mohit gawande retweetledi

शासनाने MPSC गट-क लिपीक-टंकलेखक निवडलेल्या हजारो उमेदवारांना कोणताही अडथळा नसताना फक्त राजकीय हेतूंसाठी नियुक्ती न देता टाळाटाळ केली आहे. स्थानिक निवडणुका लक्षात घेऊन नियुक्तीपत्रे रोखून विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळ केला जात आहे. अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे नुकसान झाले असताना, त्यांच्या मुलांना सरकारी नोकरी असूनही रुजू होऊ दिले जात नाही. शासनाने तात्काळ नियुक्ती देऊन न्याय द्यावा; अन्यथा बच्चू कडू विद्यार्थ्यांसाठी रस्त्यावर उतरेल.
@mpsc_office @CMOMaharashtra
MR



























