Arvind Sawant

14.7K posts

Arvind Sawant banner
Arvind Sawant

Arvind Sawant

@AGSawant

MP, South Mumbai Former Union Minister, Govt. of India #ShivsenaUBT Leader & Spokesperson President, Bhartiya Kamgar Sena

Mumbai Katılım Şubat 2014
583 Takip Edilen119.5K Takipçiler
Arvind Sawant retweetledi
ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray
मीडियासमोर प्रसिद्धीसाठी बोंबलणाऱ्या भाजपच्या नेत्यांनी आता उत्तर द्याव, जनतेने कुणाला ‘बॅन’ करावं?
MR
4
54
180
5.4K
Arvind Sawant retweetledi
ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray
भाजप काळात पेपरफुटीचे प्रकार वाढले... याचा त्रास विद्यार्थांना! - आदित्य ठाकरे, युवासेनाप्रमुख शिवसेना नेते आमदार @AUThackeray
MR
3
56
134
1.2K
Arvind Sawant retweetledi
ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray
मुंबई-गोवा महामार्गावरील उड्डाण पुलाच्या स्लॅबचा भाग कोसळला… भाजपचा विकास बघताय ना? निकृष्ट आणि भ्रष्टाचारयुक्त बांधकाम हिच भाजपची ओळख!
MR
4
85
210
3K
Arvind Sawant retweetledi
Shivsena UBT Communication
Shivsena UBT Communication@ShivsenaUBTComm·
कमी असलेले सिलेंडरचे भाव निवडणूक संपल्यावर पुन्हा वाढतात, मतदारांना कळतेय आपण काय करतोय? मृगजळाच्या मग धावतोय... मला आता देशबांधवांचीही कीव येतेय! - अरविंद सावंत, खासदार @AGSawant
MR
4
50
217
2.1K
Arvind Sawant
Arvind Sawant@AGSawant·
माननीय पंतप्रधानांचे आवाहन निवडणूका संपल्यावर का? यासंदर्भात आज प्रसारमाध्यमांसोबत साधलेला संवाद - खासदार अरविंद सावंत नेते, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
MR
1
19
69
438
Arvind Sawant
Arvind Sawant@AGSawant·
आदरणीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी(@narendramodi ji), कृपया हस्तक्षेप करा! मुंबई बंदर प्राधिकरणच्या जमिनीवरील झोपडीधारकांच्या झोपड्या पाडण्याच्या कारवाईचा निर्णय अत्यंत अमानुष आणि संतापजनक आहे. त्यांना "पक्के घर" देणे तर दूरच, पण जे गरीब लोक गेल्या ४० वर्षांहून अधिक काळ तिथे राहत आहेत आणि महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार अधिकृत (regularized) आहेत, त्यांची घरे उद्ध्वस्त केली जात आहेत. येत्या १२ आणि १३ मे रोजी ही तोडक कारवाई होणार असून, पावसाळा तोंडावर असताना मुंबई पोलिसांच्या बळाचा वापर करून या गरीब लोकांना धमकावले जात आहे. MPA कडे पुनर्वसन धोरण नसल्याचा दावा केंद्र सरकारच्या गृहनिर्माण मंत्रालयाच्या (MoHUA) मार्गदर्शक तत्त्वांच्या विरोधात आहे. केंद्र सरकार आणि सार्वजनिक उपक्रमांच्या जमिनींवरील झोपडीधारकांचे पुनर्वसन त्याच ठिकाणी (In-situ) करावे, असे मंत्रालयाचे स्पष्ट आदेश आहेत. एकीकडे माननीय पंतप्रधानांनी प्रत्येकासाठी "पक्क्या घरा"ची घोषणा केली असताना, MPA मात्र त्याचे पालन करण्यास तयार नाही. माननीय पंतप्रधान महोदय, कृपया याप्रकरणी तातडीने हस्तक्षेप करून ही तोडक कारवाई थांबवावी आणि गरिबांना संरक्षण द्यावे! - खासदार अरविंद सावंत #दक्षिणमुंबई नेते, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) @MumbaiPortTrust @MoHUA_India @OfficeofUT @AUThackeray
Arvind Sawant@AGSawant

Hon'ble @PMOIndia @narendramodi ji, Please intervene! Most inhuman and deplorable action to demolish the shanties of hutment dwellers on the land of the Mumbai Port Authority. Leave aside giving them a “Pucca Ghar,” but to demolish the residences of these poor people—who have been residing there for more than 40 years and are regularized as per the laws of the Govt. of Maharashtra is inhuman! They are being served notices for demolition on 12th & 13th May with the protection of the Mumbai Police, who are proactively threatening these poor people, that too when the Monsoon is close by. MPA says there is no rehabilitation policy in their Ministry, which contradicts the advisory issued by the Ministry of Housing stating that rehabilitation should be done in-situ for all hutment dwellers on Central Govt. and PSU land. Moreover, the Hon’ble Prime Minister announced a Pucca Ghar for everyone, but the MPA does not agree or adhere to that. Hon’ble Prime Minister, please Protect them by stalling this demolition! - MP Arvind Sawant #SouthMumbai Leader #ShivsenaUBT @MumbaiPortTrust @MoHUA_India

MR
1
10
34
701

English
3
13
23
1.2K
Arvind Sawant retweetledi
Aaditya Thackeray
Aaditya Thackeray@AUThackeray·
Reminded the Forest Minister once again, last week, to inaugurate the Mangrove Park in Gorai. The park initiated by @MangroveForest was approved when I was Guardian Minister and allocated funds. It’s been ready for more than 6 months and yet the state regime doesn’t have time to inaugurate it. I guess, it’s wanting to add this park too to the thousands and thousands mangroves it wants to cut. I was also given an assurance on the floor of the Assembly that the mangrove park will be inaugurated right after the budget session last month.
Aaditya Thackeray tweet media
English
12
72
284
8.6K
Arvind Sawant
Arvind Sawant@AGSawant·
ताडदेव येथील "महोत्सव शाहिरांचा" कार्यक्रमाची क्षणचित्रे... पाच विविध स्थानी संपन्न झालेल्या या महोत्सवात सर्वात कौतुकास्पद सहभाग राहिला तो महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या शाहिरांचा आणि त्यांच्या कलापथकांचा. असे अविस्मरणीय क्षण दिल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक धन्यवाद! तसेच समस्त दक्षिण मुंबईकर, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सर्व पदाधिकारी, शिवसैनिक, 'जाणीव न्यास'चे सहकारी आणि अहोरात्र झटणारे कार्यकर्ते व शुभेच्छुक यांचेही आभार! तुमच्या अनमोल सहकार्यामुळेच हा सोहळा खऱ्या अर्थाने एक भव्य 'उत्सव' म्हणून साजरा झाला. 'जन्मशताब्दी जाणीवोत्सव'मधील हे एक पर्व संपन्न झाले आहे. आगामी काळात क्रीडा, कला, कीर्तन, भजन, संगीत, नाट्य आणि चित्रपट अशा विविध माध्यमांतून आपण हा जन्मशताब्दी जाणीवोत्सव असाच साजरा करत राहणार आहोत. आपले प्रेम आणि प्रतिसाद असेच कायम असू द्या, हीच विनंती! - खासदार अरविंद सावंत नेते, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) #BalasahebThackeray #Janmashatabdi #Janivotsav #ShivsenaUBT #ArvindSawant
MR
0
6
35
220
Arvind Sawant retweetledi
ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray
वेदनादायी... देशातील सर्वाधिक शेतकरी आत्महत्या महाराष्ट्रात ! महायुती सरकारच्या असंवेदनशीलतेमुळे बळी जातोय आपला बळीराजा !
MR
14
117
298
3.3K
Arvind Sawant
Arvind Sawant@AGSawant·
श्रमिक सशक्तीकरणाची सुरूवात ज्ञानातून! 'शिव विधी व न्याय सेना' (@shivvidhisena ) द्वारे आयोजित 'श्रमिकांच्या न्याय व हक्कांसाठी कायदेशीर मार्गदर्शन शिबिरा'स मार्गदर्शन केले. ह्यासमयी माझ्यासोबत शिवसेना नेते श्री. दिवाकर रावते, उपनेते श्री. नितिन नांदगांवकर, तसेच मुख्य वक्ते ॲड. विरसेन काजळे आणि शिव विधी सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. - खासदार अरविंद सावंत नेते, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) Empowering our workforce! Addressed the 'Legal Guidance Camp for Labour Rights & Justice' organized by Shiv Vidhi Sena. Privileged to be joined by #ShivsenaUBT Leader Shri. Diwakar Raote, Deputy Leader Shri. Nitin Nandgaonkar, keynote speaker Adv. Virsen Kajale, and the position bearers of Shiv Vidhi Sena. - MP Arvind Sawant, Leader, Shivsena (Uddhav Balasaheb Thackeray)
Arvind Sawant tweet mediaArvind Sawant tweet mediaArvind Sawant tweet mediaArvind Sawant tweet media
MR
1
13
39
406