाहिरात काढा.
@CMOMaharashtra
@pratapsarnaik
@mieknathshinde
@bhimanwar

MR












